📜 मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका (PYP संच) • TOPIC PRACTICE HUB

MPSC संयुक्त पूर्व परीक्षा आयोगाच्या प्रश्नपत्रिका (PYP) (पृष्ठ 37)

MPSC Combined Prelims Official Papers (PYP) — Official Previous Year Question Papers (PYPs)

'MPSC संयुक्त पूर्व परीक्षा आयोगाच्या प्रश्नपत्रिका (PYP)' या घटकावरील आयोगाचे मागील वर्षांचे प्रश्न (PYQs) व अद्ययावत संभाव्य प्रश्न सविस्तर मराठी व इंग्रजी स्पष्टीकरणासह सोडवा.

अधिकृत सराव प्रश्न 1,000 MCQs
विषय विभाग आयोगाचे मूळ पेपर्स (PYP)
पृष्ठ क्रमांक 37 / 50
🎯 खात्यांतर्गत PSI 🎯 जिल्हा न्यायालय 🎯 MPSC संयुक्त गट-ब (PSI/STI/ASO) 🎯 MPSC संयुक्त गट-क (तलाठी समाविष्ट) 🎯 समाज कल्याण

🗂️ उपघटक निवडा (Subtopics in MPSC संयुक्त पूर्व परीक्षा आयोगाच्या प्रश्नपत्रिका (PYP))

14 उपघटक
MPSC संयुक्त गट ब पूर्व परीक्षा २०२४ मूळ पेपर (दि. ०२ फेब, २०२५)
MPSC Group B Combined Preliminary Exam 2024 Official Paper (Held On: 02 Feb, 2025)
50 प्रश्न
MPSC संयुक्त गट-क मुख्य परीक्षा २०२५ मूळ पेपर १ (मराठी व इंग्रजी)
MPSC Group C 2025 Mains Exam (Paper- I Marathi & English) Official Paper
75 प्रश्न
MPSC संयुक्त गट-ब व गट-क पूर्व परीक्षा २०२३ मूळ पेपर (दि. ३० एप्रिल, २०२३)
MPSC Group-B & Group-C Combined Preliminary Exam Official Paper (Held On 30 April, 2023)
65 प्रश्न
MPSC संयुक्त गट-क मुख्य परीक्षा २०२५ मूळ पेपर २ (सामान्य अध्ययन व बुद्धिमत्ता चाचणी)
MPSC Group C 2025 Mains Exam (Paper- II General Awareness & Mental Ability) Official Paper
अभ्यासक्रम
MPSC गट क पूर्व परीक्षा २०२२ मूळ पेपर (दि. ०५ नोव्हेंबर, २०२२)
MPSC Group C (2022) Prelims Official Paper (Held On: 5 Nov 2022)
95 प्रश्न
MPSC संयुक्त गट ब पूर्व परीक्षा २०२२ मूळ पेपर (दि. ०८ ऑक्टोबर, २०२२)
MPSC Group B (2022) Prelims Official Paper (Held On: 8 Oct 2022)
71 प्रश्न
MPSC गट क पूर्व परीक्षा २०२१ मूळ पेपर (दि. ०३ एप्रिल, २०२२)
MPSC Group C (2021) Prelims Official Paper (Held On: 3 April 2022)
98 प्रश्न
MPSC संयुक्त गट ब पूर्व परीक्षा २०२१ मूळ पेपर (दि. २६ फेब, २०२२)
MPSC Group B (2021) Prelims Official Paper (Held On: 26 Feb 2022)
60 प्रश्न
MPSC गट क पूर्व परीक्षा २०१९ मूळ पेपर (दि. १६ जून, २०१९)
MPSC Group C (2019) Prelims Official Paper (Held On: 16 June 2019)
100 प्रश्न
MPSC संयुक्त गट ब पूर्व परीक्षा २०२० मूळ पेपर (दि. ०४ सप्टें, २०२१)
MPSC Group B (2020) Prelims Official Paper (Held On: 4 Sep 2021)
96 प्रश्न
MPSC गट क पूर्व परीक्षा २०१८ मूळ पेपर (दि. १० जून, २०१८)
MPSC Group C (2018) Prelims Official Paper (Held On: 10 June 2018)
97 प्रश्न
MPSC संयुक्त गट ब पूर्व परीक्षा २०१९ मूळ पेपर (दि. २४ मार्च, २०१९)
MPSC Group B (2019) Prelims Official Paper (Held On: 24 Mar 2019)
71 प्रश्न
MPSC संयुक्त गट ब पूर्व परीक्षा २०१८ मूळ पेपर (दि. १३ मे, २०१८)
MPSC Group B (2018) Prelims Official Paper (Held On: 13 May 2018)
34 प्रश्न
MPSC संयुक्त गट ब पूर्व परीक्षा २०१७ मूळ पेपर (दि. १६ जुलै, २०१७)
MPSC Group B (2017) Prelims Official Paper (Held On: 16 July 2017)
88 प्रश्न

📝 घटकनिहाय सोडवलेले प्रश्न (Canonical Solved MCQs)

प्रश्न 721 ते 740 (एकूण 1,000)
+1.0 / -0.25
योग्य पर्याय निवडा.

प्रथिनाची साखळी कोणत्या कोडॉनमुळे तुटते?

a) UAA, UGA, UGC

(b) UAG, CGA, AGC

(c) UGA, UAA, UAG

(d) CGA, UAA, UGA
EN Select correct answer.

Peptide chain terminaiton occurs with which codons?

(a) UAA, UGA, UGC

(b) UAG, CGA, AGC

(c) UGA, UAA, UAG

(d) CGA, UAA, UGA
  • (A) (a) आणि (b)
  • (B) फक्त (a)
  • (C) फक्त(c)
  • (D) (d) आणि (c)
अचूक उत्तर: पर्याय (C) फक्त(c)

योग्य उत्तर: फक्त (c) [UGA, UAA, UAG] महत्त्वाचे मुद्दे: • अनुवांशिक संकेतावली (Genetic Code): प्रथिन संश्लेषणाच्या (Translation) प्रक्रियेत mRNA वरील तीन नायट्रोजनयुक्त बेसच्या क्रमाला 'कोडॉन' (Codon) म्हणतात. एकूण ६४ कोडॉन्स असतात, त्यापैकी ६१...

+1.0 / -0.25
खालीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत?

(a) टेनिया सोलीयम यास अंकुशकृमि असे म्हटले जाते.

(b) फॅसिओला हेपॅटिक यास यकृत पर्णकृमि या नावाने ओळखले जाते.

(c) ॲन्कालोस्टोमा ड्युडेनल यास पट्टकृमि असेही म्हटले जाते.

(d) नेरीस चिल्केन्सिस हे सामान्यतः रॅगवर्म असे म्हणतात.
EN Which of the statements given below is/are correct?

(a) Taenia solium is called a Hookworm.

(b) Fasciola hepatica is commonly known as liver fluke.

(c) Ancylostoma duodenale is also called as Tapeworm.

(d) Nereis chilkaensis is commonly called a Ragworm.
  • (A) (c) फक्त
  • (B) (b) आणि (d) फक्त
  • (C) (a) फक्त
  • (D) (a) आणि (c) फक्त
अचूक उत्तर: पर्याय (B) (b) आणि (d) फक्त

योग्य उत्तर: (b) आणि (d) फक्त विधानांचे विश्लेषण: • विधान (a) चुकीचे: *टेनिया सोलियम (Taenia solium)* यास 'पट्टकृमी' (Pork Tapeworm) म्हटले जाते, अंकुशकृमी नाही. • विधान (b) बरोबर: *फॅसिओला हेपॅटिका (Fasciola hepatica)* यास 'यकृत पर्णकृमी' (Liver...

+1.0 / -0.25
ब्रुनर्स ग्रंथी कशामध्ये आढळतात?
EN Brunner's gland occurs in :
  • (A) आद्यांत्राचे अवश्लेष्मपटल
  • (B) जठरा चे श्लेष्मपटल
  • (C) अन्ननलिकेचे श्ले ष्मा पटल
  • (D) इलियमचे श्लेष्मापटल
अचूक उत्तर: पर्याय (A) आद्यांत्राचे अवश्लेष्मपटल

योग्य उत्तर: आद्यांत्राचे अवश्लेष्मपटल (Submucosa of duodenum) महत्त्वाचे मुद्दे: • ब्रुनर्स ग्रंथी (Brunner's Glands): मानवी पचनसंस्थेतील लहान आतड्याच्या पहिल्या भागात म्हणजे आद्यांत्राच्या (Duodenum) अवश्लेष्मपटल (Submucosa) या थरामध्ये ब्रुनर्स...

+1.0 / -0.25
वनस्पतींच्या वर्गीकरणामध्ये गुणसुत्रांचे कोणते गुणधर्म महत्त्वाची भूमिका पार पाडतात?

(a) गुणसुत्रांची संख्या

(b) गुणसुत्रांचे बाहयरूप

(c) गुणसुत्रांचा आकार

(d) गुणसुत्रांचे विचलन

वरीलपैकी कोणते/कोणती विधान/विधाने योग्य आहेत?
EN Which chromosomal characters play important role in the classification of plants?

(a) Number of chromosomes

(b) Morphology of chromosomes

(c) Size of chromosomes

(d) Aberrations in chromosomes

Which of the given below statement/s is/are correct?
  • (A) (a) फक्त
  • (B) (b) फक्त
  • (C) (a) , (b), आणि (c) फक्त
  • (D) (a), (b), (c), (d)
अचूक उत्तर: पर्याय (D) (a), (b), (c), (d)

योग्य उत्तर: (a), (b), (c), (d) [सर्व पर्याय योग्य] महत्त्वाचे मुद्दे: • पेशीवर्गिकी (Cytotaxonomy): वर्गीकरण विज्ञानाची ही एक आधुनिक शाखा आहे, ज्यामध्ये वनस्पतींचे वर्गीकरण आणि उत्क्रांतीसंबंध निश्चित करण्यासाठी पेशीमधील गुणसूत्रांच्या...

+1.0 / -0.25
“लेट ब्लाईट ऑफ पोटॅटो” नावाने ओळखला जाणारा वनस्पती रोगास खालीलपैकी कोणती फंगल जैविक वनस्पती कारणीभूत आहे?
EN The plant disease "Late Blight of Potato" is caused by which of the following organism?
  • (A) फायटोफ्थोरा इन्फेस्टन्स
  • (B) पायथीयम स्पीसीज
  • (C) अल्ब्युगो कॅनडीडा
  • (D) कोलेटोट्रायकम
अचूक उत्तर: पर्याय (A) फायटोफ्थोरा इन्फेस्टन्स

योग्य उत्तर: फायटोफ्थोरा इन्फेस्टन्स (Phytophthora infestans) महत्त्वाचे मुद्दे: • बटाट्याचा लेट ब्लाईट रोग (Late Blight of Potato): हा अत्यंत संहारक वनस्पती रोग फायटोफ्थोरा इन्फेस्टन्स (Phytophthora infestans) या ऊमायसीट (बुरशीसदृश सूक्ष्मजीव /...

+1.0 / -0.25
सस्तन प्राण्यांमध्ये, ज्ञानेंद्रिये खालीलपैकी कोणत्या तीन मूलभूत स्वरूपात स्थित असतात ?
EN In mammals, structurally the sense organs take which one of the following three basic forms?
  • (A) चेताअभिस्तर संवेदी टोक, अभिस्तर संवेदी टोक व चेतापेशीय संवेदी टोक
  • (B) अभिस्तर संवेदी टोक, अंतःस्तर संवेदी टोक व चेता संवेदी टोक
  • (C) मध्यकला संवेदी टोक, अंतःस्तर संवेदी टोक व अभिस्तर संवेदी टोक
  • (D) चेता संवेदी टोक, अभिस्तर संवेदी टोक व त्वचीय संवेदी टोक
अचूक उत्तर: पर्याय (A) चेताअभिस्तर संवेदी टोक, अभिस्तर संवेदी टोक व चेतापेशीय संवेदी टोक

योग्य उत्तर: चेताअभिस्तर संवेदी टोक, अभिस्तर संवेदी टोक व चेतापेशीय संवेदी टोक (Neuroepithelial receptors, Epithelial receptors and Neuronal receptors) महत्त्वाचे मुद्दे: • सस्तन प्राण्यांमध्ये बाह्य व अंतर्गत पर्यावरणातील उद्दीपने (Stimuli) ग्रहण...

+1.0 / -0.25
हळूहळू विकसित होणारे आणि दीर्घकालीन राहणाऱ्या संसर्गास/संक्रमणास _______ असे संबोधिले जाते.
EN The infections which usually develop slowly and are long-lasting are known as ________ infections.
  • (A) जुनाट संक्रमण
  • (B) तीव्र संंसर्ग
  • (C) सिस्टिमीक संंसर्ग
  • (D) लेटेन्सी संंसर्ग
अचूक उत्तर: पर्याय (A) जुनाट संक्रमण

योग्य उत्तर: जुनाट संक्रमण (Chronic infection) महत्त्वाचे मुद्दे: • जुनाट संक्रमण (Chronic Infection): ज्या रोगांचे संक्रमण शरीरात अत्यंत संथ गतीने, हळूहळू विकसित होते आणि त्याची लक्षणे किंवा रोगकारक दीर्घकाळ (महिनोन्-महिने किंवा आयुष्यभर) शरीरात...

+1.0 / -0.25
दंड व शंकू नामक संवेदी तंत्रिका पेशी ______मध्ये आढळून येतात.
EN Sensory nerve cells called Rods and Cones are found in _______.
  • (A) कर्णावर्त (कानाचा अंतर्गत भाग)
  • (B) अंतस्त्वचा
  • (C) बाह्यत्वचा
  • (D) डोळयातील पडदा
अचूक उत्तर: पर्याय (D) डोळयातील पडदा

योग्य उत्तर: डोळ्यातील पडदा (Retina of the eye) महत्त्वाचे मुद्दे: • दृष्टिपटल (Retina): डोळ्याचा सर्वात आतील संवेदी थर म्हणजे रेटिना (दृष्टिपटल) होय. यावर वस्तूची वास्तव आणि उलट प्रतिमा तयार होते. • प्रकाशसंवेदी पेशींचे (Photoreceptor Cells) दोन...

+1.0 / -0.25
संंख्यांच्या मांडणाीवरून अनुक्रमे Y व Z ची किंमत काढा.
EN Find the value of Y and Z respectively after identifying the rule in number arrangement.
  • (A) 6 आणि 9
  • (B) 9 आणि 8
  • (C) 8 आणि 9
  • (D) 9 आणि 6
अचूक उत्तर: पर्याय (D) 9 आणि 6

योग्य उत्तर: ९ आणि ६ (Option 4) 📐 वापरलेले सूत्र / तार्किक नियम: प्रत्येक आकृतीमधील संख्यांची मांडणी खालील सूत्रानुसार होते: $$\text{शीर्ष संख्या } (A) = [\text{डावी संख्या } (B) + \text{उजवी संख्या } (D)] - \text{तळाची संख्या } (C)$$ म्हणजेच: $$A =...

+1.0 / -0.25
एकमेकांच्या शेजारी ठेवलेले X व Y हे दोन घनाकार तुमच्या समोर आहेत. या घनासंबंधीची पुढे दिलेली माहिती अभ्यासा.

घन X तुमच्या डावीकडे असून घन Y तुमच्या उजवीकडे आहे.

X या घनाची परस्पर विरूध्द असलेली एक पृष्ठ जोडी लाल रंगवली आहे. दुसरी परस्पर विरूध्द असलेली पृष्ठ जोडी निळी रंगवली आहे. उरलेल्या पृष्ठांपैकी एक पिवळे व दुसरी जांभळे रंगवलेले आहे.

Y या घनाची फक्त एक परस्पर विरूध्द पृष्ठ जोडी निळी रंगवली आहे. दुसऱ्या परस्पर विरूध्द पृष्ठ जोडीपैकी एक तपकिरी तर दुसरी हिरवी आहे. उरलेली परस्पर विरूध्द पृष्ठ जोडी काळी व पांढरी आहे.

जर X चे लाल पृष्ठ आणि Y चे निळे पृष्ठ टेबलाला स्पर्श करत असेल, X चे पिवळे व Y चे तपकिरी पृष्ठ तुमच्यासमोर असेल तर X घनाच्या निळया पृष्ठासमोर येणाऱ्या Y घनाच्या पृष्ठाचा रंग निवडा.
EN You are having 2 cubes X and Y in front of you that are placed adjacent to each other. Study the information about these cubes that is given below:

Cube X is on your left side and cube Y is on your right side.

One of the opposite faces pair of cube X is painted red. Another pair of opposite faces is painted blue and one of the remaining faces is painted yellow and other one is violate.

Only one pair of opposite faces of cube Y is painted blue. Another pair of opposite faces has brown and green colour while remaining opposite pair has black and white colour.

If red face of cube X and blue face of Y are touching table, yellow of X and brown of Y are facing you; then select the colour of face of cube Y that is facing blue side of cube X.
  • (A) निश्चितपणे काळा
  • (B) एकतर काळा नाहीतर पांढरा
  • (C) फक्त पांढरा
  • (D) निश्चित करणे शक्य नाही
अचूक उत्तर: पर्याय (B) एकतर काळा नाहीतर पांढरा

+1.0 / -0.25
सरडा प्राण्याची मापने पुढीलप्रमाणे दिली आहेत. त्याच्या डोक्याची लांबी 7 सेमी आहे. त्याचे डोके व शेपटी यांच्या दरम्यानच्या शरीराची लांबी, डोके व शेपटी यांच्या लांबीच्या बेरजेइतकी आहे. शेपटीची लांबी, डोके आणि डोके व शेपटी यांच्या दरम्यानच्या शरीराच्या लांबीच्या निम्मे, यांच्या बेरजेइतकी आहे. सरड्या ची एकूण लांबी दर्शवणारा पर्याय निवडा.
EN Measurements of lizard like animal are as follows. Its head is 7 cm long. Its body length between the head and the tail is equal to the head plus tail. The tail length is equal to the head plus one-half of the body length between the head and the tail. Select the option that indicates the total length of the lizard.
  • (A) माहिती अपुरी आहे
  • (B) 63
  • (C) 56
  • (D) 42
अचूक उत्तर: पर्याय (C) 56

योग्य उत्तर: ५६ सेमी (56 cm - पर्याय ३) 📐 वापरलेले सूत्र (Algebraic Formula): • डोक्याची लांबी ($H$) = $७ \text{ सेमी}$ • शरीराची लांबी ($B$) = $H + T = ७ + T$ • शेपटीची लांबी ($T$) = $H + \frac{B}{२} = ७ + \frac{B}{२}$ • सरड्याची एकूण लांबी ($L$) =...

+1.0 / -0.25
पुढील माहिती काळजीपूर्वक वाचा आणि विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर द्या :

हरी, समीर, निलेश, शैलजा, निकिता, लक्ष्मण आणि सुजाता या सात उमेदवारांची मुलाखत वेगवेगळया I ते VII पॅनलकडून घेण्यात आली व A, B, C, D E, F आणि G या सात वेगवेगळया शाळांसाठी शिक्षक म्हणून निवड केली. शाळांचा आणि पॅनलचा क्रम असाच असेल असे नाही. पॅनल IV ने निलेशची मुलाखत शाळा A साठी घेतली. समीरची मुलाखत पॅनल III ने घेतली पण शाळा C किंवा D साठी नाही हरीची मुलाखत शाळा B साठी झाली पण पॅनल I किंवा II ने घेतली नाही. निकीताची मुलाखत पॅनल VI ने शाळा E साठी घेतली. पॅनल VII ने शाळा F साठी मुलाखत घेतली. शैलजाची मुलाखत पॅनल I ने घेतली पण शाळा C साठी नाही. पॅनल II ने लक्ष्मणची मुलाखत घेतली नाही.

पॅनल V ने कोणाची मुलाखत घेतली.
EN Study the following information carefully and answer the question asked :

Seven candidates Hari, Samir, Nilesh, Shailaja, Nikita, Laxman, and Sujata are interviewed for selection as teachers by different panels I to VI for different schools A, B, C, D, E, F, and G not necessarily in the same order of school and panels. Nilesh is interviewed by panel IV for school A. Samir is interviewed by panel III but not for school C and D. Hari is interviewed for school B, but not by panel I and II. Nikita is interviewed by panel VI for School E. Panel VII conducts the interview for school F. Shailaja is interviewed by panel I but not for school C. Panel II does not interviewed Laxman.

Who was interviewed by Panel V?
  • (A) हरी
  • (B) शैलजा
  • (C) लक्ष्मण
  • (D) सुजाता
अचूक उत्तर: पर्याय (A) हरी

योग्य उत्तर: हरी (Hari - पर्याय १) 📐 वापरलेले सूत्र / तार्किक विश्लेषणाचे नियम: ७ उमेदवार: हरी, समीर, निलेश, शैलजा, निकिता, लक्ष्मण, सुजाता ७ पॅनेल्स: I, II, III, IV, V, VI, VII ७ शाळा: A, B, C, D, E, F, G तार्किक सोडवणूक: १) निश्चित माहिती: - निलेश...

+1.0 / -0.25
A या शहराकडून B या डोंगरी शहराकडे जाण्याचे सहा मार्ग उपलब्ध आहेत यातील तिघांचा निर्देश P, Q व R आणि इतर तिघांचा निर्देश 1, 2 व 3 असा केला जातो वादळाचे हवामानात यातील Q मार्ग बंद ठेवतात एका नदीच्या पुरामुळे P, 1 व 3 या मार्गावर परिणाम होतो जर मार्ग 1 बंद झाला तर R आपोआप बंद होतो कारण हे दोन्ही मार्ग हे A पासून निघणाऱ्या एका मार्गाचे काही अंतरानंतर झालेले दुभाजन आहे. जेव्हा हवामान वादळी असते आणि त्यामुळे मार्गावर परिणाम करणा ऱ्या नदीला पूर येतो तेव्हा वाहतूकीसाठी उपलब्ध असलेला/ले मार्ग निवडा.
EN There are six routes for reaching town A to hill town B. Three of these are indicated by P, Q, and R, and the other three are indicated by 1, 2, and 3. Route Q is closed during stormy weather. Routes P, 1, and 3 are affected by the flooding of one river. if route 1 is closed, route R gets closed automatically as both are bifurcations of the single route from A after some distance. Select the route/s which is/are available for transport when the weather is stormy and causes flooding of the rivers that affect the routes.
  • (A) केवळ Q
  • (B) केवळ P
  • (C) केवळ 2
  • (D) R आणि 2 दोन्ही
अचूक उत्तर: पर्याय (C) केवळ 2

योग्य उत्तर: केवळ २ (Only 2 - पर्याय ३) 📐 वापरलेले सूत्र / तार्किक नियम: शहरातील एकूण ६ मार्ग: $P, Q, R, १, २, ३$ अटींचे विश्लेषण (वादळी हवामान आणि नदीला पूर असताना): १) वादळी हवामानामुळे: - मार्ग $Q$ बंद राहतो. २) नदीला पूर आल्यामुळे: - मार्ग $P$...

+1.0 / -0.25
प्रश्न चिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल?
EN Which number will replace the question mark?
  • (A) 45
  • (B) 48
  • (C) 46
  • (D) 47
अचूक उत्तर: पर्याय (A) 45

योग्य उत्तर: ४५ (45 - पर्याय १) 📐 वापरलेले सूत्र / तार्किक नियम: प्रत्येक आकृतीमधील मध्यभागी असणारी संख्या ही चारी बाजूंच्या संख्यांच्या वर्गांची बेरीज (Sum of squares of outer numbers) आहे: $$\text{मध्यभागी असणारी संख्या} = N_१^२ + N_२^२ + N_३^२ +...

+1.0 / -0.25
सोबतची प्रतिमा एका वसाहतीत राहणाऱ्या विशिष्ट भाषा बोलणाऱ्या व्यक्ती निर्देशित करणारी विविध क्षेत्रे दाखवते. बाण-मराठी, वर्तुळ-गुजराती, त्रिकोण-कन्नड, आयत-हिंदी, विशिष्ट नसलेला आकार-इंग्लिश या माहितीवर आधारित चुकीचा/चुकीचे निष्कर्ष निवडा.



निष्कर्ष :

(a) काही व्यक्ती चार भाषा बोलतात पण यादीत निर्देशित केलेल्या पाचही भाषा एकही व्यक्ती बोलत नाही.

(b) काही व्यक्ती फक्त कन्नड व हिंदी बोलतात.

(c) काही मराठी बोलणाऱ्या व्यक्ती गुजराती बोलतात पण त्यातील काही हिंदी देखील बोलतात.

(d) तेथे काही मराठी आणि अन्य दोन भाषा बोलणाऱ्या व्यक्ती आहेत पण काही व्यक्ती फक्त मराठी आणि हिंदी बोलतात.
EN Accompanying image shows different areas that represent specific language speakers residing in one colony. Arrow-Marathi, Circle-Gujarati, Triangle-Kannada, Rectangle-Hindi, Irregular-English. Select false conclusion/s based on this information.



Conclusions :

(a) Some persons do speak four languages but no one speaks all the five languages mentioned in the list.

(b) Some persons speak Kannada and Hindi only.

(c) Though some Marathi-speaking persons do speak Gujarati but some of these speak Hindi also.

(d) There are persons who speak Marathi and other languages but some persons speak Marathi and Hindi only.
  • (A) (a) शिवाय एकही नाही
  • (B) (a) वगळता सर्व
  • (C) (c) शिवाय एकही नाही
  • (D) फक्त (b) व (d)
अचूक उत्तर: पर्याय (A) (a) शिवाय एकही नाही

योग्य उत्तर: (a) शिवाय एकही नाही (None except (a) - पर्याय १) 📐 वापरलेले सूत्र / वेन आकृती नियम (Venn Diagram Logic): आकृतीमधील भौमितिक आकार आणि भाषांचे प्रतिनिधित्व: • बाण (Arrow) = मराठी • वर्तुळ (Circle) = गुजराती • त्रिकोण (Triangle) = कन्नड...

+1.0 / -0.25
खालील प्रश्नामध्ये : : या चिन्हाच्या डाव्या बाजूला दिलेल्या दोन पदांमध्ये विशिष्ट संबंध आहे. तोच संबंध उजवीकडील दोन पदांमध्ये आहे. प्रश्नार्थक चिन्हाच्या ठिकाणी योग्य पर्याय निवडा.

EF : 15 : : KL : __?___
EN There is some relationship between two terms at the left of : : and same relationship holds between two terms to the right. Find out the correct alternative, in place of question mark.

EF : 15 : : KL : __?___
  • (A) 23
  • (B) 36
  • (C) 46
  • (D) 66
अचूक उत्तर: पर्याय (D) 66

योग्य उत्तर: ६६ (66 - पर्याय ४) 📐 वापरलेले सूत्र / वर्णमाला स्थान मूल्य नियम: इंग्रजी वर्णमालेतील अक्षरांचे स्थान मूल्य ($A=१, B=२, \dots, Z=२६$): $$\text{संख्या} = \frac{\text{पहिल्या अक्षराचे स्थान मूल्य} \times \text{दुसऱ्या अक्षराचे स्थान...

+1.0 / -0.25
पहिल्या दोन पदांमध्ये जो संबंध आहे, तोच संबंध तिसऱ्या व चौथ्या पदात आहे. प्रश्न चिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ?

122 : 170 : : 290 : ?
EN The relation between third and fourth term is as it is in first two terms, What Number should replace the question mark?

122 : 170 : : 290 : ?
  • (A) 364
  • (B) 362
  • (C) 323
  • (D) 324
अचूक उत्तर: पर्याय (B) 362

+1.0 / -0.25
एका सांकेतिक भाषेत VIDEO साठी VWREL हा संकेत आहे आणि CHAIR साठी RZSXI हा संकेत आहे. तर BOARD हा शब्द त्याच सांकेतिक भाषेत कसा लिहाल?
EN In a certain code language, if VIDEO is coded as VWREL and CHAIR is coded as RZSXI then how will BOARD be coded in that code language?
  • (A) YLZIW
  • (B) IZLYW
  • (C) WIZLY
  • (D) (1), (2), (3) यापैकी कोणतही नाही
अचूक उत्तर: पर्याय (B) IZLYW

योग्य उत्तर: IZLYW (Option 2) 📐 वापरलेले सूत्र / कोडिंग नियम (Opposite Letters & Position Swap): १) इंग्रजी वर्णमालेतील विरुद्ध अक्षरे (Opposite Letters, ज्यांच्या स्थान मूल्यांची बेरीज २७ असते)...

+1.0 / -0.25
खालील विधानांवर विचार करा :

(a) कुंदा ही दुपारी 12 ते सं. 4 वाजेपर्यत मंगळवार, गुरूवार आणि रविवार या दिवशी घरी उपलब्ध असते.

(b) तिची लहान बहीण नयना ही सोमवार, गुरूवार, शुक्रवार आणि रविवारी स. 10 ते दु. 2 वाजेपर्यत घरी असते.

(c) सर्वात मोठी बहीण ज्योती ही स. 9 ते दु. 12 वाजेपर्यत सोमवार, बुधवार आणि गुरूवार या दिवशी आणि दु. 2 ते सं. 4 या वेळेत शुक्रवार, शनिवार आणि रविवार या दिवशी घरी उपलब्ध असते.

तिन्ही बहिणी कोणत्या दिवशी व किती वाजता एकत्र घरी असतात?
EN Consider the following statements :

(a) Kunda is available at home from 12 noon to 4 pm on Tuesday, Thursday and Sunday.

(b) Her younger sister Naina is available at home on Monday, Thursday, Friday, and Sunday from 10 am to 2 pm.

(c) The eldest sister Jyoti is available at home from 9 am to 12 noon on Monday, Wednesday, and Thursday and 2 pm to 4 pm on Friday, Saturday, and Sunday.

On which day and at what time, all three sisters are available at home?
  • (A) गुरूवार - दु. 12 वा. व रविवारी दु. 12 वा.
  • (B) गुरूवार दु. 12 वा. व रविवारी दु. 2 वा.
  • (C) गुरूवार दु. 2 वा. व रविवारी दु. 2 वा.
  • (D) गुरूवार दु. 2 वा. व रविवारी दु.12 वा.
अचूक उत्तर: पर्याय (B) गुरूवार दु. 12 वा. व रविवारी दु. 2 वा.

योग्य उत्तर: गुरूवार दु. १२ वा. व रविवारी दु. २ वा. (Thursday - 12 noon and Sunday - 2 pm - पर्याय २) 📐 वापरलेले सूत्र / तार्किक वेळापत्रक नियम (Time-Overlap Logic): तिन्ही बहिणींच्या घरी असण्याच्या वेळापत्रकाचा छेदनसंच (Intersection of...

+1.0 / -0.25
तीन पिढयांनी बनलेल्या ससंयुक्त कुटुंबाची माहिती अभ्यासा :

A, B, C, D, E आणि F हे सदस्य व दोन जोडपी असून प्रत्येक सदस्य केळे, चिकू, अननस, अंजीर, पेरू व संत्रे यापैकी विशिष्ट फळाला विशेष पसंती देतो. एकही पुरूष सदस्य अंजीर वा पेरू विशेष पसंत करत नाही. C, जी E ची सून आहे, तिला अननस सर्वात जास्त आवडते. B, जो D चा अविवाहित मुलगा आहे, तो चिकू विशेष पसंत करतो. F हे A चे नातवंड आहे, ज्याला दुसऱ्या पिढीच्या जोडप्याने दत्तक घेतले आहे आणि F ला संत्रे आवडत नाही. A ही व्यक्ती अंजीर विशेष पसंत करते आणि तिची जोडीदार व्यक्ती केळे विशेष पसंत करते. पुढील संचापैकी सत्य नसलेली विधाने निवडा.

विधाने :

(a) D संत्रे विशेष पसंत करतो आणि तो A चा मुलगा नाही.

(b) E हा निश्चितपणे कुटुंबाचा पुरूष सदस्य आहे.

(c) C ने मुलगी दत्तक घेतली आहे.
EN In a study the following information about the joint family comprised of three generations.

A, B, C, D, E, and F are members of two married couples and each member prefers distinct fruit amongst banana, Chiku, pineapple, figs, guava, and orange. None of the male members prefers either figs or guava. C, who is the daughter-in-law of E, enjoys pineapple most. B, who is an unmarried son of D, prefers Chiku. F is a grandchild of A, adopted by 2nd generation couple and F does not like oranges. Person A prefers figs and has a spouse who prefers bananas. Select statements from the following set which is true with respect to this information.

Statements :

(a) D prefers orange and is not a son of A.

(b) E is definitely a male member of the family.

(c) C has adopted a girl.
  • (A) (a) शिवाय सर्व
  • (B) (a) शिवाय एकही नाही
  • (C) (a) व (c) दोन्ही
  • (D) (a) व (b) दोन्ही
अचूक उत्तर: पर्याय (C) (a) व (c) दोन्ही

योग्य उत्तर: (a) व (c) दोन्ही (Both (a) and (c) - पर्याय ३) 📐 वापरलेले सूत्र / तार्किक विश्लेषणाचे नियम: कुटुंबातील ६ सदस्य (A, B, C, D, E, F) तीन पिढ्यांत विभागलेले असून २ जोडपी आहेत. ६ फळे: केळे, चिकू, अननस, अंजीर, पेरू, संत्रे. तार्किक सोडवणूक...

🎯 या घटकाशी संबंधित सराव टेस्ट सिरीज

सर्व टेस्ट सिरीज →
अधिकृत मोबाईल ॲप • OFFICIAL ANDROID APP

MPSC Abhyas ॲपसह सुरू करा सर्वोत्तम तयारी

Start Your Preparation with MPSC Abhyas Mobile App

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) राज्यसेवा, गट-ब व गट-क परीक्षांसाठी ५०,०००+ सराव प्रश्न, मागील वर्षांच्या मूळ प्रश्नपत्रिका (PYQs), सविस्तर स्पष्टीकरणे आणि राज्यस्तरीय रँकिंग — आता आपल्या मोबाईलमध्ये!

  • खऱ्या परीक्षेसारखा CBT अनुभव: ०.२५ नकारात्मक गुणांकन व अचूक टाइमर
  • विषय, विभाग व घटक टेस्ट्स: सखोल सराव आणि प्रत्येक घटकाचे विश्लेषण
  • सखोल विश्लेषण व अचूकता ट्रॅकर: प्रत्येक प्रश्नाचे सविस्तर उत्तर स्पष्टीकरण व ०.२५ निगेटिव्ह मार्किंग
★★★★★ ४.९ रेटिंग • गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध • १००% सुरक्षित व मोफत
MPSC Abhyas Dashboard
MPSC Abhyas Test Series
नवीन: विषय, विभाग व घटक टेस्ट्स