(a) वॉरन हेस्टिंग्जने हे पद निर्माण केले.
(b) हे पद 1774 मध्ये निर्माण केले.
(c) मुघल काळातील करोरी - फौजदारच्या जागी हे पद आहे.
(d) भारत सरकारचा हत्ती, जिल्हाधिकारी या कासवाच्या पाठीवर उभा आहे अशी तुलना सर विल्यम विल्सन यांनी केली होती.
पर्यायी उत्तरे :
(a) Warren Hastings created this post.
(b) This post was created in 1774.
(c) This post replaced the Karori-Faujdar of the Mughal era.
(d) Sir William Wilson Hunter compared the Government of India to an elephant standing on the back of the tortoise, the District Collector.
Alternative Answers:
- (A) (a) आणि (b)
- (B) (b) आणि (c)
- (C) (a), (b), (c) आणि (d)
- (D) (a) आणि (c)