मराठी व्याकरण (Marathi Grammar) (पृष्ठ 409)
Marathi Grammar & Linguistic Structure — Marathi Language & Grammar
'मराठी व्याकरण (Marathi Grammar)' या घटकावरील आयोगाचे मागील वर्षांचे प्रश्न (PYQs) व अद्ययावत संभाव्य प्रश्न सविस्तर मराठी व इंग्रजी स्पष्टीकरणासह सोडवा.
🗂️ उपघटक निवडा (Subtopics in मराठी व्याकरण (Marathi Grammar))
22 उपघटक📝 घटकनिहाय सोडवलेले प्रश्न (Canonical Solved MCQs)
प्रश्न 8,161 ते 8,180 (एकूण 8,690)- (A) नञ् तत्पुरूष
- (B) उपपद तत्पुरूष
- (C) सप्तमी तत्पुरूष
- (D) पंचमी तत्पुरूष
अचूक उत्तर: पर्याय (A) नञ् तत्पुरूष
समास- जेव्हा दोन किंवा अनेक शब्दामध्ये परस्पर संबंध दाखविणारे प्रत्यय किंवा शब्द काढून त्याचा एकच जोड शब्द तयार होतो तेव्हा त्या शब्दाच्या एकीकरणाला 'समास' असे म्हणतात. आणि तयार झालेल्या त्या जोड शब्दाला सामासिक शब्द असे म्हणतात. • नञ् तत्पुरुष...
- (A) अत्यंत राग येणे
- (B) निरर्थक स्तुती करणे
- (C) तोंडात मारणे
- (D) बेअब्रू करणे
अचूक उत्तर: पर्याय (B) निरर्थक स्तुती करणे
- (A) कांता
- (B) वामांगी
- (C) गेहिनी
- (D) अद्री
अचूक उत्तर: पर्याय (D) अद्री
समानार्थी शब्द- • एखाद्या शब्दासाठी सारख्याच अर्थाचा असलेला दुसरा प्रतिशब्द म्हणजेच समानार्थी शब्द होय. • मराठी भाषा ही अतिशय समृद्ध भाषा आहे, ज्यामुळे अनेक शब्दांना त्याच अर्थाचे किंवा मिळतेजुळते अनेक शब्द आपल्याला मराठीत सापडतात. • Important...
- (A) साखर खाणारा माणूस सुखी राहतो.
- (B) एखाद्याच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेणे
- (C) जो वेळेवर हजर राहील त्यालाच फायदा मिळेल.
- (D) भाग्यवान माणसाला सर्व परिस्थिती अनुकूल असते.
अचूक उत्तर: पर्याय (D) भाग्यवान माणसाला सर्व परिस्थिती अनुकूल असते.
- (A) अ-४, ब-३, क-२, ड-1
- (B) अ-१, ब-२, क-३, ड-४
- (C) अ-३, ब-४, क-२, ड-१
- (D) अ-४, ब-३, क-१, ड-२
अचूक उत्तर: पर्याय (C) अ-३, ब-४, क-२, ड-१
वाक्प्रचार- शब्दश: होणाऱ्या अर्थापेक्षा भिन्न व विशिष्ट अर्थाने रुढ होऊन बसलेल्या शब्दसमूहाला ‘वाक्प्रचार’ असे म्हणतात. • Important Pointsवाक्प्रचार व त्यांचा योग्य अर्थ- • अ) आपलेच दात अन आपलेच ओठ- ३. आपल्या माणसांनी आपल्याच माणसाना त्रास देणे • ब)...
- (A) दीर्घ श्वास
- (B) नि:श्वास
- (C) सुस्कारा
- (D) उच्छ्वास
अचूक उत्तर: पर्याय (C) सुस्कारा
- (A) संक्षिप्त \( \times \) विस्तृत
- (B) समृद्धी \( \times \) भरभराट
- (C) चौकशी \( \times \) विचारपूस
- (D) पुष्प \( \times \) सुमन
अचूक उत्तर: पर्याय (A) संक्षिप्त \( \times \) विस्तृत
- (A) रात्र
- (B) इच्छा
- (C) कृषी
- (D) भय
अचूक उत्तर: पर्याय (B) इच्छा
समानार्थी शब्द- • एखाद्या शब्दासाठी सारख्याच अर्थाचा असलेला दुसरा प्रतिशब्द म्हणजेच समानार्थी शब्द होय. • मराठी भाषा ही अतिशय समृद्ध भाषा आहे, ज्यामुळे अनेक शब्दांना त्याच अर्थाचे किंवा मिळतेजुळते अनेक शब्द आपल्याला मराठीत सापडतात. • सम + अर्थी(समान...
- (A) पकडून ठेवणे
- (B) मत्सर वाटणे
- (C) उठून दिसणे
- (D) भेट देणे
अचूक उत्तर: पर्याय (C) उठून दिसणे
- (A) भाकरी
- (B) बी
- (C) नळी
- (D) सभा
अचूक उत्तर: पर्याय (D) सभा
वचन- • नामाच्या ठिकाणी वस्तू एक आहे की अनेक आहेत ती संख्या सुचविणाऱ्या गुणधर्मास 'वचन' असे म्हणतात. • 'वचन' या शब्दाचा शब्दश: अर्थ बोलणे असा होतो. • वचनाचे 2 प्रकार पडतात. • एकवचन • अनेकवचन • एकवचन - • जेव्हा एका वस्तूचा बोध होतो तेव्हा एकवचन असे...
- (A) आज मी पूर्णपणे ऋणमुक्त झाले.
- (B) त्याचा क्रुतघ्नपणा पाहून मला राग आला.
- (C) उपकारांची परेतफेड करणे आपले कर्तव्य आहे.
- (D) मी थोरां समोर नतमत्सक झाले.
अचूक उत्तर: पर्याय (A) आज मी पूर्णपणे ऋणमुक्त झाले.
मराठी भाषेत शुद्धलेखनाला अत्यंत महत्त्व आहे. एका अक्षराच्या फरकाने सुद्धा अर्थाचा अनर्थ होऊ शकतो इतकी मराठी भाषा नाजूक आहे त्यामुळे शुद्ध लेखन करणे हे आपले कर्तव्य आहे. • प्रस्तुत पर्यायांपैकी केवळ 'आज मी पूर्णपणे ऋणमुक्त झाले' हे वाक्य व्याकरणाच्या...
- (A) उभयान्वयी अव्यय
- (B) सर्वनाम
- (C) क्रियाविशेषण
- (D) विशेषण
अचूक उत्तर: पर्याय (A) उभयान्वयी अव्यय
उभयान्वयी अव्यय- दोन किंवा अधिक वाक्ये यांना जोडणाऱ्या अविकारी शब्दांना उभयान्वयी अव्यये असे म्हणतात. • उभयान्वयी अव्ययाचे प्रकार- • समानत्वदर्शक / प्रधानत्वसूचक उभयान्वयी अव्यये • असमानत्वदर्शक / गौणत्वसूचक उभयान्वयी अव्यये • वरील पर्यायांमध्ये...
- (A) अपसरण चिन्ह
- (B) स्वल्पविराम
- (C) संयोग चिन्ह
- (D) अर्धविराम
अचूक उत्तर: पर्याय (A) अपसरण चिन्ह
स्पष्टीकरण: • आपण संभाषण करतांना/बोलतांना थांबतो म्हणजेच विराम घेतो आणि तो चिन्हांनी दर्शविला जातो त्या चिन्हांना विरामचिन्हे असे म्हणतात. • अपसरण चिन्ह ( - ): बोलताना एखादे वाक्य तुटल्यास, स्पष्टीकरण द्यावयाचे झाल्यास अपसरण चिन्ह वापरतात...
- (A) हा मनुष्य, माझे पुस्तक - सार्वनामिक विशेषण
- (B) शूर सरदार, रेखीव चित्र - गुणविशेषण
- (C) पहिला वर्ग, चौथे बांगला - क्रमवाचक संख्याविशेषण
- (D) मोठी मुले, आंबट द्राक्षे - सार्वनामिक विशेषण
अचूक उत्तर: पर्याय (D) मोठी मुले, आंबट द्राक्षे - सार्वनामिक विशेषण
विशेषण- नामाबद्दल विशेष माहिती सांगून नामाची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या शब्दास विशेषण असे म्हणतात. • नामे, सर्वनामे, धातुसाधिते व अव्ययसाधिते यांचाही विशेषणासारखा उपयोग केला जातो. • Important Points • सार्वनामिक विशेषण- सर्वनामापासून बनलेले विशेषण...
- (A) सत्य बोलणारा
- (B) रागीट
- (C) भोळा मनुष्य
- (D) डाव्या व उजव्या दोन्ही हाताने काम करणारा व्यक्ती
अचूक उत्तर: पर्याय (D) डाव्या व उजव्या दोन्ही हाताने काम करणारा व्यक्ती
आलंकारिक शब्द: • मराठी भाषेची गोडी ही अवीट आहे. असंख्य शब्दरूप या भाषेत वसलेले आहेत. मराठी भाषेतील शब्दसंपदा अफाट आहे आणि हेच ह्या भाषेचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल. • मराठी भाषेत एखादी भावना आहे ती त्या शब्दाने न सांगता त्यासाठी विशिष्ट रचनात्मक...
- (A) हर्षदर्शक
- (B) तिरस्कारदर्शक
- (C) प्रशंसादर्शक
- (D) संबोधनदर्शक
अचूक उत्तर: पर्याय (B) तिरस्कारदर्शक
- (A) घोस
- (B) चळत
- (C) आढी
- (D) घड
अचूक उत्तर: पर्याय (C) आढी
शब्दसमूह : अनेक शब्दांनी जो अर्थ प्राप्त होतो त्याच अर्थासाठी एकच शब्द वापरणे म्हणजे शब्दसमूह होय. • घोस/घड- द्राक्षांचा • चळत- नाण्यांची • आढी- पिकलेल्या आंब्यांची 📌 MPSC परीक्षा टीप: मराठी व्याकरणातील शब्दसिद्धी (तत्सम, तद्भव, देशी, परभाषीय) आणि...
- (A) आज्ञार्थ
- (B) संकेतार्थ
- (C) विध्यार्थ
- (D) स्वार्थ
अचूक उत्तर: पर्याय (A) आज्ञार्थ
या वाक्यात "तू ही कविता पाठ कर." हे क्रियापद कोणावर तरी कृती करण्याचा आदेश (आज्ञा) देत असल्यामुळे याचा अर्थ "आज्ञार्थ" आहे. त्यामुळे योग्य उत्तर पर्याय 1 आहे. 📌 MPSC परीक्षा टीप: मराठी व्याकरणातील शब्दसिद्धी (तत्सम, तद्भव, देशी, परभाषीय) आणि...
- (A) हा साप खूप मोठा नाही.
- (B) अबब ! केवढा मोठा साप आहे हा!
- (C) खूप मोठा आहे का हा साप?
- (D) हा साप खूप मोठा असावा.
अचूक उत्तर: पर्याय (B) अबब ! केवढा मोठा साप आहे हा!
- (A) क्रियापद
- (B) क्रियाविशेषण
- (C) विशेषनाम
- (D) शब्दयोगी अव्यय