⚖️ भारतीय राज्यघटना व राज्यव्यवस्था • TOPIC PRACTICE HUB

महत्त्वाचे प्रशासकीय कायदे व मानवी हक्क (पृष्ठ 5)

Key Administrative Laws & Human Rights — Indian Polity & Constitution

'महत्त्वाचे प्रशासकीय कायदे व मानवी हक्क' या घटकावरील आयोगाचे मागील वर्षांचे प्रश्न (PYQs) व अद्ययावत संभाव्य प्रश्न सविस्तर मराठी व इंग्रजी स्पष्टीकरणासह सोडवा.

अधिकृत सराव प्रश्न 1,781 MCQs
विषय विभाग राज्यशास्त्र व पंचायत राज
पृष्ठ क्रमांक 5 / 90
🎯 खात्यांतर्गत PSI 🎯 जिल्हा न्यायालय 🎯 MPSC संयुक्त गट-ब (PSI/STI/ASO) 🎯 महानगरपालिका 🎯 BMC मुंबई भरती

🗂️ उपघटक निवडा (Subtopics in महत्त्वाचे प्रशासकीय कायदे व मानवी हक्क)

16 उपघटक
माहितीचा अधिकार अधिनियम, २००५ (RTI Act)
Right to Information Act, 2005
222 प्रश्न
महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५
Maharashtra Right to Public Services Act, 2015
107 प्रश्न
मानवी हक्क संरक्षण अधिनियम, १९९३
Protection of Human Rights Act, 1993
86 प्रश्न
नागरी हक्क संरक्षण कायदा, १९५५
Protection of Civil Rights Act, 1955
49 प्रश्न
अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध कायदा, १९८९
SC & ST Prevention of Atrocities Act, 1989
77 प्रश्न
कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण व हुंडा प्रतिबंधक कायदे
Protection of Women from Domestic Violence & Dowry Prohibition
75 प्रश्न
भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम, १९८८
Prevention of Corruption Act, 1988
39 प्रश्न
माहिती तंत्रज्ञान कायदा, २००० (IT Act)
Information Technology Act, 2000
39 प्रश्न
पर्यावरण संरक्षण कायदा, १९८६
Environment Protection Act, 1986
22 प्रश्न
ग्राहक संरक्षण व शासकीय गोपनीयतेचा कायदा
Consumer Protection & Official Secrets Acts
30 प्रश्न
भारतीय दंड संहिता (IPC / BNS)
Indian Penal Code / Bharatiya Nyaya Sanhita
300 प्रश्न
फौजदारी प्रक्रिया संहिता (CrPC / BNSS)
Code of Criminal Procedure / BNSS
255 प्रश्न
भारतीय पुरावा कायदा (Evidence Act / BSA)
Indian Evidence Act / BSA
153 प्रश्न
महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१
Maharashtra Police Act, 1951
118 प्रश्न
न्यायवैद्यकशास्त्र व फॉरेन्सिक तपास तंत्रे
Forensic Science & Criminal Investigation
17 प्रश्न
विशेष, स्थानिक व इतर पोलीस कायदे (Minor Acts)
Special, Minor & Local Police Acts
192 प्रश्न

📝 घटकनिहाय सोडवलेले प्रश्न (Canonical Solved MCQs)

प्रश्न 81 ते 100 (एकूण 1,781)
+1.0 / -0.25
अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियम, 1989 च्या कलम 4 नुसार, जो सरकारी कर्मचारी अनुसूचित जातीच्या किंवा अनुसूचित जमातीचा सदस्य नाही तो स्वतः च्या अधिन असलेल्या कर्तव्याचे जाणिवपूर्वक दुर्लक्ष करतो, त्या व्यक्तीला,_____ अशा मुदतीच्या कारावासाची शिक्षा ठोठावली जाऊ शकते.
EN According to Section 4 of the Scheduled Castes and the Scheduled Tribes (Prevention of Atrocities) Act, 1989, a public servant who is not a member of a Scheduled Caste or a Scheduled Tribe and wilfully neglects his duties under the Act, can be punished with imprisonment for a term of:
  • (A) दहा महिने परंतु ते तीन वर्षापर्यंत वाढू शकते
  • (B) आठ महिने परंतु ते दोन वर्षापर्यंत वाढू शकते
  • (C) सहा महिने परंतु ते एक वर्षापर्यंत वाढू शकते
  • (D) तीन महिने परंतु ते एक वर्षापर्यंत वाढू शकते
अचूक उत्तर: पर्याय (C) सहा महिने परंतु ते एक वर्षापर्यंत वाढू शकते

लोकसेवकाने कर्तव्यात जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्यास शिक्षा (कलम ४): १. कलम ४ ची तरतूद: - अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियम, १९८९ मधील कलम ४ नुसार: जो कोणताही लोकसेवक, जो अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमातीचा सदस्य नाही, या...

+1.0 / -0.25
जो कोणी अनुसूचित जाती किंवा जमातीच्या महिलेचे अनादर करण्याच्या किंवा विनयभंग करण्याच्या उद्देशाने तिच्यावर हल्ला करेल किंवा शक्तीचा वापर करेल त्यास____ काळा पेक्षा कमी नसलेली परंतू ______काळापर्यन्त वाढवण्यात येऊ शकणारी तुरुंगवासाची शिक्षा आणि दंडाची तरतूद अनुसूचित जाती आणि अनुसूचीत जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियम, 1989 मध्ये करण्यात आली आहे.
EN Whoever assaults or uses force to any woman belonging to a Scheduled Caste or a Scheduled Tribe with intent to dishonour or outrage her modesty shall be punishable with imprisonment for a term which shall not be less than ____ but which may extend to ____, and with fine under the SC & ST (Prevention of Atrocities) Act, 1989.
  • (A) 1 महीना, दोन वर्षे
  • (B) 2 महीने, तीन वर्षे
  • (C) 3 महीने, चार वर्षे
  • (D) 6 महीने, पाच वर्षे
अचूक उत्तर: पर्याय (D) 6 महीने, पाच वर्षे

अनुसूचित जाती/जमातीच्या महिलेचा विनयभंग किंवा अनादर (कलम ३(१)(xi)): १. शिक्षेची तरतूद: - अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियम, १९८९ च्या कलम ३(१)(xi) नुसार: अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमातीच्या कोणत्याही महिलेचा अनादर...

+1.0 / -0.25
अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचारास प्रतिबंध) कायदा, 1989 नुसार अत्याचार म्हणजे
अ. कलम 3 अंतर्गत शिक्षापात्र गुन्हा
ब. कलम 7 अंतर्गत शिक्षापात्र गुन्हा
क. कलम 9 अंतर्गत शिक्षापात्र गुन्हा
ड. कलम 12 अंतर्गत शिक्षापात्र गुन्हा
EN According to the Scheduled Castes and Scheduled Tribes (Prevention of Atrocities) Act, 1989, 'atrocity' means:
a. An offence punishable under Section 3
b. An offence punishable under Section 7
c. An offence punishable under Section 9
d. An offence punishable under Section 12
  • (A) केवळ अ आणि ब बरोबर
  • (B) केवळ ब बरोबर
  • (C) केवळ ब आणि क बरोबर
  • (D) वरीलपैकी काहीही नाही
अचूक उत्तर: पर्याय (D) वरीलपैकी काहीही नाही

अत्याचाराची व्याख्या (कलम २(१)(a)): १. कलम २(१)(a) अन्वये व्याख्या: - अधिनियमाच्या कलम २(१)(क) [Sec 2(1)(a)] नुसार: 'अत्याचार' (Atrocity) याचा अर्थ केवळ कलम ३ अन्वये शिक्षेस पात्र असलेला कोणताही अपराध असा आहे. - पर्यायांमध्ये: अ. कलम ३ अंतर्गत...

+1.0 / -0.25
अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियम, 1989 नुसार विशेष न्यायालयाच्या कोणत्याही निकाल किंवा आदेशा विरुद्ध अपिल येथे केले जाईल.
EN According to the Scheduled Castes and Scheduled Tribes (Prevention of Atrocities) Act, 1989, an appeal against any judgment, sentence, or order of a Special Court lies to the:
  • (A) सत्र न्यायालय
  • (B) उच्च न्यायालय
  • (C) प्रमुख जिल्हा न्यायाधिश
  • (D) सर्वोच्च न्यायालय
अचूक उत्तर: पर्याय (B) उच्च न्यायालय

विशेष न्यायालयाच्या आदेशाविरुद्ध अपील (कलम १४A): १. कलम १४A ची तरतूद: - २०१५ च्या सुधारणा कायद्यानुसार समाविष्ट केलेल्या कलम १४A (Section 14A) अन्वये: विशेष न्यायालय किंवा अनन्य विशेष न्यायालयाच्या कोणत्याही निकाल, शिक्षा किंवा आदेशाविरुद्ध (जमीन...

+1.0 / -0.25
अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियम, 1989 च्या कलम 14 (1) ........ नुसार उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधिशांच्या संमतीने, एक किंवा अधिक जिल्ह्यांसाठी अति विशेष न्यायालय स्थापन करेल.
EN Under Section 14(1) of the Scheduled Castes and the Scheduled Tribes (Prevention of Atrocities) Act, 1989, the ........ with the concurrence of the Chief Justice of the High Court, shall establish an Exclusive Special Court for one or more districts.
  • (A) केंद्र सरकार
  • (B) सर्वोच्च न्यायालय
  • (C) राज्यपाल
  • (D) राज्य सरकार
अचूक उत्तर: पर्याय (D) राज्य सरकार

अनन्य विशेष न्यायालयाची स्थापना (कलम १४(१)): १. कलम १४(१) ची तरतूद: - अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियम, १९८९ च्या कलम १४(१) नुसार: राज्य सरकार (State Government) संबंधित उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांच्या संमतीने...

+1.0 / -0.25
अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियम, 1989 मधिल कलम_____ मध्ये पीडित आणि साक्षीदारांच्या हक्का संबंधातील तरतुदीचा सन 2016 मध्ये समावेश करण्यात आला.
EN In respect of the control and administration of Scheduled Castes and Scheduled Tribes in any state, what are the provisions of the Indian Constitution given?
  • (A) कलम 14
  • (B) कलम 14 A
  • (C) कलम 15
  • (D) कलम 15 A
अचूक उत्तर: पर्याय (D) कलम 15 A

पीडित आणि साक्षीदारांचे हक्क (कलम १५A - २०१६ ची सुधारणा): १. कलम १५A चा समावेश: - अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) सुधारणा अधिनियम, २०१५ (अंमलबजावणी २६ जानेवारी २०१६) द्वारे कायद्यात कलम १५A (Section 15A) नव्याने समाविष्ट करण्यात...

+1.0 / -0.25
मानवी हक्क संरक्षण कायदा, 1993 नुसार पुढीलपैकी कोणते कलम / कलमे राज्य मानवाधिकार आयोगाच्या स्थापनेशी संबंधीत आहे / आहेत ?
अ. कलम 12
ब. कलम 13
क. कलम 14
ड. कलम 15
EN Under the Protection of Human Rights Act, 1993, which of the following Section/Sections is/are related to the constitution of the State Human Rights Commission?
a. Section 12
b. Section 13
c. Section 14
d. Section 15
Answer Options:
  • (A) केवळ अ
  • (B) केवळ ब
  • (C) केवळ क आणि ड
  • (D) वरीलपैकी काहीही नाही
अचूक उत्तर: पर्याय (D) वरीलपैकी काहीही नाही

+1.0 / -0.25
राष्ट्रीय मानवाधिकार आयोग पुढील कार्य करते
अ. मानवाधिकाराबाबत उल्लंघन झालेल्या पिडीताने सादर केलेल्या याचिकेवर स्वतः चौकशी करणे.
ब. राज्य सरकारला सूचना देवून कोणत्याही तुरुंगात भेट देणे.
क. मानवी हक्कांच्या क्षेत्रात संशोधन करणे आणि प्रोत्साहन देणे.
ड. मानवी हक्कांबाबत साक्षरता पसरविणे
EN The National Human Rights Commission performs the following functions:
a. Inquire suo motu on a petition presented to it by a victim of violation of human rights.
b. Visit any jail under intimation to the State Government.
c. Undertake and promote research in the field of human rights.
d. Spread human rights literacy.
Answer Options:
  • (A) केवळ अ आणि ब बरोबर
  • (B) केवळ अ, ब आणि क बरोबर
  • (C) केवळ अ, क आणि ड बरोबर
  • (D) वरीलपैकी सर्व बरोबर आहेत
अचूक उत्तर: पर्याय (D) वरीलपैकी सर्व बरोबर आहेत

अचूक उत्तर: पर्याय (४) वरीलपैकी सर्व बरोबर आहेत सविस्तर कायदेशीर व तांत्रिक विश्लेषण: • मानवी हक्क संरक्षण कायदा, १९९३ चे कलम १२ (आयोगाची कार्ये - Functions of Commission): कलम १२ मधील वैधानिक तरतुदींनुसार राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाची प्रमुख कार्ये...

+1.0 / -0.25
मानवी हक्क संरक्षण अधिनियम, 1993 मधील कलम 2 (d) मध्ये दिलेल्या मानवी हक्काच्या अर्थानुसार वेगळेपण ओळखा
EN Identify the odd one out according to the definition of 'human rights' given in Section 2(d) of the Protection of Human Rights Act, 1993:
  • (A) जीविताचा अधिकार
  • (B) स्वातंत्र्याचा अधिकार
  • (C) समानतेचा अधिकार
  • (D) न्यायालयाद्वारे अमलात न आणण्याजोगे अधिकार
अचूक उत्तर: पर्याय (D) न्यायालयाद्वारे अमलात न आणण्याजोगे अधिकार

अचूक उत्तर: पर्याय (४) न्यायालयाद्वारे अमलात न आणण्याजोगे अधिकार सविस्तर कायदेशीर व तांत्रिक विश्लेषण: • मानवी हक्क संरक्षण कायदा, १९९३ चे कलम २(१)(ड) (मानवी हक्कांची व्याख्या): कलम २(१)(ड) मध्ये 'मानवी हक्क' (Human Rights) या संज्ञेची अधिकृत...

+1.0 / -0.25
खालीलपैकी कोणत्या ऐतिहासिक घटनाचे मानवी हक्क विकासात महत्वाचे योगदान आहे ?
अ. मॅग्ना कार्टा, १२१५
ब. द बिल ऑफ राईट्स, १६८९
क. अमेरिकेचा स्वातंत्र्याचा जाहीरनामा, १७७६
ड. द राईट्स ऑफ मॅन अॅण्ड सिटिझन्स, १७८९
EN Which of the following historical events contributed significantly to the development of human rights?
a. Magna Carta, 1215
b. The Bill of Rights, 1689
c. American Declaration of Independence, 1776
d. The Rights of Man and Citizens, 1789
Answer Options:
  • (A) फक्त अ आणि ब
  • (B) फक्त क आणि ड
  • (C) वरीलपैकी सर्व
  • (D) फक्त अ ,ब आणि क
अचूक उत्तर: पर्याय (C) वरीलपैकी सर्व

अचूक उत्तर: पर्याय (३) वरीलपैकी सर्व सविस्तर कायदेशीर व तांत्रिक विश्लेषण: • मानवी हक्कांच्या विकासातील ऐतिहासिक टप्पे: मानवी हक्कांच्या जागतिक उत्क्रांतीत खालील चारही ऐतिहासिक घटनांना मैलाचे दगड मानले जाते: - अ. मॅग्ना कार्टा (Magna Carta, १२१५...

+1.0 / -0.25
संयुक्त राष्ट्र संघटनेच्या बालकांचे मानवी हक्क जाहीरनाम्यानुसार बालकाची व्याख्या :
EN According to the UN Convention on the Rights of the Child, the definition of a child is:
  • (A) १८ वर्षाखालील प्रत्येक पुरुष व १६ वर्षाखालील प्रत्येक महिला व १८ वर्षाखालील प्रत्येक महिला
  • (B) २१ वर्षाखालील प्रत्येक पुरुष
  • (C) २१ वर्षाखालील प्रत्येक व्यक्ती
  • (D) १८ वर्षाखालील प्रत्येक व्यक्ती
अचूक उत्तर: पर्याय (D) १८ वर्षाखालील प्रत्येक व्यक्ती

अचूक उत्तर: पर्याय (४) १८ वर्षाखालील प्रत्येक व्यक्ती सविस्तर कायदेशीर व तांत्रिक विश्लेषण: • बालकांच्या हक्कांवरील संयुक्त राष्ट्र करार (UNCRC, 1989): संयुक्त राष्ट्र आमसभेने २० नोव्हेंबर १९८९ रोजी 'बालकांच्या हक्कांवरील आंतरराष्ट्रीय अभिसरण'...

+1.0 / -0.25
मानवी हक्क संरक्षण अधिनियम, 1993 मधील कलम 36(2) नुसार आयोग किंवा राज्य आयोग मानवी हक्कांच्या उल्लंघनाबाबतची कृती ज्या दिनांकास घडल्याचे अभिकथित करण्यात आले असेल त्या दिनांकापासून_____ कालावधी संपल्यानंतर त्या बाबी संबंधात चौकशी करणार नाही.
EN Under Section 36(2) of the Protection of Human Rights Act, 1993, the Commission or State Commission shall not inquire into any matter after the expiry of ________ from the date on which the act alleged to have violated human rights occurred.
  • (A) 6 महिने
  • (B) 1 वर्ष
  • (C) 3 वर्ष
  • (D) 5 वर्ष
अचूक उत्तर: पर्याय (B) 1 वर्ष

अचूक उत्तर: पर्याय (2) 1 वर्ष स्पष्टीकरण: मानवी हक्क संरक्षण अधिनियम, 1993 मधील कलम 36(2) नुसार आयोगाच्या अधिकारक्षेत्रावर कालमर्यादेची स्पष्ट तरतूद करण्यात आली आहे: 1. कलम 36(2) मधील तरतूद: - मानवी हक्कांचे उल्लंघन करणारी कथित कृती ज्या दिनांकास...

+1.0 / -0.25
पालक आणि ज्येष्ठ नागरिकांची देखभाल आणि कल्याण अधिनियम 2007 अन्वये खालीलपैकी कोणते कलम 'मेन्टनन्स ट्रिब्युनल' च्या रचनेशी संबंधित आहे ?
EN Under the Maintenance and Welfare of Parents and Senior Citizens Act, 2007, which of the following sections relates to the constitution of the 'Maintenance Tribunal'?
  • (A) कलम 20
  • (B) कलम 25
  • (C) कलम 7
  • (D) कलम 25 (a)
अचूक उत्तर: पर्याय (C) कलम 7

योग्य उत्तर: पर्याय ३ (कलम ७ / Section 7) स्पष्टीकरण: - 'माता-पिता आणि ज्येष्ठ नागरिकांची देखभाल आणि कल्याण अधिनियम, २००७' (Maintenance and Welfare of Parents and Senior Citizens Act, 2007) मधील कलम ७ (Section 7) अन्वये राज्य सरकार प्रत्येक...

+1.0 / -0.25
नागरी हक्क संरक्षण कायदा, 1955 मधील खालीलपैकी कोणते कलम दिवाणी न्यायालयाच्या अधिकार क्षेत्राच्या मर्यादेशी संबंधित आहे ?
EN Which of the following sections in the Protection of Civil Rights Act, 1955 relates to the limitation of jurisdiction of civil courts?
  • (A) कलम 12
  • (B) कलम 13
  • (C) कलम 11
  • (D) कलम 8
अचूक उत्तर: पर्याय (B) कलम 13

+1.0 / -0.25
पालक आणि ज्येष्ठ नागरिकांचे पालनपोषण आणि कल्याण अधिनियम, 2007 च्या कलम 4 (1) नुसार जो ज्येष्ठ नागरिक स्वतःची देखभाल करु शकत नाही त्याला कलम 5 अंतर्गत ...... विरुद्ध अर्ज करण्याचा अधिकार आहे.
EN According to Section 4(1) of the Maintenance and Welfare of Parents and Senior Citizens Act, 2007, a senior citizen who is unable to maintain himself is entitled to make an application under Section 5 against:
  • (A) राज्य सरकार
  • (B) नातेवाईक / एक किंवा जास्त सज्ञान अपत्ये
  • (C) केंद्र सरकार
  • (D) जिल्हाधिकारी
अचूक उत्तर: पर्याय (B) नातेवाईक / एक किंवा जास्त सज्ञान अपत्ये

योग्य उत्तर: पर्याय २ (नातेवाईक / एक किंवा जास्त सज्ञान अपत्ये) स्पष्टीकरण: - ज्येष्ठ नागरिक अधिनियम, २००७ चे कलम ४(१): - जो ज्येष्ठ नागरिक स्वतःच्या उत्पन्नातून किंवा स्वतःच्या मालमत्तेतून स्वतःची देखभाल करण्यास असमर्थ आहे, तो आपल्या सज्ञान...

+1.0 / -0.25
नागरी संरक्षण हक्क अधिनियम, १९५५ च्या कोणत्या कलमानुसार अस्पृश्यतेच्या कारणामुळे धार्मिक निःसमर्थता लादण्या बद्दल शिक्षेची तरतूद केली आहे ?
EN Under which section of the Protection of Civil Rights Act, 1955 is punishment provided for enforcing religious disabilities on the ground of untouchability?
  • (A) कलम ५
  • (B) कलम ३
  • (C) कलम ८
  • (D) कलम ९
अचूक उत्तर: पर्याय (B) कलम ३

योग्य उत्तर: पर्याय २ (कलम ३ / Section 3) स्पष्टीकरण: - नागरी हक्क संरक्षण अधिनियम, १९५५ चे कलम ३ (Section 3): - अस्पृश्यतेच्या कारणावरून धार्मिक निःसमर्थता लादण्याबद्दल शिक्षेची तरतूद (Punishment for enforcing religious disabilities). - सार्वजनिक...

+1.0 / -0.25
कौटुंबीक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम, 2005 अन्वये दंडाधिकाऱ्याला पीडित व्यक्ति आणि उत्तरवादी यांना त्यांची बाजू मांडण्याची संधी दिल्यावर आणि कौटुंबीक हिंसाचार घडला आहे याची खात्री पटल्यावर, पीडीत व्यक्तिच्या बाजूने संरक्षण आदेश काढता येईल आणि उत्तरवादीस पुढील गोष्टी करण्यास मनाई करता येईल.
अ. कौटुंबीक हिंसाचाराचे कृत्य करणे.
ब. कौटुंबीक हिंसाचाराची कृत्य करण्यास मदत करणे व त्यास अपप्रेरणा देणे.
क. पीडीत व्यक्तिशी कोणत्याही स्वरुपात संवाद साधण्याचा प्रयत्न करणे.
ड. पीडीत व्यक्तिवर अवलंबून असणाऱ्या व्यक्ति, इतर नातलग किंवा तिला कौटुंबीक हिंसाचारापासून वाचवणारी कोणतीही व्यक्ति यांना हिंसक वागणूक देणे.
अचूक पर्याय निवडा
EN Under the Protection of Women from Domestic Violence Act, 2005, the Magistrate may, after giving the aggrieved person and the respondent an opportunity of being heard and being satisfied that domestic violence has taken place, pass a protection order prohibiting the respondent from doing which of the following?
(a) Committing any act of domestic violence.
(b) Aiding or abetting in the commission of acts of domestic violence.
(c) Attempting to communicate in any form with the aggrieved person.
(d) Committing acts of violence against the dependants, other relatives or any person giving assistance to the aggrieved person.

Choose the correct option:
  • (A) पर्याय अ, ब आणि क योग्य आहेत
  • (B) सर्व पर्याय योग्य आहेत
  • (C) सर्व पर्याय अयोग्य आहेत
  • (D) पर्याय ब, क आणि ड योग्य आहेत
अचूक उत्तर: पर्याय (B) सर्व पर्याय योग्य आहेत

अचूक उत्तर: पर्याय (2) सर्व पर्याय योग्य आहेत • कलम 18 अन्वये संरक्षण आदेश (Protection Orders): - कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम, 2005 च्या कलम 18 नुसार, दंडाधिकारी सुनावणीअंती समाधानी झाल्यास प्रत्यर्थीला खालील सर्व गोष्टी करण्यास...

+1.0 / -0.25
कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम, २००५ अंतर्गत न्यायाधीश केंव्हा इन कॅमेरा कामकाज करू शकतात ?
अ. जेव्हा न्यायाधीशांना लक्षात येईल की संबंधित खटल्याची परिस्थितीची तशी गरज आहे.
ब. जेव्हा दाव्यातील दोन्हीपैकी एक पक्षकार ख्यात नाम आहे.
क. जेव्हा दाव्यातील दोन्हीपैकी एका पक्षकाराची तशी इच्छा असेल.
ड. न्यायाधीशांची तशी मर्जी असेल तर.
वरीलपैकी कोणते विधान / विधाने बरोबर आहे / त ?
EN Under the Protection of Women from Domestic Violence Act, 2005, when may the Magistrate conduct proceedings in camera?
(a) If the Magistrate considers that the circumstances of the case so warrant.
(b) When one of the parties to the case is eminent / famous.
(c) If either party to the proceedings so desires.
(d) At the arbitrary whim of the Magistrate without cause.

Which of the above statement(s) is/are correct?
  • (A) फक्त अ आणि ब
  • (B) फक्त अ आणि क
  • (C) फक्त अ आणि ड
  • (D) फक्त ब आणि ड
अचूक उत्तर: पर्याय (B) फक्त अ आणि क

अचूक उत्तर: पर्याय (2) फक्त अ आणि क • कलम 16 अन्वये बंद खोलीत (In camera) सुनावणीच्या वैधानिक अटी: - कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम, 2005 च्या कलम 16 नुसार: *"जर दंडाधिकाऱ्याला असे वाटले की खटल्याच्या परिस्थितीनुसार अशी आवश्यकता...

+1.0 / -0.25
एक लोक सेवक 'D' हा 'P' ला त्याच्या अधिकृत कागदपत्रांवर वेळेवर प्रक्रिया करण्यासाठी दहा हजार रुपये देण्यास सांगतो 'D' लाच घेतल्याबद्दल दोषी आढळल्यास, भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा 1988 च्या कलम 7 नुसार किमान ..... आणि कमाल ....... कारावासाची शिक्षा होऊ शकते.
EN A public servant 'D' asks 'P' to pay ten thousand rupees for timely processing of his official papers. If 'D' is found guilty of accepting a bribe, under Section 7 of the Prevention of Corruption Act, 1988 (amended), he may be sentenced to imprisonment of a minimum of _____ and a maximum of _____.
  • (A) एक आठ वर्षे
  • (B) दोन/नऊ वर्षे
  • (C) तीन / सात वर्षे
  • (D) एक/दहा वर्षे
अचूक उत्तर: पर्याय (C) तीन / सात वर्षे

योग्य उत्तर: पर्याय ३ (तीन / सात वर्षे / Three / seven years) सविस्तर स्पष्टीकरण: १. कलम ७ अंतर्गत लाच स्वीकारल्यास शिक्षा (२०१८ दुरुस्तीनुसार): - २०१८ च्या सुधारित भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम ७ अन्वये, जर कोणत्याही लोकसेवकाने अवाजवी लाभ...

+1.0 / -0.25
भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा, 1988 अंतर्गत 'सार्वजनिक सेवक' म्हणजे
अ) सरकारच्या सेवेतील कोणतीही व्यक्ती
ब) स्थानिक प्राधिकरणाच्या सेवेतील कोणतीही व्यक्ती
क) राज्य सरकारने स्थापन केलेल्या महामंडळाच्या सेवेत असलेली कोणतीही व्यक्ती
ड) कोणतीही व्यक्ती जी पदाधिकारी असल्याने त्यास मतदार यादी तयार करण्याचा अधिकार दिला आहे
पर्यायी उत्तरे :
EN Under the Prevention of Corruption Act, 1988, 'public servant' means:
(a) Any person in the service of the Government
(b) Any person in the service of a local authority
(c) Any person in the service of a corporation established by or under a State Act
(d) Any person who holds an office by virtue of which he is authorized to prepare electoral rolls
Alternative Answers:
  • (A) केवळ अ आणि ब बरोबर आहेत
  • (B) केवळ ब आणि क बरोबर आहेत
  • (C) वरीलपैकी सर्व चुकीचे आहेत
  • (D) वरील सर्व बरोबर आहेत
अचूक उत्तर: पर्याय (D) वरील सर्व बरोबर आहेत

योग्य उत्तर: पर्याय ४ (वरील सर्व बरोबर आहेत / All of the above are correct) सविस्तर स्पष्टीकरण: १. कलम २(c) - लोकसेवकाची (Public Servant) व्यापक व्याख्या: भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा, १९८८ च्या कलम २(c) अन्वये लोकसेवकाची व्याख्या अत्यंत व्यापक...

🎯 या घटकाशी संबंधित सराव टेस्ट सिरीज

सर्व टेस्ट सिरीज →
अधिकृत मोबाईल ॲप • OFFICIAL ANDROID APP

MPSC Abhyas ॲपसह सुरू करा सर्वोत्तम तयारी

Start Your Preparation with MPSC Abhyas Mobile App

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) राज्यसेवा, गट-ब व गट-क परीक्षांसाठी ५०,०००+ सराव प्रश्न, मागील वर्षांच्या मूळ प्रश्नपत्रिका (PYQs), सविस्तर स्पष्टीकरणे आणि राज्यस्तरीय रँकिंग — आता आपल्या मोबाईलमध्ये!

  • खऱ्या परीक्षेसारखा CBT अनुभव: ०.२५ नकारात्मक गुणांकन व अचूक टाइमर
  • विषय, विभाग व घटक टेस्ट्स: सखोल सराव आणि प्रत्येक घटकाचे विश्लेषण
  • सखोल विश्लेषण व अचूकता ट्रॅकर: प्रत्येक प्रश्नाचे सविस्तर उत्तर स्पष्टीकरण व ०.२५ निगेटिव्ह मार्किंग
★★★★★ ४.९ रेटिंग • गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध • १००% सुरक्षित व मोफत
MPSC Abhyas Dashboard
MPSC Abhyas Test Series
नवीन: विषय, विभाग व घटक टेस्ट्स