📜 मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका (PYP संच) • TOPIC PRACTICE HUB

MPSC संयुक्त पूर्व परीक्षा आयोगाच्या प्रश्नपत्रिका (PYP) (पृष्ठ 18)

MPSC Combined Prelims Official Papers (PYP) — Official Previous Year Question Papers (PYPs)

'MPSC संयुक्त पूर्व परीक्षा आयोगाच्या प्रश्नपत्रिका (PYP)' या घटकावरील आयोगाचे मागील वर्षांचे प्रश्न (PYQs) व अद्ययावत संभाव्य प्रश्न सविस्तर मराठी व इंग्रजी स्पष्टीकरणासह सोडवा.

अधिकृत सराव प्रश्न 1,000 MCQs
विषय विभाग आयोगाचे मूळ पेपर्स (PYP)
पृष्ठ क्रमांक 18 / 50
🎯 खात्यांतर्गत PSI 🎯 जिल्हा न्यायालय 🎯 MPSC संयुक्त गट-ब (PSI/STI/ASO) 🎯 MPSC संयुक्त गट-क (तलाठी समाविष्ट) 🎯 समाज कल्याण

🗂️ उपघटक निवडा (Subtopics in MPSC संयुक्त पूर्व परीक्षा आयोगाच्या प्रश्नपत्रिका (PYP))

14 उपघटक
MPSC संयुक्त गट ब पूर्व परीक्षा २०२४ मूळ पेपर (दि. ०२ फेब, २०२५)
MPSC Group B Combined Preliminary Exam 2024 Official Paper (Held On: 02 Feb, 2025)
50 प्रश्न
MPSC संयुक्त गट-क मुख्य परीक्षा २०२५ मूळ पेपर १ (मराठी व इंग्रजी)
MPSC Group C 2025 Mains Exam (Paper- I Marathi & English) Official Paper
75 प्रश्न
MPSC संयुक्त गट-ब व गट-क पूर्व परीक्षा २०२३ मूळ पेपर (दि. ३० एप्रिल, २०२३)
MPSC Group-B & Group-C Combined Preliminary Exam Official Paper (Held On 30 April, 2023)
65 प्रश्न
MPSC संयुक्त गट-क मुख्य परीक्षा २०२५ मूळ पेपर २ (सामान्य अध्ययन व बुद्धिमत्ता चाचणी)
MPSC Group C 2025 Mains Exam (Paper- II General Awareness & Mental Ability) Official Paper
अभ्यासक्रम
MPSC गट क पूर्व परीक्षा २०२२ मूळ पेपर (दि. ०५ नोव्हेंबर, २०२२)
MPSC Group C (2022) Prelims Official Paper (Held On: 5 Nov 2022)
95 प्रश्न
MPSC संयुक्त गट ब पूर्व परीक्षा २०२२ मूळ पेपर (दि. ०८ ऑक्टोबर, २०२२)
MPSC Group B (2022) Prelims Official Paper (Held On: 8 Oct 2022)
71 प्रश्न
MPSC गट क पूर्व परीक्षा २०२१ मूळ पेपर (दि. ०३ एप्रिल, २०२२)
MPSC Group C (2021) Prelims Official Paper (Held On: 3 April 2022)
98 प्रश्न
MPSC संयुक्त गट ब पूर्व परीक्षा २०२१ मूळ पेपर (दि. २६ फेब, २०२२)
MPSC Group B (2021) Prelims Official Paper (Held On: 26 Feb 2022)
60 प्रश्न
MPSC गट क पूर्व परीक्षा २०१९ मूळ पेपर (दि. १६ जून, २०१९)
MPSC Group C (2019) Prelims Official Paper (Held On: 16 June 2019)
100 प्रश्न
MPSC संयुक्त गट ब पूर्व परीक्षा २०२० मूळ पेपर (दि. ०४ सप्टें, २०२१)
MPSC Group B (2020) Prelims Official Paper (Held On: 4 Sep 2021)
96 प्रश्न
MPSC गट क पूर्व परीक्षा २०१८ मूळ पेपर (दि. १० जून, २०१८)
MPSC Group C (2018) Prelims Official Paper (Held On: 10 June 2018)
97 प्रश्न
MPSC संयुक्त गट ब पूर्व परीक्षा २०१९ मूळ पेपर (दि. २४ मार्च, २०१९)
MPSC Group B (2019) Prelims Official Paper (Held On: 24 Mar 2019)
71 प्रश्न
MPSC संयुक्त गट ब पूर्व परीक्षा २०१८ मूळ पेपर (दि. १३ मे, २०१८)
MPSC Group B (2018) Prelims Official Paper (Held On: 13 May 2018)
34 प्रश्न
MPSC संयुक्त गट ब पूर्व परीक्षा २०१७ मूळ पेपर (दि. १६ जुलै, २०१७)
MPSC Group B (2017) Prelims Official Paper (Held On: 16 July 2017)
88 प्रश्न

📝 घटकनिहाय सोडवलेले प्रश्न (Canonical Solved MCQs)

प्रश्न 341 ते 360 (एकूण 1,000)
+1.0 / -0.25
खालीलपैकी कोणत्या प्राणी समुहाने/समुहांनी प्रथमत: जमीनीवर जीवनाचा अवलंब केला?

अ. सरपटणारे प्राणी

ब. उभयचर प्राणी

क. सस्तन प्राणी

ड. पक्षी (उडणारे प्राणी)
EN Which of the following animal group/groups was/were the first vertebrate to become adapted to life on land?

a. Reptilians

b. Amphibians

c. Mammals

d. Aves
  • (A) फक्त क आणि ड
  • (B) फक्त ब आणि ड
  • (C) फक्त अ
  • (D) फक्त ब
अचूक उत्तर: पर्याय (D) फक्त ब

उभयचर हे बरोबर उत्तर आहे. संकल्पना: • अपृष्ठवंशीय आणि पृष्ठवंशीय हे दोन गट आहेत ज्यात प्राण्यांचे साम्राज्य आणखी वर्गीकृत केले आहे. • पृष्ठवंशीयमध्ये पाठीचा कणा पूर्णपणे विकसित होतो. त्यांच्याकडे योग्य कंकाल रचना असते. उदाहरण- मानव, पक्षी, साप...

+1.0 / -0.25
खालीलपैकी कोणत्या देशामध्ये स्वदेशी (मूळ रहिवासी) लोकांना सन्मानित करण्यासाठी त्यांच्या राष्ट्रगीतातील एक शब्द बदलण्यात आला आहे?
EN Which of the following countries has changed a word in its National Anthem to honour indigenous people?
  • (A) इटली
  • (B) फ्रान्स
  • (C) ऑस्ट्रेलिया
  • (D) स्पेन
अचूक उत्तर: पर्याय (C) ऑस्ट्रेलिया

+1.0 / -0.25
अवनी चतूर्वेदी, भावना कांत आणि मोहना सिंग यांनी भारतीय हवाई दलातील लढाऊ विमानाच्या पहिल्या महिला वैमानिक नियुक्त होवून कोणत्या वर्षी इतिहास घडविला?
EN In which year did Avani Chaturvedi, Bhawana Kanth and Mohana Singh create history by becoming the first women pilots to be commissioned into the fighter stream of Indian Air Force?
  • (A) 2015
  • (B) 2016
  • (C) 2017
  • (D) 2018
अचूक उत्तर: पर्याय (B) 2016

2016 हे बरोबर उत्तर आहे 📌 Key Points • भावना कांत या IAF मधील पहिल्या महिला लढाऊ वैमानिकांपैकी एक आहेत. • अवनी चतुर्वेदी आणि मोहना सिंग यांच्यासमवेत, त्यांना 2016 मध्ये पहिली महिला लढाऊ पायलट म्हणून IAF मध्ये सामील करण्यात आले. • 2015 मध्ये IAF च्या...

+1.0 / -0.25
'द बॅटल ऑफ रेझांग ला' ह्या पुस्तकाचे लेखक कोण आहे ?
EN Who is the author of the book titled 'The Battle of Rezang La' ?
  • (A) संतोष यादव
  • (B) कुलप्रित यादव
  • (C) नेहा सिंग
  • (D) विजय दहीया
अचूक उत्तर: पर्याय (B) कुलप्रित यादव

+1.0 / -0.25
कोणत्या अंतराळ अभिकरणाने सर्वप्रथम पूर्णतः इलेक्ट्रिक प्रायोगिक विमान 'एक्स-57 मॅक्सवेल' चा प्रारंभ केला?
EN Which Space agency has launched the first all-electric experimental aircraft 'X-57 Maxwell'?
  • (A) लॅपॅन
  • (B) इस्रो (आय.एस.आर.ओ.)
  • (C) सी.एन.ई.एस
  • (D) नासा
अचूक उत्तर: पर्याय (D) नासा

📌 Key Points X-57 मॅक्सवेल • ही कॅलिफोर्नियाच्या वाळवंटातील वैमानिक प्रयोगशाळेत त्याच्या पहिल्या सर्व-इलेक्ट्रिक प्रायोगिक विमानाची प्रारंभिक आवृत्ती आहे. • हे विमान इटालियन-निर्मित Tecnam P2006T ट्विन-इंजिन प्रोपेलर प्लेनपासून बनवले गेले आहे आणि...

+1.0 / -0.25
पी.एस.एल.व्ही.- सी.48 ( PSLV - C48) या प्रक्षेपकाच्या माध्यमातून भारताद्वारे 11 डिसेंबर, 2019 रोजी खालीलपैकी कोणता कृत्रिम उपग्रह अवकाशात सोडण्यात आला?
EN Which artificial satellite was launched by India on 11th December, 2019 through PSLV - C48 launcher?
  • (A) RISAT - 2BR1
  • (B) EMISAT
  • (C) CARTOSAT - 2B
  • (D) GSAT - 31
अचूक उत्तर: पर्याय (A) RISAT - 2BR1

योग्य पर्याय RISAT-2BR1 आहे. 📌 Key Points RISAT-2BR1 • RISAT-2BR1 हा सुमारे 628 किलो वजनाचा रडार प्रतिमाकारक पृथ्वी निरीक्षण उपग्रह आहे. हा उपग्रह कृषी, वनीकरण आणि आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रात सेवा प्रदान करेल. RISAT-2BR1 चे मिशन जीवन 5 वर्षे आहे...

+1.0 / -0.25
कोव्हीड-19 नंतरच्या जगातील सामाजिक-आर्थिक आव्हानांसंदर्भात संयुक्त राष्ट्र उच्च स्तरीय सल्लागार मंडळावर कोणत्या भारतीय अर्थतज्ञाची निवड करण्यात आली आहे?
EN Which Indian Economist has been appointed on the UN high level advisory board for socio-economic challenges in post Covid-19 World ?
  • (A) अरुंधती रॉय
  • (B) अमर्त्य सेन
  • (C) जयती घोष
  • (D) रघुराम राजन
अचूक उत्तर: पर्याय (C) जयती घोष

योग्य उत्तर जयती घोष आहे. Key Points • भारतीय विकास अर्थशास्त्रज्ञ जयती घोष यांची संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी प्रभावी बहुपक्षीयतेवरील नवीन उच्चस्तरीय सल्लागार मंडळावर नियुक्ती केली आहे. • त्या मॅसॅच्युसेट्स एमहर्स्ट...

+1.0 / -0.25
93व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष जेष्ठ साहित्यिक व विचारवंत फादर फ्रांसिस दिब्रिटो यांच्या जीवनातील घटीतांचा आजअखेरचा क्रम सुयोग्य प्रकारे व्यक्त करणारा अचूक पर्याय निवडा.

a. 'सुबोध बायबल - नवा करार' ग्रंथासाठी साहित्य अकादमीचा राष्ट्रीय अनुवाद पुरस्कार.

b. पुणे येथे 15व्या मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद.

c. कॅथाॅलिक धर्मगुरुपदाची दिक्षा.

d. 'सुवार्ता' या वार्तापत्राचे मुख्य संपादक.
EN Select the right option regarding the Chairperson of 93rd Akhil Bhartiya Marathi Sahitya Sammelan, Senior Literary Author and Thinker, Father Francis Dibrito's life happenings till date.

a. National Award for translation of the 'Subodh Bible - Nava Karar' book by Sahitya Academy.

b. Chairperson of 15th Marathi Christi Sahitya Sammelan in Pune.

c. The ordination as a Catholic priest.

d. Chief Editor of newsletter 'Suvarta'.
  • (A) c, d, b आणि a
  • (B) d, c, a आणि b
  • (C) c, b, a आणि d
  • (D) d, a, b आणि c
अचूक उत्तर: पर्याय (B) d, c, a आणि b

महत्त्वाचे मुद्दे (Key Points): फादर फ्रान्सिस दिब्रिटो • फादर फ्रान्सिस दि’ब्रिटो हे पर्यावरणवादी, पत्रकार आणि लेखक आहेत. • वसईचे असलेले 75 वर्षीय फादर दिब्रिटो हे त्यांच्या साहित्यिक आणि सामाजिक कार्यासाठी ओळखले जातात. • 1983 मध्ये त्यांना...

+1.0 / -0.25
खालील विधाने विचारात घ्या :

a. सरपंचाचे (ज्याची निवड ग्राम पंचायतीच्या सभासदांकडून झालेली आहे) अथवा उपसरपंचाचे, रिक्त (राजीनाम्यामुळे) झालेले पद ते रिक्त झाल्याच्या दिनांका पासून तीस दिवसांच्या आत भरले पाहिजे.

b. थेट जनतेमार्फत निवडलेल्या सरपंचाचे रिक्त झालेले पद ते रिक्त झाल्याच्या दिनांका पासून तीन महिन्यांच्या आत भरले पाहिजे.

c. ग्राम पंचायतीच्या ज्या सदस्याचे पद सतत ग्राम पंचायतीच्या सभेला गैरहजर राहण्याच्या कारणास्तव रिकामे झाले असेल तर तो लगेच पुन्हां निवडून येण्यास पात्र नसतो.

वरीलपैकी कोणते/कोणती विधान/विधाने योग्य आहे/आहेत?
EN Consider the following statements:

a. The post of the Sarpanch (who is elected by the members of Gram Panchayat) or Upa Sarpanch, as the case may be, that has fallen vacant (due to resignation) shall be filled in within thirty days from the date of such vacancy.

b. The post of the directly elected Sarpanch that has fallen vacant shall be filled within three months from the date of such vacancy.

c. A member of a Gram Panchayat whose post has become vacant due to absence for continuous meetings of the Gram Panchayat shall not be eligible for re-election.

Which of the statements given above is/are correct?
  • (A) फक्त a
  • (B) फक्त a आणि c
  • (C) फक्त b आणि c
  • (D) a, b, आणि c
अचूक उत्तर: पर्याय (A) फक्त a

महत्त्वाचे मुद्दे (Key Points): सरपंच - पंचायत राज व्यवस्था • गावाच्या सर्वांगीण विकासाची जबाबदारी सरपंच व ग्रामपंचायतीची आहे • पिण्याचे पाणी आणि स्वच्छता यांसारख्या ग्रामीण लोकांच्या आरोग्यासाठी आणि कल्याणासाठी अत्यावश्यक मूलभूत सेवा पुरविण्यात...

+1.0 / -0.25
महाराष्ट्र ग्राम पंचायत अधिनियमातील 'ग्राम विकास समित्या' संबंधीच्या तरतूदी बाबत खालील विधाने विचारात घ्या:

अ. ग्राम विकास समितीतील सदस्यांची एकूण संख्या सातपेक्षा कमी नसेल आणि सतरा पेक्षा जास्त नसेल.

ब. ग्राम विकास समितीतील सदस्यांपैकी एकतृतीयांशापेक्षा कमी नसतील इतके सदस्य ग्राम पंचायतीच्या सदस्यांमधील असतील.

क. तिच्या सदस्यांपैकी एक द्वितीयांशापेक्षा कमी नसतील इतके सदस्य महिला असतील.

ड. उप सरपंच हा तिचा पद्सिद्ध अध्यक्ष असेल.

ई. ग्रामसेवक हा तिचा पद्सिद्ध सदस्य-सचिव असेल.

वरीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत?
EN Consider the following statements about the provisions of the Village Development Committees of Maharashtra Gram Panchayat Act :

a. The total number of members in a Village Development Committee shall not be less than seven and not more than seventeen.

b. Not less than one-third of its members shall be from amongst the members of the Gram Panchayat.

c. Not less than one-half of the members shall be women.

d. The Deputy Sarpanch shall be its ex-officio chairman.

e. Gram Sevak shall be its ex-officio member-secretary.

Which of the statements given above are correct?
  • (A) फक्त अ, ब, क आणि ड
  • (B) फक्त ब, क आणि ई
  • (C) फक्त अ, ब, क आणि ई
  • (D) वरील सर्व
अचूक उत्तर: पर्याय (B) फक्त ब, क आणि ई

महत्त्वाचे मुद्दे (Key Points): महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमातील ग्राम विकास समित्या • ग्रामसभा, पंचायतीशी सल्लामसलत करून, पंचायतीच्या सदस्यांमधून, समुदाय-आधारित संस्थांचे प्रतिनिधी, एक किंवा अधिक ग्राम विकास समित्या, कोणत्याही नावाने, स्थापन करू...

+1.0 / -0.25
भारतीय वंशाच्या अनिता आनंद यांची खालीलपैकी कोणत्या देशाच्या संरक्षणमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे ?
EN Which of the following country has appointed Anita Anand of Indian origin as its new Defence Minister?
  • (A) इंग्लंड
  • (B) कॅनडा
  • (C) अमेरिका
  • (D) फ्रान्स
अचूक उत्तर: पर्याय (B) कॅनडा

कॅनडा हे योग्य उत्तर आहे. Key Points • भारतीय वंशाच्या कॅनेडियन राजकारणी अनिता आनंद यांची कॅनडाच्या नवीन संरक्षण मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. • पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांच्या ताज्या मंत्रिमंडळात फेरबदल केले. • सुश्री. आनंद (वय 54 वर्षे)...

+1.0 / -0.25
इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील सुरक्षा आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी इंग्लंड, अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया यांनी नुकत्याच स्थापित केलेल्या त्रिपक्षीय कार्यक्रमाचे शीर्षक काय आहे?
EN What is the name of a trilateral program by the UK, the US and Australia to take up security challenges in the Indo-Pacific ?
  • (A) ऑकुस
  • (B) इन्डपॅक
  • (C) युसा
  • (D) यापैकी नाही
अचूक उत्तर: पर्याय (A) ऑकुस

ऑकुस हे योग्य उत्तर आहे. Key Points • इंग्लंड, अमेरिका आणि ऑस्ट्रेलियाने ऑकुस (AUKUS) - इंडो-पॅसिफिक क्षेत्रासाठी नवीन त्रिपक्षीय सुरक्षा भागीदारी स्थापन करण्याची घोषणा केली आहे. • ऑकुसचा पहिला प्रकल्प ऑस्ट्रेलियाला अणुऊर्जेवर चालणारी परंपरागत...

+1.0 / -0.25
भारतीय प्राणी सर्वेक्षण या संस्थेच्या संचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
EN Who has been appointed as the director of the Zoological Survey of India?
  • (A) अशोक सिंग
  • (B) धृती बॅनर्जी
  • (C) स्नेहा अग्रवाल
  • (D) दृष्टी धमिजा
अचूक उत्तर: पर्याय (B) धृती बॅनर्जी

धृती बॅनर्जी हे योग्य उत्तर आहे. Key Points • धृती बॅनर्जी या 105 वर्षीय प्राणिशास्त्र सर्वेक्षण ऑफ इंडिया (ZSI) च्या संचालकपदी नियुक्त झालेल्या पहिल्या महिला ठरल्या आहेत. • 2012 पासून त्या ZSI च्या डिजिटल श्रेणी माहिती प्रकल्पाच्या समन्वयक आहेत...

+1.0 / -0.25
सार्वजनिक आरोग्य सुविधांमध्ये पी.एस.ए. ऑक्सिजन प्लांटस् बसविण्यास मंजूरी देण्यात आली. पी एस.ए. (PSA) चा विस्तार काय आहे?
EN PSA Oxygen plants were sanctioned for installation in public health facilities. What is the expansion of PSA?
  • (A) प्रेशर स्विंग अॅडसाॅर्पशन
  • (B) प्रेशर स्लिप अॅडजेस्टमेंट
  • (C) प्रायमरी स्टोअरेज अॅडमिनीस्ट्रेशन
  • (D) प्रायमरी स्लिप अॅडजेस्टमेंट
अचूक उत्तर: पर्याय (A) प्रेशर स्विंग अॅडसाॅर्पशन

प्रेशर स्विंग अॅडसाॅर्पशन (PSA) हे योग्य उत्तर आहे. Key Points • प्रेशर स्विंग अॅडसाॅर्पशन (PSA) ऑक्सिजन संच: • PSA संच ऑक्सिजनचे उत्पादन करतात आणि वैद्यकीय ऑक्सिजनच्या आवश्यकतेनुसार रुग्णालयांना स्वयंपूर्ण होण्यास मदत करतात, तसेच वैद्यकीय...

+1.0 / -0.25
कोणत्या राज्याने आय.एल.जी.एम.एस. (ILGMS) नावाचे पोर्टल सुरू केले आहे?
EN Which state has launched a portal named ILGMS?
  • (A) आसाम
  • (B) ओडीशा
  • (C) केरळ
  • (D) नागालँड
अचूक उत्तर: पर्याय (C) केरळ

केरळ हे योग्य उत्तर आहे. Key Points • केरळ सरकारने 3 सप्टेंबर 2021 रोजी एकात्मिक स्थानिक स्वराज्य व्यवस्थापन प्रणाली (ILGMS) हे पोर्टल सुरू केले आहे. • लोकांना पंचायत कार्यालयांची सेवा घरबसल्या उपलब्ध करून देणे हा यामागील उद्देश आहे. • ILGMS हे...

+1.0 / -0.25
राज्याच्या महाधिवक्त्यासंबंधी खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे?
EN Which one of the following statements is correct about the Advocate General of the State?
  • (A) तो राज्याच्या मंत्री परिषदेची ईच्छा असेपर्यंत आपल्या पदावर राहू शकतो.
  • (B) त्याचे मानधन राज्य विधिमंडळाद्वारे निश्चित केले जाते.
  • (C) तो राज्यशासना विरुद्ध असलेल्या खटल्यात खाजगी पक्षकारासाठी वकील म्हणून उभा राहू शकतो.
  • (D) वरीलपैकी एकही नाही
अचूक उत्तर: पर्याय (D) वरीलपैकी एकही नाही

वरीलपैकी एकही नाही हे योग्य उत्तर आहे. 📌 Key Points राज्याचे महाधिवक्ते • राज्यघटनेने (अनुच्छेद 165) राज्यांसाठी महाधिवक्ता पदाची तरतूद केली आहे. • ते राज्यातील सर्वोच्च कायदा अधिकारी आहेत. • महाधिवक्त्यांची नियुक्ती राज्यपाल करतात. • यासाठी उच्च...

+1.0 / -0.25
ग्लासगो परिषदे संबंधी कोणते विधान असत्य आहे?
EN Which of the following statement regarding the Glasgow Conference is not true?
  • (A) ग्लासगो परिषद हवामान बदलासंदर्भात आयोजित केलेली होती.
  • (B) सर्व सहभागी देश कार्बन उत्सर्जन कमी करण्यास सहमत होते.
  • (C) भारत सन् 2070 पर्यंत कार्बन उत्सर्जन शून्य पर्यंत आणेल.
  • (D) भारत सन् 2030 पर्यंत कार्बन उत्सर्जन शून्य पर्यंत आणेल.
अचूक उत्तर: पर्याय (D) भारत सन् 2030 पर्यंत कार्बन उत्सर्जन शून्य पर्यंत आणेल.

भारत 2030 पर्यंत कार्बन उत्सर्जन शून्य पर्यंत आणेल हे योग्य उत्तर आहे. Key Points • COP याचा अर्थ "कॉन्फरन्स ऑफ दि पार्टीस्" आहे आणि ग्लासगो येथे होणारी ही 26 वी वार्षिक परिषद होती. त्याआधी, 200 देशांना 2030 पर्यंत उत्सर्जन कमी करण्याच्या त्यांच्या...

+1.0 / -0.25
विधान (A) : संसदीय व्यवस्थेतील प्रशासनावरील विधिमंडळाचे नियंत्रण हे अध्यक्षीय व्यवस्थेपेक्षा वेगळे असते.

कारण (ब) : लोकशाही शासनाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे प्रशासनावर विधिमंडळाचे नियंत्रण.
EN Assertion (A) : Legislative control over administration in a Parliamentary system is different from that of Presidential system.

Reason (B) : An important feature of democratic government is the legislative control over administration.
  • (A) 'A' आणि 'B' दोन्ही सत्य आहेत आणि 'B' हे 'A' चे योग्य स्पष्टीकरण आहे.
  • (B) 'A' आणि 'B' दोन्ही सत्य आहेत आणि 'B' हे 'A' चे योग्य स्पष्टीकरण नाही.
  • (C) 'A' सत्य आहे, पण 'ब' असत्य आहे.
  • (D) 'A' असत्य आहे, पण 'ब' सत्य आहे.
अचूक उत्तर: पर्याय (B) 'A' आणि 'B' दोन्ही सत्य आहेत आणि 'B' हे 'A' चे योग्य स्पष्टीकरण नाही.

बरोबर उत्तर 'A' आणि 'B' दोन्ही सत्य आहेत आणि 'B' हे 'A' चे योग्य स्पष्टीकरण नाही. 📌 मुख्य मुद्दे • प्रतिपादन (A) खरे आहे : संसदीय व्यवस्थेतील प्रशासनावरील विधिमंडळाचे नियंत्रण हे अध्यक्षीय व्यवस्थेपेक्षा वेगळे असते. • मूलभूत फरक दोन प्रणालींच्या...

+1.0 / -0.25
ग्रामसभेच्या संदर्भात कोणते विधान योग्य नाही?
EN Which statement is not correct regarding 'Gram Sabha'?
  • (A) पंचायत स्तराच्या क्षेत्रामध्ये समाविष्ट असलेल्या खेड्यांच्या मतदार याद्यांमध्ये नोंदणीकृत व्यक्ती ग्रामसभेचा सदस्य असतात.
  • (B) पंचायतीतील सर्व नोंदणीकृत मतदारांची मिळून ग्रामसभा बनते.
  • (C) ग्रामसभेचे अधिकार केंद्रसरकार निर्धारित करते.
  • (D) त्याची ग्रामपातळीवरील अधिकार आणि कार्ये राज्यपातळीवरील राज्यविधीमंडळासारखे असतात.
अचूक उत्तर: पर्याय (C) ग्रामसभेचे अधिकार केंद्रसरकार निर्धारित करते.

ग्रामसभेचे अधिकार केंद्रसरकार निर्धारित करते हे योग्य उत्तर आहे. Key Points • ग्रामसभेची सुरुवात पंचायत अध्यक्ष आणि पंचायत सदस्यांनी होते. • गावात राहणारे लोक स्थानिक प्रशासन आणि विकासावर चर्चा करण्यासाठी आणि गावासाठी गरजा-आधारित योजना तयार...

+1.0 / -0.25
खालीलपैकी कोणत्या समितीने महाराष्ट्रात ग्रामपंचायतीच्या सरपंचाची निवड थेट जनतेतून प्रत्यक्ष पद्धतीने करण्याची शिफारस केली?

(a) बाबूराव काळे समिती

(b) पी.बी. पाटील समिती

(c) बोंगीरवार समिती

(d) वसंतराव नाईक समिती
EN Which of the following committees recommended the direct election of Sarpanch of Gram Panchayat in Maharashtra?

(a) Baburao Kale Committee

(b) P.B. Patil Committee

(c) Bongirwar Committee

(d) Vasantrao Naik Committee
  • (A) फक्त (a)
  • (B) फक्त (b)
  • (C) (b) आणि (c)
  • (D) (c) आणि (d)
अचूक उत्तर: पर्याय (B) फक्त (b)

फक्त (a) हे योग्य उत्तर आहे. Key Points • 1984 मध्ये पंचायत राज व्यवस्थेच्या मूल्यमापनासाठी पी. बी. पाटील समितीची स्थापना करण्यात आली होती. • समितीने लोकांना सहभागी करून घेण्यावर भर दिला आणि व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी आणि अधिकाधिक सहभाग सक्षम...

🎯 या घटकाशी संबंधित सराव टेस्ट सिरीज

सर्व टेस्ट सिरीज →
अधिकृत मोबाईल ॲप • OFFICIAL ANDROID APP

MPSC Abhyas ॲपसह सुरू करा सर्वोत्तम तयारी

Start Your Preparation with MPSC Abhyas Mobile App

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) राज्यसेवा, गट-ब व गट-क परीक्षांसाठी ५०,०००+ सराव प्रश्न, मागील वर्षांच्या मूळ प्रश्नपत्रिका (PYQs), सविस्तर स्पष्टीकरणे आणि राज्यस्तरीय रँकिंग — आता आपल्या मोबाईलमध्ये!

  • खऱ्या परीक्षेसारखा CBT अनुभव: ०.२५ नकारात्मक गुणांकन व अचूक टाइमर
  • विषय, विभाग व घटक टेस्ट्स: सखोल सराव आणि प्रत्येक घटकाचे विश्लेषण
  • सखोल विश्लेषण व अचूकता ट्रॅकर: प्रत्येक प्रश्नाचे सविस्तर उत्तर स्पष्टीकरण व ०.२५ निगेटिव्ह मार्किंग
★★★★★ ४.९ रेटिंग • गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध • १००% सुरक्षित व मोफत
MPSC Abhyas Dashboard
MPSC Abhyas Test Series
नवीन: विषय, विभाग व घटक टेस्ट्स