📜 मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका (PYP संच) • TOPIC PRACTICE HUB

MPSC संयुक्त पूर्व परीक्षा आयोगाच्या प्रश्नपत्रिका (PYP) (पृष्ठ 28)

MPSC Combined Prelims Official Papers (PYP) — Official Previous Year Question Papers (PYPs)

'MPSC संयुक्त पूर्व परीक्षा आयोगाच्या प्रश्नपत्रिका (PYP)' या घटकावरील आयोगाचे मागील वर्षांचे प्रश्न (PYQs) व अद्ययावत संभाव्य प्रश्न सविस्तर मराठी व इंग्रजी स्पष्टीकरणासह सोडवा.

अधिकृत सराव प्रश्न 1,000 MCQs
विषय विभाग आयोगाचे मूळ पेपर्स (PYP)
पृष्ठ क्रमांक 28 / 50
🎯 खात्यांतर्गत PSI 🎯 जिल्हा न्यायालय 🎯 MPSC संयुक्त गट-ब (PSI/STI/ASO) 🎯 MPSC संयुक्त गट-क (तलाठी समाविष्ट) 🎯 समाज कल्याण

🗂️ उपघटक निवडा (Subtopics in MPSC संयुक्त पूर्व परीक्षा आयोगाच्या प्रश्नपत्रिका (PYP))

14 उपघटक
MPSC संयुक्त गट ब पूर्व परीक्षा २०२४ मूळ पेपर (दि. ०२ फेब, २०२५)
MPSC Group B Combined Preliminary Exam 2024 Official Paper (Held On: 02 Feb, 2025)
50 प्रश्न
MPSC संयुक्त गट-क मुख्य परीक्षा २०२५ मूळ पेपर १ (मराठी व इंग्रजी)
MPSC Group C 2025 Mains Exam (Paper- I Marathi & English) Official Paper
75 प्रश्न
MPSC संयुक्त गट-ब व गट-क पूर्व परीक्षा २०२३ मूळ पेपर (दि. ३० एप्रिल, २०२३)
MPSC Group-B & Group-C Combined Preliminary Exam Official Paper (Held On 30 April, 2023)
65 प्रश्न
MPSC संयुक्त गट-क मुख्य परीक्षा २०२५ मूळ पेपर २ (सामान्य अध्ययन व बुद्धिमत्ता चाचणी)
MPSC Group C 2025 Mains Exam (Paper- II General Awareness & Mental Ability) Official Paper
अभ्यासक्रम
MPSC गट क पूर्व परीक्षा २०२२ मूळ पेपर (दि. ०५ नोव्हेंबर, २०२२)
MPSC Group C (2022) Prelims Official Paper (Held On: 5 Nov 2022)
95 प्रश्न
MPSC संयुक्त गट ब पूर्व परीक्षा २०२२ मूळ पेपर (दि. ०८ ऑक्टोबर, २०२२)
MPSC Group B (2022) Prelims Official Paper (Held On: 8 Oct 2022)
71 प्रश्न
MPSC गट क पूर्व परीक्षा २०२१ मूळ पेपर (दि. ०३ एप्रिल, २०२२)
MPSC Group C (2021) Prelims Official Paper (Held On: 3 April 2022)
98 प्रश्न
MPSC संयुक्त गट ब पूर्व परीक्षा २०२१ मूळ पेपर (दि. २६ फेब, २०२२)
MPSC Group B (2021) Prelims Official Paper (Held On: 26 Feb 2022)
60 प्रश्न
MPSC गट क पूर्व परीक्षा २०१९ मूळ पेपर (दि. १६ जून, २०१९)
MPSC Group C (2019) Prelims Official Paper (Held On: 16 June 2019)
100 प्रश्न
MPSC संयुक्त गट ब पूर्व परीक्षा २०२० मूळ पेपर (दि. ०४ सप्टें, २०२१)
MPSC Group B (2020) Prelims Official Paper (Held On: 4 Sep 2021)
96 प्रश्न
MPSC गट क पूर्व परीक्षा २०१८ मूळ पेपर (दि. १० जून, २०१८)
MPSC Group C (2018) Prelims Official Paper (Held On: 10 June 2018)
97 प्रश्न
MPSC संयुक्त गट ब पूर्व परीक्षा २०१९ मूळ पेपर (दि. २४ मार्च, २०१९)
MPSC Group B (2019) Prelims Official Paper (Held On: 24 Mar 2019)
71 प्रश्न
MPSC संयुक्त गट ब पूर्व परीक्षा २०१८ मूळ पेपर (दि. १३ मे, २०१८)
MPSC Group B (2018) Prelims Official Paper (Held On: 13 May 2018)
34 प्रश्न
MPSC संयुक्त गट ब पूर्व परीक्षा २०१७ मूळ पेपर (दि. १६ जुलै, २०१७)
MPSC Group B (2017) Prelims Official Paper (Held On: 16 July 2017)
88 प्रश्न

📝 घटकनिहाय सोडवलेले प्रश्न (Canonical Solved MCQs)

प्रश्न 541 ते 560 (एकूण 1,000)
+1.0 / -0.25
खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे?
EN Which one of the following statements is not correct ?
  • (A) श्री. दलवीर भंडारी यांची आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून पुन्हा नोव्हेंबर, 2017 मध्ये निवड झाली.
  • (B) श्री. भंडारी यांना संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेत 193 पैकी 183 मते मिळाली.
  • (C) 1945 साली आंतरराष्ट्रीय न्यायालयाची स्थापना झाल्यापासून या न्यायालयात ब्रिटिश न्यायाधीश असणार नाही अशी ही पहिलीच वेळ आहे.
  • (D) यापैकी एकही नाही
अचूक उत्तर: पर्याय (D) यापैकी एकही नाही

यापैकी एकही नाही हे बरोबर उत्तर आहे. महत्त्वाचे मुद्दे (Key Points): • आंतरराष्ट्रीय न्यायालय. (ICJ) आयसीजेची स्थापना सन 1945 मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या सनदीद्वारे झाली आणि एप्रिल 1946 मध्ये काम करण्यास सुरुवात केली. • हेग (नेदरलँड्स) येथील पीस...

+1.0 / -0.25
खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही?

(a) साहित्य अकादमीची स्थापना मार्च 1954 मध्ये झाली आहे.

(b) संस्था नोंदणी अधिनियम 1860 च्या अंतर्गत तिची एक संस्था म्हणून 1956 मध्ये नोंदणीकृत आहे.

(c) त्याचे मुख्यालय मुंबई येथे आहे.

(d) अकॅडमीने 24 भाषांना मान्यता दिलेली आहे.
EN Which one of the following statement/s is/are not correct?

(a) The Sahitya Akademi was founded in March 1954.

(b) It was registered as a society in 1956, under the Societies Registration Act 1860.

(c) Its head office is in Mumbai.

(d) The Akademi has recognised 24 Languages.
  • (A) फ़क्त (a)
  • (B) फ़क्त (c)
  • (C) (c) आणि (d)
  • (D) फ़क्त (b)
अचूक उत्तर: पर्याय (B) फ़क्त (c)

फक्त (c) हे बरोबर उत्तर आहे. • साहित्य अकादमीचे मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे. 📌 Key Points • साहित्य अकादमी: साहित्य अकादमी ही भारताची राष्ट्रीय पत्र अकादमी आहे. • ही भारतातील भाषांमधील साहित्याच्या संवर्धनासाठी वाहिलेली संस्था आहे. • याची स्थापना...

+1.0 / -0.25
भारतीय शासनाने सुरु केलेले 'ई-चरक' नावाचे पोर्टल कशासंदर्भात आहे?
EN what is ‘e-charak’ portal started by Government of India ?
  • (A) ऑनलाइन आयुर्वेद औषधालय
  • (B) ऑनलाइन आयुर्वेदाविषयीचे मासिक
  • (C) ऑनलाइन आयुर्वेदाच्या औषधासंबंधीचे मार्गदर्शन
  • (D) ई-चॅनेल वनौषधी, सुगंधी, कच्चामाल आणि आयुर्वेदाचे ज्ञान यासाठी
अचूक उत्तर: पर्याय (D) ई-चॅनेल वनौषधी, सुगंधी, कच्चामाल आणि आयुर्वेदाचे ज्ञान यासाठी

ई-चॅनेल वनौषधी, सुगंधी, कच्चामाल आणि आयुर्वेदाचे ज्ञान यासाठी हे योग्य उत्तर आहे. 📌 Key Points • नॅशनल मेडिसिनल प्लांट्स बोर्ड (NMPB), आयुष मंत्रालय आणि सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ अॅडव्हान्स्ड कॉम्प्युटिंग (C-DAC) यांनी संयुक्तपणे ई-चरक मोबाईल...

+1.0 / -0.25
_______ या वकील, पाकिस्तानी मानवाधिकार कार्यकर्त्या यांचे फेब्रुवारी 2018 मध्ये निधन झाले.
EN ______ a Lawyer, and a Pakistani Human Rights Activist passed away in February 2018.
  • (A) हिना खान
  • (B) अस्मा जहांगीर
  • (C) खालिदा भुट्टो
  • (D) नूरजहाँ शेख
अचूक उत्तर: पर्याय (B) अस्मा जहांगीर

अस्मा जहांगीर हे बरोबर उत्तर आहे. 📌 Key Points • अस्मा जहांगीर: प्रख्यात पाकिस्तानी मानवाधिकार कार्यकर्त्या आणि वकील अस्मा जहांगीर यांचे वयाच्या 66 व्या वर्षी निधन झाले. • लोकशाही समर्थक कार्यकर्त्या असलेल्या त्यांनी त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत...

+1.0 / -0.25
खालीलपैकी कोणता/कोणते 'हवामान बदलाशी' संबंधित आहे/आहेत?

(a) पृथ्वी शिखर परिषद

(b) क्योटो प्रोटोकॉल

(c) यूएनएफसीसीसी

(d) रामसर परिषद
EN Which of the following is/are associated with ‘climate change?

(a) Earth Summit

(b) Kyoto Protocol

(c) UNFCCC

(d) Ramsar Convention
  • (A) (a), (b) आणि (c)
  • (B) (b), (c) आणि (d)
  • (C) (c) आणि (d)
  • (D) वरील सर्व
अचूक उत्तर: पर्याय (D) वरील सर्व

वरील सर्व हे योग्य उत्तर आहे. 📌 Key Points • पृथ्वी शिखर परिषद: रिओ शिखर परिषद 1992 ला पृथ्वी शिखर परिषद असेही म्हणतात. • यात 170 राज्ये, हजारो स्वयंसेवी संस्था आणि अनेक बहुराष्ट्रीय कंपन्या सहभागी झाल्या होत्या. • 'शाश्वत विकास' म्हणून ओळखल्या...

+1.0 / -0.25
खालीलपैकी कोणते राज्य स्त्रियांना मोफत इनजेक्टेबल गर्भनिरोधक प्रदान करणारे देशातील पाहिले राज्य बनले आहे?
EN Which among the following has become the first state in the country to provide women with an injectable contraceptive for free?
  • (A) गुजरात
  • (B) राजस्थान
  • (C) तामिळनाडू
  • (D) महाराष्ट्र
अचूक उत्तर: पर्याय (D) महाराष्ट्र

योग्य उत्तर महाराष्ट्र आहे. महत्त्वाचे मुद्दे (Key Points): • गर्भनिरोधक इंजेक्शन (डेपो-प्रोवेरा, सायना प्रेस किंवा नोरिस्टेरॅट) गर्भधारणा टाळण्यासाठी प्रोजेस्टोजेन हार्मोन रक्तप्रवाहात सोडते. ज्या महिलांना दररोज एकाच वेळी गोळी घेणे लक्षात ठेवणे...

+1.0 / -0.25
महाराष्ट्रातील थेट निवडलेल्या सरपंचाबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे?
EN Which one of the following statements is incorrect about the directly elected Sarpanch in Maharashtra?
  • (A) सरपंचाविरुद्ध अविश्वासाचा ठराव दोन-तृतीयांश सदस्यांच्या पाठिंब्याशिवाय मांडता येणार नाही.
  • (B) अविश्वासाचा ठराव मंजूर होण्यासाठी तीन-चतुर्थांश बहुमताची आवश्यकता असते.
  • (C) जर अविश्वासाचा ठराव फेटाळला गेल्यास पुन्हा दोन वर्ष तो मांडता येणार नाही.
  • (D) सरपंचाच्या कारकिर्दिच्या अखेरच्या वर्षात अविश्वासाचा ठराव मांडता येणार नाही.
अचूक उत्तर: पर्याय (D) सरपंचाच्या कारकिर्दिच्या अखेरच्या वर्षात अविश्वासाचा ठराव मांडता येणार नाही.

योग्य उत्तर पर्याय 4 आहे. महत्त्वाचे मुद्दे (Key Points): महाराष्ट्रात थेट निवडून आलेले सरपंच - • भारतीय जनता पक्ष (भाजप) सरकारने महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 मध्ये सुधारणा करून थेट सरपंच निवडीचा मार्ग मोकळा केला. • निवडून आलेले सदस्य सरपंच...

+1.0 / -0.25
पुदीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे?

(a) नीति आयोगात नीति (NITI) म्हणजे नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया.

(b) 1 जानेवारी 2015 रोजी त्याची स्थापना झाली.

(c) पंतप्रधान हे नीति आयोगाचे अध्यक्ष असतात.
EN Which of the following statement is wrong?

(a) NITI Ayog stands for National Institute for Transforming India.

(b) It was founded on 1 January 2015.

(c) Prime Minister is Chairman of the NITI Ayog.
  • (A) (a)
  • (B) (b)
  • (C) (c)
  • (D) कोणतेही नाही
अचूक उत्तर: पर्याय (A) (a)

योग्य उत्तर (a) आहे. 📌 Key Points • नीति आयोगाने 1 जानेवारी 2015 रोजी नियोजन मंडळाची जागा घेतली, ज्यात 'सहकारी संघराज्यवाद' च्या भावनेला प्रतिध्वनी देत कमाल शासन, किमान सरकार या संकल्पनेची कल्पना करण्यासाठी 'बॉटम-अप' दृष्टिकोनावर भर दिला. • नीति...

+1.0 / -0.25
खालीलपैकी कोणती जोड़ी बिनचूक आहे?
EN Which among the following is correctly matched ?
  • (A) संसदेची निर्मिती - कलम 81
  • (B) राष्ट्रपती पदाच्या निवडणूकीची पद्धत - कलम 54
  • (C) भारताचा उपराष्ट्रपती - कलम 64
  • (D) भारताचा महान्यायवादी - कलम 76
अचूक उत्तर: पर्याय (D) भारताचा महान्यायवादी - कलम 76

योग्य उत्तर भारताचे महान्यायवादी - अनुच्छेद 76 आहे. 📌 Key Points • अनुच्छेद 81: घटनेच्या अनुच्छेद 81 मध्ये लोकसभेची किंवा लोकसभेची रचना परिभाषित केली आहे. • अनुच्छेद 54: अनुच्छेद 54 अंतर्गत, राष्ट्रपतींची निवड निर्वाचक गणद्वारे केली जाते, ज्यामध्ये...

+1.0 / -0.25
खालील विधाने लक्षात घ्या:

(a) भारतीय राज्यघटनेत प्रत्येक राज्यासाठी उच्च न्यायालयाची तरतूद केलेली आहे.

(b) उच्च न्यायालय असलेले दिल्ली हा केंद्रशासित प्रदेश आहे.

(c) भारतात उच्च न्यायालयाची स्थापना सर्वप्रथम 1862 मध्ये झाली.

(d) स्वातंत्र्यपूर्व काळात स्थापना झालेले अलाहाबाद उच्च न्यायालय हे देशातील चौथे उच्च न्यायालय आहे.

वरीलपैकी कोणते विधान/ विधाने बिनचूक आहेत ?
EN Consider the following statements :

(a) The Constitution of India provides for a High Court for each state.

(b) Delhi is the only Union Territory that has a High Court of its own.

(c) The institution of the High Court originated in India in 1862.

(d) Allahabad is the fourth High Court established in the Pre-Independence period.

Which of the above statements is/are correct?
  • (A) फक्त (a)
  • (B) (b) आणि (c)
  • (C) (a) आणि (d)
  • (D) वरील सर्व
अचूक उत्तर: पर्याय (D) वरील सर्व

वरील सर्व हे योग्य उत्तर आहे. 📌 Key Points • उच्च न्यायालय : न्यायिक प्रणालीच्या भारतीय योजनेत, उच्च न्यायालय हे सर्वोच्च न्यायालयाच्या कनिष्ठ स्तरावर काम करते. • राज्यातील न्यायपालिकेमध्ये उच्च न्यायालय आणि अधीनस्थ न्यायालयांचा पदानुक्रम असतो...

+1.0 / -0.25
खालीलपैकी कोणत्या तरतूदी राज्यघटनेच्या अनुच्छेद - 164 मध्ये आहेत?

(a) मुख्यमंत्री राज्यपालाकडून नियुक्त केला जाईल आणि इतर मंत्री राज्यपालाकडून मुख्यमंत्र्याच्या सल्ल्यानुसार नियुक्त केले जातील.

(b) राज्याच्या प्रशासनसंबंधी मंत्रिपरिषदेचे सर्व निर्णय राज्यपालास कळविणे.

(c) मंत्रिपरिषद राज्याच्या विधानसभेत सामुदायिकरित्या जबाबदार असेल.

(d) मंत्रिपरिषदेतील मुख्यमंत्र्यासहित एकूण मंत्र्यांची संख्या राज्याच्या विधान सभेतील एकूण सभासद संखेच्या पंधरा टक्क्यांपेक्षा अधिक असणार नाही.
EN Which of the following are the provisions of Article-164 of the Constitution ?

(a) The Chief Minister shall be appointed by the Governor and the other Ministers shall be appointed by the Governor on the advise of the Chief Minister.

(b) It shall be the duty of the Chief Minister to communicate to the Governor all decisions of the Council of ministers relating to administration of the state.

(c) The Council of Ministers shall be collectively responsible to the Legislative Assembly of the state.

(d) The total number of Ministers including Chief Minister shall not exceed fifteen per cent of the total number of members of the Legislative Assembly of the state.
  • (A) (a), (b), (c)
  • (B) (b), (c), (d)
  • (C) (a), (c), (d)
  • (D) (a), (b), (d)
अचूक उत्तर: पर्याय (C) (a), (c), (d)

योग्य उत्तर (a), (c), (d) आहे. महत्त्वाचे मुद्दे (Key Points): • भारतीय राज्यघटनेचे अनुच्छेद 164;- मुख्यमंत्र्यांची नियुक्ती राज्यपाल करतील आणि इतर मंत्र्यांची नियुक्ती राज्यपाल मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्यानुसार करतील आणि राज्यपालांच्या मर्जीनुसार...

+1.0 / -0.25
पुढीलपैकी योग्य जोड़ी पर्याय निवडा:

विषय
संविधानातील सूची

(a) दिव्यांग आणि बेरोजगार यांना सहाय्य
राज्य सूची

(b) टपाल खाते (पोस्ट ऑफिस) बचत खाते
संघ सूची

(c) बैंकिंग
संघ सूची

(d) सर्व प्रकारच्या सर्व ठिकाणची तीर्थ यात्रा
राज्य सूची
EN Find out the correctly matched pairs.

Subject
List in the Constitution

(a) Relief of the disabled and unemployable
State list

(b) Post office saving banks
Union list

(c) Banking
Union list

(d) Pilgrimages of all type, of all places
State list
  • (A) (a), (b), (c), (d)
  • (B) (a), (b), (c)
  • (C) (b), (c), (d)
  • (D) (a), (b), (d)
अचूक उत्तर: पर्याय (B) (a), (b), (c)

योग्य उत्तर (a), (b), (c) आहे.📌 Key Points • राज्यघटनेतील विषय आणि सूची यांची योग्य जुळणी आहे, • विषय संविधानातील सूची (a) दिव्यांग आणि बेरोजगार यांना सहाय्य राज्य सूची (b) टपाल खाते (पोस्ट ऑफिस) बचत खाते संघ सूची (c) बैंकिंग संघ सूची (d) सर्व...

+1.0 / -0.25
छत्रपती शाहू महाराज यांनी खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्रांना आर्थिक मदत केली होती?

(a) विजयी मराठा

(b) तरुण मराठा

(c) कैवारी

(d) तेज
EN To which of the following newspapers Chhatrapati ‘Shahu Maharaj’ had supported economically ?

(a) Vijayi Maratha

(b) Tarun Maratha

(c) Kaivari

(d) Tej
  • (A) (a) फ़क्त
  • (B) (a) आणि (b) फक्त
  • (C) (a), (b) आणि (c) फक्त
  • (D) (a), (b), (c), (d)
अचूक उत्तर: पर्याय (D) (a), (b), (c), (d)

योग्य उत्तर (a), (b), (c), (d) आहे. महत्त्वाचे मुद्दे (Key Points): • छत्रपती शाहू महाराजांनी आर्थिक पाठबळ दिलेली वृत्तपत्रे पुढीलप्रमाणे आहेत. अनु क्रमांक वृत्तपत्र ठिकाण संपादक 1 विजयी मराठा पुणे श्रीपतराव शिंदे 2 जागृती बडोदा भगवंतराव पालेकर 3...

+1.0 / -0.25
महाराष्ट्रातील खालील पर्वत रांगांचा क्रम उत्तरेकडून दक्षिणेकड़े बरोबर आहे?
EN Which of the following sequence of mountains in Maharashtra from North to South is correct ?
  • (A) शंभूमहादेव, हरिश्चंद्रगड, सातमाळ, अजंठा
  • (B) अजंठा, सातमाळ, हरिश्चंद्रगड, शंभूमहादेव
  • (C) सातमाळ, शंभूमहादेव, हरिश्चंद्रगड, अजंठा
  • (D) अजंठा, सातमाळ, शंभूमहादेव, हरिश्चंद्रगड
अचूक उत्तर: पर्याय (B) अजंठा, सातमाळ, हरिश्चंद्रगड, शंभूमहादेव

अजंठा, सातमाळ, हरिश्चंद्रगड, शंभूमहादेव हे योग्य उत्तर आहे. महत्त्वाचे मुद्दे (Key Points): अजंठा डोंगररांग: • अजंठा डोंगररांग ही सह्याद्रीच्या पूर्वेकडील डोंगररांग आहे. • याचा विस्तार नाशिकच्या तौला शिखरापासून यवतमाळ जिल्ह्यापर्यंत आहे. • याला...

+1.0 / -0.25
जोड्या लावा:

स्तंभ - I

(धातू)

स्तंभ - II

(खाणी असलेले जिल्हे)

a. मँगनीज
i. कोल्हापूर

b. बॉक्साइट
ii. गडचिरोली

c. चुनखडी
iii. नागपूर

d. क्रोमाईट
iv. भंडारा
EN Match the following

Column- I

(Minerals)

Column- II

( Mines in District)

a. Manganese
i. Kolhapur

b. Bauxite
ii. Gadchiroli

c. Limestone
iii. Nagpur

d. Chromite
iv. Bhandara
  • (A) a - iii, b - i, c - iv, d - ii
  • (B) a - iii, b - i, c - ii, d - iv
  • (C) a - i, b - iii, c - ii, d - iv
  • (D) a - iv, b - ii, c - i, d - iii
अचूक उत्तर: पर्याय (B) a - iii, b - i, c - ii, d - iv

हा प्रश्न MPSC ने अंतिम उत्तरतालिकेमध्ये रद्द केला आहे. • संदर्भ: प्र.क्र. 48, सेट A, MPSC संयुक्त गट ब पूर्व परीक्षा 2019. • आम्ही सदर प्रश्न सुधारित केला आहे. 📌 Key Points • महाराष्ट्रात आढळणारी खनिजे: खनिजे खाणी असलेले जिल्हे मॅंगनीज नागपूर...

+1.0 / -0.25
महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणता प्रादेशिक विभाग पर्जन्य छायेच्या प्रदेशात येतो?
EN Which of the following regional division of Maharashtra falls under rain shadow region ?
  • (A) मराठवाडा
  • (B) विदर्भ
  • (C) पश्चिम महाराष्ट्र
  • (D) कोकण
अचूक उत्तर: पर्याय (A) मराठवाडा

योग्य उत्तर मराठवाडा हे आहे. 📌 Key Points • महाराष्ट्र राज्यात चार प्रदेशांचा समावेश होतो: किनार्यापासून कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ. • राज्याचा 30% पेक्षा जास्त भाग पर्जन्यछायेखाली येतो. • मराठवाडा विभाग पर्जन्यछायेच्या क्षेत्रात...

+1.0 / -0.25
जोड्या लावा:

स्तंभ - I

(जलविद्युत केंद्र)

स्तंभ - II

(जिल्हा)

a. भिरा
i. अहमदनगर

b. विर
ii. रायगड

c. भंडारदरा
iii. सोलापूर

d. उजनी
iv. पुणे
EN Match the following :

Column - I

(Hydroelectric Stations)

Column - II

(District)

a. Bhira
i. Ahmadnagar

b. Vir
ii. Raigad

c. Bhandardara
iii. Solapur

d. Ujani
iv. Pune
  • (A) a - ii, b - iv, c - iii, d - i
  • (B) a - ii, b - iv, c - i, d - iii
  • (C) a - ii, b - i, c - iv, d - iii
  • (D) a - iii, b - iv, c - i, d - ii
अचूक उत्तर: पर्याय (B) a - ii, b - iv, c - i, d - iii

a - ii, b - iv, c - i, d - iii हे योग्य उत्तर आहे.📌 Key Points महाराष्ट्र राज्यातील जलविद्युत केंद्रे: जलविद्युत केंद्र नदी जिल्हा ऊर्जा क्षमता मालकी भिरा कुंडलिका रायगड 150 मेगावॅट टाटा पॉवर विर निरा पुणे 9 मेगावॅट सिंचन विभाग भंडारदरा प्रवरा...

+1.0 / -0.25
2011 च्या जनगणननेनुसार महाराष्ट्राची एकूण लोकसंख्या किती होती?
EN According to 2011 census what was the total Population of Maharashtra ?
  • (A) 11,23,74,333
  • (B) 11,13,47,444
  • (C) 11,13,47,555
  • (D) 11,13,74,222
अचूक उत्तर: पर्याय (A) 11,23,74,333

11,23,74,333 हे योग्य उत्तर आहे.📌 Key Points • महाराष्ट्र हे भारतातील अंदाजे 11.24 कोटी लोकसंख्या असलेले राज्य आहे. • महाराष्ट्र राज्याची लोकसंख्या 112,374,333 इतकी आहे. • भारत सरकारने महाराष्ट्र राज्यासाठी प्रकाशित केलेल्या जनगणना 2011 च्या...

+1.0 / -0.25
वरील नकाशात महाराष्ट्रातील एक प्रशासकीय विभाग दाखविला आहे. खालीलपैकी कोणता प्रशासकीय विभाग आणि वर्तुळाने (O) दाखविले जिल्हा मुख्यालय योग्य आहे?
EN The above map shows one of the administrative divisions in Maharashtra. Identify which of the following adminisirative division and one district headquarter marked by circle (O) is
  • (A) पुणे विभाग - सातारा
  • (B) नाशिक विभाग - धुळे
  • (C) औरंगाबाद विभाग - औरंगाबाद
  • (D) नागपूर विभाग - गडचिरोली
अचूक उत्तर: पर्याय (C) औरंगाबाद विभाग - औरंगाबाद

योग्य उत्तर औरंगाबाद विभाग - औरंगाबाद आहे.📌 Key Points औरंगाबाद: • भारतातील महाराष्ट्र राज्यातील औरंगाबाद प्रशासकीय विभाग हा राज्यातील सहा प्रशासकीय विभागांपैकी एक आहे. जो महाराष्ट्रातील मराठवाडा या विभागाचे प्रतिनिधित्व करते. • औरंगाबाद प्रशासकीय...

+1.0 / -0.25
जोड्या लावा:

स्तंभ - I

(पुळण)

स्तंभ - II

(जिल्हे)

a. उभादांडा
i. ठाणे

b. नंदगाव
ii. रायगड

c. मारवे
iii. मुंबई

d. सातपाटी
iv. सिंधुदुर्ग
EN Match the following:

Column - I

(Beaches)

Column - II

(District)

a. Ubha Danda
i. Thane

b. Nandgav
ii. Raigad

c. Marve
iii. Mumbai

d. Satpati
iv. Sindhudurg
  • (A) a - iv, b - ii, c - iii, d - i
  • (B) a - i, b - iii, c - iv, d - ii
  • (C) a - iv, b - ii, c - i, d - iii
  • (D) a - iv, b - i, c - iii, d - ii
अचूक उत्तर: पर्याय (A) a - iv, b - ii, c - iii, d - i

हा प्रश्न महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने अंतिम उत्तर की मध्ये रद्द केला आहे. • संदर्भ: प्र.क्र. 53, संच A महाराष्ट्र लोकसेवा आयोग एकत्रित गट B पूर्वपरिक्षा 2019. • आपण चूक सुधारली आहे. • कारण: सातपाटी पुळण पालघर जिल्ह्यात आहे. 📌 Key Points...

🎯 या घटकाशी संबंधित सराव टेस्ट सिरीज

सर्व टेस्ट सिरीज →
अधिकृत मोबाईल ॲप • OFFICIAL ANDROID APP

MPSC Abhyas ॲपसह सुरू करा सर्वोत्तम तयारी

Start Your Preparation with MPSC Abhyas Mobile App

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) राज्यसेवा, गट-ब व गट-क परीक्षांसाठी ५०,०००+ सराव प्रश्न, मागील वर्षांच्या मूळ प्रश्नपत्रिका (PYQs), सविस्तर स्पष्टीकरणे आणि राज्यस्तरीय रँकिंग — आता आपल्या मोबाईलमध्ये!

  • खऱ्या परीक्षेसारखा CBT अनुभव: ०.२५ नकारात्मक गुणांकन व अचूक टाइमर
  • विषय, विभाग व घटक टेस्ट्स: सखोल सराव आणि प्रत्येक घटकाचे विश्लेषण
  • सखोल विश्लेषण व अचूकता ट्रॅकर: प्रत्येक प्रश्नाचे सविस्तर उत्तर स्पष्टीकरण व ०.२५ निगेटिव्ह मार्किंग
★★★★★ ४.९ रेटिंग • गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध • १००% सुरक्षित व मोफत
MPSC Abhyas Dashboard
MPSC Abhyas Test Series
नवीन: विषय, विभाग व घटक टेस्ट्स