✍️ मराठी भाषा व व्याकरण • TOPIC PRACTICE HUB

मराठी व्याकरण (Marathi Grammar) (पृष्ठ 407)

Marathi Grammar & Linguistic Structure — Marathi Language & Grammar

'मराठी व्याकरण (Marathi Grammar)' या घटकावरील आयोगाचे मागील वर्षांचे प्रश्न (PYQs) व अद्ययावत संभाव्य प्रश्न सविस्तर मराठी व इंग्रजी स्पष्टीकरणासह सोडवा.

अधिकृत सराव प्रश्न 8,690 MCQs
विषय विभाग मराठी व्याकरण
पृष्ठ क्रमांक 407 / 435
🎯 आरोग्य विभाग

🗂️ उपघटक निवडा (Subtopics in मराठी व्याकरण (Marathi Grammar))

22 उपघटक
मराठी भाषा, लिपी, देवनागरी व व्याकरण परिचय
Introduction to Marathi Language, Script & Grammar
48 प्रश्न
वर्णविचार: स्वर, स्वरादी, व्यंजने व उच्चारस्थाने
Phonetics: Vowels, Consonants & Place of Articulation
160 प्रश्न
संधी व संधीचे प्रकार (स्वर, व्यंजन व विसर्ग संधी)
Sandhi & Rules of Word Euphonic Junctions
96 प्रश्न
शब्दांच्या जाती: सामान्य परिचय व वर्गीकरण
Overview & Classification of Parts of Speech
63 प्रश्न
नाम: प्रकार, लिंगविचार, वचनविचार व सामान्यरूप
Nouns: Gender, Number & Oblique Base Forms
204 प्रश्न
विभक्ती, विभक्ती प्रत्यय व कारकार्थ
Case System, Inflections & Grammatical Cases
87 प्रश्न
सर्वनाम व सर्वनामाचे प्रकार
Pronouns & Types of Pronouns in Marathi
101 प्रश्न
विशेषण व विशेषणाचे प्रकार
Adjectives & Types of Adjectives
79 प्रश्न
क्रियापद, धातू व क्रियापदाचे प्रकार
Verbs, Roots & Verbal Classifications
94 प्रश्न
काळ, काळाचे प्रकार व क्रियापदाचे अर्थ
Tenses, Aspects & Verbal Moods
304 प्रश्न
क्रियाविशेषण अव्यये व त्यांचे प्रकार
Adverbs & Types of Adverbial Indeclinables
83 प्रश्न
शब्दयोगी अव्यये व सामान्यरूपाचे नियम
Postpositions & Oblique Transformation Rules
79 प्रश्न
उभयान्वयी अव्यये व त्यांचे प्रकार
Conjunctions & Coordinating Conjunctions
78 प्रश्न
केवलप्रयोगी अव्यये व उद्गार
Interjections & Exclamatory Particles
65 प्रश्न
शब्दसिद्धी: सिद्ध शब्द, साधित शब्द (उपसर्ग व प्रत्यय)
Word Formation: Roots, Prefixes & Suffixes
144 प्रश्न
वाक्यपृथक्करण: उद्देश व विधेय विभाग
Parsing & Sentence Analysis: Subject & Predicate
131 प्रश्न
वाक्यांचे प्रकार (अर्थावरून व रचनेवरून)
Types of Sentences: Meaning & Syntactic Structure
234 प्रश्न
वाक्यरूपांतर व वाक्यसंश्लेषण
Transformation & Synthesis of Sentences
64 प्रश्न
विरामचिन्हे व त्यांचा सुयोग्य वापर
Punctuation Marks & Orthographic Rules
69 प्रश्न
शब्दशक्ती (अभिधा, लक्षणा, व्यंजना)
Word Powers: Abhidha, Lakshana & Vyanjana
79 प्रश्न
अलंकार: शब्दालंकार व अर्थालंकार
Figures of Speech: Shabdalankar & Arthalankar
78 प्रश्न
वृत्ते, छंद व काव्यरचना प्रकार
Poetic Metres, Chhanda & Poetics
24 प्रश्न

📝 घटकनिहाय सोडवलेले प्रश्न (Canonical Solved MCQs)

प्रश्न 8,121 ते 8,140 (एकूण 8,690)
प्रश्न #8121 📅 Maharashtra Police Bharti Practice 2025 2025 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
"तू त्या राजपुत्राला वर " अधोरेखित शब्दाची जात कोणती आहे?
  • (A) क्रियापद
  • (B) नाम
  • (C) शब्दयोगी अव्यय
  • (D) केवलप्रयोगी अव्यय
अचूक उत्तर: पर्याय (A) क्रियापद

क्रियापद- क्रियापदातील प्रत्ययरहित मूळ शब्दाला धातू असे म्हणतात. • उदा. बसणे. धावणे, चालणे इ. • Important Pointsस्पष्टीकरण- • प्रस्तुत वाक्य "तू त्या राजपुत्राला वर" यातील वर हा शब्द क्रियापद आहे. • वाक्याचा मतितार्थ होतो- तू त्या राजपुत्राशी लग्न...

प्रश्न #8122 📅 Maharashtra Police Bharti Practice 2025 2025 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
'तिलांजली देणे' या वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा.
  • (A) हक्क सोडणे
  • (B) अमान्य करणे
  • (C) आळशीपणा करणे
  • (D) चिंतामुक्त होणे
अचूक उत्तर: पर्याय (A) हक्क सोडणे

वाक्प्रचार: शब्दश: होणाऱ्या अर्थापेक्षा भिन्न व विशिष्ट अर्थाने रुढ होऊन बसलेल्या शब्दसमूहाला ‘वाक्प्रचार’ असे म्हणतात. • 'तिलांजली देणे' या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ हक्क सोडणे हा होतो. • उदा- तुकारामांनी घरी आपली पत्नी असून या संसारालाच...

प्रश्न #8123 📅 Maharashtra Police Bharti Practice 2025 2025 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
दोन्ही शब्द प्रधान असतात त्या समासास काय म्हणतात?
  • (A) द्वंद्व
  • (B) अव्ययीभाव
  • (C) तत्पुरुष
  • (D) बहुव्रीहि
अचूक उत्तर: पर्याय (A) द्वंद्व

समास- • शब्दांच्या एकत्रीकरणास समास असे म्हणतात. • सामासिक शब्द म्हणजे दोन किंवा अधिक शब्द (पदे) जोडून जो जोडशब्द तयार होतो. त्यास सामासिक शब्द म्हणतात. • असा जोडशब्द बनवताना पदांतील परस्पर संबंध दाखविताना काही प्रत्यय गाळले जातात व शब्द अधिक सोपा...

प्रश्न #8124 📅 Maharashtra Police Bharti Practice 2025 2025 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
चुकीचा पर्याय ओळखा.
  • (A) कळप- समूहवाचक नाम
  • (B) गरीबी- भाववाचक नाम
  • (C) मंगळ- सामान्यनाम
  • (D) सोनू- विशेषनाम
अचूक उत्तर: पर्याय (C) मंगळ- सामान्यनाम

नामाचे मुख्य ३ प्रकार पडतात. • सामान्यनाम • विशेषनाम • भाववाचक नाम • सामान्यनाम - एकाच जातीच्या पदार्थातील समान गुणधर्मामुळे त्या पदार्थाला दिले जाणारे सर्वसामान्य नाम म्हणजे सामान्यनाम. • उदा. मुलगी, पुस्तक, झाड, पर्वत, नदी, कुत्रा, इ. • विशेषनाम...

प्रश्न #8125 📅 Maharashtra Police Bharti Practice 2025 2025 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
"हुकमी एक्का" या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ निवडा.
  • (A) खात्रीलायक साधन
  • (B) हुकुमाचे पान
  • (C) जुलमी कारभार
  • (D) अत्यंत विश्वासू
अचूक उत्तर: पर्याय (A) खात्रीलायक साधन

आलंकारिक शब्द- कोणताही प्रसंग अथवा गोष्ट सांगण्यासाठी एक विशिष्ट शब्दरचना वापरली जाते आणि त्या द्वारेच ती गोष्ट सूचित केलीजाते, अशा विशिष्ट शब्दसमूहाला आलंकारिक शब्द असे म्हणतात. • "हुकमी एक्का" या आलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ खात्रीलायक साधन असा...

प्रश्न #8126 📅 Maharashtra Police Bharti Practice 2025 2025 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
रिकाम्या जागी योग्य शब्द सुचवा. बाहेर अगदीच ........... पाऊस होता म्हणून बाबांनी छत्री सोबत नेली नाही.
  • (A) काही
  • (B) रिमझिम
  • (C) मोठा
  • (D) वारावादळ
अचूक उत्तर: पर्याय (B) रिमझिम

विशेषण- नामाबद्दल विशेष माहिती सांगून नामाची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या शब्दास विशेषण असे म्हणतात. • उदा. काळी टोपी, हिरवा पोपट इ. • अशाचप्रकारे बाहेर अगदीच रिमझिम पाऊस होता म्हणून बाबांनी छत्री सोबत नेली नाही. हा पर्याय योग्य राहील. • रिमझिम हे...

प्रश्न #8127 📅 Maharashtra Police Bharti Practice 2025 2025 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
खालील वाक्यात आलेल्या विशेषणाचा प्रकार ओळखा. आईने पूजेसाठी काही विड्याची पाने घेतली.
  • (A) क्रमवाचक संख्याविशेषण
  • (B) अनिश्चित संख्याविशेषण
  • (C) सार्वनामिक विशेषण
  • (D) गुणविशेषण
अचूक उत्तर: पर्याय (B) अनिश्चित संख्याविशेषण

विशेषण: नामाबद्दल विशेष माहिती सांगून नामाची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या शब्दास विशेषण असे म्हणतात. साधारणतः विशेषण हे नामाच्या पूर्वी येते. • विशेषणाचे मुख्य ३ प्रकार आहेत- • गुणविशेषण • संख्याविशेषण • सार्वनामिक विशेषण • Key Pointsसंख्याविशेषण-ज्या...

प्रश्न #8128 📅 Maharashtra Police Bharti Practice 2025 2025 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
‘ओवाळणे’ या शब्दाचा समानार्थी अर्थाचा पर्याय निवडा.
  • (A) औक्षण
  • (B) मंगल
  • (C) अंमल
  • (D) भरभराट
अचूक उत्तर: पर्याय (A) औक्षण

समानार्थी शब्द- एखाद्या शब्दासाठी सारख्याच अर्थाचा असलेला दुसरा प्रतिशब्द म्हणजेच समानार्थी शब्द होय. • मराठी भाषा ही अतिशय समृद्ध भाषा आहे, ज्यामुळे अनेक शब्दांना त्याच अर्थाचे किंवा मिळतेजुळते अनेक शब्द आपल्याला मराठीत सापडतात. • ‘ओवाळणे’ या...

प्रश्न #8129 📅 Maharashtra Police Bharti Practice 2025 2025 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
खारीक या शब्दाचे अनेकवचनी रूप ओळखा.
  • (A) खारकी
  • (B) खारका
  • (C) खारी
  • (D) खारिका
अचूक उत्तर: पर्याय (B) खारका

वचन- नामाच्या ठिकाणी वस्तू एक आहे की अनेक आहेत ती संख्या सुचविणाऱ्या गुणधर्मास 'वचन' असे म्हणतात. • वचनाचे 2 प्रकार पडतात- • एकवचन • अनेकवचन • एकवचन - • जेव्हा एका वस्तूचा बोध होतो तेव्हा एकवचन असे म्हणतात. • उदा. वही, गाडी,खुर्ची, बादली,मासा, गाय...

प्रश्न #8130 📅 Maharashtra Police Bharti Practice 2025 2025 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
'तडिक' या शब्दाचा योग्य समानार्थी अर्थाचा पर्याय निवडा.
  • (A) झाड
  • (B) तडा
  • (C) विद्युल्लता
  • (D) भेग पडलेला रस्ता
अचूक उत्तर: पर्याय (C) विद्युल्लता

समानार्थी शब्द- • एखाद्या शब्दासाठी सारख्याच अर्थाचा असलेला दुसरा प्रतिशब्द म्हणजेच समानार्थी शब्द होय. • मराठी भाषा ही अतिशय समृद्ध भाषा आहे, ज्यामुळे अनेक शब्दांना त्याच अर्थाचे किंवा मिळतेजुळते अनेक शब्द आपल्याला मराठीत सापडतात. • सम + अर्थी(समान...

प्रश्न #8131 📅 Maharashtra Police Bharti Practice 2025 2025 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
'लेखणी' या शब्दाचे शब्दाचे व्याकरणदृष्ट्या योग्य लिंग कोणते आहे?
  • (A) स्त्रीलिंग
  • (B) पुल्लिंगी
  • (C) स्त्रीलिंगी, पुल्लिंग
  • (D) नपुंसकलिंग
अचूक उत्तर: पर्याय (A) स्त्रीलिंग

लिंग- ज्या नामावरुन त्या विशिष्ट वस्तुचे लिंग समजते त्यास लिंग असे म्हणतात. • लिंग हे ३ प्रकारचे आहे. • पुल्लिंग • स्त्रीलिंग • नपुंसकलिंग • स्पष्टीकरण- • 'लेखणी' हा शब्द ईकारान्त असून हा स्त्रीलिंगी शब्द आहे. 📌 MPSC परीक्षा टीप: मराठी व्याकरणातील...

प्रश्न #8132 📅 Maharashtra Police Bharti Practice 2025 2025 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
वे क त से रा वे रा भ- या अक्षरांपासून म्हण तयार करून चौथे अक्षर कोणते असेल ते निवडा.
  • (A) से
  • (B) भ
  • (C) रा
  • (D) त
अचूक उत्तर: पर्याय (D) त

प्रश्न #8133 📅 Maharashtra Police Bharti Practice 2025 2025 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
पिसू या उ-कारान्त स्त्रील्लिंगी नामाचे अनेकवचन कसे होते?
EN The plural of the noun "पिसू या उ-कारान्त स्त्रील्लिंगी" is?कसे होते?
  • (A) वा-कारान्त
  • (B) या-कारान्त
  • (C) आ-कारान्त
  • (D) ई-कारान्त
अचूक उत्तर: पर्याय (A) वा-कारान्त

वचन- वस्तू एक आहे की अनेक आहेत ते सूचित करणाऱ्या शब्दाच्या गुणधर्मास व्याकरणात 'वचन' असे म्हणतात. • नियम- ऊ-कारान्त स्त्रीलिंगी नामाचे अनेकवचन वा-कारान्ती होते. • उदा- • सासू- सासवा • जळू- जळवा • जाऊ- जावा • अशाचप्रकारे पिसू या उ-कारान्त...

प्रश्न #8134 📅 Maharashtra Police Bharti Practice 2025 2025 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
हिमालय पर्वतापासून लंकेपर्यंत या शब्दसमूहाबद्दल पुढीलपैकी कोणत्या शब्द येईल?
  • (A) आपादमस्तक
  • (B) आसेतुहिमाचल
  • (C) आकाशगंगा
  • (D) आजानुबाहु
अचूक उत्तर: पर्याय (B) आसेतुहिमाचल

समूहदर्शक शब्द - भावना व्यक्त करण्यासाठी अनेक शब्दांचा वापर न करता त्यासाठी एकच शब्द वापरला जातो त्यास समूहदर्शक शब्द असे म्हणतात. • स्पष्टीकरण- • हिमालय पर्वतापासून लंकेपर्यंत या शब्दसमूहाबद्दल आसेतुहिमाचल हा शब्द वापरला जातो. • दक्षिण समुद्रपासून...

प्रश्न #8135 📅 Maharashtra Police Bharti Practice 2025 2025 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
पुढीलपैकी नामाचे प्रकार कोणते ?
  • (A) भाववाचक नाम
  • (B) वरील सर्व
  • (C) विशेषनाम
  • (D) सामान्यनाम
अचूक उत्तर: पर्याय (B) वरील सर्व

नामाचे तीन प्रकार पडतात. • सामान्यनाम • विशेषनाम • भाववाचकनाम • सामान्यनाम - एकाच जातीच्या पदार्थातील समान गुणधर्मामुळे त्या पदार्थाला दिले जाणारे सर्वसामान्य नाम म्हणजे सामान्यनाम. • उदा. मुलगा, पुस्तक, झाड, पर्वत, नदी, कुत्रा, इ. • विशेषनाम- ज्या...

प्रश्न #8136 📅 Maharashtra Police Bharti Practice 2025 2025 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
ती खूप हुशार आहे. या वाक्यातील हुशार हा शब्द कोणत्या विशेषणाचा प्रकार आहे ?
  • (A) संख्या विशेषण
  • (B) यापैकी नाही
  • (C) गुणविशेषण
  • (D) सार्वनामिक विशेषण
अचूक उत्तर: पर्याय (C) गुणविशेषण

विशेषण: नामाबद्दल विशेष माहिती सांगून नामाची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या शब्दास विशेषण असे म्हणतात. साधारणतः विशेषण हे नामाच्या पूर्वी येते. • विशेषणाचे मुख्य ३ प्रकार आहेत- • गुणविशेषण • संख्याविशेषण • सार्वनामिक विशेषण • Important Pointsगुणविशेषण...

प्रश्न #8137 📅 Maharashtra Police Bharti Practice 2025 2025 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
खायला काळ भुईला भार या म्हणीचा अर्थ स्पष्ट करणारा अचूक पर्याय निवडा.
  • (A) एखाद्याकडे पैसा असला की खूप लोक त्याच्याभोवती जमतात
  • (B) अति मूर्ख माणूस
  • (C) सगळेच मुसळ केरात
  • (D) निरूपयोगी मनुष्य
अचूक उत्तर: पर्याय (D) निरूपयोगी मनुष्य

प्रश्न #8138 📅 Maharashtra Police Bharti Practice 2025 2025 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
आवृत्तीवाचक संख्याविशेषण वापरलेले वाक्य ओळखा.
  • (A) दुप्पट पगार देऊनही माणसे भेटत नाही.
  • (B) पाचपाच महिने पगार झाला नाही तर आम्ही काय खावे?
  • (C) माझा पहिला पगार खूप कमी होता.
  • (D) सर्व पगार दवाखान्यावर खर्च झाला.
अचूक उत्तर: पर्याय (A) दुप्पट पगार देऊनही माणसे भेटत नाही.

विशेषण - नामाबद्दल विशेष माहिती सांगून नामाची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या शब्दास ‘विशेषण' असे म्हणतात. • उदा. काळा कुत्रा, हिरवे रान, पाच टोप्या इ. • काळा, हिरवे, आणि पाच ही नामांची विशेष माहिती सांगतात म्हणून ही नामांची विशेषणे आहेत. • विशेषणाचे...

प्रश्न #8139 📅 Maharashtra Police Bharti Practice 2025 2025 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
उदासीनता हा पुढीलपैकी कोणत्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द असेल?
  • (A) उत्कर्ष
  • (B) उत्कंठा
  • (C) उदात्त
  • (D) उत्तरीय
अचूक उत्तर: पर्याय (B) उत्कंठा

विरुद्धार्थी शब्द- • विरुद्धार्थी शब्द हे दिलेल्या शब्दाच्या विरुद्ध अर्थाचे शब्द असतात. • मराठी भाषेत अनेक ठिकाणी विरुद्धार्थी शब्द वापरले जातात. • विरुद्धार्थी शब्दांना इंग्रजी भाषेत antonyms किंवा opposites words म्हटले जाते. • Important...

प्रश्न #8140 📅 Maharashtra Police Bharti Practice 2025 2025 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
व्यंजनामध्ये मुख्य महाप्राण वर्ण कोणता ?
  • (A) ल
  • (B) र
  • (C) ह
  • (D) य
अचूक उत्तर: पर्याय (C) ह

महाप्राण: • ‘ह' या वर्णाचा उच्चार करतांना फुफ्फुसातील हवा तोंडावाटे जोराने बाहेर फेकली जाते, म्हणून त्याला महाप्राण असे म्हणतात. • ख, घ्, छ्, ठ, ढ ही महाप्राण व्यंजने आहेत. क् + ह् = ख, ग् + ह् = घ, अशी ‘ह' च्या उच्चाराची छटा असलेली व्यंजने...

🎯 या घटकाशी संबंधित सराव टेस्ट सिरीज

सर्व टेस्ट सिरीज →
अधिकृत मोबाईल ॲप • OFFICIAL ANDROID APP

MPSC Abhyas ॲपसह सुरू करा सर्वोत्तम तयारी

Start Your Preparation with MPSC Abhyas Mobile App

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) राज्यसेवा, गट-ब व गट-क परीक्षांसाठी ५०,०००+ सराव प्रश्न, मागील वर्षांच्या मूळ प्रश्नपत्रिका (PYQs), सविस्तर स्पष्टीकरणे आणि राज्यस्तरीय रँकिंग — आता आपल्या मोबाईलमध्ये!

  • खऱ्या परीक्षेसारखा CBT अनुभव: ०.२५ नकारात्मक गुणांकन व अचूक टाइमर
  • विषय, विभाग व घटक टेस्ट्स: सखोल सराव आणि प्रत्येक घटकाचे विश्लेषण
  • सखोल विश्लेषण व अचूकता ट्रॅकर: प्रत्येक प्रश्नाचे सविस्तर उत्तर स्पष्टीकरण व ०.२५ निगेटिव्ह मार्किंग
★★★★★ ४.९ रेटिंग • गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध • १००% सुरक्षित व मोफत
MPSC Abhyas Dashboard
MPSC Abhyas Test Series
नवीन: विषय, विभाग व घटक टेस्ट्स