⚖️ भारतीय राज्यघटना व राज्यव्यवस्था • TOPIC PRACTICE HUB

जिल्हा परिषद रचना, स्थायी समिती व जिल्हा प्रशासन (पृष्ठ 3)

Zilla Parishad Structure, Committees & District Administration — Indian Polity & Constitution

'जिल्हा परिषद रचना, स्थायी समिती व जिल्हा प्रशासन' या घटकावरील आयोगाचे मागील वर्षांचे प्रश्न (PYQs) व अद्ययावत संभाव्य प्रश्न सविस्तर मराठी व इंग्रजी स्पष्टीकरणासह सोडवा.

अधिकृत सराव प्रश्न 132 MCQs
विषय विभाग राज्यशास्त्र व पंचायत राज
पृष्ठ क्रमांक 3 / 7
🎯 खात्यांतर्गत PSI 🎯 जिल्हा न्यायालय 🎯 महानगरपालिका 🎯 BMC मुंबई भरती 🎯 PCMC पिंपरी-चिंचवड

📝 घटकनिहाय सोडवलेले प्रश्न (Canonical Solved MCQs)

प्रश्न 41 ते 60 (एकूण 132)
प्रश्न #41 📅 Rajyaseva Mains 2021
+1.0 / -0.25
डेव्हिड ओसबॉर्न आणि टेट गॅब्लर यांच्या कोणत्या ग्रंथामध्ये नव लोक व्यवस्थापन' ही संकल्पना मांडण्यात आली ?
EN In which book by David Osborne and Ted Gaebler was the concept of 'New Public Management' propounded?
  • (A) Towards New Public Administration
  • (B) Reinventing Government
  • (C) The New State
  • (D) Dynamic Administration
अचूक उत्तर: पर्याय (B) Reinventing Government

अचूक उत्तर: पर्याय (२) [Reinventing Government] विस्तृत स्पष्टीकरण: - डेव्हिड ओसबॉर्न (David Osborne) आणि टेड गॅब्लर (Ted Gaebler) यांनी १९९२ मध्ये 'Reinventing Government: How the Entrepreneurial Spirit is Transforming the Public Sector' हे अत्यंत...

प्रश्न #42 📅 Rajyaseva Mains 2021
+1.0 / -0.25
जिल्हाधिकारी यांच्या अधिकार व कार्ये याबाबतीत चुकीचे विधान कोणते ?
EN Which statement is incorrect regarding the powers and functions of the District Collector?
  • (A) तो जिल्हा जनगणना अधिकारी असतो.
  • (B) तो फक्त लोकसभा मतदारसंघासाठी निवडणूक अधिकारी असतो.
  • (C) नैसर्गिक आपत्ती व इतर आणीबाणी प्रसंगी संकटकालीन आपत्ती व्यवस्थापनाचा प्रमुख असतो.
  • (D) अन्न व इतर आवश्यक वस्तु पुरवठा करणे, ही त्याची जवाबदारी असते.
अचूक उत्तर: पर्याय (B) तो फक्त लोकसभा मतदारसंघासाठी निवडणूक अधिकारी असतो.

अचूक उत्तर: पर्याय (२) [तो फक्त लोकसभा मतदारसंघासाठी निवडणूक अधिकारी असतो.] विस्तृत स्पष्टीकरण: जिल्हाधिकाऱ्याच्या अधिकारांचे सविस्तर विश्लेषण: - विधान (२) चुकीचे आहे (म्हणून उत्तर आहे): जिल्हाधिकारी हा केवळ लोकसभा मतदारसंघासाठी निवडणूक निर्णय...

प्रश्न #43 📅 Rajyaseva Mains 2021
+1.0 / -0.25
धोरण निर्मिती प्रक्रियेचा अंतिम टप्पा_______________
EN The final stage of the policymaking process is ____________.
  • (A) धोरण निर्मिती
  • (B) तथ्य संकलन
  • (C) धोरण अंमलबजावणी
  • (D) धोरण मूल्यमापन
अचूक उत्तर: पर्याय (D) धोरण मूल्यमापन

अचूक उत्तर: पर्याय (४) [धोरण मूल्यमापन] विस्तृत स्पष्टीकरण: सार्वजनिक धोरण प्रक्रियेचे (Public Policy Cycle) टप्पे: १. समस्या निश्चिती व कार्यक्रम आखणी (Agenda Setting) २. तथ्य व माहिती संकलन (Data Collection) ३. धोरण निर्मिती व मसुदा तयार करणे...

प्रश्न #44 📅 Rajyaseva Mains 2021
+1.0 / -0.25
ग्रामीण विकास प्रशासनासंबंधित खालीलपैकी योग्य विधान कोणते ?
अ) लघु शेतकरी विकास अभिकरण (SFDA) ची स्थापना 1969 मध्ये झाली.
ब) सीमांत शेतकरी आणि शेतमजुर विकास अभिकरण (MFALDA) ची स्थापना 1969 मध्ये झाली.
पर्यायी उत्तरे:
EN Which of the following statements regarding rural development administration is/are correct?
(a) Small Farmers Development Agency (SFDA) was established in 1969.
(b) Marginal Farmers and Agricultural Labourers Development Agency (MFALDA) was established in 1969.
Alternative Answers:
  • (A) फक्त अ
  • (B) फक्त ब
  • (C) अ आणि ब
  • (D) यापैकी नाही
अचूक उत्तर: पर्याय (C) अ आणि ब

अचूक उत्तर: पर्याय (३) [अ आणि ब] विस्तृत स्पष्टीकरण: - पार्श्वभूमी: अखिल भारतीय ग्रामीण पत पाहणी पुनरावलोकन समिती (All India Rural Credit Review Committee, १९६९ - अध्यक्ष: बी. व्यंकटप्पय्या) च्या शिफारशींनुसार चौथ्या पंचवार्षिक योजनेदरम्यान...

प्रश्न #45 📅 Rajyaseva Mains 2021
+1.0 / -0.25
मुख्य सचिवाबाबत खालील विधाने विचारात घ्या :
अ) मुख्य सचिव पद है 1799 मध्ये लॉर्ड वेलस्ली याने निर्माण केले.
ब) इतर सचिवांच्या तुलनेत त्याचे पद समानातील पहिला यापेक्षा मोठे आहे.
क) 2004 मध्ये पी.सी. होटा समितीच्या शिफारशीनुसार मुख्य सचिवाचे पद हे प्रमाणीत करण्यांत आले आहे आणि ते भारत सरकारच्या सचिवा समान केले गेले.
पर्यायी उत्तरे:
EN Consider the following statements regarding the Chief Secretary:
(a) The post of Chief Secretary was created in 1799 by Lord Wellesley.
(b) Compared to other secretaries, his post is greater than 'first among equals'.
(c) In 2004, on the recommendation of P.C. Hota Committee, the post of Chief Secretary was standardized and equated with Secretary to the Government of India.
Alternative Answers:
  • (A) विधाने अ आणि ब बरोबर, विधान क चूकीचे
  • (B) विधान अ बरोबर, विधाने ब आणि क चूकीचे
  • (C) विधाने ब आणि क बरोबर, विधान अ चूकीच
  • (D) सर्व विधाने बरोबर
अचूक उत्तर: पर्याय (A) विधाने अ आणि ब बरोबर, विधान क चूकीचे

अचूक उत्तर: पर्याय (१) [विधाने अ आणि ब बरोबर, विधान क चूकीचे] विस्तृत स्पष्टीकरण: मुख्य सचिव (Chief Secretary) पदाबाबतच्या विधानांचे परीक्षण: - विधान (अ) बरोबर आहे: १७९९ मध्ये गव्हर्नर जनरल लॉर्ड वेल्स्ली (Lord Wellesley) यांनी बंगालमध्ये मुख्य सचिव...

प्रश्न #46 📅 Combine Group B Pre 2021
+1.0 / -0.25
महाराष्ट्राच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या :
अ) जिल्हा परिषदेची बैठक जेंव्हा आवश्यक असेल तेंव्हा भरविता येईल परंतू मागील बैठक आणि पुढील बैठकीच्या तारखेत एक महिन्यापेक्षा जास्त अंतर नसावे.
ब) जिल्हा परिषद अध्यक्ष एक-पंचमांश पेक्षा कमी नाही इतक्या सदस्यांच्या लेखी विनंतीनुसार विशेष बैठक बोलावू शकतात.
क) प्रत्येक बैठकीचे अध्यक्षस्थान-अध्यक्षाने आणि त्याच्या अनुपस्थिती मध्ये उपाध्यक्षाने भूषविले पाहिजे.
ड) अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांच्या अनुपस्थिती मध्ये बैठकीचे अध्यक्षस्थान विषय समितीचा सभापती भूषविल.
वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?
EN Consider the following statements with respect to Maharashtra:
(a) The meeting of Zilla Parishad may be convened whenever necessary, provided that not more than one month shall intervene between the last meeting and the date of the next meeting.
(b) The President of Zilla Parishad may convene a special meeting upon written request of not less than one-fifth of the members.
(c) Every meeting shall be presided over by the President, and in his absence, by the Vice-President.
(d) In the absence of both President and Vice-President, the meeting shall be presided over by the Chairman of a Subject Committee.
Which of the above statements are correct?
  • (A) फक्त अ, ब आणि क
  • (B) फक्त ब, क आणि ड
  • (C) फक्त ब आणि क
  • (D) वरील सर्व
अचूक उत्तर: पर्याय (A) फक्त अ, ब आणि क

प्रश्न #47 📅 Rajyaseva Mains 2021
+1.0 / -0.25
जिल्हा परिषदेची जल व्यवस्थापन व स्वच्छता समिती बाबत खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?
अ) जि.प.चा अध्यक्ष हा या समितीचा पसिद्ध अध्यक्ष असतो.
ब) जि.प.च्या सर्व विषय समित्यांचे सभापती हे या समितीचे पसिद्ध सदस्य असतात..
क) या समितीत जि.प. सदस्यांमधून अध्यक्षाद्वारे नामनिर्देशित झालेल्या पांच सदस्यांपैकी किमान तीन महिला सदस्या असाव्यात.
ड) उप मुख्य कार्यकारी अधिकारी हा या समितीचा पसिद्ध सचिव असतो.
इ) कार्यकारी अभियंता (ग्रामीण पाणीपुरवठा) जि.प., कार्यकारी अभियंता (लहान पाटबंधारे) जि.प. हे या समितीचे पसिद्ध सदस्य असून ते समितीच्या बैठकीत चर्चेत मतदानाच्या हक्कासह भाग घेवू शकतात.
पर्यायी उत्तरे:
EN Which of the following statements about Water Management and Sanitation Committee of Zilla Parishad (Z.P.) are correct?
(a) The President of Z.P. is the ex-officio chairman of this committee.
(b) The chairman of all subject committees are the ex-officio members of this committee.
(c) Five Councilors, out of which not less than three shall be women, to be nominated by the President of Z.P.
(d) The Deputy Chief Executive Officer is the ex-officio secretary of this committee.
(e) The Executive Engineer (Rural Water Supply) Z.P. and the Executive Engineer (Minor Irrigation) Z.P. are the ex-officio members. They may take part in the deliberations with a right to vote in such meetings.
Alternative Answers:
  • (A) अ , ब, ड आणि इ
  • (B) अ, क, ड आणि इ
  • (C) अ आणि ब
  • (D) वरील सर्व
अचूक उत्तर: पर्याय (C) अ आणि ब

अचूक उत्तर: पर्याय (३) [अ आणि ब] विस्तृत स्पष्टीकरण: महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम, १९६१ च्या कलम ८३A नुसार जल व्यवस्थापन व स्वच्छता समितीची रचना: - विधान (अ) बरोबर आहे: जिल्हा परिषदेचा अध्यक्ष हा या समितीचा पदसिद्ध अध्यक्ष...

प्रश्न #48 📅 ASO Mains 2021
+1.0 / -0.25
जिल्हा परिषदेच्या एकूण सदस्यांपैकी विशेष सभेत मतदानाचा हक्क असलेल्या किती सदस्यांच्या अनुमतीने राज्य सरकार मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याला सेवेतून परत बोलाविते ?
EN With the approval of what proportion of members entitled to vote at a special meeting of Zilla Parishad can the State Government recall the Chief Executive Officer from service?
  • (A) 3 / 4सदस्य संख्येच्या अनुमतीने
  • (B) 1 /3 सदस्य संख्येच्या अनुमतीने
  • (C) संपूर्ण सदस्य संख्येच्या अनुमतीने
  • (D) 2 / 3 सदस्य संख्येच्या अनुमतीने
अचूक उत्तर: पर्याय (D) 2 / 3 सदस्य संख्येच्या अनुमतीने

अचूक उत्तर: पर्याय (४) [2 / 3 सदस्य संख्येच्या अनुमतीने] विस्तृत स्पष्टीकरण: - महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम, १९६१ चे कलम ९४ (३): > *"जर जिल्हा परिषदेच्या विशेष बैठकीत एकूण परिषद सदस्यांपैकी दोन-तृतीयांश (२/३) पेक्षा कमी नाहीत...

प्रश्न #49 📅 ASO Mains 2021
+1.0 / -0.25
जिल्हा परिषद पदाधिकाच्या विरुद्ध अविश्वास ठरावाच्या बाबतीत खालीलपैकी कोणते विधान/विधाने चूकीचे आहेत ?
अ) अविश्वासाच्या ठरावासाठी बोलविलेल्या सभेच्या अध्यक्षपदी फक्त जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी असतात.
ब) अविश्वासाचा ठराव जिल्हा परिषदेच्या एकूण सदस्यांच्या किमान 1/3 संख्या बळाने दाखल केला पाहिजे.
क) अविश्वास ठराव पारित होण्याकरिता एकुण सदस्यांच्या 2/3 संख्याबळाची गरज असते.
ड) महिला पदाधिकाऱ्याच्या विरुद्ध विशेष बाब म्हणून अविश्वास ठराव किमान 3/4 सदस्यांच्या संख्याबळाने पारीत करणे.
पर्यायी उत्तरे :
EN Which of the following statement(s) is/are incorrect regarding a motion of no-confidence against office bearers of Zilla Parishad?
(a) Only the Chief Executive Officer of Zilla Parishad presides over the meeting convened for the no-confidence motion.
(b) The motion of no-confidence must be moved by at least 1/3rd of the total members of Zilla Parishad.
(c) A 2/3rd majority of the total members is required to pass a no-confidence motion.
(d) As a special provision, a no-confidence motion against a woman office-bearer must be passed by at least 3/4th majority of members.
Alternative Answers:
  • (A) फक्त अ, ब आणि क
  • (B) फक्त ड
  • (C) फक्त अ
  • (D) फक्त अ आणि ड
अचूक उत्तर: पर्याय (C) फक्त अ

प्रश्न #50 📅 Rajyaseva Mains 2020
+1.0 / -0.25
नोकरशाहीवरील नियंत्रण ठेवण्यासाठीच्या अनेक यंत्रणांपैकी खालीलपैकी कोणती यंत्रणा मॅक्स वेबर यांनी त्यांच्या सिद्धांतात सर्वाधिक पसंत केली आहे?
EN Among the several mechanisms for controlling bureaucracy, which mechanism did Max Weber prefer the most in his theory?
  • (A) सामुहिकता
  • (B) अधिकारांचे विलगीकरण
  • (C) प्रत्यक्ष लोकशाही
  • (D) प्रतिनिधीत्व
अचूक उत्तर: पर्याय (D) प्रतिनिधीत्व

प्रश्न #51 📅 Rajyaseva Mains 2020
+1.0 / -0.25
खालील विधाने विचारात घ्या :
अ) तहसिल (तालुका) हा मुळ घटक असून त्याचे वर्णन 'लघु जिल्हा' असे केले जाते.
ब) उत्तर प्रदेश आणि तामिळनाडू या राज्यात तालुके नाहीत तर जिल्ह्याच्या खाली उपविभाग हा घटक आहे.
क) तहसिलदार हा राज्याच्या नागरी सेवेतील असतो. उपविभागीय अधिकाऱ्यास जसे दंडात्मक अधिकार असतात तसे त्यास नसतात तर केवळ पूर्णतः महसूल अधिकार असतात.
पर्यायी उत्तरे:
EN Consider the following statements:
(a) Tehsil (Taluka) is the basic unit and is described as a 'miniature district'.
(b) In Uttar Pradesh and Tamil Nadu there are no talukas, but sub-division directly below the district.
(c) Tehsildar belongs to the state civil service and has no magisterial powers like the SDO, having only purely revenue powers.
Alternative Answers:
  • (A) विधान अ बरोबर, विधाने ब आणि क चुकीचे
  • (B) विधाने अ आणि ब बरोबर, विधान क चुकीचे
  • (C) विधान क बरोबर, विधाने अ आणि ब चुकीचे
  • (D) सर्व विधाने बरोबर
अचूक उत्तर: पर्याय (A) विधान अ बरोबर, विधाने ब आणि क चुकीचे

अचूक उत्तर: पर्याय (१) [विधान अ बरोबर, विधाने ब आणि क चुकीचे] विस्तृत स्पष्टीकरण: तहसील आणि तहसीलदार यांच्या संदर्भातील विधानांचे विश्लेषण: - विधान (अ) बरोबर आहे: तहसील (तालुका) हा महसूल आणि स्थानिक प्रशासनाचा मूलभूत घटक मानला जातो. जिल्ह्याप्रमाणेच...

प्रश्न #52 📅 Rajyaseva Mains 2020
+1.0 / -0.25
चाणक्य यांच्या 'अर्थशास्त्र' ग्रंथाचे सखोल विश्लेषणांती लोक प्रशासनासंबंधी काही तत्वे प्रकाशात येतात. खालीलपैकी कोणते तत्व त्यात बसत नाही?
अ) कल्याणकारी राज्य
ब) विकेंद्रीकरण
क) प्रदत्तीकरण
ड) पदानुक्रम
पर्यायी उत्तरे:
EN Through analysis of the Chanakya's 'Arthashastra' brings to light the following principles of Public Administration except ______.
(a) Welfare State
(b) Decentralisation
(c) Delegation
(d) Hierarchy
  • (A) ब आणि अ
  • (B) फक्त क
  • (C) फक्त ड
  • (D) यापैकी नाही
अचूक उत्तर: पर्याय (D) यापैकी नाही

अचूक उत्तर: पर्याय (४) [यापैकी नाही] विस्तृत स्पष्टीकरण: चाणक्य (कौटिल्य) यांच्या 'अर्थशास्त्र' या ग्रंथाचे विश्लेषण केले असता लोकप्रशासनाची सर्व मूलभूत तत्त्वे त्यात स्पष्टपणे दिसून येतात: १. कल्याणकारी राज्य (Welfare State - तत्त्व अ): 'प्रजासुखे...

प्रश्न #53 📅 Rajyaseva Mains 2020
+1.0 / -0.25
मुळ भारतीय संविधानात 'जिल्हा' या संज्ञेचा उल्लेख फक्त कलम _______ मध्ये ________ संदर्भाने होता.
EN In the original Constitution of India, the term 'District' was mentioned only in Article _______ in the context of _______.
  • (A) 233, जिल्हा न्याय दंडाधिकारी
  • (B) 233, जिल्हा न्यायाधिश
  • (C) 234, जिल्हा न्याय दंडाधिकारी
  • (D) 234, जिल्हा न्यायाधिश
अचूक उत्तर: पर्याय (B) 233, जिल्हा न्यायाधिश

अचूक उत्तर: पर्याय (२) [233, जिल्हा न्यायाधिश] विस्तृत स्पष्टीकरण: - मूळ भारतीय राज्यघटनेमध्ये (१९५०) 'जिल्हा' (District) या शब्दाचा प्रशासकीय एकक म्हणून व्यापक उल्लेख नव्हता. - संपूर्ण राज्यघटनेत 'जिल्हा' या संज्ञेचा उल्लेख केवळ अनुच्छेद २३३ मध्ये...

प्रश्न #54 📅 Rajyaseva Mains 2020
+1.0 / -0.25
एक सार्वजनिक धोरण मूल्यमापन पद्धती म्हणून ________ चा उपयोग, धोरण आणि धोरण राबविणारे व्यक्ति यांचे मूल्यमापन करण्यासाठी केला जातो.
EN As a method of public policy evaluation, ________ is used to evaluate policy and the persons implementing the policy.
  • (A) कार्यक्षमता आजमावणी
  • (B) लेखापरिक्षा
  • (C) निष्पत्ती मूल्यांकन
  • (D) परिणाम मोजमाप
अचूक उत्तर: पर्याय (A) कार्यक्षमता आजमावणी

प्रश्न #55 📅 Rajyaseva Mains 2020
+1.0 / -0.25
खालीलपैकी कोणती जोडी बरोबर नाही?
EN Which of the following pairs is not correct?
  • (A) जिल्हाधिकारी – हेस्टिंग्ज
  • (B) विभागीय आयुक्त – बेंटिंक
  • (C) मुख्य सचिव - कर्झन
  • (D) अखिल भारतीय सेवांचे प्रांतिकीकरण - ली आयोग
अचूक उत्तर: पर्याय (C) मुख्य सचिव - कर्झन

अचूक उत्तर: पर्याय (३) [मुख्य सचिव - कर्झन] विस्तृत स्पष्टीकरण: जोड्यांचे ऐतिहासिक परीक्षण: - जोडी १: जिल्हाधिकारी – हेस्टिंग्स (बरोबर): १७७२ मध्ये गव्हर्नर जनरल वॉरन हेस्टिंग्स यांनी जिल्हाधिकारी (District Collector) पदाची निर्मिती केली. - जोडी २...

प्रश्न #56 📅 Rajyaseva Mains 2020
+1.0 / -0.25
ई-प्रशासनातील चार प्रकारचे परस्पर व्यवहार कोणते?
अ) सरकार व नागरिक
ब) सरकार व कायदेमंडळ
क) सरकार व उद्योगधंदे
ड) सरकार व सरकार
इ) सरकार व कर्मचारी
पर्यायी उत्तरे :
EN What are the four types of interactions in E-Governance?
(a) Government to Citizens (G2C)
(b) Government to Legislature
(c) Government to Business (G2B)
(d) Government to Government (G2G)
(e) Government to Employees (G2E)
Alternative Answers:
  • (A) अ, ब, क आणि ड
  • (B) अ, क, ड आणि इ
  • (C) ब, क, ड आणि इ
  • (D) अ, ब, क आणि इ
अचूक उत्तर: पर्याय (B) अ, क, ड आणि इ

अचूक उत्तर: पर्याय (२) [अ, क, ड आणि इ] विस्तृत स्पष्टीकरण: ई-प्रशासनामध्ये (E-Governance) माहिती व तंत्रज्ञानाचा वापर करून खालील चार मुख्य परस्परसंवाद (Interactions/Models) प्रस्थापित केले जातात: १. G2C (Government to Citizens / शासन ते नागरिक - अ)...

प्रश्न #57 📅 Rajyaseva Mains 2020
+1.0 / -0.25
खालीलपैकी कोणती 'वर्ग प्रशिक्षण' (Classroom Training) पद्धती नाही?
EN Which of the following is not a 'Classroom Training' method?
  • (A) समुह चर्चा पद्धती
  • (B) विचार विमर्श/परिषद पद्धती
  • (C) उमेदवारी पद्धती
  • (D) प्रकरण अभ्यास पद्धती
अचूक उत्तर: पर्याय (C) उमेदवारी पद्धती

अचूक उत्तर: पर्याय (३) [उमेदवारी पद्धती (Apprenticeship method)] विस्तृत स्पष्टीकरण: प्रशासकीय व कर्मचारी प्रशिक्षणाचे (Training Methods) दोन मुख्य प्रकार असतात: 'वर्ग प्रशिक्षण' (Off-the-job / Classroom Training) आणि 'प्रत्यक्ष कार्य प्रशिक्षण'...

प्रश्न #58 📅 Rajyaseva Mains 2020
+1.0 / -0.25
जिल्हा दंडाधिकारी' या नात्याने जिल्हाधिकारी यांच्या अधिकारात खालीलपैकी कोणते कार्य येते?
अ) कोणीही हक्क सांगितलेले नाही, अशा मालमत्तेची विल्हेवाट लावणे.
ब) मुद्रांक शुल्क अधिनियमाची अंमलबजावणी करणे.
क) करमणूक कर अधिनियमाची अंमलबजावणी करणे.
ड) वृत्तपत्र अधिनियमाची (Press Act) अंमलबजावणी करणे.
इ) कारागृहांची तपासणी करणे.
पर्यायी उत्तरे:
EN Which of the following functions fall under the powers of the District Collector in his capacity as 'District Magistrate'?
(a) Disposal of unclaimed property.
(b) Enforcement of Stamp Duty Act.
(c) Enforcement of Entertainment Tax Act.
(d) Enforcement of Press Act.
(e) Inspection of jails.
Alternative Answers:
  • (A) अ आणि क सोडून सर्व
  • (B) ब सोडून सर्व
  • (C) क आणि ड सोडून सर्व
  • (D) वरीलपैकी सर्व
अचूक उत्तर: पर्याय (B) ब सोडून सर्व

अचूक उत्तर: पर्याय (२) [ब सोडून सर्व] विस्तृत स्पष्टीकरण: जिल्हाधिकारी जेव्हा 'जिल्हा दंडाधिकारी' (District Magistrate - DM) म्हणून काम करतो, तेव्हा त्याच्या अखत्यारीत फौजदारी प्रक्रिया संहिता (CrPC) व विशेष कायद्यांन्वये पुढील दंडाधिकरणीय कार्ये...

प्रश्न #59 📅 Rajyaseva Mains 2020
+1.0 / -0.25
लोक प्रशासनातील खालीलपैकी कोणते आयाम (Dimension) वर्तणुकात्मक दृष्टिकोणाच्या काळातच एक महत्वाचे तत्व म्हणून समोर आले?
EN Which of the following dimension of the Public Administration emerged as a important principle during the Behavioural Approach era only?
  • (A) निर्णयक्षमता
  • (B) प्रेरक हेतू
  • (C) नेतृत्व गुण
  • (D) परस्पर संवाद
अचूक उत्तर: पर्याय (D) परस्पर संवाद

प्रश्न #60 📅 ASO Mains 2020
+1.0 / -0.25
स्वातंत्र्य प्राप्तीनंतर खालीलपैकी कोणते घटक जिल्हाधिकारी या पदाची भूमिका, दर्जा आणि अधिसत्ता बदलण्यास जबाबदार आहेत ?
(a) संसदीय शासन पद्धतीचा स्विकार केल्यामुळे अधिकार आणि अधिसत्ता मंत्र्यांच्या हाती एकत्रित झाली.
(b) जिल्हाधिकारी यांना खासदार, आमदार आणि स्थानिक राजकीय व सामाजिक वरिष्ठांशी संबंध ठेवावे लागतात.
(c) पंचायत राज्य नव्या राजकीय वर्गाचा उदय होण्यास कारणीभूत झाला आहे.
(d) राजकीय नेत्यांच्या दृष्टीने पोलीस हे विशेष महत्त्वाचे बनल्याचे दिसते.
पर्यायी उत्तरे :
EN After independence, which of the following factors have been responsible for changing the role, status and authority of the post of District Collector?
(a) Adoption of parliamentary system of government concentrated powers and authority in the hands of Ministers.
(b) The District Collector has to maintain relationships with MPs, MLAs, and local political and social elites.
(c) Panchayati Raj led to the emergence of a new political class.
(d) Police appear to have become especially important in the eyes of political leaders.
Alternative Answers:
  • (A) (a) आणि (c)
  • (B) (a), (b) आणि (c)
  • (C) (a), (c) आणि (d)
  • (D) वरील सर्व
अचूक उत्तर: पर्याय (D) वरील सर्व

अचूक उत्तर: पर्याय (४) [वरील सर्व] विस्तृत स्पष्टीकरण: स्वातंत्र्योत्तर भारतातील लोकशाहीकरणाच्या प्रक्रियेमुळे जिल्हाधिकाऱ्याच्या भूमिकेत खालील बदलांमुळे रूपांतर झाले: - (a) संसदीय शासन प्रणाली: लोकनियुक्त मंत्र्यांकडे धोरणात्मक निर्णय अधिकार...

🎯 या घटकाशी संबंधित सराव टेस्ट सिरीज

सर्व टेस्ट सिरीज →
अधिकृत मोबाईल ॲप • OFFICIAL ANDROID APP

MPSC Abhyas ॲपसह सुरू करा सर्वोत्तम तयारी

Start Your Preparation with MPSC Abhyas Mobile App

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) राज्यसेवा, गट-ब व गट-क परीक्षांसाठी ५०,०००+ सराव प्रश्न, मागील वर्षांच्या मूळ प्रश्नपत्रिका (PYQs), सविस्तर स्पष्टीकरणे आणि राज्यस्तरीय रँकिंग — आता आपल्या मोबाईलमध्ये!

  • खऱ्या परीक्षेसारखा CBT अनुभव: ०.२५ नकारात्मक गुणांकन व अचूक टाइमर
  • विषय, विभाग व घटक टेस्ट्स: सखोल सराव आणि प्रत्येक घटकाचे विश्लेषण
  • सखोल विश्लेषण व अचूकता ट्रॅकर: प्रत्येक प्रश्नाचे सविस्तर उत्तर स्पष्टीकरण व ०.२५ निगेटिव्ह मार्किंग
★★★★★ ४.९ रेटिंग • गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध • १००% सुरक्षित व मोफत
MPSC Abhyas Dashboard
MPSC Abhyas Test Series
नवीन: विषय, विभाग व घटक टेस्ट्स