✍️ मराठी भाषा व व्याकरण • TOPIC PRACTICE HUB

मराठी व्याकरण (Marathi Grammar) (पृष्ठ 406)

Marathi Grammar & Linguistic Structure — Marathi Language & Grammar

'मराठी व्याकरण (Marathi Grammar)' या घटकावरील आयोगाचे मागील वर्षांचे प्रश्न (PYQs) व अद्ययावत संभाव्य प्रश्न सविस्तर मराठी व इंग्रजी स्पष्टीकरणासह सोडवा.

अधिकृत सराव प्रश्न 8,690 MCQs
विषय विभाग मराठी व्याकरण
पृष्ठ क्रमांक 406 / 435
🎯 आरोग्य विभाग

🗂️ उपघटक निवडा (Subtopics in मराठी व्याकरण (Marathi Grammar))

22 उपघटक
मराठी भाषा, लिपी, देवनागरी व व्याकरण परिचय
Introduction to Marathi Language, Script & Grammar
48 प्रश्न
वर्णविचार: स्वर, स्वरादी, व्यंजने व उच्चारस्थाने
Phonetics: Vowels, Consonants & Place of Articulation
160 प्रश्न
संधी व संधीचे प्रकार (स्वर, व्यंजन व विसर्ग संधी)
Sandhi & Rules of Word Euphonic Junctions
96 प्रश्न
शब्दांच्या जाती: सामान्य परिचय व वर्गीकरण
Overview & Classification of Parts of Speech
63 प्रश्न
नाम: प्रकार, लिंगविचार, वचनविचार व सामान्यरूप
Nouns: Gender, Number & Oblique Base Forms
204 प्रश्न
विभक्ती, विभक्ती प्रत्यय व कारकार्थ
Case System, Inflections & Grammatical Cases
87 प्रश्न
सर्वनाम व सर्वनामाचे प्रकार
Pronouns & Types of Pronouns in Marathi
101 प्रश्न
विशेषण व विशेषणाचे प्रकार
Adjectives & Types of Adjectives
79 प्रश्न
क्रियापद, धातू व क्रियापदाचे प्रकार
Verbs, Roots & Verbal Classifications
94 प्रश्न
काळ, काळाचे प्रकार व क्रियापदाचे अर्थ
Tenses, Aspects & Verbal Moods
304 प्रश्न
क्रियाविशेषण अव्यये व त्यांचे प्रकार
Adverbs & Types of Adverbial Indeclinables
83 प्रश्न
शब्दयोगी अव्यये व सामान्यरूपाचे नियम
Postpositions & Oblique Transformation Rules
79 प्रश्न
उभयान्वयी अव्यये व त्यांचे प्रकार
Conjunctions & Coordinating Conjunctions
78 प्रश्न
केवलप्रयोगी अव्यये व उद्गार
Interjections & Exclamatory Particles
65 प्रश्न
शब्दसिद्धी: सिद्ध शब्द, साधित शब्द (उपसर्ग व प्रत्यय)
Word Formation: Roots, Prefixes & Suffixes
144 प्रश्न
वाक्यपृथक्करण: उद्देश व विधेय विभाग
Parsing & Sentence Analysis: Subject & Predicate
131 प्रश्न
वाक्यांचे प्रकार (अर्थावरून व रचनेवरून)
Types of Sentences: Meaning & Syntactic Structure
234 प्रश्न
वाक्यरूपांतर व वाक्यसंश्लेषण
Transformation & Synthesis of Sentences
64 प्रश्न
विरामचिन्हे व त्यांचा सुयोग्य वापर
Punctuation Marks & Orthographic Rules
69 प्रश्न
शब्दशक्ती (अभिधा, लक्षणा, व्यंजना)
Word Powers: Abhidha, Lakshana & Vyanjana
79 प्रश्न
अलंकार: शब्दालंकार व अर्थालंकार
Figures of Speech: Shabdalankar & Arthalankar
78 प्रश्न
वृत्ते, छंद व काव्यरचना प्रकार
Poetic Metres, Chhanda & Poetics
24 प्रश्न

📝 घटकनिहाय सोडवलेले प्रश्न (Canonical Solved MCQs)

प्रश्न 8,101 ते 8,120 (एकूण 8,690)
प्रश्न #8101 📅 Maharashtra Police Bharti Practice 2025 2025 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
शुद्ध शब्दयोगी अव्ययाची अचूक उदाहरणे कोणती? (a) फक्त रामच रावणवध करु शकला. (b) शांतीचा संदेश म. गांधीजींनी सुद्धा सांगितला. (c) तो अभ्यास करील, तूही अभ्यास कर. (d) मला खाली बसणे आवडते.
EN What are the correct examples of pure lexical adverbs? (a) Only Rama could kill Ravana. (b) Message of Peace m. Gandhi also said. (c) He will study, you also study. (d) I like to sit down.
  • (A) फक्त (a) आणि (c) बरोबर
  • (B) फक्त (b) आणि (d) बरोबर
  • (C) फक्त (a), (b) आणि (c) बरोबर
  • (D) फक्त (b), (c) आणि (d) बरोबर
अचूक उत्तर: पर्याय (C) फक्त (a), (b) आणि (c) बरोबर

फक्त रामच रावणवध करु शकला, शांतीचा संदेश म. गांधीजींनी सुद्धा सांगितला आणि तो अभ्यास करील, तूही अभ्यास कर ही दोन वाक्ये शुद्ध शब्दयोगी अव्ययाची आहेत. • शुद्ध शब्दयोगी अव्यय - जी शब्दयोगी अव्यये नामाला किंवा सर्वनामाला जोडल्यास त्या नामाचे किंवा...

प्रश्न #8102 📅 Maharashtra Police Bharti Practice 2025 2025 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
'जे चकाकते ते सारे सोने नसते' या वाक्यातील विशेषण वाक्य कोणते?
EN Which is the adjective phrase in the sentence 'All that glitters is not gold'?
  • (A) संपूर्ण वाक्यच विशेषण वाक्य आहे.
  • (B) 'जे चकाकते'
  • (C) 'सोने नसते'
  • (D) 'ते सारे सोने नसते'
अचूक उत्तर: पर्याय (B) 'जे चकाकते'

खालील तीन प्रकार हे वाक्यात असणाऱ्या विधानांच्या संख्येवरून पडले आहेत. • केवळ वाक्य • संयुक्त वाक्य • मिश्र वाक्य • मिश्र वाक्य : एक प्रधानवाक्य व एक किंवा एकपेक्षा अधिक गौणवाक्य गौणत्वसूचक उभयान्वयी अव्ययांनी जोडून जे संमिश्र वाक्य तयार होते त्यास...

प्रश्न #8103 📅 Maharashtra Police Bharti Practice 2025 2025 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
"नाकी नऊ येणे" या वाक्प्रचाराचा खालीलपैकी कोणता अर्थ योग्य आहे?
  • (A) श्वसनाचा त्रास होणे
  • (B) वैतागणे व हैराण होणे
  • (C) स्वाधीन करणे
  • (D) दोष झाकणे
अचूक उत्तर: पर्याय (B) वैतागणे व हैराण होणे

वाक्यात उपयोग - रोजच्या धावपळीच्या जीवनात सर्वांच्या गरजा पूर्ण करतना आईच्या नाकी नऊ येते. • वाक्प्रचार - मूळ अर्थापेक्षा भिन्न अशा विशिष्ठ अर्थाने रूढ झालेल्या शब्दसमूहाला वाक्प्रचार असे म्हणतात. • Additional Informationस्वाधीन करणे म्हणजे...

प्रश्न #8104 📅 Maharashtra Police Bharti Practice 2025 2025 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
सुरेशने गाणे गायलेले असेल. या वाक्याचा वाक्यातील काळाचा अचूक प्रकार ओळखा.
EN Suresh will have sung the song. Identify the correct tense form of this sentence.
  • (A) अपूर्ण भविष्यकाळ
  • (B) रीती भविष्यकाळ
  • (C) पूर्ण भविष्यकाळ
  • (D) साधा भविष्यकाळ
अचूक उत्तर: पर्याय (C) पूर्ण भविष्यकाळ

प्रश्न #8105 📅 Maharashtra Police Bharti Practice 2025 2025 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
खालीलपैकी व्याकरणाच्या दृष्टीने अशुद्ध शब्द-लेखन असलेला शब्द ओळखा.
EN Identify the grammatically incorrect word from the following.
  • (A) पदाधिकारी
  • (B) शुभचिन्ह
  • (C) धूमकेतू
  • (D) वस्तूवीनिमय
अचूक उत्तर: पर्याय (D) वस्तूवीनिमय

प्रश्न #8106 📅 Maharashtra Police Bharti Practice 2025 2025 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
'गरिबांचा तिरस्कार करण्यात येतो, पण ते पाप आहे', या वाक्याचा प्रकार ओळखा.
  • (A) केवल वाक्य
  • (B) शुध्द वाक्य
  • (C) मिश्र वाक्य
  • (D) संयुक्त वाक्य
अचूक उत्तर: पर्याय (D) संयुक्त वाक्य

खालील चार प्रकार हे वाक्यात असणाऱ्या विधानांच्या संख्येवरून पडले आहेत. • केवळ वाक्य • संयुक्त वाक्य • मिश्र वाक्य • संयुक्त वाक्य - जेव्हा दोन किंवा अधिक वाक्ये उभयान्वयी अव्ययांनी जोडली जातात त्यास संयुक्त वाक्य असे म्हणतात. • समुच्चबोधक -आणि ,व...

प्रश्न #8107 📅 Maharashtra Police Bharti Practice 2025 2025 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
खेळाडू: संघ :: दरोडेखोर: ??
  • (A) जमाव
  • (B) टोळी
  • (C) फलटण
  • (D) तुकडी
अचूक उत्तर: पर्याय (B) टोळी

Additional Informationसमूहदर्शक शब्द - एकापेक्षा अधिक व्यक्ती, वस्तू, प्राणी समूहाला दर्शविण्यासाठी जो शब्द वापरला जातो त्या शब्दाला समूहदर्शक शब्द असे म्हणतात. • माणसांच्या समूहाला जमाव म्हणतात. • सैनिकांच्या समूहाला फलटण किंवा तुकडी किंवा पथक...

प्रश्न #8108 📅 Maharashtra Police Bharti Practice 2025 2025 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
गुणदर्शक विशेषणाचे उदाहरण ओळखा.
  • (A) गडद अंधारात सुद्धा प्रकाशबिंदू दिसला.
  • (B) गावाला जातांना जवळ पैसे असावेत.
  • (C) नवऱ्याशी आपण स्वतःहून बोलायचे नाही असे तिने ठरविले होते.
  • (D) हे फुलवेड घेऊनच माई सासरी गेल्या.
अचूक उत्तर: पर्याय (A) गडद अंधारात सुद्धा प्रकाशबिंदू दिसला.

गडद अंधारात सुद्धा प्रकाशबिंदू दिसला. या वाक्यात अंधार या नामाबद्दल अधिक माहिती देण्यासाठी गडद हे विशेषण वापरले आहे. • Important Pointsविशेषण - नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हणतात. • विशेषणाचे प्रमुख तीन प्रकार पडतात...

प्रश्न #8109 📅 Maharashtra Police Bharti Practice 2025 2025 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
वृंद हा समूहदर्शक शब्द कोणत्या समूहासाठी वापरला जातो?
  • (A) तारे
  • (B) वाद्य
  • (C) धन
  • (D) विमान
अचूक उत्तर: पर्याय (B) वाद्य

Important Pointsसमूहदर्शक शब्द - एकापेक्षा अधिक व्यक्ती, वस्तू, प्राणी समूहाला दर्शविण्यासाठी जो शब्द वापरला जातो त्या शब्दाला समूहदर्शक शब्द असे म्हणतात. • ताऱ्यांच्या समूहाला पुंजका म्हणतात. • विमानांच्या समूहाला ताफा म्हणतात. 📌 MPSC परीक्षा टीप...

प्रश्न #8110 📅 Maharashtra Police Bharti Practice 2025 2025 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
मला ताप आल्यामुळे मी शाळेत जाणार नाही. वाक्य प्रकार ओळखा.
  • (A) केवल वाक्य
  • (B) संयुक्त वाक्य
  • (C) मिश्र वाक्य
  • (D) यापैकी नाही
अचूक उत्तर: पर्याय (A) केवल वाक्य

मला ताप आल्यामुळे मी शाळेत जाणार नाही हे केवल वाक्य आहे. • वरील वाक्यात एकच उद्देश व एकच विधेय आहे तसेच या वाक्यात एकच मुख्य क्रिया आहे म्हणून हे केवल वाक्य आहे. • उद्देश - मी • विधेय - जाणार नाही • केवल वाक्य - ज्या वाक्यामध्ये एकच उद्देश व एकच...

प्रश्न #8111 📅 Maharashtra Police Bharti Practice 2025 2025 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
नेहाने पत्र लिहिले असेल. प्रस्तुत वाक्याचा वाक्यातील काळाचा अचूक प्रकार ओळखा.
  • (A) पूर्ण वर्तमानकाळ
  • (B) पूर्ण भूतकाळ
  • (C) रीति भविष्यकाळ
  • (D) पूर्ण भविष्यकाळ
अचूक उत्तर: पर्याय (D) पूर्ण भविष्यकाळ

काळ- वाक्यात दिलेल्या क्रियापदावरून जसा क्रियेचा बोध होतो, तसेच ती क्रिया कोणत्या वेळी घडत आहे याचाही बोध होतो त्याला ‘काळ’ असे म्हणतात. • काळाचे प्रमुख 3 प्रकार पडतात. • वर्तमान काळ • भूतकाळ • भविष्यकाळ • भविष्यकाळ: • क्रियापदाच्या रूपावरुन जेव्हा...

प्रश्न #8112 📅 Maharashtra Police Bharti Practice 2025 2025 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
समान अर्थाचे शब्द द्या - अनुभूती
  • (A) वेगळेपणा
  • (B) अनुभवी
  • (C) साक्षीदार
  • (D) जाणीव
अचूक उत्तर: पर्याय (D) जाणीव

वरील पर्यायांतील 'जाणीव' हा शब्द 'अनुभूती' या शब्दाचा समानार्थी शब्द आहे. • Key Points • समानार्थी शब्द • ज्या शब्दांचा अर्थ एकसारखा असतो, त्या शब्दांना 'समानार्थी शब्द' असे म्हणतात. • समानार्थी शब्दांना आपण 'पर्यायवाचक शब्द' असेही म्हणतो. • उदा...

प्रश्न #8113 📅 Maharashtra Police Bharti Practice 2025 2025 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
'उत्कर्ष' या शब्दाच्या विरुद्ध शब्द ओळखा?
  • (A) अग्रेषित
  • (B) सहर्ष
  • (C) अपयश
  • (D) अपकर्ष
अचूक उत्तर: पर्याय (D) अपकर्ष

विरुद्धार्थी शब्द- • विरुद्धार्थी शब्द हे दिलेल्या शब्दाच्या विरुद्ध अर्थाचे शब्द असतात. • मराठी भाषेत अनेक ठिकाणी विरुद्धार्थी शब्द वापरले जातात. • विरुद्धार्थी शब्दांना इंग्रजी भाषेत antonyms किंवा opposites words म्हटले जाते. • 'उत्कर्ष' या...

प्रश्न #8114 📅 Maharashtra Police Bharti Practice 2025 2025 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
'अतिरेकी' शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द निवडा.
  • (A) धोरणी
  • (B) विवेकी
  • (C) चांगला
  • (D) इष्ट
अचूक उत्तर: पर्याय (B) विवेकी

विरुद्धार्थी शब्द- • विरुद्धार्थी शब्द हे दिलेल्या शब्दाच्या विरुद्ध अर्थाचे शब्द असतात. • मराठी भाषेत अनेक ठिकाणी विरुद्धार्थी शब्द वापरले जातात. • विरुद्धार्थी शब्दांना इंग्रजी भाषेत antonyms किंवा opposites words म्हटले जाते. • 'अतिरेकी' शब्दाचा...

प्रश्न #8115 📅 Maharashtra Police Bharti Practice 2025 2025 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
वाक्यातील प्रयोगाचा अचूक प्रकार ओळखा. “तो बैल बांधतो.” हे या प्रयोगातील वाक्य होय.
  • (A) कर्मणी
  • (B) कर्तरी
  • (C) भावे
  • (D) संकीर्ण
अचूक उत्तर: पर्याय (B) कर्तरी

प्रयोग- कर्त्याची किंवा कर्माची क्रियापदाशी जी जुळणी, ठेवणी किंवा रचना असते त्यालाच व्याकरणात 'प्रयोग' असे म्हणतात. • प्रयोगाचे मुख्य ३ प्रकार पडतात. • कर्तरी प्रयोग • कर्मणी प्रयोग • भावे प्रयोग • कर्तरी प्रयोग- जेव्हा कर्त्याची लिंग, वचन...

प्रश्न #8116 📅 Maharashtra Police Bharti Practice 2025 2025 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
कमाई भरपूर असली की चैन करायची व कमाई नसली उपाशी राहायचे. या वाक्यसमूहासाठी योग्य वाक्प्रचार निवडा?
  • (A) इच्छा तेथे मार्ग
  • (B) आवळा देऊन कोहळा काढणे
  • (C) आधी शिदोरी मग जेजुरी
  • (D) असेल तेव्हा दिवाळी नसेल तेव्हा शिमगा
अचूक उत्तर: पर्याय (D) असेल तेव्हा दिवाळी नसेल तेव्हा शिमगा

वाक्प्रचार: शब्दश: होणाऱ्या अर्थापेक्षा भिन्न व विशिष्ट अर्थाने रुढ होऊन बसलेल्या शब्दसमूहाला ‘वाक्प्रचार’ असे म्हणतात. • 'कमाई भरपूर असली तरी चैन करायची व कमाई नसली कि उपाशी राहायचे.' या वाक्यसमूहासाठी 'असेल तेव्हा दिवाळी नसेल तेव्हा शिमगा' हा...

प्रश्न #8117 📅 Maharashtra Police Bharti Practice 2025 2025 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
पुढील शब्दासमूहाकरिता योग्य म्हण शोधा. “धोक्याची कामे करायला कोणी पुढे येत नाही.”
  • (A) भित्यापाठी ब्रम्हराक्षस
  • (B) मांजराच्या गळयात घंटा कोणी बांधायाची
  • (C) शहाण्याला शब्दाचा मार
  • (D) बळी तो कान पिळी
अचूक उत्तर: पर्याय (B) मांजराच्या गळयात घंटा कोणी बांधायाची

प्रश्न #8118 📅 Maharashtra Police Bharti Practice 2025 2025 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
‘ती नेहमी लवकर उठते' या वाक्यातील वाक्यातील काळाचा अचूक प्रकार ओळखा.
  • (A) साधा वर्तमानकाळ
  • (B) चालू वर्तमानकाळ
  • (C) पूर्ण वर्तमानकाळ
  • (D) रिती वर्तमानकाळ
अचूक उत्तर: पर्याय (D) रिती वर्तमानकाळ

काळ- वाक्यात दिलेल्या क्रियापदावरून जसा क्रियेचा बोध होतो, तसेच ती क्रिया कोणत्या वेळी घडत आहे याचा बोध जो होतो त्याला काळ असे म्हणतात. • मुख्य काळ हे तीन प्रकारचे आहे. • वर्तमानकाळ • भूतकाळ • भविष्यकाळ • काळाचे ३ उपप्रकार होतात. • अपूर्ण काळ...

प्रश्न #8119 📅 Maharashtra Police Bharti Practice 2025 2025 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
म्हातारपण हे नाम नामाच्या कोणत्या उपप्रकारातील आहे ते सांगा.
  • (A) भाववाचक नाम
  • (B) सामान्य नाम
  • (C) विशेष नाम
  • (D) समूहवाचक नाम
अचूक उत्तर: पर्याय (A) भाववाचक नाम

नामाचे मुख्य ३ प्रकार पडतात. • सामान्यनाम • विशेषनाम • भाववाचक नाम • भाववाचक नाम- ज्या शब्दाने प्राणी वा व्यक्ती, अथवा वस्तूच्या गुण,धर्म, किंवा भाव याचा बोध होतो त्यास भाववाचक नाम म्हणतात. • उदा. सौंदर्य, धैर्य,उंची,गोडी,वात्सल्य, इ. • अशाप्रकारे...

प्रश्न #8120 📅 Maharashtra Police Bharti Practice 2025 2025 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
वर- या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ओळखा.
  • (A) खाली
  • (B) शाप
  • (C) वधू
  • (D) वरीलपैकी सर्व
अचूक उत्तर: पर्याय (C) वधू

लिंग- ज्या नामावरुन त्या विशिष्ट वस्तुचे लिंग समजते त्यास लिंग असे म्हणतात. • लिंग हे ३ प्रकारचे आहे. • पुल्लिंग • स्त्रीलिंग • नपुंसकलिंग • वर या शब्दाचे योग्य स्त्रीलिंगी रूप वधू हे आहे. वर म्हणजे नवरदेव तर वधू म्हणजे नवरी होय. • Confusion...

🎯 या घटकाशी संबंधित सराव टेस्ट सिरीज

सर्व टेस्ट सिरीज →
अधिकृत मोबाईल ॲप • OFFICIAL ANDROID APP

MPSC Abhyas ॲपसह सुरू करा सर्वोत्तम तयारी

Start Your Preparation with MPSC Abhyas Mobile App

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) राज्यसेवा, गट-ब व गट-क परीक्षांसाठी ५०,०००+ सराव प्रश्न, मागील वर्षांच्या मूळ प्रश्नपत्रिका (PYQs), सविस्तर स्पष्टीकरणे आणि राज्यस्तरीय रँकिंग — आता आपल्या मोबाईलमध्ये!

  • खऱ्या परीक्षेसारखा CBT अनुभव: ०.२५ नकारात्मक गुणांकन व अचूक टाइमर
  • विषय, विभाग व घटक टेस्ट्स: सखोल सराव आणि प्रत्येक घटकाचे विश्लेषण
  • सखोल विश्लेषण व अचूकता ट्रॅकर: प्रत्येक प्रश्नाचे सविस्तर उत्तर स्पष्टीकरण व ०.२५ निगेटिव्ह मार्किंग
★★★★★ ४.९ रेटिंग • गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध • १००% सुरक्षित व मोफत
MPSC Abhyas Dashboard
MPSC Abhyas Test Series
नवीन: विषय, विभाग व घटक टेस्ट्स