📜 मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका (PYP संच) • TOPIC PRACTICE HUB

MPSC संयुक्त पूर्व परीक्षा आयोगाच्या प्रश्नपत्रिका (PYP) (पृष्ठ 19)

MPSC Combined Prelims Official Papers (PYP) — Official Previous Year Question Papers (PYPs)

'MPSC संयुक्त पूर्व परीक्षा आयोगाच्या प्रश्नपत्रिका (PYP)' या घटकावरील आयोगाचे मागील वर्षांचे प्रश्न (PYQs) व अद्ययावत संभाव्य प्रश्न सविस्तर मराठी व इंग्रजी स्पष्टीकरणासह सोडवा.

अधिकृत सराव प्रश्न 1,000 MCQs
विषय विभाग आयोगाचे मूळ पेपर्स (PYP)
पृष्ठ क्रमांक 19 / 50
🎯 खात्यांतर्गत PSI 🎯 जिल्हा न्यायालय 🎯 MPSC संयुक्त गट-ब (PSI/STI/ASO) 🎯 MPSC संयुक्त गट-क (तलाठी समाविष्ट) 🎯 समाज कल्याण

🗂️ उपघटक निवडा (Subtopics in MPSC संयुक्त पूर्व परीक्षा आयोगाच्या प्रश्नपत्रिका (PYP))

14 उपघटक
MPSC संयुक्त गट ब पूर्व परीक्षा २०२४ मूळ पेपर (दि. ०२ फेब, २०२५)
MPSC Group B Combined Preliminary Exam 2024 Official Paper (Held On: 02 Feb, 2025)
50 प्रश्न
MPSC संयुक्त गट-क मुख्य परीक्षा २०२५ मूळ पेपर १ (मराठी व इंग्रजी)
MPSC Group C 2025 Mains Exam (Paper- I Marathi & English) Official Paper
75 प्रश्न
MPSC संयुक्त गट-ब व गट-क पूर्व परीक्षा २०२३ मूळ पेपर (दि. ३० एप्रिल, २०२३)
MPSC Group-B & Group-C Combined Preliminary Exam Official Paper (Held On 30 April, 2023)
65 प्रश्न
MPSC संयुक्त गट-क मुख्य परीक्षा २०२५ मूळ पेपर २ (सामान्य अध्ययन व बुद्धिमत्ता चाचणी)
MPSC Group C 2025 Mains Exam (Paper- II General Awareness & Mental Ability) Official Paper
अभ्यासक्रम
MPSC गट क पूर्व परीक्षा २०२२ मूळ पेपर (दि. ०५ नोव्हेंबर, २०२२)
MPSC Group C (2022) Prelims Official Paper (Held On: 5 Nov 2022)
95 प्रश्न
MPSC संयुक्त गट ब पूर्व परीक्षा २०२२ मूळ पेपर (दि. ०८ ऑक्टोबर, २०२२)
MPSC Group B (2022) Prelims Official Paper (Held On: 8 Oct 2022)
71 प्रश्न
MPSC गट क पूर्व परीक्षा २०२१ मूळ पेपर (दि. ०३ एप्रिल, २०२२)
MPSC Group C (2021) Prelims Official Paper (Held On: 3 April 2022)
98 प्रश्न
MPSC संयुक्त गट ब पूर्व परीक्षा २०२१ मूळ पेपर (दि. २६ फेब, २०२२)
MPSC Group B (2021) Prelims Official Paper (Held On: 26 Feb 2022)
60 प्रश्न
MPSC गट क पूर्व परीक्षा २०१९ मूळ पेपर (दि. १६ जून, २०१९)
MPSC Group C (2019) Prelims Official Paper (Held On: 16 June 2019)
100 प्रश्न
MPSC संयुक्त गट ब पूर्व परीक्षा २०२० मूळ पेपर (दि. ०४ सप्टें, २०२१)
MPSC Group B (2020) Prelims Official Paper (Held On: 4 Sep 2021)
96 प्रश्न
MPSC गट क पूर्व परीक्षा २०१८ मूळ पेपर (दि. १० जून, २०१८)
MPSC Group C (2018) Prelims Official Paper (Held On: 10 June 2018)
97 प्रश्न
MPSC संयुक्त गट ब पूर्व परीक्षा २०१९ मूळ पेपर (दि. २४ मार्च, २०१९)
MPSC Group B (2019) Prelims Official Paper (Held On: 24 Mar 2019)
71 प्रश्न
MPSC संयुक्त गट ब पूर्व परीक्षा २०१८ मूळ पेपर (दि. १३ मे, २०१८)
MPSC Group B (2018) Prelims Official Paper (Held On: 13 May 2018)
34 प्रश्न
MPSC संयुक्त गट ब पूर्व परीक्षा २०१७ मूळ पेपर (दि. १६ जुलै, २०१७)
MPSC Group B (2017) Prelims Official Paper (Held On: 16 July 2017)
88 प्रश्न

📝 घटकनिहाय सोडवलेले प्रश्न (Canonical Solved MCQs)

प्रश्न 361 ते 380 (एकूण 1,000)
+1.0 / -0.25
उच्च न्यायालये कोणत्या कलमांतर्गत विशेष आदेश जारी करतात?
EN Under which of the following articles, a High Court can issue writs?
  • (A) कलम - 220 
  • (B) कलम - 221
  • (C) कलम - 213
  • (D) कलम - 226
अचूक उत्तर: पर्याय (D) कलम - 226

अनुच्छेद - 226 हे योग्य उत्तर आहे. Key Points • उच्च न्यायालयाला अनुच्छेद 226 अंतर्गत मूलभूत अधिकारांच्या अंमलबजावणीसाठी आणि इतर कोणत्याही हेतूसाठी निर्देश, आदेश किंवा न्यायालेख (रिट) जारी करण्याचा अधिकार उच्च न्यायालयाला आहे. • यामध्ये...

+1.0 / -0.25
'धन विधेयका' बाबतीत खालीलपैकी कोणते/कोणती विधान/विधाने योग्य आहे/आहेत?

a. ते मंत्री किंवा खाजगी सदस्य मांडू शकतो.

b. ते राज्यपालांच्या शिफारशी शिवाय मांडता येत नाही.

c. एखादे विधेयक धन विधेयक आहे किंवा नाही असा प्रश्न उपस्थित झाल्यास राज्यपालांचा निर्णय अंतीम असतो.

d. जर दोन्ही सभागृहांमध्ये धन विधेयकाबाबत पेच निर्माण झाल्यास राज्यपाल विधानसभा आणि विधान परिषदेची संयुक्त बैठक बोलावू शकतात.
EN Which of the following statements related to 'Money Bill' is/are correct?

a. It can be introduced either by a minister or by a private member.

b. It cannot be introduced except on the recommendation of the Governor.

c. If any question arises about whether the bill is a money bill or not, the decision of the Governor is final.

d. In case of a deadlock over a money bill, the Governor can summon a joint sitting of the Legislative Assembly and Legislative Council.
  • (A) फक्त a आणि b
  • (B) फक्त b
  • (C) फक्त a, b आणि c
  • (D) फक्त a, c आणि d
अचूक उत्तर: पर्याय (B) फक्त b

+1.0 / -0.25
भारतीय संसदेला राज्यसूचीतील कोणत्याही विषयाबाबत राष्ट्रीय हितासाठी कायदा करण्याचा अधिकार आहे जर तत्संबंधी __________ ने ठराव मंजूर केला तर.
EN The Parliament of India acquires the power to legislate on any subject in the State List in national interest if a resolution to that effect is passed by the
  • (A) लोकसभेने तिच्या एकूण सदस्य संख्येच्या बहुमताने
  • (B) लोकसभेने तिच्या एकूण सदस्य संख्येच्या दोन-तृतीयांश पेक्षा कमी नाही इतक्या बहुमताने
  • (C) राज्यसभेने तिच्या एकूण सदस्य संख्येच्या बहुमताने
  • (D) राज्यसभेने हजर राहून मतदान करणाऱ्या दोन-तृतीयांश सदस्य संख्येपेक्षा कमी नाही इतक्या बहुमताने
अचूक उत्तर: पर्याय (D) राज्यसभेने हजर राहून मतदान करणाऱ्या दोन-तृतीयांश सदस्य संख्येपेक्षा कमी नाही इतक्या बहुमताने

राज्यसभेने हजार राहून मतदान करणाऱ्या दोन तृतीयांश सदस्य संख्येचे बहुमत मिळाल्यास भारतीय संसदेला राज्यसूचीतील कोणत्याही विषयाबाबत राष्ट्रीय हितासाठी कायदा करण्याचा अधिकार आहे. 📌 Key Points राज्यक्षेत्रात संसदेचे विधान • कलम 249 नुसार जर राज्यसभेने...

+1.0 / -0.25
"भारताची संप्रभुता, एकता आणि अखंडतेचे रक्षण करणे आणि ती कायम राखणे" हा उल्लेख खालीलपैकी कोठे आलेला आहे?
EN Which of the following contains the wording "To uphold and protect the sovereignty, unity and integrity of India"?
  • (A) संविधानाच्या उद्देश्यपत्रिकेत
  • (B) राज्यधोरणविषयक मार्गदर्शक तत्वांमधे
  • (C) मूलभूत अधिकारांच्या वर्णनात
  • (D) मूलभूत कर्तव्यांच्या वर्णनात
अचूक उत्तर: पर्याय (D) मूलभूत कर्तव्यांच्या वर्णनात

मूलभूत कर्तव्ये हे योग्य उत्तर आहे. Confusion Points • प्रस्तावनेमध्ये "सर्वभौमत्व, एकता आणि अखंडता" या शब्दांचा उल्लेख आढळतो. • तथापि, जर आपण संपूर्ण वाक्यावर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न केला तर, "भारताचे सर्वभौमत्व, एकता आणि अखंडता टिकवून ठेवणे...

+1.0 / -0.25
महाराष्ट्राच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या :

अ. जिल्हा परिषदेची बैठक जेंव्हा आवश्यक असेल तेंव्हा भरविता येईल परंतू मागील बैठक आणि पुढील बैठकीच्या तारखेत एक महिन्यापेक्षा जास्त अंतर नसावे.

ब. जिल्हा परिषद अध्यक्ष एक-पंचमांश पेक्षा कमी नाही इतक्या सदस्यांच्या लेखी विनंतीनुसार विशेष बैठक बोलावू शकतात.

क. प्रत्येक बैठकीचे अध्यक्षस्थान-अध्यक्षाने आणि त्याच्या अनुपस्थिती मध्ये उपाध्यक्षाने भूषविले पाहिजे.

ड. अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांच्या अनुपस्थिती मध्ये बैठकीचे अध्यक्षस्थान विषय समितीचा सभापती भूषविल.

वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत?
EN Consider the following statements with reference to Maharashtra :

a. Zilla Parishad may meet as often as may be necessary, but one month shall not intervene in its last meeting and the date of its next meeting.

b. The President of Zilla Parishad shall call a special meeting on the written request of not less than one-fifth members.

c. Every meeting shall be presided over by the President, or if he is absent, the Vice President shall preside over it.

d. In the absence of the President and Vice President, the meeting shall be presided over by the Chairman of the subject committee.

Which of the above statements are correct?
  • (A) फक्त अ, ब आणि क
  • (B) फक्त ब, क आणि ड
  • (C) फक्त ब आणि क
  • (D) वरील सर्व
अचूक उत्तर: पर्याय (C) फक्त ब आणि क

फक्त ब आणि क हे योग्य उत्तर आहे. कृपया नोंद घ्या: आयोगाने प्रकाशित केलेल्या अंतिम उत्तरावलीनुसार, हा प्रश्न महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) रद्द केला आहे. 📌 Key Points जिल्हा परिषद • जिल्हा परिषद (ZP) भरपूर सभा घेऊ शकते, परंतु जिल्हा परिषदेच्या...

+1.0 / -0.25
कोणत्या कायद्याने 'गव्हर्नर जनरल' आता 'व्हाइसराय' म्हणून ओळखला जाऊ लागला?
EN Which Law, made Governor General' as Viceroy?
  • (A) 1858
  • (B) 1957
  • (C) 1861
  • (D) 1919
अचूक उत्तर: पर्याय (A) 1858

+1.0 / -0.25
गरीब मुलांचे शिक्षण व्हावे म्हणून 'कमवा आणि शिका' ही स्वावलंबी शिक्षणाची योजना कोणी राबविली?

(a) डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा फुले

(b) महात्मा फुले

(c) महर्षि वि.दा. शिंदे व आगरकर

(d) कर्मवीर भाऊराव पाटील
EN Who started the self-relient scheme called 'Earn and Learn' for the education of poor children?

(a) Dr. Babasaheb Ambedker and Mahatma Phule

(b) Mahatma Phule

(c) Maharshi Shinde and Agarkar

(d) Karmaveer Bhaurao Patil
  • (A) (a) व (d)
  • (B) (b) व (d)
  • (C) (a) व (c)
  • (D) (d) फक्त
अचूक उत्तर: पर्याय (D) (d) फक्त

कर्मवीर भाऊराव पाटील हे योग्य उत्तर आहे. Key Points कर्मवीर भाऊराव पाटील • कर्मवीर भाऊराव पाटील यांचा जन्म कोल्हापुरात झाला आणि ते महाराष्ट्रातील सामाजिक कार्यकर्ते आणि शिक्षणतज्ञ होते. • 1919 मध्ये त्यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. • ते...

+1.0 / -0.25
'अखिल भारतीय हरीजन संघाची' स्थापना कोणी केली?
EN Who established the 'Akhil Bharatiya Harijan Sangh'?
  • (A) डॉ. बाबासाहेब आंबेडकर
  • (B) महात्मा गांधी
  • (C) दादाभाई नौरोजी
  • (D) गोपाळ कृष्ण गोखले
अचूक उत्तर: पर्याय (B) महात्मा गांधी

+1.0 / -0.25
सर्वसाधारणपणे, राज्याच्या उच्च न्यायालयामध्ये मुख्य न्यायाधीश आणि _______ समावेश असतो.
EN Generally, the High Court of a State consists of a Chief Justice and _________.
  • (A) इतर नऊ न्यायाधीशांचा
  • (B) राज्यपाल ठरविल इतके इतर न्यायाधीशांचा
  • (C) संसद ठरविल इतके इतर न्यायाधीशांचा
  • (D) राष्ट्रपती ठरविल इतके इतर न्यायाधीशांचा
अचूक उत्तर: पर्याय (D) राष्ट्रपती ठरविल इतके इतर न्यायाधीशांचा

सर्वसाधारणपणे, राज्याच्या उच्च न्यायालयामध्ये मुख्य न्यायाधीश आणि राष्ट्रपती ठरवतील इतक्या इतर न्यायाधीशांचा समावेश असतो. 📌 Key Points उच्च न्यायालय • भारतीय राज्यघटनेनुसार, उच्च न्यायालय राज्याच्या न्यायिक प्रशासनात सर्वोच्च स्थानावर आहे. • कलम 214...

+1.0 / -0.25
16 आक्टोबर 1905 हा दिवस काय म्हणून पाळला जातो?
EN 16 October 1905 is recognized as:
  • (A) स्वातंत्र्य दिवस
  • (B) प्रजासत्ताक दिवस
  • (C) शोक दिवस
  • (D) कामगार दिवस
अचूक उत्तर: पर्याय (C) शोक दिवस

+1.0 / -0.25
राज्यघटना निर्मितीची जबाबदारी व कार्ये पार पाडण्यासाठी घटनासमितीने विविध समित्या स्थापन केल्या होत्या. त्यात कार्यपद्धतीविषयक नियम समितीचे अध्यक्ष म्हणून खालीलपैकी कोणी काम केले?
EN The Constituent Assembly appointed a number of committees to deal with different tasks and works of Constitution-making. Who was the Chairman of the Rules of Procedure Committee?
  • (A) डॉ. बी.आर. आंबेडकर
  • (B) अल्लादी कृष्णस्वामी अय्यर
  • (C) डॉ. राजेंद्र प्रसाद
  • (D) डॉ. के.एम. मुन्शी
अचूक उत्तर: पर्याय (C) डॉ. राजेंद्र प्रसाद

डॉ. राजेंद्र प्रसाद हे योग्य उत्तर आहे. 📌 Key Points संविधान सभेच्या समित्या • संविधान सभेने संविधान निर्मितीच्या विविध कामांसाठी विविध समित्या नेमल्या. • महत्त्वाच्या समित्या आणि त्यांचे अध्यक्ष यांचा तपशील पुढीलप्रमाणे- समिती अध्यक्ष केंद्रीय...

+1.0 / -0.25
जोड्या लावा:

(a) | मदनलाल धिंग्रा | (i) | 'मित्र-मेळा' मंडळाची स्थापना

(b) | अनंत लक्ष्मण कान्हेरे | (ii) | जॉन बाम्फिल्ड फुल्लर यांच्यावर हल्ला

(c) | विनायक दामोदर सावरकर | (iii) | नाशिकचा कलेक्टर जॅक्सनची हत्या

(d) | हेमचंद्र दास | (iv) | कर्झन वायलीची हत्या
EN Match the following:

(a) | Madanlal Dhingra | (i) | Establishment of Mitra-Mela

(b) | Anant Laxman Kanhere | (ii) | Attack on John Balmfield Fuller

(c) | Vinayak Damodar Sawarkar | (iii) | Murder of Jackson, Collector of Nashik

(d) | Hemchandra Das | (iv) | Murder of Curzon Wyllie
  • (A) (a) - (iv), (b) - (iii), (c) - (i), (d) - (ii)
  • (B) (a) - (iii), (b) - (i), (c) - (iv), (d) - (ii)
  • (C) (a) - (ii), (b) - (iii), (c) - (iv), (d) - (i)
  • (D) (a) - (iii), (b) - (iv), (c) - (ii), (d) - (i)
अचूक उत्तर: पर्याय (A) (a) - (iv), (b) - (iii), (c) - (i), (d) - (ii)

(a) - (iv), (b) - (iii), (c) - (i), (d) - (ii) हे योग्य उत्तर आहे. Key Points मदनलाल धिंग्रा • धिंग्राने भारताचे व्हाईसरॉय जॉर्ज कर्झन यांना मारण्याचा प्रयत्न केला होता. • त्याने बंगाल चे माजी गव्हर्नर बॅम्पफिल्ड फुलर यांचीही हत्या करण्याची योजना...

+1.0 / -0.25
योग्य जोड्या लावा :

अ

ब

a.

बाळशास्त्री जांभेकर

I.

विधवागृहाची स्थापना

b.

गोपाळ हरी देशमुख

II.

स्त्रिशिक्षणाचे पहिले पुरस्कर्ते

c.

महात्मा ज्योतिबा फुले

III.

पुनर्विवाहोतेजक मंडळी

d.

महर्षी धोंडो केशव कर्वे

IV.

अनाथ बालकाश्रम
EN Match the pairs :

A

B

a.

Balshastri Jambhekar

I.

Establishment of Widow Home

b.

Gopal Hari Deshmukh

II.

First supporter of female education

c.

Mahatma Jyotiba Phule

III.

Congregation for remarriage

d.

Maharshi Dhondo Keshav Karve

IV.

Orphanage
  • (A) (a - III), (b - IV), (c - II), (d - I)
  • (B) (a - II), (b - III), (c - IV), (d - I)
  • (C) (a - II), (b - III), (c - I), (d - IV)
  • (D) (a - III), (b - II), (c - IV), (d - I)
अचूक उत्तर: पर्याय (B) (a - II), (b - III), (c - IV), (d - I)

, (b - III), (c - IV), (d - I)) 📌 Key Pointsज्योतिबा फुले (1827-90) • फुले यांनी 1873 मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना केली, ज्यात समाजाचे नेतृत्व मागासवर्गीय, माळी, तेली, कुणबी, साडी आणि धनगर होते. • समाजसेवा आणि स्त्रिया आणि खालच्या जातींमध्ये...

+1.0 / -0.25
प्राथमीक शिक्षण सक्तीचे करणारे भारतातील पहिले राज्य हा मान कोणत्या संस्थानाने मिळविला?
EN Which Princely state got recognized as the first one to make primary education compulsory?
  • (A) बडोदा
  • (B) औंध व सातारा
  • (C) कोल्हापूर व बडोदा
  • (D) जुनागड व हैद्राबाद
अचूक उत्तर: पर्याय (A) बडोदा

बडोदा हे योग्य उत्तर आहे. Key Points • 1893 मध्ये, सयाजीराव गायकवाड यांनी अमरेली महालच्या दहा निवडक गावांमध्ये 6-14 वयोगटातील सर्व मुलांना मोफत परंतु सक्तीचे प्राथमिक शिक्षण देण्याचा प्रयोग सुरू केला. • 1906 मध्ये त्यांनी संपूर्ण बडोदा राज्यामध्ये...

+1.0 / -0.25
जगन्नाथ शंकर शेठ यांच्या संदर्भातील पुढील कोणती विधाने योग्य आहेत?

(a) मुंबईचे शिल्पकार

(b) मुंबई विद्यापीठाचे पहिले फेलो

(c) न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना

(d) मुंबई प्रांताच्या कायदेमंडळाचे पहिले सदस्य
EN Which of the following statements are true about jaganath Shankar Seth?

(a) Architect of Mumbai

(b) First Fellow of Mumbai University

(c) Established New English School

(d) First Member of Bombay Province Legislature
  • (A) फक्त (a), (b) आणि (d)
  • (B) फक्त (a) आणि (b)
  • (C) फक्त (c) आणि (d)
  • (D) फक्त (b), (c) आणि (d)
अचूक उत्तर: पर्याय (A) फक्त (a), (b) आणि (d)

योग्य उत्तर फक्त (a), (b) आणि (d) आहे. Key Points • जगन्नाथ शंकरशेठ मुरकुटे हे भारतीय समाजसेवी आणि शिक्षणतज्ञ होते. • ते स्कूल सोसायटी आणि नेटिव्ह स्कूल ऑफ बॉम्बेचे संस्थापक बनले, जे पश्चिम भारतातील पहिली संस्था होती. • मुंबईतील भायखळा येथील डॉ. भाऊ...

+1.0 / -0.25
1932 साली भारतीय उद्योजकांनी पहिली विमान कंपनी सुरु केली :

a. इंडियन नॅशनल एअरवेज

b. टाटा एअरवेज लिमिटेड.

c. इम्पिरिअल एअरवेज

d. इंडियन ट्रान्स-कॉन्टिनेन्टल एअरवेज लिमिटेड
EN The first Aviation Company that was started in 1932 by an Indian Industrialist was :

a. Indian National Airways

b. Tata Airways Ltd.

c. Imperial Airways

d. Indian Trans-Continental Airways Ltd.
  • (A) फक्त a आणि b
  • (B) फक्त c आणि d
  • (C) फक्त b
  • (D) फक्त a
अचूक उत्तर: पर्याय (C) फक्त b

In News अलीकडेच, सरकारने एअर इंडियामध्ये भारत सरकारच्या 100% इक्विटी शेअरहोल्डिंगच्या निर्गुंतवणुकीसाठी टाटा सन्स प्रायव्हेट लिमिटेडची पूर्ण मालकीची उपकंपनी असलेल्या टालासे प्रायव्हेट लिमिटेडच्या सर्वोच्च किंमतीच्या बोलीला मान्यता दिली. 📌 Key Points...

+1.0 / -0.25
_______ चे राजे भगवंतराव यांना 20 मे 1857 रोजी ब्रिटीशांनी त्याने बंडखोराना मदत केली असा आरोप ठेवून फाशी दिले.
EN Bhagwantrao, the king of _______ was hanged on 20th May 1857 because the British suspected that he had helped the mutineers.
  • (A) नांदूर-शिंगोटे
  • (B) पेठ
  • (C) हरसूल
  • (D) दिंडोरी
अचूक उत्तर: पर्याय (B) पेठ

पेठ हे योग्य उत्तर आहे. Key Points • डिसेंबर 1857, रोजी कोळ्यांनी जोरदार हल्ला करून पेठ, नाशिक येथील सर्व मामलतदार कार्यालयातील नोंदी नष्ट केल्या. • भिल्ल नेत्यांसह कोळ्यांनी त्या शहरातील सर्व सरकारी कार्यालयांना घेराव घातला. • पेठचे राजे भगवंतराव...

+1.0 / -0.25
इ.स. 1911 मध्ये भारतात हवाई परिवहनाची सुरुवात कोणी केली?
EN Who started Air Transport in India in 1911 A.D.?
  • (A) हेन्री पेक्वेट 
  • (B) एच. जोन्स
  • (C) लॉर्ड स्ट्युअर्ट
  • (D) लॉर्ड डर्बी
अचूक उत्तर: पर्याय (A) हेन्री पेक्वेट

हेन्री पेक्वेट हे योग्य उत्तर आहे. Key Points • भारतातील पहिले व्यावसायिक विमान उड्डाण 18 फेब्रुवारी 1911 रोजी झाले. • अलाहाबादमधील संयुक्त प्रांताच्या औद्योगिक आणि कृषीविषयक संमेलनापासून यमुना नदीच्या पलीकडे नैनीपर्यंत सुमारे 15 मिनिटांचे हे...

+1.0 / -0.25
पुढीलपैकी कोणत्या व्यक्ती राष्ट्रीय महासभेत सामील झाल्या नाहीत परंतु त्यांनी स्वातंत्र्य चळवळीला आर्थिक व इतर मदत केली होती?

(a) जमनालाल बजाज

(b) वाडीलाल लल्लुभाई मेहता

(c) घ.दा. बिर्ला

(d) लाला शंकरलाल

(e) वालचंद हिराचंद
EN Who from the following persons did not join the Indian National Congress, but gave financial and other help to the freedom movement?

(a) Jamnalal Bajaj

(b) Vadilal Lallubhai Mehta

(c) G.D. Birla

(d) Lala Shankarlal

(e) Walchand Hirachand
  • (A) फक्त (a), (b), (C)
  • (B) फक्त (b), (c), (d)
  • (C) फक्त (c) आणि (e)
  • (D) फक्त (b) आणि (d)
अचूक उत्तर: पर्याय (C) फक्त (c) आणि (e)

+1.0 / -0.25
'भारतीय असंतोषाचे जनक' असा लोकमान्य टिळकांचा उल्लेख खालीलपैकी कोणी केला आहे?
EN Who among the following called Lokmanya Tilak as a 'Father of Indian Unrest'?
  • (A) अॅलन अॅक्टोव्हीयन ह्यूम
  • (B) सर व्हॅलेंटाईन चिरोल
  • (C) अरविंद घोष
  • (D) गोपाळ गणेश आगरकर
अचूक उत्तर: पर्याय (B) सर व्हॅलेंटाईन चिरोल

सर व्हॅलेंटाईन चिरोल हे योग्य उत्तर आहे. Key Points • टिळकांची प्रदीर्घ राजकीय कारकीर्द ब्रिटिश वसाहतवादी राजवटीपासून भारतीय स्वायत्ततेसाठी आंदोलन करीत होती. • टिळक हे कट्टर राष्ट्रवादी परंतु सामाजिक परंपरावादी मानले जात होते. • मंडाले येथे प्रदीर्घ...

🎯 या घटकाशी संबंधित सराव टेस्ट सिरीज

सर्व टेस्ट सिरीज →
अधिकृत मोबाईल ॲप • OFFICIAL ANDROID APP

MPSC Abhyas ॲपसह सुरू करा सर्वोत्तम तयारी

Start Your Preparation with MPSC Abhyas Mobile App

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) राज्यसेवा, गट-ब व गट-क परीक्षांसाठी ५०,०००+ सराव प्रश्न, मागील वर्षांच्या मूळ प्रश्नपत्रिका (PYQs), सविस्तर स्पष्टीकरणे आणि राज्यस्तरीय रँकिंग — आता आपल्या मोबाईलमध्ये!

  • खऱ्या परीक्षेसारखा CBT अनुभव: ०.२५ नकारात्मक गुणांकन व अचूक टाइमर
  • विषय, विभाग व घटक टेस्ट्स: सखोल सराव आणि प्रत्येक घटकाचे विश्लेषण
  • सखोल विश्लेषण व अचूकता ट्रॅकर: प्रत्येक प्रश्नाचे सविस्तर उत्तर स्पष्टीकरण व ०.२५ निगेटिव्ह मार्किंग
★★★★★ ४.९ रेटिंग • गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध • १००% सुरक्षित व मोफत
MPSC Abhyas Dashboard
MPSC Abhyas Test Series
नवीन: विषय, विभाग व घटक टेस्ट्स