अ. जिल्ह्यातील पंचायत आणि नगरपालिकांचे निर्वाचित सदस्य त्यांच्यामधून 'जिल्हा नियोजन समितीचे' चार-पंचमांश सदस्यांची निवड करतील असे या कायद्यात म्हटले आहे.
ब. महानगर क्षेत्रातील नगरपालिकांचे निर्वाचित सदस्य आणि पंचायतींचे अध्यक्ष त्यांच्यामधून 'महानगर नियोजन समितीतील' तीन-चतुर्थांश सदस्य निवडतील असे या कायद्यात म्हटले आहे.
(a) The Act provides that four-fifths of the members of the 'District Planning Committee' shall be elected by and from amongst the elected members of the Panchayats and Municipalities in the district.
(b) The Act provides that three-fourths of the members of the 'Metropolitan Planning Committee' shall be elected by and from amongst the elected members of Municipalities and Chairpersons of Panchayats in the Metropolitan area.
- (A) विधान 'अ' बरोबर
- (B) विधान 'ब' बरोबर
- (C) दोन्हीही विधाने चूकीची
- (D) दोन्हीही विधाने बरोबर
अचूक उत्तर: पर्याय (A) विधान 'अ' बरोबर
अचूक उत्तर: पर्याय (१) [विधान 'अ' बरोबर] विस्तृत स्पष्टीकरण: भारतीय संविधानातील घटनात्मक तरतुदी (७४ वी घटनादुरुस्ती): - विधान (अ) बरोबर आहे: अनुच्छेद २४३-ZD (2)(b) नुसार, जिल्हा नियोजन समितीमधील (DPC) एकूण सदस्यसंख्येपैकी किमान चार-पंचमांश (४/५)...