मराठी व्याकरण (Marathi Grammar) (पृष्ठ 405)
Marathi Grammar & Linguistic Structure — Marathi Language & Grammar
'मराठी व्याकरण (Marathi Grammar)' या घटकावरील आयोगाचे मागील वर्षांचे प्रश्न (PYQs) व अद्ययावत संभाव्य प्रश्न सविस्तर मराठी व इंग्रजी स्पष्टीकरणासह सोडवा.
🗂️ उपघटक निवडा (Subtopics in मराठी व्याकरण (Marathi Grammar))
22 उपघटक📝 घटकनिहाय सोडवलेले प्रश्न (Canonical Solved MCQs)
प्रश्न 8,081 ते 8,100 (एकूण 8,690)- (A) आई वडिलांनी मला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपले.
- (B) आई वडिलांनी मला जीव टांगणीला लावून जपले.
- (C) आई वडिलांनी मला दातओठ खात जपले.
- (D) आई वडिलांनी मला गळ्यातला ताईत बनवले.
अचूक उत्तर: पर्याय (A) आई वडिलांनी मला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपले.
वाक्प्रचार- वाक्प्रचार हा शब्दांचा समूह असतो. वाक्प्रचार हा कोणत्याही वाक्यात जसाच्या तसा वापरला जातो. वाक्प्रचाराचा शेवट हा नेहमी क्रियापदाने होत असतो. 📌 MPSC परीक्षा टीप: काळाचे मुख्य तीन प्रकार (वर्तमान, भूत, भविष्य) आणि त्यांचे चार उपप्रकार...
- (A) पितु
- (B) गटा गटा
- (C) नकोस
- (D) पाणी
अचूक उत्तर: पर्याय (B) गटा गटा
Important Pointsक्रियाविशेषण - क्रियापदाची विशेष माहिती सांगून क्रियापदाची व्याप्ती मर्यादित करणार्या शब्दाला क्रियाविशेषण असे म्हणतात. • कालवाचक क्रियाविशेषण अव्यय - कालवाचक क्रियाविशेषण अव्यय म्हणजे वाक्यातील क्रिया किती वेळा किंवा केव्हा घडली हा...
- (A) तो, ती, ते
- (B) हा, ही, हे
- (C) तू, तुम्ही, आपण
- (D) मी, आम्ही, आपण
अचूक उत्तर: पर्याय (D) मी, आम्ही, आपण
सर्वनाम - वाक्यातील नामाचा वारंवार होणारा उच्चार टाळावा म्हणून नामाच्या ऐवजी येणार्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात. • सर्वनामाचे एकूण मुख्य सहा प्रकार आहेत. • पुरुषवाचक सर्वनाम • दर्शक सर्वनाम • संबंधी सर्वनाम • प्रश्नार्थक सर्वनाम • सामान्य /...
- (A) अडाणी
- (B) निरक्षर
- (C) अज्ञानी
- (D) स ज्ञा नी
अचूक उत्तर: पर्याय (B) निरक्षर
- (A) आहे
- (B) हुशार
- (C) रोहन
- (D) मुलगा
अचूक उत्तर: पर्याय (D) मुलगा
नाम : सृष्टीतील कोणत्याही घटकाला ओळखण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या विकारी शब्दास नाम असे म्हणतात. • उदा : कागद, राग, स्वर्ग • नामाचे मुख्य तीन प्रकार पडतात. • सामान्यनाम • विशेषनाम • भाववाचक नाम • सामान्यनाम : एखाद्या समूहातील प्रत्येक घटकाला त्यांच्या...
- (A) मुलगा, अभ्यास
- (B) अभ्यास, होईल
- (C) पास, तो
- (D) जो, तो
अचूक उत्तर: पर्याय (D) जो, तो
वरील वाक्यात जो हे गौण वाक्यातील संबंधी सर्वनाम आहे कारण ते वाक्यात पूर्वी उल्लेख केलेल्या एखाद्या नामाशी संबंधीत आहे तर मुख्य वाक्यातील तो हे अनुसंबंधी सर्वनाम आहे. • Additional Informationसर्वनाम - वाक्यातील नामाचा वारंवार होणारा उच्चार टाळावा...
- (A) किंवा
- (B) नंतर
- (C) देखील
- (D) अरे बापरे
अचूक उत्तर: पर्याय (D) अरे बापरे
Important Pointsकेवलप्रयोगी अव्यय - आपल्या मनातील दु:ख, आश्चर्य इत्यादी भावना व्यक्त करणार्या शब्दांना केवलप्रयोगी अव्यय किंवा उद्गारवाची शब्द असे म्हणतात. • केवलप्रयोगी अव्यय वाक्याचा भाग नसतात. ते केवळ वापरायचे म्हणून वापरले जातात परंतु...
- (A) दोन
- (B) बसल्याबसल्या
- (C) मीना
- (D) कपडे
अचूक उत्तर: पर्याय (B) बसल्याबसल्या
Important Pointsक्रियाविशेषण - क्रियापदाची विशेष माहिती सांगून क्रियापदाची व्याप्ती मर्यादित करणार्या शब्दाला क्रियाविशेषण असे म्हणतात. • कालवाचक क्रियाविशेषण अव्यय - कालवाचक क्रियाविशेषण अव्यय म्हणजे वाक्यातील क्रिया किती वेळा किंवा केव्हा घडली हा...
- (A) जवळ \( \times \) पास
- (B) रूप \( \times \) स्वरूप
- (C) सुपुत्र \( \times \) कुपुत्र
- (D) कुरूप \( \times \) विरूप
अचूक उत्तर: पर्याय (C) सुपुत्र \( \times \) कुपुत्र
- (A) किंवा
- (B) म्हणून
- (C) बाकी
- (D) म्हणजे
अचूक उत्तर: पर्याय (B) म्हणून
Key Points • स्पष्टीकरण: • किंवा: दोन पर्याय दाखवण्यासाठी वापरले जाते; कारण-परिणाम दाखवत नाही. • म्हणून: कारण आणि परिणाम दर्शवतो, जसे की मनिषाने भाषण केले म्हणून तिला बक्षिस मिळाले. • बाकी: इतर किंवा शिल्लक संदर्भात वापरले जाते, जे कारण-परिणाम...
- (A) खाई त्याला खवखवे
- (B) साखरेचे खाणार त्याला देव देणार
- (C) खाईन तर तुपाशी नाहीतर उपाशी
- (D) खायला काळ आणि भुईला भार
अचूक उत्तर: पर्याय (A) खाई त्याला खवखवे
- (A) वडील म्हणाले, 'रामायण कुणी लिहिले आहे का तुला ठाऊक?'
- (B) वडील म्हणाते, रामायण कुणी लिहिले आहे का तुला ठाऊक ?'
- (C) वडील म्हणाले, 'समापण कुणी लिहिले आहे का तुला ठाऊक ?'
- (D) वडील म्हणाले, "रामायण कुणी लिहिले? आहे का तुला ठाऊक ?'
अचूक उत्तर: पर्याय (D) वडील म्हणाले, "रामायण कुणी लिहिले? आहे का तुला ठाऊक ?'
- (A) रान
- (B) घाली
- (C) सारे
- (D) पायाखाली
अचूक उत्तर: पर्याय (B) घाली
घाल या धातुपासून घाली हे क्रियापद बनले आहे आणि ते वाक्याचा अर्थ पूर्ण करत आहे म्हणून वाक्यात घाली हे क्रियापद आहे. • Important Pointsक्रियापद - वाक्यामधील क्रिया दर्शविणाऱ्या ज्या विकारी शब्दामुळे वाक्यातील क्रिया दर्शविली जाते व त्या वाक्याचा अर्थ...
- (A) उथळ पाण्याला खळखळाट फार
- (B) दर्याकिनारी केळी, मोडत नाही कदाकाळी
- (C) जशी देणावळ तशी धुणावळ
- (D) कोळसा उगाळावा तितका काळाच
अचूक उत्तर: पर्याय (B) दर्याकिनारी केळी, मोडत नाही कदाकाळी
- (A) भारा
- (B) नवरा
- (C) कांत
- (D) पत्नी
अचूक उत्तर: पर्याय (D) पत्नी
Key Points • समानार्थी शब्द • ज्या शब्दांचा अर्थ एकसारखा असतो, त्या शब्दांना 'समानार्थी शब्द' असे म्हणतात. • समानार्थी शब्दांना आपण 'पर्यायवाचक शब्द' असेही म्हणतो. • उदा. भार्या= पत्नी, अर्धांगिनी, बायको. • Additional Informationइतर पर्यायांचे...
- (A) नाम
- (B) सर्वनाम
- (C) विशेषण
- (D) क्रियापद
अचूक उत्तर: पर्याय (B) सर्वनाम
- (A) भाववाचक नाम
- (B) विशेषण
- (C) विशेष नाम
- (D) सामान्य नाम
अचूक उत्तर: पर्याय (B) विशेषण
Important Points • विशेषण: नामाबद्दल विशेष माहिती सांगणारे शब्द विशेषण असतात. • हा चौपदरी रस्ता आहे. • चौपदरी या शब्दाची जात ओळखताना आपण त्याचे वाक्यातील कार्य लक्षात घेतले तर उत्तर शोधणे सोपे होईल. हा शब्द नाम 'रस्ता' याचे वैशिष्ट्य सांगते हे. त्या...
- (A) कर्मणी प्रयोग
- (B) भावे प्रयोग
- (C) कर्तरी प्रयोग
- (D) यापैकी नाही.
अचूक उत्तर: पर्याय (C) कर्तरी प्रयोग
वरील वाक्यात संध्या हा कर्ता आहे. गाणे हे कर्म आहे आणि गाते हे क्रियापद आहे. या वाक्यात कर्त्याच्या वचन व लिंग यानुसार क्रियापदात बदल होतो म्हणून हे वाक्य (सकर्मक) कर्तरी प्रयोगाचे होईल. • वरील वाक्यात कर्त्याचे वचन बदल केल्यास वाक्य पुढीलप्रमाणे...
- (A) आवृत्तीवाचक
- (B) अनिश्चित
- (C) क्रमवाचक
- (D) गणनावाचक
अचूक उत्तर: पर्याय (B) अनिश्चित
Key Points • विशेषण • नामाबद्दल विशेष माहिती सांगून नामाची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या शब्दाला 'विशेषण' असे म्हणतात. • विशेषण हे साधारणपणे नामापूर्वी येते. • उदा. 'पाच पिशव्या' या शब्दसमूहात 'पिशवी' हे नाम आहे. आपल्याला पिशव्यांविषयी बोलावयाचे आहे...
- (A) फक्त (a) बरोबर, (b) व (c) चूक
- (B) फक्त (b) बरोबर, (a) व (c) चूक
- (C) फक्त (a) व (b) बरोबर, (c) चूक
- (D) फक्त (c) बरोबर, (a) व (b) चूक
अचूक उत्तर: पर्याय (D) फक्त (c) बरोबर, (a) व (b) चूक
शुद्धलेखन म्हणजे भाषेच्या व्याकरणाचे लेखनस्वरूपात अचूक पालन करणे होय. • प्रस्तुत शब्दगट- (a) थुईथुई, दाक्षिणात्य, धुमकेतु • शुद्ध शब्द- थुईथुई, दाक्षिणात्य, धूमकेतू • प्रस्तुत शब्दगट- (b) धूर्त, दुर्मूखलेला, थील्लर • शुद्ध शब्द- धूर्त, दुर्मुखलेला...