📜 मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका (PYP संच) • TOPIC PRACTICE HUB

MPSC संयुक्त पूर्व परीक्षा आयोगाच्या प्रश्नपत्रिका (PYP) (पृष्ठ 16)

MPSC Combined Prelims Official Papers (PYP) — Official Previous Year Question Papers (PYPs)

'MPSC संयुक्त पूर्व परीक्षा आयोगाच्या प्रश्नपत्रिका (PYP)' या घटकावरील आयोगाचे मागील वर्षांचे प्रश्न (PYQs) व अद्ययावत संभाव्य प्रश्न सविस्तर मराठी व इंग्रजी स्पष्टीकरणासह सोडवा.

अधिकृत सराव प्रश्न 1,000 MCQs
विषय विभाग आयोगाचे मूळ पेपर्स (PYP)
पृष्ठ क्रमांक 16 / 50
🎯 खात्यांतर्गत PSI 🎯 जिल्हा न्यायालय 🎯 MPSC संयुक्त गट-ब (PSI/STI/ASO) 🎯 MPSC संयुक्त गट-क (तलाठी समाविष्ट) 🎯 समाज कल्याण

🗂️ उपघटक निवडा (Subtopics in MPSC संयुक्त पूर्व परीक्षा आयोगाच्या प्रश्नपत्रिका (PYP))

14 उपघटक
MPSC संयुक्त गट ब पूर्व परीक्षा २०२४ मूळ पेपर (दि. ०२ फेब, २०२५)
MPSC Group B Combined Preliminary Exam 2024 Official Paper (Held On: 02 Feb, 2025)
50 प्रश्न
MPSC संयुक्त गट-क मुख्य परीक्षा २०२५ मूळ पेपर १ (मराठी व इंग्रजी)
MPSC Group C 2025 Mains Exam (Paper- I Marathi & English) Official Paper
75 प्रश्न
MPSC संयुक्त गट-ब व गट-क पूर्व परीक्षा २०२३ मूळ पेपर (दि. ३० एप्रिल, २०२३)
MPSC Group-B & Group-C Combined Preliminary Exam Official Paper (Held On 30 April, 2023)
65 प्रश्न
MPSC संयुक्त गट-क मुख्य परीक्षा २०२५ मूळ पेपर २ (सामान्य अध्ययन व बुद्धिमत्ता चाचणी)
MPSC Group C 2025 Mains Exam (Paper- II General Awareness & Mental Ability) Official Paper
अभ्यासक्रम
MPSC गट क पूर्व परीक्षा २०२२ मूळ पेपर (दि. ०५ नोव्हेंबर, २०२२)
MPSC Group C (2022) Prelims Official Paper (Held On: 5 Nov 2022)
95 प्रश्न
MPSC संयुक्त गट ब पूर्व परीक्षा २०२२ मूळ पेपर (दि. ०८ ऑक्टोबर, २०२२)
MPSC Group B (2022) Prelims Official Paper (Held On: 8 Oct 2022)
71 प्रश्न
MPSC गट क पूर्व परीक्षा २०२१ मूळ पेपर (दि. ०३ एप्रिल, २०२२)
MPSC Group C (2021) Prelims Official Paper (Held On: 3 April 2022)
98 प्रश्न
MPSC संयुक्त गट ब पूर्व परीक्षा २०२१ मूळ पेपर (दि. २६ फेब, २०२२)
MPSC Group B (2021) Prelims Official Paper (Held On: 26 Feb 2022)
60 प्रश्न
MPSC गट क पूर्व परीक्षा २०१९ मूळ पेपर (दि. १६ जून, २०१९)
MPSC Group C (2019) Prelims Official Paper (Held On: 16 June 2019)
100 प्रश्न
MPSC संयुक्त गट ब पूर्व परीक्षा २०२० मूळ पेपर (दि. ०४ सप्टें, २०२१)
MPSC Group B (2020) Prelims Official Paper (Held On: 4 Sep 2021)
96 प्रश्न
MPSC गट क पूर्व परीक्षा २०१८ मूळ पेपर (दि. १० जून, २०१८)
MPSC Group C (2018) Prelims Official Paper (Held On: 10 June 2018)
97 प्रश्न
MPSC संयुक्त गट ब पूर्व परीक्षा २०१९ मूळ पेपर (दि. २४ मार्च, २०१९)
MPSC Group B (2019) Prelims Official Paper (Held On: 24 Mar 2019)
71 प्रश्न
MPSC संयुक्त गट ब पूर्व परीक्षा २०१८ मूळ पेपर (दि. १३ मे, २०१८)
MPSC Group B (2018) Prelims Official Paper (Held On: 13 May 2018)
34 प्रश्न
MPSC संयुक्त गट ब पूर्व परीक्षा २०१७ मूळ पेपर (दि. १६ जुलै, २०१७)
MPSC Group B (2017) Prelims Official Paper (Held On: 16 July 2017)
88 प्रश्न

📝 घटकनिहाय सोडवलेले प्रश्न (Canonical Solved MCQs)

प्रश्न 301 ते 320 (एकूण 1,000)
+1.0 / -0.25
सोनाली नवांगुळ लिखित खालीलपैकी कोणत्या कांदबरीला 2021 चा 'मराठी साहित्य अकादमी पुरस्कार' मिळाला आहे?
EN Which of the following novels written by Sonali Navangul has won the 'Marathi Sahitya Akademi Award' in 2021?
  • (A) स्वच्छंद
  • (B) ड्रिम रनर
  • (C) प्रकाशवाटा
  • (D) मध्यरात्रीनंतरचे तास
अचूक उत्तर: पर्याय (D) मध्यरात्रीनंतरचे तास

+1.0 / -0.25
अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार विजेते (2019) अभिजीत बॅनर्जी यांचा आजवरचा जीवनप्रवास पुढील मुद्द्यांमध्ये दिला आहे. त्याची पुनर्जुळणी करून योग्य पर्याय निवडा.

a. न्यूनतम आय योजना (न्याय) या भारतातील द्रारिद्रय निर्मुलन योजनेच्या निर्मितीत योगदान दिले.

b. 'गरीबीचे अर्थशास्त्र' या ग्रंथाचे लेखन.

c. इन्फोसिस पुरस्कार मिळाला.

d. प्रेसिडेन्सी कॉलेज, कोलकाता येथून अर्थशास्त्राचे अध्ययन.
EN Winner of the Nobel Prize for Economics (2019), Abhijeet Banerjee's life journey till date is given in points below. Reorder them and choose the correct option.

a. Contributed in preparation of Scheme Nyuntam Aay Yojana (NYAY) for poverty eradication in India.

b. Written a book titled 'Poor Economics'.

c. Received the Infosys Prize.

d. Studied economics at Presidency College, Kolkata.
  • (A) c, b, d, a
  • (B) d, b, a, c
  • (C) d, c, b, a
  • (D) c, b, a, d
अचूक उत्तर: पर्याय (C) d, c, b, a

योग्य उत्तर d,c,b,a आहे 📌 Key Points2019 साठी आर्थिक विज्ञानातील सेवेरिजस रिक्सबँक पुरस्कार अभिजित बॅनर्जी, एस्थर डफ्लो आणि मायकेल क्रेमर यांना संयुक्तपणे प्रदान करण्यात आला. अभिजित बॅनर्जी • शालेय शिक्षणानंतर त्यांनी प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये प्रवेश...

+1.0 / -0.25
2021 मध्ये लिओनेल मेस्सी याची खालीलपैकी कोणत्या पुरस्कारासाठी सातव्यांदा निवड झाली?
EN Lionel Messi was selected for which of the following awards in 2021 for the seventh time?
  • (A) युरोपीयन गोल्डन शू
  • (B) वर्ल्ड प्लेअर ऑफ द ईअर
  • (C) वर्ल्ड सॉकर प्लेअर ऑफ द इअर
  • (D) बॅलेन डी'ओर
अचूक उत्तर: पर्याय (D) बॅलेन डी'ओर

योग्य उत्तर बॅलेन डी'ओर आहे 📌 Key Points बॅलेन डी'ओर क्रीडा लेखक गॅब्रिएल हॅनोट यांच्या संकल्पनेतून, फुटबॉल पत्रकारांच्या मतदानावर आधारित, बॅलेन डी'ओर पुरस्काराने मागील वर्षाच्या तुलनेत सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पुरुष खेळाडूला सन्मानित केले...

+1.0 / -0.25
खालील विधाने लक्षात घ्या:

a. किवी हे भारतातील पहिले प्रमाणित सेंद्रीय फळ आहे.

b. अरुणाचल प्रदेश हे किवी फळासाठी प्रमाणित सेंद्रीय फळाचा दर्जा प्राप्त करणारे देशातील पहिले राज्य आहे.

वरीलपैकी कोणते/कोणती विधान/विधाने योग्य आहे/आहेत?
EN Consider the following statements:

a. Kiwi is India's first certified organic fruit.

b. Arunachal Pradesh is the first State in the country to obtain an organic certification for its Kiwis.

Which of the statements given above is/are correct?
  • (A) फक्त a
  • (B) फक्त b
  • (C) a आणि b दोन्ही
  • (D) वरीलपैकी कोणतेही नाही
अचूक उत्तर: पर्याय (C) a आणि b दोन्ही

योग्य उत्तर a आणि b दोन्ही आहे. 📌 Key Points ईशान्य क्षेत्रासाठी मिशन ऑर्गेनिक व्हॅल्यू चेन डेव्हलपमेंट या योजनेअंतर्गत किवी हे अरुणाचल प्रदेशमधील भारतातील पहिले प्रमाणित सेंद्रिय फळ आहे. • अरुणाचल प्रदेश आणि नॅशनल ॲग्रिकल्चर कोऑपरेटिव्ह मार्केटिंग...

+1.0 / -0.25
आदीवासी शेतकऱ्यांच्या क्रांतीचा पहिला नायक कोण होता?

a. बाबा भांड

b. बिजनिया

c. कजर सिंग

d. तंट्या भिल्ल

वरीलपैकी कोणते/कोणती विधान/विधाने योग्य आहे/आहेत?
EN Who was the first leader of the revolution of native for farmers?

a. Baba Bhand

b. Bijania

c. Kajara Singh

d. Tantya Bhilla

Which of the statements given above is/are correct?
  • (A) फक्त a आणि b
  • (B) फक्त c आणि d
  • (C) फक्त b
  • (D) फक्त d
अचूक उत्तर: पर्याय (D) फक्त d

योग्य उत्तर फक्त d आहे. 📌 Key Points तंट्या भिल्ल: • तंट्या भीलचे खरे नाव तौतिया होते. त्यांना तंट्या मामा या नावानेही प्रेमाने हाक मारली जायची. सर्व वयोगटातील लोक त्यांना आदराने 'मामा' म्हणत. • शेतकऱ्यांसाठीच्या क्रांतीचे ते पहिले नेते होते...

+1.0 / -0.25
नागरी उठावांची सुरुवात खालीलपैकी कोणत्या प्रदेशांतून झाली?
EN The Civil Rebellion began from which of the following regions?
  • (A) पंजाब आणि सिंध
  • (B) महाराष्ट्र आणि कर्नाटक
  • (C) आंध्र प्रदेश आणि ओरिसा
  • (D) बंगाल आणि बिहार
अचूक उत्तर: पर्याय (D) बंगाल आणि बिहार

योग्य उत्तर बंगाल आणि बिहार आहे. 📌 Key Points नागरी उठाव: • इंग्रजांच्या पहिल्या 100 वर्षांच्या राजवटीत एका धाग्याप्रमाणे चालणाऱ्या नागरी उठावांची मालिका अनेकदा पदच्युत राजे आणि नवाबांनी किंवा त्यांच्या वंशजांनी आणि गरीब जमीनदार, जमीनदार आणि पोलिगर...

+1.0 / -0.25
खालील विवरणावरून स्त्री मुक्तीसाठी कोणी कार्य केले, ते ओळखा :

अ. 'शारदा' या लोकप्रिय नाटकात बालविवाहाचा प्रश्न मांडला.

ब. हंटर कमिशनपुढे स्त्री शिक्षणाची स्थिती आकडेवारीसह प्रभावीपणे मांडली.

क. विधवा स्त्रीयांच्यासाठी 'शारदाश्रम' ही संस्था स्थापन केली.

ड. 'माझे पुराण' हे आत्मचरित्र लिहिले.

अ

ब

क

ड

(1)

पंडिता रमाबाई

गोविंद बल्लाळ

आनंदीबाई कर्वे

रमाबाई रानडे

(2)

रमाबाई रानडे

आनंदीबाई कर्वे

पंडिता रमाबाई

गोविंद बल्लाळ

(3)

विद्याबेन निळकंठ

रमाबाई रानडे

आनंदीबाई कर्वे

गोविंद बल्लाळ

(4)

गोविंद बल्लाळ

पंडिता रमाबाई

रमाबाई रानडे

आनंदीबाई कर्वे
EN Identify the following people who have done work for the emancipation of women:

a. The problem of child marriage was placed in the famous Drama: 'Sharda'.

b. Before the Hunter Commission, the condition of women's education was placed in numerical data.

c. 'Shardashram' was established for widows.

d. 'Maze Puran' an autobiography was written.

a

b

c

d

(1)

Pandita Ramabai

Govind Ballal

Anandibai Karve

Ramabai Ranade

(2)

Ramabai Ranade

Anandibai Karve

Pandita Ramabai

Govind Ballal

(3)

Vidhyaben Nilkanth

Ramabai Ranade

Anandibai Karve

Govind Ballal

(4)

Govind Ballal

Pandita Ramabai

Ramabai Ranade

Anandibai Karve
  • (A) (1)
  • (B) (2)
  • (C) (3)
  • (D) (4)
अचूक उत्तर: पर्याय (D) (4)

योग्य उत्तर (4) आहे. 📌 Key Points गोविंद बल्लाळ (1855-1916) • ते महाराष्ट्रातील मराठी नाटककार होते • 'शारदा' या प्रसिद्ध नाटकात बालविवाहाची समस्या मांडण्यात आली होती. पंडिता रमाबाई (1858-1922) • पंडिता रमाबाई संस्कृतच्या महान विद्वान होत्या...

+1.0 / -0.25
1857 च्या उठावाविषयी खालीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत?

a. भोरचे पंतसचिव चिमणाजी रघुनाथ (प्रथम) यांनी रंगो बापूजी गुप्ते यांना विश्वासघाताने इंग्रजांच्या हवाली केले.

b. नागपूरच्या भोसले घराण्यातील राणी बाकाबाई यांनी बंडवाल्यांना पाठिंबा दिला.

c. कोल्हापूरच्या छत्रपतींच्या घराण्यातील चिमासाहेब उठावात सामील झाले.

d. रंगो बापूजी गुप्तेचे चिरंजीव सीतारामपंत व सावंतवाडीचे रामजी शिरसाळ यांनीही उठाव केला.
EN Which of the following statements are true regarding the Revolt of 1857?

a. With treacherous attitude Pant Sachiv of Bhor Chimnaji Raghunath (first) tendered Rango Bapuji Gupte to Britishers.

b. Rani Bakabai of Nagpur Bhosale Dynasty supported the revolters.

c. Chimasaheb of Kolhapur Chhatrapati Dynasty participated in revolt.

d. Son of Rango Bapuji Gupte Sitarampant and Ramji Shirsal of Sawantwadi also participated in the Revolt.
  • (A) फक्त a आणि c
  • (B) फक्त b, c आणि d
  • (C) फक्त a, c आणि d
  • (D) फक्त c आणि d
अचूक उत्तर: पर्याय (C) फक्त a, c आणि d

योग्य उत्तर फक्त a, c आणि d आहे. 📌 Key Points रंगो बापूजी गुप्ते • रंगो बापूजी हे राजा प्रतासिंह यांचे राजकीय सल्लागार आणि वकील होते. • जून 1857 पर्यंत, रंगो बापूजींनी भोरजवळील बागरवाडी या गावाजवळ सुमारे दोन हजार सशस्त्र मराठ्यांची मोठी फौज गोळा...

+1.0 / -0.25
औद्योगिक विभाग आणि औद्योगिक क्षेत्र यांच्या जोड्या लावा :

अ.

नाशिक

I.

बुटीबोरी

ब.

कोल्हापूर

II.

शेंद्रा

क.

नागपूर

III.

विंचूर

ड.

औरंगाबाद

IV.

हुपरी
EN Match the Industrial Regions and Industrial Areas :

a.

Nashik

I.

Butibori

b.

Kolhapur

II.

Shendra

c.

Nagpur

III.

Vinchur

d.

Aurangabad

IV.

Hupari
  • (A) (अ - IV), (ब - III), (क - II), (ड - I)
  • (B) (अ - III), (ब - I), (क - II), (ड - IV)
  • (C) (अ - III), (ब - I), (क - IV), (ड - II)
  • (D) (अ - III), (ब - IV), (क - I), (d - II)
अचूक उत्तर: पर्याय (D) (अ - III), (ब - IV), (क - I), (d - II)

(अ - III), (ब - IV), (क - I), (d - II) 📌 MPSC परीक्षा टीप: भारतातील प्रमुख औद्योगिक प्रदेश: १. मुंबई-पुणे पट्टा (कापड, ऑटोमोबाईल, आयटी). २. हुगळी पट्टा (ताग, इंजिनिअरिंग). ३. छोटानागपूर पट्टा (लोह-पोलाद, अवजड उद्योग - भारताचे 'रूर'). ४...

+1.0 / -0.25
औरंगाबाद औद्योगिक शहराची ठळक वैशिष्ट्ये :

a. सुनियोजित आणि हरितपट्टेयुक्त स्मार्ट शहर.

b AURIC हे संक्षिप्त रूप आहे.

c. प्रकल्पातील एकुण गुंतवणुक 1,000 कोटी रुपये.

d. दिल्ली-मुंबई औद्योगिक पट्टयाचा (कॉरिडॉरचा) भाग आहे.

अचूक पर्याय निवडा:
EN The salient features of Aurangabad Industrial City :

a. Well-planned and greenfield smart city.

b. The abbreviation is AURIC.

c. The total investment will be Rs. 1,000 Crs.

d. It is a part of the Delhi-Mumbai industrial corridor.

Choose the correct option:
  • (A) फक्त a
  • (B) फक्त a आणि b
  • (C) फक्त a, b आणि c
  • (D) फक्त a, b आणि d
अचूक उत्तर: पर्याय (D) फक्त a, b आणि d

योग्य उत्तर फक्त a, b आणि d आहे. 📌 Key Points औरंगाबाद औद्योगिक शहर • ही एक सुनियोजित आणि ग्रीनफिल्ड स्मार्ट सिटी आहे. त्यामुळे विधान (a) योग्य आहे. • त्याचे संक्षिप्त रूप AURIC असे आहे ज्याचा अर्थ औरंगाबाद आहे. औद्योगिक शहर, महाराष्ट्रातील औरंगाबाद...

+1.0 / -0.25
सन 1981 ते 2011. या कालावधीतील भारतीय लोकसंख्या वाढ आणि काल सापेक्ष बदल कोणती लोकसंख्या संक्रमण अवस्था दर्शविते?
EN India's population growth and temporal changes during 1981 to 2011 indicates the population transition stage of
  • (A) उच्च लोकसंख्या वाढीचा कालावधी, तरीही घटता कल
  • (B) जलद लोकसंख्या वाढीचा कालावधी
  • (C) लोकसंख्या वाढीतील सातत्य
  • (D) स्थिर लोकसंख्या कालावधी
अचूक उत्तर: पर्याय (A) उच्च लोकसंख्या वाढीचा कालावधी, तरीही घटता कल

योग्य उत्तर पर्याय 1 आहे. महत्त्वाचे मुद्दे (Key Points): भारतातील लोकसंख्याशास्त्रीय संक्रमण: • लोकसंख्याशास्त्रीय संक्रमण हा जन्म आणि मृत्यू दर कमी होण्याचा एक दीर्घकालीन कल आहे, ज्यामुळे लोकसंख्येच्या वयाच्या वितरणात लक्षणीय बदल होतो...

+1.0 / -0.25
भारतीय मूलभूत रस्ते सांख्यिकी, 2017 नुसार भारतातील कोणते राज्य राष्ट्रीय महामार्गाच्या लांबीमध्ये दुसऱ्या क्रमांकाचे राज्य आहे?
EN Which State of India accounted for the second rank in National Highway length as per report of Basic Road Statistics of India, 2017?
  • (A) महाराष्ट्र
  • (B) राजस्थान
  • (C) मध्य प्रदेश
  • (D) उत्तर प्रदेश
अचूक उत्तर: पर्याय (D) उत्तर प्रदेश

योग्य उत्तर उत्तर प्रदेश आहे. 📌 Key Points भारतीय मूलभूत रस्ते सांख्यिकी, 2017 : • 31 मार्च 2018 पर्यंत भारतामध्ये 62, 15,797 किमी लांबीचे रस्त्यांचे जाळे आहे ज्यात रस्त्यांच्या सर्व श्रेणींचा समावेश आहे, जे अमेरिकेची संयुक्त संस्थांनानंतर जगातील...

+1.0 / -0.25
खालीलपैकी कोणता प्रदेश भारतातील उच्च भूकंप तीव्रता क्षेत्र दर्शवितो?
EN Which one of the following regions indicates the example of a high-intensity zone of the earthquake in India?
  • (A) द्विपकल्पीय विभाग
  • (B) काश्मीर ते आसाम हा हिमालयीन पट्टा
  • (C) मध्य विभाग
  • (D) गंगेचे मैदान
अचूक उत्तर: पर्याय (B) काश्मीर ते आसाम हा हिमालयीन पट्टा

योग्य उत्तर काश्मीर ते आसाम हा हिमालयीन पट्टा आहे. महत्त्वाचे मुद्दे (Key Points): भारतातील भूकंपाचा उच्च तीव्रता क्षेत्र • विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय आणि पृथ्वी मंत्रालयाच्या माहितीनुसार, देशातील भूकंपांच्या नोंदी केलेल्या इतिहासात, भारताच्या...

+1.0 / -0.25
2011 च्या जनगणनेप्रमाणे महाराष्ट्रातील नागरीकरणाबाबत कोणते/कोणती वाक्य/वाक्ये अयोग्य आहे/आहेत?

a. नागरी लोकसंख्येची टक्केवारी 45.23 आहे.

b. महाराष्ट्राचा नागरी लोकसंख्येत तीसरा क्रमांक लागतो.

c. महाराष्ट्राची नागरी लोकसंख्या 5,08,27,500 इतकी आहे.

d. महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्हयाची नागरीकरणाची पातळी सर्वात कमी आहे.
EN As per the 2011 Census, which sentences are/are false for urbanization in Maharashtra?

a. The percentage of the urban population is 45.23.

b. Maharashtra stands third in the urban population.

c. Urban population of Maharashtra is 5,08,27,500.

d. The lowest urbanization level is in the Nandurbar district of Maharashtra.
  • (A) फक्त a आणि b
  • (B) फक्त c
  • (C) फक्त a आणि c
  • (D) फक्त d
अचूक उत्तर: पर्याय (D) फक्त d

योग्य उत्तर फक्त d आहे. 📌 Key Points 2011 च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील नागरीकरण • 2011 च्या जनगणनेनुसार, महाराष्ट्रात 45.23 टक्के शहरी लोकसंख्या आहे. त्यामुळे विधान (a) योग्य आहे. • तामिळनाडू (48.45%) आणि केरळ (47.72%) नंतर, महाराष्ट्र हे देशातील...

+1.0 / -0.25
महाराष्ट्रातील जलसिंचन योजना व त्यांचे जिल्हे यांच्या योग्य जोड्या लावा:

जिल्हा

जलसिंचन योजना

a.

सातारा

I.

मुकणे

b

नाशिक

II.

विष्णुपुरी

c.

नांदेड

III.

कण्हेर

d.

यवतमाळ

IV.

बेंबला
EN Match the correct pairs of Irrigation Schemes and Districts in Maharashtra :

District

Irrigation Scheme

a.

Satara

I.

Mukane

b.

Nashik

II.

Vishnupuri

c.

Nanded

III.

Kanher

d.

Yavatmal

IV.

Bembala
  • (A) (a - II), (b - III), (c - IV), (d - I)
  • (B) (a - III), (b - I), (c - II), (d - IV)
  • (C) (a - III), (b - IV), (c - I), (d - II)
  • (D) (a - IV), (b - II), (c - III), (d - I)
अचूक उत्तर: पर्याय (B) (a - III), (b - I), (c - II), (d - IV)

योग्य उत्तर (a - III), (b - I), (c - II), (d - IV) हे आहे. महत्त्वाचे मुद्दे (Key Points): महाराष्ट्रातील जलसिंचन योजना मुकणे जलसिंचन प्रकल्प • मुकणे धरण, हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी जवळ औंढा नदीवरील पृथ्वी-भरण धरण...

+1.0 / -0.25
भारतातील नैसर्गिक वायु आणि खनिज तेल उत्पादक राज्य म्हणजे ______.
EN The State which produces natural gas and mineral oil in India is _______.
  • (A) केरळ
  • (B) हिमाचल प्रदेश
  • (C) गोवा
  • (D) आसाम
अचूक उत्तर: पर्याय (D) आसाम

योग्य पर्याय आसाम आहे. 📌 Key Points आसाम तेलक्षेत्र डिगबोई तेलक्षेत्र: • हे सुमारे 15 चौरस किमी क्षेत्रफळावर विस्तारले आहे, डिगबोई तेलक्षेत्र हे देशातील सर्वात जुन्या तेलक्षेत्रांपैकी एक आहे. • बहुतांश तेल डिगबोईच्या रिफायनरीमध्ये पाठवले जाते. 1959...

+1.0 / -0.25
खालीलपैकी कोणता पर्याय गोदावरी नदीच्या उपनद्यांचा लांबीनुसार चढता क्रम दर्शवितो?
EN Which of the following options shows the correct ascending order by length of the tributaries of Godavari river?
  • (A) प्राणहिता, प्रवरा, वर्धा, मांजरा
  • (B) मांजरा, वर्धा, प्रवरा, प्राणहिता
  • (C) प्राणहिता, वर्धा, प्रवरा, मांजरा
  • (D) मांजरा, प्रवरा, वर्धा, प्राणहिता
अचूक उत्तर: पर्याय (A) प्राणहिता, प्रवरा, वर्धा, मांजरा

योग्य उत्तर पर्याय 1 आहे. महत्त्वाचे मुद्दे (Key Points): गोदावरी: • गोदावरी नदी ही द्वीपकल्पीय भारतातील सर्वात मोठी नदी प्रणाली आहे. • गोदावरी नदी महाराष्ट्रातील नाशिकजवळील त्र्यंबकेश्वर येथून उगवते आणि बंगालच्या उपसागरात येण्यापूर्वी सुमारे 1465...

+1.0 / -0.25
महाराष्ट्रातील कोकण प्रादेशिक विभागातील 'मध्य कोकण' मध्ये समाविष्ट होणाऱ्या खाड्या कोणत्या आहेत?
EN Which creeks are included in the 'Central Konkan' of Maharashtra's Konkan Regional Division?
  • (A) देवगड, आचरा आणि कर्ली खाडी
  • (B) राजापूरी, बाणकोट आणि केळशी खाडी
  • (C) धरमतर, कालावल आणि तेरेखोल खाडी
  • (D) डहाणू, वसई आणि दातिवरे खाडी
अचूक उत्तर: पर्याय (B) राजापूरी, बाणकोट आणि केळशी खाडी

+1.0 / -0.25
लक्षद्वीप आणि मिनिकॉय बेटे ______यामुळे विभक्त झाली आहेत
EN The Laccadive islands and Minicoy islands are separated by
  • (A) आठ अंश वाहिनीमुळे
  • (B) नऊ अंश वाहिनी मुळे
  • (C) दहा अंश वाहिनी मुळे
  • (D) शून्य अंश वाहिनी मुळे
अचूक उत्तर: पर्याय (B) नऊ अंश वाहिनी मुळे

योग्य पर्याय नऊ अंश वाहिनी आहे. 📌 Key Points नऊ अंश खाडी • हे मिनिकॉय बेटाला मुख्य लक्षद्वीप द्वीपसमूहापासून वेगळे करते. कल्पेनी आणि सुहेली पार, आणि मलिकू एटोल आणि अमिनदिवी उपसमूह मिळून लक्षद्वीपचा केंद्रशासित प्रदेश तयार करतात. • विषुववृत्ताच्या...

+1.0 / -0.25
जी.टी. त्रिवार्था यांच्या हवामान वर्गीकरणानुसार, पश्चिम किनारपट्टीवरील मैदानी भाग आणि त्रिपुरा राज्यात खालीलपैकी कोणत्या प्रकारचे हवामान आहे?
EN As per G.T. Trewartha's climate classification, Western Coastal Plain and Tripura State exhibit which of the following types of climate?
  • (A) पर्वतीय आर्द्र हवामान
  • (B) उष्ण कटिबंधीय शुष्क हवामान
  • (C) उष्ण कटिबंधीय पावसाळी (मान्सून) हवामान
  • (D) उपोष्ण कटिबंधीय आर्द्र हवामान
अचूक उत्तर: पर्याय (C) उष्ण कटिबंधीय पावसाळी (मान्सून) हवामान

योग्य उत्तर उष्णकटिबंधीय मान्सून हवामान हे आहे. 📌 Key Points जी.टी. त्रिवार्था यांचे भारतीय हवामानाचे वर्गीकरण: • स्थूलपणे सांगायचे झाले तर भारताचे हवामान उष्णकटिबंधीय मान्सून प्रकारचे असले तरी मोठ्या आकारमानामुळे आणि भौतिक बदलांमुळे प्रादेशिक...

🎯 या घटकाशी संबंधित सराव टेस्ट सिरीज

सर्व टेस्ट सिरीज →
अधिकृत मोबाईल ॲप • OFFICIAL ANDROID APP

MPSC Abhyas ॲपसह सुरू करा सर्वोत्तम तयारी

Start Your Preparation with MPSC Abhyas Mobile App

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) राज्यसेवा, गट-ब व गट-क परीक्षांसाठी ५०,०००+ सराव प्रश्न, मागील वर्षांच्या मूळ प्रश्नपत्रिका (PYQs), सविस्तर स्पष्टीकरणे आणि राज्यस्तरीय रँकिंग — आता आपल्या मोबाईलमध्ये!

  • खऱ्या परीक्षेसारखा CBT अनुभव: ०.२५ नकारात्मक गुणांकन व अचूक टाइमर
  • विषय, विभाग व घटक टेस्ट्स: सखोल सराव आणि प्रत्येक घटकाचे विश्लेषण
  • सखोल विश्लेषण व अचूकता ट्रॅकर: प्रत्येक प्रश्नाचे सविस्तर उत्तर स्पष्टीकरण व ०.२५ निगेटिव्ह मार्किंग
★★★★★ ४.९ रेटिंग • गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध • १००% सुरक्षित व मोफत
MPSC Abhyas Dashboard
MPSC Abhyas Test Series
नवीन: विषय, विभाग व घटक टेस्ट्स