📜 मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका (PYP संच) • TOPIC PRACTICE HUB

MPSC संयुक्त पूर्व परीक्षा आयोगाच्या प्रश्नपत्रिका (PYP) (पृष्ठ 27)

MPSC Combined Prelims Official Papers (PYP) — Official Previous Year Question Papers (PYPs)

'MPSC संयुक्त पूर्व परीक्षा आयोगाच्या प्रश्नपत्रिका (PYP)' या घटकावरील आयोगाचे मागील वर्षांचे प्रश्न (PYQs) व अद्ययावत संभाव्य प्रश्न सविस्तर मराठी व इंग्रजी स्पष्टीकरणासह सोडवा.

अधिकृत सराव प्रश्न 1,000 MCQs
विषय विभाग आयोगाचे मूळ पेपर्स (PYP)
पृष्ठ क्रमांक 27 / 50
🎯 खात्यांतर्गत PSI 🎯 जिल्हा न्यायालय 🎯 MPSC संयुक्त गट-ब (PSI/STI/ASO) 🎯 MPSC संयुक्त गट-क (तलाठी समाविष्ट) 🎯 समाज कल्याण

🗂️ उपघटक निवडा (Subtopics in MPSC संयुक्त पूर्व परीक्षा आयोगाच्या प्रश्नपत्रिका (PYP))

14 उपघटक
MPSC संयुक्त गट ब पूर्व परीक्षा २०२४ मूळ पेपर (दि. ०२ फेब, २०२५)
MPSC Group B Combined Preliminary Exam 2024 Official Paper (Held On: 02 Feb, 2025)
50 प्रश्न
MPSC संयुक्त गट-क मुख्य परीक्षा २०२५ मूळ पेपर १ (मराठी व इंग्रजी)
MPSC Group C 2025 Mains Exam (Paper- I Marathi & English) Official Paper
75 प्रश्न
MPSC संयुक्त गट-ब व गट-क पूर्व परीक्षा २०२३ मूळ पेपर (दि. ३० एप्रिल, २०२३)
MPSC Group-B & Group-C Combined Preliminary Exam Official Paper (Held On 30 April, 2023)
65 प्रश्न
MPSC संयुक्त गट-क मुख्य परीक्षा २०२५ मूळ पेपर २ (सामान्य अध्ययन व बुद्धिमत्ता चाचणी)
MPSC Group C 2025 Mains Exam (Paper- II General Awareness & Mental Ability) Official Paper
अभ्यासक्रम
MPSC गट क पूर्व परीक्षा २०२२ मूळ पेपर (दि. ०५ नोव्हेंबर, २०२२)
MPSC Group C (2022) Prelims Official Paper (Held On: 5 Nov 2022)
95 प्रश्न
MPSC संयुक्त गट ब पूर्व परीक्षा २०२२ मूळ पेपर (दि. ०८ ऑक्टोबर, २०२२)
MPSC Group B (2022) Prelims Official Paper (Held On: 8 Oct 2022)
71 प्रश्न
MPSC गट क पूर्व परीक्षा २०२१ मूळ पेपर (दि. ०३ एप्रिल, २०२२)
MPSC Group C (2021) Prelims Official Paper (Held On: 3 April 2022)
98 प्रश्न
MPSC संयुक्त गट ब पूर्व परीक्षा २०२१ मूळ पेपर (दि. २६ फेब, २०२२)
MPSC Group B (2021) Prelims Official Paper (Held On: 26 Feb 2022)
60 प्रश्न
MPSC गट क पूर्व परीक्षा २०१९ मूळ पेपर (दि. १६ जून, २०१९)
MPSC Group C (2019) Prelims Official Paper (Held On: 16 June 2019)
100 प्रश्न
MPSC संयुक्त गट ब पूर्व परीक्षा २०२० मूळ पेपर (दि. ०४ सप्टें, २०२१)
MPSC Group B (2020) Prelims Official Paper (Held On: 4 Sep 2021)
96 प्रश्न
MPSC गट क पूर्व परीक्षा २०१८ मूळ पेपर (दि. १० जून, २०१८)
MPSC Group C (2018) Prelims Official Paper (Held On: 10 June 2018)
97 प्रश्न
MPSC संयुक्त गट ब पूर्व परीक्षा २०१९ मूळ पेपर (दि. २४ मार्च, २०१९)
MPSC Group B (2019) Prelims Official Paper (Held On: 24 Mar 2019)
71 प्रश्न
MPSC संयुक्त गट ब पूर्व परीक्षा २०१८ मूळ पेपर (दि. १३ मे, २०१८)
MPSC Group B (2018) Prelims Official Paper (Held On: 13 May 2018)
34 प्रश्न
MPSC संयुक्त गट ब पूर्व परीक्षा २०१७ मूळ पेपर (दि. १६ जुलै, २०१७)
MPSC Group B (2017) Prelims Official Paper (Held On: 16 July 2017)
88 प्रश्न

📝 घटकनिहाय सोडवलेले प्रश्न (Canonical Solved MCQs)

प्रश्न 521 ते 540 (एकूण 1,000)
+1.0 / -0.25
पुणे येथील मुलींची शाळा चालविण्यासाठी जोतीबा फुले यांना खालीलपैकी कोणत्या व्यक्तींनी सहकार्य केले होते?

अ. सखाराम यशवंत परांजपे, सदाशिव गोविंद हाटे

ब. सदाशिवराव बल्लाळ गोवंडे, मोरो विठ्ठल वाळवेकर

क. विष्णूपंत थत्ते, केशव शिवराम भवाळकर

ड. काशीराव देशमुख, हरिभाऊ चव्हाण
EN Who from the following persons helped Jyotiba Phule to run a Girls School in Pune?

a. Sakharam Yashwant Paranjpe, Sadashiv Govind Hate

b. Sadashivrao Ballal Govande, Moro Vitthal Walvekar

c. Vishnupant Thatte, Keshav Shivram Bhawalkar

d. Kashirao Deshmukh, Haribhau Chavan
  • (A) फक्त अ, ब आणि क
  • (B) फक्त अ, क आणि ड
  • (C) फक्त अ आणि ब
  • (D) फक्त क आणि ड
अचूक उत्तर: पर्याय (A) फक्त अ, ब आणि क

योग्य उत्तर फक्त अ, ब आणि क आहे. महत्त्वाचे मुद्दे (Key Points): • ज्योतिराव ‘ज्योतिबा’ गोविंदराव फुले हे एकोणिसाव्या शतकातील भारतातील एक प्रमुख समाजसुधारक आणि विचारवंत होते. • त्यांनी भारतातील प्रचलित जातीय निर्बंधांविरुद्ध चळवळीचे नेतृत्व केले...

+1.0 / -0.25
खालील जोड्या जुळवा:

अ.

परमहंस मत प्रसंशा

I.

गुजाबा जोशी पुणेकर

ब.

विचार लहरी

II.

कृष्णशास्त्री चिपळूणकर

क.

शाक्त पंथाचे अनुयायी

III.

मोरभट दांडेकर

ड.

दादोबा पांडूरंग

IV.

धर्म विवेचन
EN Match the following:

a.

Paramahansa Mata Prasamsha

I.

Gujaba Joshi Punekar

b.

Vichar Lahari

II.

Krushnashastri Chiplunkar

c.

Follower of Sakta sect

III.

Morbhat Dandekar

d.

Dadoba Pandurang

IV.

Dharma Vivechan
  • (A) अ - I, ब - III, क - IV, ड - II
  • (B) अ - I, ब - II, क - III, ड - IV
  • (C) अ - II, ब - I, क - IV, ड - III
  • (D) अ - IV, ब - III, क - II, ड - I
अचूक उत्तर: पर्याय (B) अ - I, ब - II, क - III, ड - IV

योग्य उत्तर अ - I, ब - II, क - III, ड - IV आहे. महत्त्वाचे मुद्दे (Key Points): • गुजाबा जोशी पुणेकर ते परमहंस मत प्रसंशाचे संस्थापक होते. • कृष्णशास्त्री चिपळूणकर ते महाराष्ट्रातील एक सामाजिक कार्यकर्ते आणि मराठी लेखक होते. • ते विशेषत: संस्कृत...

+1.0 / -0.25
ज्या दिवशी लोकमान्य टिळकांचे निधन झाले त्याच दिवशी मुंबईत गांधीजींच्या ________ आंदोलनाचे उद्घाटन झाले होते.
EN The day Lokmanya Tilak passed away, the same day Gandhiji's ________ movement was launched in Bombay.
  • (A) सविनय कायदेभंग
  • (B) असहकार
  • (C) दारू विरोधी
  • (D) भारत छोडो
अचूक उत्तर: पर्याय (B) असहकार

+1.0 / -0.25
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील 'सिंधू पाणी करार - 1960' नुसार खालीलपैकी कोणत्या नद्यांच्या पाण्यावर भारतास पूर्ण अधिकार आहे?
EN As per the 'Indus Water Treaty - 1960' between India and Pakistan, on which rivers water does India have an absolute claim?
  • (A) सिंधू, चिनाब व झेलम
  • (B) रावी, बियास व सतलज
  • (C) झेलम, सतलज व चिनाब
  • (D) चिनाब, बियास व झेलम
अचूक उत्तर: पर्याय (B) रावी, बियास व सतलज

योग्य उत्तर हे रावी, बियास व सतलज आहे. महत्त्वाचे मुद्दे (Key Points): • सिंधू पाणी करार 1960: सिंधू पाणी करार (IWT) हा भारत आणि पाकिस्तान यांच्यात 19 सप्टेंबर 1960 रोजी स्वाक्षरी केलेला एक जल-वितरण करार आहे. • या करारावर तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल...

+1.0 / -0.25
खालीलपैकी कोणते लोह खनिज सर्वोत्तम दर्जाचे आहे?
EN Which of the following is the best quality iron ore?
  • (A) हॅमेटाइट
  • (B) लिमोनाईट
  • (C) मॅग्नेटाइट
  • (D) वरीलपैकी नाही
अचूक उत्तर: पर्याय (C) मॅग्नेटाइट

योग्य उत्तर मॅग्नेटाइट आहे. • हा प्रश्न MPSC ने अंतिम उत्तरतालिका तसेच सुधारित अंतिम उत्तरतालिका मध्ये रद्द केला आहे. • संदर्भ: प्र.क्र. 17 (सेट A), MPSC एकत्रित गट ब पूर्वपरीक्षा 2020. महत्त्वाचे मुद्दे (Key Points): • मॅग्नेटाइट लोहाच्या सर्व...

+1.0 / -0.25
भारतातील खालील खिंडींचा पश्चिमेकडून पूर्वेकडे योग्य क्रम लावा:
EN Correctly arrange the following passes in India from west to east:
  • (A) मानाखिंड, सिप्किलाखिंड, नितीखिंड, झोजिलाखिंड
  • (B) झोजिलाखिंड, सिप्किलाखिंड, मानाखिंड, नितीखिंड
  • (C) सिप्किलाखिंड, नितीखिंड, मानाखिंड, झोजिलाखिंड
  • (D) नितीखिंड, मानाखिंड, झोजिलाखिंड, सिप्किलाखिंड
अचूक उत्तर: पर्याय (B) झोजिलाखिंड, सिप्किलाखिंड, मानाखिंड, नितीखिंड

योग्य उत्तर पर्याय 2 आहे. महत्त्वाचे मुद्दे (Key Points): • झोजिलाखिंड: श्रीनगर खोऱ्याला सुरु आणि द्रास खोरे तसेच सिंधू प्रदेशाशी जोडणारा ही एक अतिशय महत्त्वाची खिंड आहे. • झोजिला लडाखच्या कारगिल जिल्ह्यात स्थित एक उंच पर्वतीय खिंड आहे. • 2018...

+1.0 / -0.25
खारीमृदा आणि अल्कधर्मी मृदा दुसऱ्या नावानेसुद्धा ओळखतात. खालीलपैकी अचूक पर्याय कोणता?
EN Saline and Alkaline soils are also known by another name. Which is the correct option given below?
  • (A) वाळवंटीय मृदा
  • (B) चोपण मृदा
  • (C) पाणथळ आणि दलदलीची मृदा
  • (D) बदामी किंवा तांबूस करडी मृदा
अचूक उत्तर: पर्याय (B) चोपण मृदा

योग्य उत्तर चोपण मृदा हे आहे. महत्त्वाचे मुद्दे (Key Points): • खारीमृदा आणि अल्कधर्मी मृदा त्यांना उसारा मृदा असेही म्हणतात. खारीमृदेची विविध स्थानिक नावे रेह, कल्लार, चोपण, रकार, थूर, कार्ल, इत्यादी आहेत. त्यामुळे पर्याय 2 योग्य आहे. • कोरड्या...

+1.0 / -0.25
2001 च्या जनगणनेनुसार, भारतातील खालील राज्यात अनुसूचित जमातींची लोकसंख्या सर्वाधिक आहे.
EN As per 2001 Census, the following State has the highest population of Scheduled Tribes in India.
  • (A) ओडिशा
  • (B) महाराष्ट्र
  • (C) राजस्थान
  • (D) मध्य प्रदेश
अचूक उत्तर: पर्याय (D) मध्य प्रदेश

योग्य उत्तर मध्य प्रदेश आहे. महत्त्वाचे मुद्दे (Key Points): • अनुसूचित जमाती: भारतातील आदिवासी लोकसंख्या,ही संख्यात्मकदृष्ट्या अल्पसंख्याक असूनही, समूहांची प्रचंड विविधता दर्शवते. • अनुच्छेद 342 - त्या राज्याच्या किंवा केंद्रशासित प्रदेशाच्या...

+1.0 / -0.25
जनगणना 2001 आणि 2011 नुसार महाराष्ट्र राज्याच्या लिंग गुणोत्तरामध्ये किती फरक आहे?
EN What is the difference in the sex ratio of Maharashtra State as per Census 2001 and 2011?
  • (A) 09
  • (B) 90
  • (C) 19
  • (D) 29
अचूक उत्तर: पर्याय (A) 09

योग्य उत्तर 07 आहे. • हा प्रश्न MPSC ने अंतिम उत्तरतालिका मध्ये रद्द केला आहे. • कारण 2001 आणि 2011 च्या जनगणनेनुसार महाराष्ट्र राज्याच्या लिंग गुणोत्तरातील फरक 7 आहे, जो पर्यायांमध्ये नाही. • संदर्भ: प्र. क्रमांक 23 (सेट अ), MPSC एकत्रित गट ब...

+1.0 / -0.25
खालील विधानांचे निरीक्षण करा:

अ. मावळ भाग पर्जन्य छायेच्या प्रदेशात येत नाही.

ब. मावळ क्षेत्र त्याच्या हवामानामुळे ओळखला जाते.

क. कशेडी घाट पोलादपूर आणि महाबळेश्वर यांना जोडतो.
EN Observe the following statements:

a. Maval section does not come in the rain shadow area.

b. Maval area is known for its climate.

c. Kashedi Ghat connects Poladpur and Mahabaleshwar.
  • (A) फक्त विधान अ योग्य आहे
  • (B) फक्त विधान ब योग्य आहे
  • (C) विधान अ आणि ब योग्य आहेत
  • (D) विधान ब आणि क योग्य आहेत
अचूक उत्तर: पर्याय (B) फक्त विधान ब योग्य आहे

योग्य उत्तर फक्त विधान ब योग्य आहे हे आहे. महत्त्वाचे मुद्दे (Key Points): • मावळ हा शब्द मावळ या मराठी शब्दापासून बनला आहे, ज्याचा अर्थ सूर्यास्त होतो ती दिशा असा आहे. • हा डोंगराळ प्रदेश आहे आणि सह्याद्री पर्वतरांगा/पश्चिम घाटांचा भाग आहे. • मावळ...

+1.0 / -0.25
2011 च्या जनगणनेनुसार गडचिरोली जिल्हयाची 'लोकसंख्येची घनता' काय आहे?
EN As per the Census 2011, what is the ‘Population density' of Gadchiroli district?
  • (A) 163 चौ.कि.मी.
  • (B) 193 चौ.कि.मी.
  • (C) 74 चौ.कि.मी.
  • (D) 93 चौ.कि.मी.
अचूक उत्तर: पर्याय (C) 74 चौ.कि.मी.

+1.0 / -0.25
खालील विधानांचे निरीक्षण करा:

अ. वेरुळ लेणी औरंगाबाद जिल्ह्यात आहे.

ब. चांभार लेणी पुणे जिल्हयात आहे.

क. चिखलदरा थंड हवेचे ठिकाण रायगड जिल्हयात आहे.

ड. गौताळा राष्ट्रीय उद्यान जळगाव जिल्हयात आहे.

वरीलपैकी कोणता/ते विधान/ने योग्य आहे/त?
EN Observe the following statements:

a. Verul caves is in Aurangabad district.

b. Chambhar caves is in Pune district.

c. Chikhaldara hill station is in Raigad district.

d. Gautala National Park is in Jalgaon district.

Which of the above statements is/are correct?
  • (A) फक्त अ विधान योग्य आहे
  • (B) फक्त ब व क विधाने योग्य आहेत
  • (C) फक्त अ व ड विधाने योग्य आहेत
  • (D) वरील सर्व विधाने योग्य आहेत
अचूक उत्तर: पर्याय (A) फक्त अ विधान योग्य आहे

योग्य उत्तर पर्याय 1 आहे. • हा प्रश्न MPSC ने अंतिम उत्तरतालिके मध्ये रद्द केला आहे. • कारण गौताळा औटराम घाट हे राष्ट्रीय उद्यान नसून ते औरंगाबाद जिल्ह्यात वसलेले एक वन्यजीव अभयारण्य आहे. • संदर्भ: प्र.क्र. 27 (सेट A), MPSC एकत्रित गट ब पूर्वपरीक्षा...

+1.0 / -0.25
खालील जोड्या जुळवा:

स्तंभ I

(औष्णिक विजकेंद्र)

स्तंभ II

(जिल्हा/ठिकाण)

अ.

चोला

I.

मुंबई

ब.

तुर्भे

II.

अकोला

क.

फेकारी

III.

ठाणे

ड.

पारस

IV.

भुसावळ
EN Match the following:

Column I

(Thermal Power House)

Column II

(District)

a.

Chola

I.

Mumbai

b.

Turbhe

II.

Akola

c.

Fekari

III.

Thane

d.

Paras

IV.

Bhusawal
  • (A) अ - III, ब - IV, क - I, ड - II
  • (B) अ - III, ब - I, क - II, ड - IV
  • (C) अ - III, ब - I, क - IV, ड - II
  • (D) अ - II, ब - IV, क - I, ड - III
अचूक उत्तर: पर्याय (C) अ - III, ब - I, क - IV, ड - II

योग्य उत्तर अ - III, ब - I, क - IV, ड - II आहे. महत्त्वाचे मुद्दे (Key Points): • महाराष्ट्रातील औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्प: चंद्रपूर : कोळशाच्या खाणी येथे मोठ्या प्रमाणात आढळतात. • कोळशाचा वापर करून या जिल्ह्यातील बल्लारपूर आणि दुर्गापूर येथे...

+1.0 / -0.25
महाराष्ट्रातील घाटांचा कोणता क्रम उत्तरेकडून दक्षिणेकडे योग्य आहे?
EN Which of the following sequence of Ghats in Maharashtra from North to South is correct?
  • (A) थळ घाट, कुंभार्ली घाट, आंबा घाट, आंबोली घाट
  • (B) आंबोली घाट, अंबा घाट, कुंभार्ली घाट, थळ घाट
  • (C) थळ घाट, कुंभार्ली घाट, आंबोली घाट, आंबा घाट
  • (D) थळ घाट, आंबा घाट, आंबोली घाट, कुंभार्ली घाट
अचूक उत्तर: पर्याय (A) थळ घाट, कुंभार्ली घाट, आंबा घाट, आंबोली घाट

योग्य उत्तर थळघाट, कुंभार्लीघाट, आंबाघाट, आंबोलीघाट हे आहे. महत्त्वाचे मुद्दे (Key Points): • घाट म्हणजे पर्वतरांगांच्या मध्यभागी असलेली पर्वतीय खिंड किंवा दऱ्या. त्यात पर्वतरांगांचाही समावेश असू शकतो. • महाराष्ट्रातील सह्याद्रीच्या रांगांमध्ये अनेक...

+1.0 / -0.25
तापी - पूर्णाखोऱ्यातील नद्यांचा खालीलपैकी कोणता क्रम उत्तरेकडून दक्षिणेकडे योग्य आहे?
EN In Tapi - Purna river basin, which of the following sequence of rivers from North to South is correct?
  • (A) गिरणा, बोरी, पांझरा, बुराई, गोमती
  • (B) गोमती, बुराई, पांझरा, बोरी, गिरणा
  • (C) गोमती, बुराई, गिरणा, बोरी, पांझरा
  • (D) गोमती, पांझरा, गिरणा, बुराई, बोरी
अचूक उत्तर: पर्याय (B) गोमती, बुराई, पांझरा, बोरी, गिरणा

+1.0 / -0.25
खालील विधाने विचारात घ्या

(a) 2017 साली जगात कार्बन डायऑक्साइड चे सर्वाधिक उत्सर्जन करणार्यांमध्ये भारताचे चौथे स्थान आहे.

(b) 2017 मधील जगात सर्वाधिक उत्सर्जन करणार्यांमध्ये चीन, अमेरिका, युरोपियन युनियन आणि भारत या चौघांचा समावेश असून त्यांचा जागतिक उत्सर्जनामध्ये हिस्सा 58 टक्के आहे.

(c) जागतिक उत्सर्जनामध्ये भारताचा हिस्सा 15 टक्के आहे.

वरीलपैकी कोणते विधान/विधाने योग्य आहे/आहेत ?
EN Consider the following statements :

(a) India is the fourth highest emitter of carbon dioxide in the world in 2017,

(b) The top four emitters in 2017, which covered 58 percent of global emissions were China, USA, the European Union and India.

(c) India covered 15 percent of global emission.

Which of the above statements is/are correct ?
  • (A) फक्त (a)
  • (B) (a) आणि (b)
  • (C) फक्त (c)
  • (D) (a), (b), आणि (c)
अचूक उत्तर: पर्याय (B) (a) आणि (b)

(a) आणि (b) हे योग्य उत्तर आहे. महत्त्वाचे मुद्दे (Key Points): • कार्बन डाय ऑक्साइड:- हरितगृह वायू- हवामानातील बदल ही एक मोठी समस्या बनल्यामुळे एक प्रमुख चिंतेचा विषय बनला आहे. • या देशांसाठी कार्बन डाय ऑक्साईड उत्सर्जनाचा सर्वात मोठा दोषी म्हणजे...

+1.0 / -0.25
महिला व बालविकास मंत्राल्याने कोणते ऑनलाईन पोर्टल सुरू केले आहे ज्यामुळे केंद्रसरकारच्या महिला कर्मचान्यांना कामाच्या ठिकाणी लैंगिक शोषणाची तक्रार दाखल करता येईल?
EN Which online portal has been launched by Women and Child Development Ministry to enable women employees of the Central Government to file complaints related to sexual harassment at the workplace ?
  • (A) SHE-पाँवर
  • (B) SHE-प्रोटेक्ट
  • (C) SHe-बॉक्स
  • (D) Fem-बॉक्स
अचूक उत्तर: पर्याय (C) SHe-बॉक्स

योग्य उत्तर SHe-बॉक्स आहे. 📌 Key Points • महिला आणि बाल विकास मंत्रालयाने केंद्र सरकारच्या महिला कर्मचाऱ्यांना कामाच्या ठिकाणी लैंगिक छळाच्या तक्रारी दाखल करण्यास सक्षम करण्यासाठी एक ऑनलाइन मंच सुरू केला. • महिला आणि बाल विकास मंत्रालयाच्या...

+1.0 / -0.25
खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे?
EN Which one of the following statements is incorrect ?
  • (A) इस्रोच्या भारताच्या महत्त्वाकांक्षी गगनयान प्रकल्पाचा एक भाग म्हणून सन 2020 पर्यंत दोन भारतीयांना अंतराळात पाठवले जाईल.
  • (B) केंद्रीय मंत्रिमंडळाने नुकतेच या कार्यक्रमासाठी10,000 कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पाला मंजुरी दिली आहे.
  • (C) गगनयान प्रकल्पाची घोषणा सर्वप्रथम पंतप्रधानांनी भारताच्या 72 व्या स्वातंत्र्यदिनी केली होती.
  • (D) वरीलपैकी काहीही नाही
अचूक उत्तर: पर्याय (A) इस्रोच्या भारताच्या महत्त्वाकांक्षी गगनयान प्रकल्पाचा एक भाग म्हणून सन 2020 पर्यंत दोन भारतीयांना अंतराळात पाठवले जाईल.

इस्रोच्या भारताच्या महत्त्वाकांक्षी गगनयान प्रकल्पाचा एक भाग म्हणून सन 2020 पर्यंत दोन भारतीयांना अंतराळात पाठवले जाईल हे योग्य उत्तर आहे. 📌 Key Points • एक भारतीय अंतराळवीर, मग तो पुरुष असो वा स्त्री, सन 2022 पर्यंत 'गगनयान' जहाजावर अंतराळ...

+1.0 / -0.25
'सुकन्या समृद्धी योजने' बाबत पुढीलपैकी कोणते विधान/ने अयोग्य आहे?

(a) 2015 मध्ये ही योजना सुरू झाली.

(b) 'बेटी बचाओ बेटी पढ़ाओ' आंदोलनाचा ही योजना भाग आहे,

(c) मुलींच्या शिक्षणाचा खर्च पूर्तीसाठी टपालखात्यात विशेष खाते उघडणे या योजनेअंतर्गत आवश्यक आहे.

(d) या योजनेअंतर्गत मुलींच्या विवाहासाठीचा खर्च समाविष्ट नाही
EN Which of the following statement about ‘Sukanya Sammruddhi Yojana’ is/are incorrect?

(a) It started in year 2015.

(b) It is a part of 'Beti Bachao Beti Padhao’ Campaign.

(c) It requires to open special post account for meeting to expenses of education of girl child only.

(d) It does not cover expenses of marriage of girl child within its fold.
  • (A) (a), (b), (c), (d)
  • (B) (b), (c), (d)
  • (C) (c), (d)
  • (D) (d)
अचूक उत्तर: पर्याय (C) (c), (d)

योग्य उत्तर महत्त्वाचे मुद्दे (Key Points): • बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेचा एक भाग म्हणून सुकन्या समृद्धी योजना (SSY) सन 2015 मध्ये सुरू करण्यात आली. • ही एक छोटी ठेव योजना आहे जी केवळ मुलींसाठी, त्यांच्या शिक्षणाचा आणि लग्नाचा खर्च भागवण्यासाठी आहे...

+1.0 / -0.25
2018 च्या 'पद्मभूषण' पुरस्काराबाबत जोड्या लावा:

व्यक्ती
क्षेत्र

a. आर. नागास्वमी
i. साहित्य-शिक्षण

b. वेद प्रकाश नंदा
ii. कला - संगीत

c. अरविंद पारिख
iii. पुरातत्वशास्त्र

d. लक्ष्मण पै
iv. कला - रंगचित्रकला
EN Match the pairs about ‘Padma Bhushan’ Awards 2018 :

Person
Field

a. KR. Nagaswamy
i. Literature - Education

b. Ved Prakash Nanda
ii. Art - Music

c. Arvind Parikh
iii. Archaeology

d. Laxman Pai
iv. Art - Painting
  • (A) a - ii, b - iii, c - i, d - iv
  • (B) a - ii, b - iv, c - iii, d - i
  • (C) a - iii, b - i, c - ii, d - iv
  • (D) a - iii, b - iv, c - i, d - ii
अचूक उत्तर: पर्याय (C) a - iii, b - i, c - ii, d - iv

योग्य उत्तर a - iii, b - i, c - ii, d - iv आहे 📌 Key Points • रामचंद्रन नागास्वामी: ते तामिळनाडूतील पुरातत्वशास्त्रज्ञ आणि शिलालेखतज्ञ होते. • ते तामिळनाडू सरकारच्या पुरातत्व विभागाचे पहिले संचालक होते. • मंदिरातील शिलालेख आणि तमिळनाडूच्या कला...

🎯 या घटकाशी संबंधित सराव टेस्ट सिरीज

सर्व टेस्ट सिरीज →
अधिकृत मोबाईल ॲप • OFFICIAL ANDROID APP

MPSC Abhyas ॲपसह सुरू करा सर्वोत्तम तयारी

Start Your Preparation with MPSC Abhyas Mobile App

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) राज्यसेवा, गट-ब व गट-क परीक्षांसाठी ५०,०००+ सराव प्रश्न, मागील वर्षांच्या मूळ प्रश्नपत्रिका (PYQs), सविस्तर स्पष्टीकरणे आणि राज्यस्तरीय रँकिंग — आता आपल्या मोबाईलमध्ये!

  • खऱ्या परीक्षेसारखा CBT अनुभव: ०.२५ नकारात्मक गुणांकन व अचूक टाइमर
  • विषय, विभाग व घटक टेस्ट्स: सखोल सराव आणि प्रत्येक घटकाचे विश्लेषण
  • सखोल विश्लेषण व अचूकता ट्रॅकर: प्रत्येक प्रश्नाचे सविस्तर उत्तर स्पष्टीकरण व ०.२५ निगेटिव्ह मार्किंग
★★★★★ ४.९ रेटिंग • गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध • १००% सुरक्षित व मोफत
MPSC Abhyas Dashboard
MPSC Abhyas Test Series
नवीन: विषय, विभाग व घटक टेस्ट्स