⚖️ भारतीय राज्यघटना व राज्यव्यवस्था • TOPIC PRACTICE HUB

महत्त्वाचे प्रशासकीय कायदे व मानवी हक्क (पृष्ठ 8)

Key Administrative Laws & Human Rights — Indian Polity & Constitution

'महत्त्वाचे प्रशासकीय कायदे व मानवी हक्क' या घटकावरील आयोगाचे मागील वर्षांचे प्रश्न (PYQs) व अद्ययावत संभाव्य प्रश्न सविस्तर मराठी व इंग्रजी स्पष्टीकरणासह सोडवा.

अधिकृत सराव प्रश्न 1,781 MCQs
विषय विभाग राज्यशास्त्र व पंचायत राज
पृष्ठ क्रमांक 8 / 90
🎯 खात्यांतर्गत PSI 🎯 जिल्हा न्यायालय 🎯 MPSC संयुक्त गट-ब (PSI/STI/ASO) 🎯 महानगरपालिका 🎯 BMC मुंबई भरती

🗂️ उपघटक निवडा (Subtopics in महत्त्वाचे प्रशासकीय कायदे व मानवी हक्क)

16 उपघटक
माहितीचा अधिकार अधिनियम, २००५ (RTI Act)
Right to Information Act, 2005
222 प्रश्न
महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५
Maharashtra Right to Public Services Act, 2015
107 प्रश्न
मानवी हक्क संरक्षण अधिनियम, १९९३
Protection of Human Rights Act, 1993
86 प्रश्न
नागरी हक्क संरक्षण कायदा, १९५५
Protection of Civil Rights Act, 1955
49 प्रश्न
अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध कायदा, १९८९
SC & ST Prevention of Atrocities Act, 1989
77 प्रश्न
कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण व हुंडा प्रतिबंधक कायदे
Protection of Women from Domestic Violence & Dowry Prohibition
75 प्रश्न
भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम, १९८८
Prevention of Corruption Act, 1988
39 प्रश्न
माहिती तंत्रज्ञान कायदा, २००० (IT Act)
Information Technology Act, 2000
39 प्रश्न
पर्यावरण संरक्षण कायदा, १९८६
Environment Protection Act, 1986
22 प्रश्न
ग्राहक संरक्षण व शासकीय गोपनीयतेचा कायदा
Consumer Protection & Official Secrets Acts
30 प्रश्न
भारतीय दंड संहिता (IPC / BNS)
Indian Penal Code / Bharatiya Nyaya Sanhita
300 प्रश्न
फौजदारी प्रक्रिया संहिता (CrPC / BNSS)
Code of Criminal Procedure / BNSS
255 प्रश्न
भारतीय पुरावा कायदा (Evidence Act / BSA)
Indian Evidence Act / BSA
153 प्रश्न
महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१
Maharashtra Police Act, 1951
118 प्रश्न
न्यायवैद्यकशास्त्र व फॉरेन्सिक तपास तंत्रे
Forensic Science & Criminal Investigation
17 प्रश्न
विशेष, स्थानिक व इतर पोलीस कायदे (Minor Acts)
Special, Minor & Local Police Acts
192 प्रश्न

📝 घटकनिहाय सोडवलेले प्रश्न (Canonical Solved MCQs)

प्रश्न 141 ते 160 (एकूण 1,781)
प्रश्न #141 📅 PSI Mains 2021 📂 भारतीय दंड संहिता (IPC / BNS)
+1.0 / -0.25
भारतीय दंड संहिता 1860 मधील कलम 4 नुसार खालील वाक्ये वाचा व उत्तर द्या.
(i) 'अ' हा भारताचा नागरिक असून युगांडामध्ये खून करतो.
(ii) भारतात जेथे तो सापडेल अशा कोणत्याही स्थळी खुनाबद्दल त्याची संपरीक्षा व दोषसिद्धी केली जाऊ शकते.
पर्यायी उत्तरे :
EN Under Section 4 of the Indian Penal Code, 1860, read the following statements and answer:
(i) 'A', who is a citizen of India, commits a murder in Uganda.
(ii) He can be tried and convicted of murder in any place in India in which he may be found.
Alternative answers:
  • (A) दोन्ही वाक्ये चूक आहेत.
  • (B) दोन्ही वाक्ये बरोबर आहेत.
  • (C) वाक्य (i) चूक असून वाक्य (ii) बरोबर आहे.
  • (D) वाक्य (ii) चूक असून वाक्य (i) बरोबर आहे.
अचूक उत्तर: पर्याय (B) दोन्ही वाक्ये बरोबर आहेत.

अचूक उत्तर: पर्याय (2) दोन्ही वाक्ये बरोबर आहेत सविस्तर विश्लेषण: - IPC कलम 4 (संहितेची राज्यक्षेत्राबाहेरील अंमलबजावणी - Extension of Code to extra-territorial offences): - भारतीय दंड संहितेच्या कलम 4(1) नुसार, भारताबाहेर कोणत्याही ठिकाणी भारताच्या...

प्रश्न #142 📅 PSI Mains 2021 📂 भारतीय दंड संहिता (IPC / BNS)
+1.0 / -0.25
जर 'अ' ने जाणूनबुजुन श्री 'पी' ला आणि त्याच्या पत्नीला काही दुखापत करण्याची भीती दाखवली आणि अप्रामाणिकपणे 'म' ला काही मालमत्ता देण्यास 'पी' ला प्रवृत्त केले तर 'अ' ............. साठी भारतीय दंड संहितेच्या कलम ............ नुसार दोषी आहे.
EN If 'A' intentionally puts 'P' in fear of injury to 'P' or his wife, and thereby dishonestly induces 'P' to deliver property, 'A' is guilty of ...... under Section ...... of the Indian Penal Code.
  • (A) चोरी/378
  • (B) खंडणी/383
  • (C) खोडसाळपणा/425
  • (D) डकैती/391
अचूक उत्तर: पर्याय (B) खंडणी/383

अचूक उत्तर: पर्याय (2) खंडणी/383 सविस्तर विश्लेषण: - IPC कलम 383 (बळजबरीने खंडणी उकळणे - Extortion): - भारतीय दंड संहितेच्या कलम 383 नुसार: "जो कोणी कोणत्याही व्यक्तीला किंवा अन्य कोणत्याही व्यक्तीला क्षती पोहोचवण्याची भीती दाखवून जाणूनबुजून धाकात...

प्रश्न #143 📅 PSI Mains 2021 📂 भारतीय दंड संहिता (IPC / BNS)
+1.0 / -0.25
'अ' हा जमीनधारक त्याच्या जमिनीच्या हद्दीत एखाद्याचा खून पडल्याचे माहीत असताना, साप चावल्यामुळे अपघाताने त्या मृत्यु झालेला आहे अशी चुकीची माहिती जिल्ह्याच्या दंडाधिकाऱ्याला बुद्धिपुरस्सर खोटी माहिती पुरवितो, येथे 'अ' हा .......... भारतीय दंड संहितेनुसार व्याख्या केलेल्या अपराधाबद्दल दोषी आहे.
EN 'A', a landholder, knowing of the commission of a murder within the limits of his estate, wilfully misinforms the Magistrate of the district that the death has occurred by an accident in consequence of the bite of a snake; 'A' is guilty of the offence under Section ...... of the Indian Penal Code.
  • (A) कलम 177
  • (B) कलम 179
  • (C) कलम 176
  • (D) कलम 188
अचूक उत्तर: पर्याय (A) कलम 177

अचूक उत्तर: पर्याय (1) कलम 177 सविस्तर विश्लेषण: - IPC कलम 177 (खोटी माहिती पुरवणे - Furnishing false information) चा थेट दृष्टांत (a): - भारतीय दंड संहितेच्या कलम 177 मधील दृष्टांत (a): - "'अ' हा जमीनदार असून त्याच्या जमिनीच्या हद्दीत खून झाल्याचे...

प्रश्न #144 📅 PSI Mains 2021 📂 भारतीय दंड संहिता (IPC / BNS)
+1.0 / -0.25
एखादी व्यक्ती एखादी गोष्ट करण्यास प्रोत्साहन देतो म्हणजे तो भारतीय दंड संहितेच्या कलम 107 नुसार ........... करतो.
EN Under Section 107 of the Indian Penal Code, a person abets the doing of a thing if he:
1: Instigates any person to do that thing
2: Engages in a conspiracy to do that thing
3: Intentionally aids the doing of that thing
4: All of the above
  • (A) दुसऱ्याला ती गोष्ट करण्यास प्रवृत्त
  • (B) कृत्य करताना इतरांसोबत कट रचणे
  • (C) हेतुपुरस्सर ती गोष्ट करण्यास मदत
  • (D) वरील सर्व
अचूक उत्तर: पर्याय (D) वरील सर्व

प्रश्न #145 📅 PSI Mains 2021 📂 भारतीय दंड संहिता (IPC / BNS)
+1.0 / -0.25
भारतीय दंड संहिता 1860 मधील कलम 24 नुसार जो कोणी एखाद्या व्यक्तीस गैर लाभ व्हावा किंवा दुसऱ्या व्यक्तीची गैर हा व्हावी या उद्देशाने कोणतीही गोष्ट करतो तेंव्हा तो ती गोष्ट ......... करतो असे म्हटले जाते.
EN Under Section 24 of the Indian Penal Code, 1860, whoever does anything with the intention of causing wrongful gain to one person or wrongful loss to another person is said to do that thing:
  • (A) कपटीपणाने
  • (B) गैर लाभ
  • (C) अप्रामाणिकपणाने
  • (D) नकलीकरण
अचूक उत्तर: पर्याय (C) अप्रामाणिकपणाने

प्रश्न #146 📅 PSI Mains 2021 📂 भारतीय दंड संहिता (IPC / BNS)
+1.0 / -0.25
भारतीय दंड संहिता 1860 च्या कलम 44 अंतर्गत “Injury” (“नुकसान'') याचा अर्थ ............ याच्या बाबतीती कोणत्याही व्यक्तीस केलेला अवैध अपाय.
EN Under Section 44 of the Indian Penal Code, 1860, 'Injury' denotes any harm whatever illegally caused to any person, in:
  • (A) शरीर
  • (B) मन
  • (C) मालमत्ता
  • (D) वरील सर्व
अचूक उत्तर: पर्याय (D) वरील सर्व

अचूक उत्तर: पर्याय (4) वरील सर्व सविस्तर विश्लेषण: - IPC कलम 44 ('इजा / क्षती / नुकसान' - 'Injury'): - भारतीय दंड संहितेच्या कलम 44 नुसार: "'इजा' (Injury) या संज्ञेचा अर्थ असा कोणताही अपाय आहे जो कोणत्याही व्यक्तीच्या: 1. शरीराला (Body), 2. मनाला...

प्रश्न #147 📅 PSI Mains 2021 📂 भारतीय दंड संहिता (IPC / BNS)
+1.0 / -0.25
खालीलपैकी कोण हा भारतीय दंड संहिता, कलम 21 अंतर्गत 'लोकसेवक' मध्ये समाविष्ट नाही ?
EN Who among the following is NOT included as a 'Public Servant' under Section 21 of the Indian Penal Code?
  • (A) मंत्री
  • (B) राष्ट्रीयकृत बँकेचा कर्मचारी
  • (C) विमा सर्वेक्षण कर्ता
  • (D) रेल्वेगाडी विभागाचा खलाशी
अचूक उत्तर: पर्याय (C) विमा सर्वेक्षण कर्ता

अचूक उत्तर: पर्याय (3) विमा सर्वेक्षण कर्ता सविस्तर विश्लेषण: - IPC कलम 21 ('लोकसेवक' - 'Public Servant'): - मंत्री (Minister - पर्याय 1): *एम. करूणानिधी विरुद्ध युनियन ऑफ इंडिया (1979)* आणि *आर. एस. नायक विरुद्ध ए. आर. अंतुले (1984)* या...

प्रश्न #148 📅 PSI Mains 2021 📂 भारतीय दंड संहिता (IPC / BNS)
+1.0 / -0.25
भारतीय दंड संहिता 1860 मधील कलम 124अ च्या अनुषंगाने ............ या कलमाखाली अपराध ठरत नाही.
EN In terms of Section 124A of the Indian Penal Code, 1860, which of the following does NOT constitute an offence of sedition?
  • (A) द्वेषाची भावना
  • (B) तुच्छतेची भावना
  • (C) अप्रीतीची भावना
  • (D) शासनाच्या कारवाईबद्दल नापसंतीची टीका
अचूक उत्तर: पर्याय (D) शासनाच्या कारवाईबद्दल नापसंतीची टीका

अचूक उत्तर: पर्याय (4) शासनाच्या कारवाईबद्दल नापसंतीची टीका सविस्तर विश्लेषण: - IPC कलम 124-अ (राजद्रोह - Sedition) मधील स्पष्टीकरणे: - कलम 124A नुसार, शासनाविरुद्ध द्वेष (Hatred), तुच्छता (Contempt) किंवा अपप्रीती/विद्रोह (Disaffection) निर्माण...

प्रश्न #149 📅 PSI Mains 2021 📂 भारतीय दंड संहिता (IPC / BNS)
+1.0 / -0.25
भारतीय दंड विधान अंतर्गत खालीलपैकी कोणत्या तरतूदी मध्ये 12 वर्षाखालील महिलेवर झालेल्या सामूहिक बलात्कारास शिक्षा विहित आहे ?
EN Under which of the following provisions of the Indian Penal Code is punishment prescribed for gang rape of a woman under twelve years of age?
  • (A) कलम 376 AB
  • (B) कलम 376 DA
  • (C) कलम 376
  • (D) कलम 376 DB
अचूक उत्तर: पर्याय (D) कलम 376 DB

अचूक उत्तर: पर्याय (4) कलम 376 DB सविस्तर विश्लेषण: - फौजदारी कायदा (सुधारणा) कायदा, 2018 द्वारे जोडलेली नवीन कलमे: - कठुआ आणि उन्नाव प्रकरणांनंतर 2018 मध्ये बाल लैंगिक अत्याचाराविरुद्ध कठोर शिक्षेसाठी नवीन उपकलमे जोडण्यात आली: - कलम 376 AB: 12...

प्रश्न #150 📅 PSI Mains 2021 📂 भारतीय दंड संहिता (IPC / BNS)
+1.0 / -0.25
भारतीय दंड संहितेच्या कलम 160 नुसार, जो कोणी सार्वजनिक ठिकाणी मारामारी करेल त्याला ........... पर्यंतच्या कालावधीसाठी कारावासाची किंवा ............. रुपयांपर्यंतच्या दंडाची किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.
EN Whoever commits an affray shall be punished with imprisonment of either description for a term which may extend to ...... or with fine which may extend to ...... rupees, or with both as per Section 160 of the Indian Penal Code.
  • (A) सहा महिने / पाचशे
  • (B) एक महिना/शंभर
  • (C) दोन महिने/सहाशे
  • (D) एक वर्ष/पाचशे
अचूक उत्तर: पर्याय (B) एक महिना/शंभर

अचूक उत्तर: पर्याय (2) एक महिना/शंभर सविस्तर विश्लेषण: - IPC कलम 160 (दंग्यासाठी शिक्षा): - कलम 160 नुसार दंग्यासाठी (Affray) शिक्षा: एक महिन्यांपर्यंत कारावास, किंवा शंभर रुपयांपर्यंत दंड, किंवा दोन्ही. - म्हणून अचूक उत्तर एक महिना / शंभर (पर्याय...

+1.0 / -0.25
फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 मधील कलम .............मध्ये फरार व्यक्तीं बद्दलची घोषणा करण्यासंबंधित प्रक्रिया दिलेली आहे.
EN In the Code of Criminal Procedure, 1973, the procedure regarding proclamation for person absconding is provided in:
  • (A) कलम 82
  • (B) कलम 83
  • (C) कलम 84
  • (D) कलम 86
अचूक उत्तर: पर्याय (A) कलम 82

+1.0 / -0.25
फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 मधील कलम ............ मध्ये सराईत गुन्हेगाराकडून चांगल्या वर्तणुकी संदर्भात घ्यावयाच बंधपत्रा संदर्भातली प्रक्रिया दिलेली आहे.
EN In the Code of Criminal Procedure, 1973, the procedure regarding taking a bond for good behaviour from habitual offenders is provided in:
  • (A) कलम 106
  • (B) कलम 108
  • (C) कलम 109
  • (D) कलम 110
अचूक उत्तर: पर्याय (D) कलम 110

अचूक उत्तर: पर्याय (४) कलम 110 सविस्तर कायदेशीर विश्लेषण: • फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ चे कलम ११० (सराईत गुन्हेगारांकडून चांगल्या वर्तणुकीचे बंधपत्र): - "सराईत गुन्हेगारांकडून चांगल्या वागणुकीसाठी जामीन" (Security for good behaviour from...

+1.0 / -0.25
फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 मधील प्रकरण II मधील तरतुदीच्या अनुषंगाने वेगळेपण ओळखा.
EN Identify the odd one out with reference to the provisions of Chapter II of the Code of Criminal Procedure, 1973:
  • (A) कलम 6
  • (B) कलम 11
  • (C) कलम 13
  • (D) कलम 16
अचूक उत्तर: पर्याय (A) कलम 6

अचूक उत्तर: पर्याय (१) कलम 6 सविस्तर कायदेशीर विश्लेषण: • प्रकरण २ (फौजदारी न्यायालयांची आणि कार्यालयांची रचना) मधील कलमांचे वर्गीकरण: - कलम ६ (फौजदारी न्यायालयांचे वर्ग): हे संपूर्ण प्रकरणाचे सर्वसाधारण विहंगावलोकन (General Overview/Classification)...

+1.0 / -0.25
फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 मधील कलम 144-अ नुसार मिरवणूकीमध्ये शस्त्रे बाळगण्यास अथवा शस्त्रांसह सामुहिक कवायत करण्यास किंवा सामुहिक प्रशिक्षण देण्यास मनाई करण्याचा अधिकार ..............यांना सुपूर्त केलेला आहे.
EN Under Section 144A of the Code of Criminal Procedure, 1973, the power to prohibit carrying arms in procession or mass drill or training with arms is entrusted to:
  • (A) जिल्हा दंडाधिकारी
  • (B) न्यायदंडाधिकारी
  • (C) पोलीस अधिकारी
  • (D) जिल्हा न्यायाधिश
अचूक उत्तर: पर्याय (A) जिल्हा दंडाधिकारी

अचूक उत्तर: पर्याय (१) जिल्हा दंडाधिकारी सविस्तर कायदेशीर विश्लेषण: • फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ चे कलम १४४-ए (कलम 144A): - कलम १४४-ए(१) मधील नेमकी वैधानिक तरतूद: *"जिल्हा दंडाधिकारी (District Magistrate) सार्वजनिक शांतता राखण्यासाठी किंवा...

+1.0 / -0.25
फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 मधील ............... मध्ये समन्सचे प्रारूप सांगितलेले आहे.
EN The form of summons is provided under Section ...... of the Code of Criminal Procedure, 1973.
  • (A) कलम 62
  • (B) कलम 61
  • (C) कलम 68
  • (D) कलम 64
अचूक उत्तर: पर्याय (B) कलम 61

अचूक उत्तर: पर्याय (२) कलम 61 सविस्तर कायदेशीर विश्लेषण: • फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ चे कलम ६१ (समन्सचे प्रारूप - Form of Summons): - "समन्सचे प्रारूप" (Form of summons). - कलम ६१ नुसार: "या संहितेन्वये न्यायालयाने काढलेला प्रत्येक समन्स हा...

+1.0 / -0.25
फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 मधील 'अन्वेषण' व 'चौकशी' संबंधित खालील वाक्ये वाचा व उत्तर द्या.
(i) या दोन्ही संज्ञा सारख्याच आहेत.
(ii) या दोन्ही संज्ञा वेगवेगळ्या आहेत.
(iii) या संज्ञा परिस्थिती व व्यक्ती सापेक्ष आहेत.
पर्यायी उत्तरे :
EN Read the following statements related to 'Investigation' and 'Inquiry' in the Code of Criminal Procedure, 1973 and answer:
(i) Both these terms are identical.
(ii) Both these terms are different.
(iii) These terms are relative to circumstances and person.
Alternative answers:
  • (A) फक्त वाक्य (i) बरोबर आहे
  • (B) फक्त वाक्य (ii) बरोबर आहे
  • (C) वाक्ये (ii) व (iii) बरोबर आहेत
  • (D) वाक्ये (i) व (iii) बरोबर आहेत
अचूक उत्तर: पर्याय (B) फक्त वाक्य (ii) बरोबर आहे

अचूक उत्तर: पर्याय (२) फक्त वाक्य (ii) बरोबर आहे सविस्तर कायदेशीर विश्लेषण: • 'अन्वेषण' (Investigation) आणि 'चौकशी' (Inquiry) मधील कायदेशीर फरक: - अन्वेषण / तपास (कलम २(ह) [Sec 2(h)]): अन्वेषण हे पोलीस अधिकाऱ्याकडून किंवा दंडाधिकाऱ्याव्यतिरिक्त...

+1.0 / -0.25
फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 मधील कलम 2 (x) अन्वये "वॉरंट खटला" म्हणजे ज्या अपराधास मृत्युची किंवा आजीवन कारावासाची अगर .......... हून अधिक मुदतीच्या कारावासाच्या शिक्षेस पात्र असलेल्या अपराधा संबंधीचा खटला होय.
EN Under Section 2(x) of the Code of Criminal Procedure, 1973, 'warrant case' means a case relating to an offence punishable with death, imprisonment for life or imprisonment for a term exceeding:
  • (A) तीन वर्षा
  • (B) दोन वर्षा
  • (C) चार वर्षा
  • (D) एक वर्षा
अचूक उत्तर: पर्याय (B) दोन वर्षा

अचूक उत्तर: पर्याय (२) दोन वर्षा सविस्तर कायदेशीर विश्लेषण: • फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ चे कलम २(ब) [Section 2(x)]: - "'वॉरंट खटला' (Warrant-case) याचा अर्थ असा खटला जो मृत्यूच्या, आजन्म कारावासाच्या किंवा दोन वर्षांपेक्षा अधिक मुदतीच्या...

+1.0 / -0.25
फौजदारी प्रक्रिया संहितेतील कलम 164 - A(6) नुसार बलात्कार झालेल्या व्यक्तीच्या वैद्यकीय तपासणीच्या केसमध्ये नोंदणीकृत वैद्यक व्यवसायीने सदरचा अहवाल विनाविलंब अन्वेषण अधिकाऱ्याकडे पाठविला पाहिजे आणि त्याने तो ................ मध्ये निर्दिष्ट करण्यात आलेल्या दंडाधिकाऱ्याकडे त्या कलमाच्या पोटकलम (5) च्या खंड अ) मध्ये निर्दिष्ट केलेले दस्तऐवज म्हणून अग्रेषित केला पाहिजे.
EN Under Section 164A(6) of the Code of Criminal Procedure, in the case of medical examination of a rape victim, the registered medical practitioner shall forward the report without delay to the investigating officer who shall forward it to the Magistrate referred to in Section ...... as part of the documents referred to in clause (a) of sub-section (5) of that section.
  • (A) कलम 137
  • (B) कलम 165
  • (C) कलम 173
  • (D) कलम 169
अचूक उत्तर: पर्याय (C) कलम 173

अचूक उत्तर: पर्याय (३) कलम 173 सविस्तर कायदेशीर विश्लेषण: • फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ चे कलम १६४-ए(६): - "बलात्कार पीडितेची वैद्यकीय तपासणी" (Medical examination of the victim of rape). - हे कलम फौजदारी प्रक्रिया संहिता (दुरुस्ती) कायदा, २००५...

+1.0 / -0.25
न्यायालयीन कबूलीजबाब म्हणजे असा कबूलीजबाब जो न्यायदंडाधिकाऱ्या समोर फौजदारी प्रक्रिया संहिता, 1973 मधील कलम ........... नुसार नोंदविला जातो.
EN A judicial confession means a confession recorded before a Judicial Magistrate under Section ...... of the Code of Criminal Procedure, 1973.
  • (A) 34
  • (B) 153
  • (C) 164
  • (D) 162
अचूक उत्तर: पर्याय (C) 164

+1.0 / -0.25
फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 मधील कलम 43 मध्ये खालीलपैकी कोणती तरतूद आहे?
EN Which of the following provisions is contained in Section 43 of the Code of Criminal Procedure, 1973?
  • (A) पोलीस वॉरंटशिवाय केंव्हा अटक करू शकतील
  • (B) दंडाधिकाऱ्याकडून अटक
  • (C) अटक कशी करायची
  • (D) खाजगी व्यक्तीकडून अटक आणि अशी अटक झाल्यावरची कार्यपद्धती
अचूक उत्तर: पर्याय (D) खाजगी व्यक्तीकडून अटक आणि अशी अटक झाल्यावरची कार्यपद्धती

अचूक उत्तर: पर्याय (४) खाजगी व्यक्तीकडून अटक आणि अशी अटक झाल्यावरची कार्यपद्धती सविस्तर कायदेशीर विश्लेषण: • फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ चे कलम ४३: - "खाजगी व्यक्तीकडून अटक आणि अशी अटक झाल्यावरची कार्यपद्धती" (Arrest by private person and...

🎯 या घटकाशी संबंधित सराव टेस्ट सिरीज

सर्व टेस्ट सिरीज →
अधिकृत मोबाईल ॲप • OFFICIAL ANDROID APP

MPSC Abhyas ॲपसह सुरू करा सर्वोत्तम तयारी

Start Your Preparation with MPSC Abhyas Mobile App

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) राज्यसेवा, गट-ब व गट-क परीक्षांसाठी ५०,०००+ सराव प्रश्न, मागील वर्षांच्या मूळ प्रश्नपत्रिका (PYQs), सविस्तर स्पष्टीकरणे आणि राज्यस्तरीय रँकिंग — आता आपल्या मोबाईलमध्ये!

  • खऱ्या परीक्षेसारखा CBT अनुभव: ०.२५ नकारात्मक गुणांकन व अचूक टाइमर
  • विषय, विभाग व घटक टेस्ट्स: सखोल सराव आणि प्रत्येक घटकाचे विश्लेषण
  • सखोल विश्लेषण व अचूकता ट्रॅकर: प्रत्येक प्रश्नाचे सविस्तर उत्तर स्पष्टीकरण व ०.२५ निगेटिव्ह मार्किंग
★★★★★ ४.९ रेटिंग • गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध • १००% सुरक्षित व मोफत
MPSC Abhyas Dashboard
MPSC Abhyas Test Series
नवीन: विषय, विभाग व घटक टेस्ट्स