📜 मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका (PYP संच) • TOPIC PRACTICE HUB

MPSC संयुक्त पूर्व परीक्षा आयोगाच्या प्रश्नपत्रिका (PYP) (पृष्ठ 38)

MPSC Combined Prelims Official Papers (PYP) — Official Previous Year Question Papers (PYPs)

'MPSC संयुक्त पूर्व परीक्षा आयोगाच्या प्रश्नपत्रिका (PYP)' या घटकावरील आयोगाचे मागील वर्षांचे प्रश्न (PYQs) व अद्ययावत संभाव्य प्रश्न सविस्तर मराठी व इंग्रजी स्पष्टीकरणासह सोडवा.

अधिकृत सराव प्रश्न 1,000 MCQs
विषय विभाग आयोगाचे मूळ पेपर्स (PYP)
पृष्ठ क्रमांक 38 / 50
🎯 खात्यांतर्गत PSI 🎯 जिल्हा न्यायालय 🎯 MPSC संयुक्त गट-ब (PSI/STI/ASO) 🎯 MPSC संयुक्त गट-क (तलाठी समाविष्ट) 🎯 समाज कल्याण

🗂️ उपघटक निवडा (Subtopics in MPSC संयुक्त पूर्व परीक्षा आयोगाच्या प्रश्नपत्रिका (PYP))

14 उपघटक
MPSC संयुक्त गट ब पूर्व परीक्षा २०२४ मूळ पेपर (दि. ०२ फेब, २०२५)
MPSC Group B Combined Preliminary Exam 2024 Official Paper (Held On: 02 Feb, 2025)
50 प्रश्न
MPSC संयुक्त गट-क मुख्य परीक्षा २०२५ मूळ पेपर १ (मराठी व इंग्रजी)
MPSC Group C 2025 Mains Exam (Paper- I Marathi & English) Official Paper
75 प्रश्न
MPSC संयुक्त गट-ब व गट-क पूर्व परीक्षा २०२३ मूळ पेपर (दि. ३० एप्रिल, २०२३)
MPSC Group-B & Group-C Combined Preliminary Exam Official Paper (Held On 30 April, 2023)
65 प्रश्न
MPSC संयुक्त गट-क मुख्य परीक्षा २०२५ मूळ पेपर २ (सामान्य अध्ययन व बुद्धिमत्ता चाचणी)
MPSC Group C 2025 Mains Exam (Paper- II General Awareness & Mental Ability) Official Paper
अभ्यासक्रम
MPSC गट क पूर्व परीक्षा २०२२ मूळ पेपर (दि. ०५ नोव्हेंबर, २०२२)
MPSC Group C (2022) Prelims Official Paper (Held On: 5 Nov 2022)
95 प्रश्न
MPSC संयुक्त गट ब पूर्व परीक्षा २०२२ मूळ पेपर (दि. ०८ ऑक्टोबर, २०२२)
MPSC Group B (2022) Prelims Official Paper (Held On: 8 Oct 2022)
71 प्रश्न
MPSC गट क पूर्व परीक्षा २०२१ मूळ पेपर (दि. ०३ एप्रिल, २०२२)
MPSC Group C (2021) Prelims Official Paper (Held On: 3 April 2022)
98 प्रश्न
MPSC संयुक्त गट ब पूर्व परीक्षा २०२१ मूळ पेपर (दि. २६ फेब, २०२२)
MPSC Group B (2021) Prelims Official Paper (Held On: 26 Feb 2022)
60 प्रश्न
MPSC गट क पूर्व परीक्षा २०१९ मूळ पेपर (दि. १६ जून, २०१९)
MPSC Group C (2019) Prelims Official Paper (Held On: 16 June 2019)
100 प्रश्न
MPSC संयुक्त गट ब पूर्व परीक्षा २०२० मूळ पेपर (दि. ०४ सप्टें, २०२१)
MPSC Group B (2020) Prelims Official Paper (Held On: 4 Sep 2021)
96 प्रश्न
MPSC गट क पूर्व परीक्षा २०१८ मूळ पेपर (दि. १० जून, २०१८)
MPSC Group C (2018) Prelims Official Paper (Held On: 10 June 2018)
97 प्रश्न
MPSC संयुक्त गट ब पूर्व परीक्षा २०१९ मूळ पेपर (दि. २४ मार्च, २०१९)
MPSC Group B (2019) Prelims Official Paper (Held On: 24 Mar 2019)
71 प्रश्न
MPSC संयुक्त गट ब पूर्व परीक्षा २०१८ मूळ पेपर (दि. १३ मे, २०१८)
MPSC Group B (2018) Prelims Official Paper (Held On: 13 May 2018)
34 प्रश्न
MPSC संयुक्त गट ब पूर्व परीक्षा २०१७ मूळ पेपर (दि. १६ जुलै, २०१७)
MPSC Group B (2017) Prelims Official Paper (Held On: 16 July 2017)
88 प्रश्न

📝 घटकनिहाय सोडवलेले प्रश्न (Canonical Solved MCQs)

प्रश्न 741 ते 760 (एकूण 1,000)
+1.0 / -0.25
जोड्या जुळवा:

अ. | दीनबंधू मित्र | I. | बार्डोली सत्याग्रह

ब. | बाबा रामचंद्र | II. | मुळशी सत्याग्रह

क. | सरदार वल्लभभाई पटेल | III. | अयोध्येच्या शेतकर्यांचा लढा

ड. | सेनापती बापट | IV. | 'नीलदर्पण” नाटक
EN Match the following :

a. | Dinabandhu Mitra | I. | Satyagraha of Bardoli

b. | Baba Ramchandra | II. | Satyagraha of Mulshi

c. | Sardar Vallabhbhai Patel | III. | Struggle of Ayodhya farmers

d. | Senapati Bapat | IV. | The Drama of ‘Nil Darpan’
  • (A) अ - (III), ब - (IV), क़ - (II), ड - (I)
  • (B) अ - (II), ब - (I), क़ - (IV), ड - (III)
  • (C) अ - (IV), ब - (III), क़ - (I), ड - (II)
  • (D) अ - (III), ब - (I), क़ - (IV), ड - (II
अचूक उत्तर: पर्याय (C) अ - (IV), ब - (III), क़ - (I), ड - (II)

योग्य उत्तर अ - (IV), ब - (III), क़ - (I), ड - (II) हे आहे. Key Points • दीनबंधु मित्र • निल दर्पण (बंगाली नाटक) हे 1858-1859 मध्ये दीनबंधू मित्र यांनी लिहिले आणि 1860 मध्ये ढाका येथे प्रकाशित झाले. • या नाटकाचे मुख्य संदर्भ बंगालमधील निळीचा उठाव...

+1.0 / -0.25
______ गुजरात राज्यातील प्रमुख बंदर आहे.
EN ________is major port of Gujarat State.
  • (A) कांडला
  • (B) कोची
  • (C) मांडवी
  • (D) वरीलपैकी नाही
अचूक उत्तर: पर्याय (A) कांडला

महत्त्वाचे मुद्दे (Key Points): कांडला बंदर • कांडला, ज्याला दीनदयाल पोर्ट ट्रस्ट म्हणूनही ओळखले जाते, हे गांधीधाम शहराजवळील गुजरातमधील कच्छ जिल्ह्यातील एक बंदर आहे. • कच्छच्या आखातावर स्थित, हे पश्चिम किनाऱ्यावरील प्रमुख बंदरांपैकी एक आहे. • कांडला...

+1.0 / -0.25
गोमित, पारधी, भिल्ल या अनुसूचित जमाती खालीलपैकी प्रामुख्याने कोणत्या जिल्हयात आढळतात?
EN Gomit, Pardi, Bhill these Scheduled tribes are mainly found in which of the following district?
  • (A) अकोला
  • (B) बुलढाणा
  • (C) धुळे
  • (D) ठाणे
अचूक उत्तर: पर्याय (C) धुळे

📌 Key Points महाराष्ट्रातील जमाती: | जिल्हा | जमाती | ठाणे | कातकरी, कोकणा, महादेव कोळी, मल्हार कोळी, वारळी, ठाकर, दुबाळा | नाशिक | भिल्ल, कोकणा, महादेव कोळी, वारली, ठकार | धुळे | गोमित, पारधी, भिल्ल | यवतमाळ | गोंड, कोलाम, परधान, हलबा, आंध | भंडारा...

+1.0 / -0.25
सविनय कायदेभंग चळवळीची वैशिष्ट्ये कोणती आहेत?

अ. खान अब्दूल गफार खान यांच्या नेतृत्वाखाली पठाणांचा सहभाग.

ब. महात्मा गांधीजींनी 'कैसर-इ-हिंद' पदवी सरकारला परत केली.

क. श्रीमती सरोजिनी नायडू यांनी धारासणा येथील मिठाच्या सत्याग्रहाचे नेतृत्व केले.

ड. स्त्रियांची उल्लेखनीय कामगिरी.
EN What are the salient features of the Civil Disobedience Movement?

a. Participation of the Pathans under the leadership of Khan Abdul Gaffar Khan.

b. Mahatma Gandhi returned the award of ‘Kaisar-i-Hind’ to the Government.

c. Sarojini Naidu led the Dharasana Salt Satyagraha.

d. Best Performance of Women.
  • (A) अ आणि क विधाने योग्य आहेत
  • (B) ब, क आणि ड विधाने योग्य आहेत
  • (C) अ, क आणि ड विधाने योग्य आहेत
  • (D) ब आणि ड विधाने योग्य आहेत
अचूक उत्तर: पर्याय (C) अ, क आणि ड विधाने योग्य आहेत

योग्य उत्तर अ, क आणि ड विधाने योग्य आहेत हे आहे. Key Points • सविनय कायदेभंग चळवळीची ठळक वैशिष्ट्ये • जेथे अन्य चळवळी या फक्त शहरी भागातच मर्यादित होती त्या काळात ही पहिली देशव्यापी चळवळ होती. • ग्रामीण भागातील लोकांनाही आपला सहभाग नोंदवण्याची हि एक...

+1.0 / -0.25
मराठवाड्यातील पाथ्री गावचे देवीदास कांबळे हे _______ चे पुढारी होते.
EN Devidas Kamble was the leader of the_______ from Pathri in Marathwada.
  • (A) महार समाज
  • (B) मातंग समाज
  • (C) माथडी समाज
  • (D) माळकरी समाज
अचूक उत्तर: पर्याय (B) मातंग समाज

योग्य उत्तर मातंग समाज हे आहे. Key Points • मराठवाडा मुक्तिसंग्रामात मातंग समाजातील व्यक्तींनीही अमूल्य योगदान दिले आहे. • अशा मातंग समाजाच्या विकासासाठी के.एल.मोरे (कोल्हापूर), देविदास कांबळे (परभणी) आणि आमदार तात्यासाहेब भिंगारदिवे यांनी मातंग...

+1.0 / -0.25
जागतिक वारसा शिल्पस्थानात ______या लेणीची नोंद केलेली आहे.
EN _______ is recorded in world heritage site.
  • (A) अजंठा लेणी
  • (B) कार्ले लेणी
  • (C) पितळखोरा लेणी
  • (D) बेडसा लेणी
अचूक उत्तर: पर्याय (A) अजंठा लेणी

📌 Key Points अजिंठा लेणी • अजिंठा येथील 30 लेणी पश्चिम घाटातील औरंगाबादच्या उत्तरेस आहेत. • लेणी त्यांच्या मंदिर स्थापत्यकलेसाठी आणि अनेक सुबक भित्तिचित्रांसाठी प्रसिद्ध आहेत • हे वाघोरा (वाघ) नदीच्या दिशेला असलेल्या 76 मीटर उंच, नालकृती शिवारात...

+1.0 / -0.25
2011 च्या जनगणनेनुसार अनुसूचित जातीची लोकसंख्या महाराष्ट्रात _______ जिल्ह्यात सर्वाधिक आढळते.
EN As per census 2011 ______ district has highest population of schedule caste in Maharashtra.
  • (A) नाशिक
  • (B) औरंगाबाद
  • (C) पुणे
  • (D) सोलापूर
अचूक उत्तर: पर्याय (C) पुणे

📌 Key Points जनगणना 2011: महाराष्ट्र- • 2011 च्या जनगणनेनुसार, अनुसूचित जातींची लोकसंख्या राज्याच्या एकूण लोकसंख्येच्या 11.8 टक्के होती. • एकूण अनुसूचित जाती लोकसंख्येपैकी 56.5 टक्के लोक ग्रामीण भागात आणि 43.5 टक्के शहरी भागात राहतात. • अनुसूचित...

+1.0 / -0.25
भारताची पहिली पंचवार्षिक योजना _______.
EN India's First Five Year Plan _____.
  • (A) 1950-1955
  • (B) 1941-1946
  • (C) 1951-1956
  • (D) 1961-1966
अचूक उत्तर: पर्याय (C) 1951-1956

+1.0 / -0.25
डलहौसीचे साम्राज्यवादी धोरण, तैनाती फौज, दत्तक वारसा नामंजूर ही 1857 च्या उठावाची _______ कारणे होती.
EN Dalhousie’s policies of Imperialism, Subsidiary Alliance System and Doctrine of Lapse were the_______causes of the Revolt of 1857.
  • (A) सामाजिक
  • (B) राजकीय
  • (C) आर्थिक
  • (D) लष्करी
अचूक उत्तर: पर्याय (B) राजकीय

योग्य उत्तर राजकीय आहे. Key Points • डलहौसीचे साम्राज्यवादी धोरण, तैनाती फौज, दत्तक वारसा नामंजूर ही 1857 उठावाची राजकीय कारणे होती. • 1857 च्या सैन्य विद्रोहाची 4 प्रमुख कारणे राजकीय, आर्थिक, लष्करी आणि सामाजिक कारणांवर आधारित होती. Additional...

+1.0 / -0.25
सन 1925 मध्ये खाडिलकरांनी 'नवाकाळ' हे वृत्तपत्र शुरू केले. त्यामध्ये राजकारणा व्यतिरिक्त खालील इतर कोणते विषय होते?

अ. व्यापार

ब. शिक्षण

क. बाजारभाव

ड. चित्रपट
EN Khadilkar started ‘The Navakal newspaper in 1925. Besides politics, which other subjects from the following were dealt in it?

a. Trade

b. Education

c. Market Price

d. Cinema
  • (A) अ आणि ब 
  • (B) ब आणि क 
  • (C) क आणि ड 
  • (D) अ आणि क 
अचूक उत्तर: पर्याय (D) अ आणि क

योग्य उत्तर अ आणि क हे आहे. Key Points नवाकाळ वृत्तपत्र - • टिळकांच्या पश्चात खाडिलकर हे टिळक पंथापासून वेगळे झाले आणि गांधींच्या राजकारणाचे समर्थक बनले. • 1921 पासून मुंबईतील लोकमान्य दैनिकाच्या संपादनाचे कार्य करू लागले. • गंधर्व महाविद्यालयाने...

+1.0 / -0.25
गांधीजीच्या 'वर्धा शिक्षण योजनेत' पुढीलपैकी कोणत्या लघु उद्योगाचा समावेश नव्हता?

अ. शेती

ब. चांभारकाम

क. कुंभारकाम

ड. लाकुडकाम
EN Which of the following small scale industries was not incorporated in the “Wardha Scheme of Education’ of Gandhiji?

a. Agriculture

b. Shoemaking

c. Pottery

d. Woodwork
  • (A) अ, ब आणि क
  • (B) ब, क आणि ड
  • (C) अ, क आणि ड
  • (D) फक्त अ आणि ब
अचूक उत्तर: पर्याय (A) अ, ब आणि क

+1.0 / -0.25
महाराष्ट्राचा प्रमुख जलविभाजक कोणता?
EN What is the main water divider of Maharashtra?
  • (A) सह्याद्री पर्वत
  • (B) सातपुडा पर्वत
  • (C) निलगिरी पर्वत
  • (D) अरवली पर्वत
अचूक उत्तर: पर्याय (A) सह्याद्री पर्वत

+1.0 / -0.25
महाराष्ट्रातील पहिली अणुभटटी ______ नावाने ओळखली जाते.
EN The First nuclear reactor in Maharashtra is known as ______.
  • (A) सायरस
  • (B) ध्रुव
  • (C) पूर्णिमा
  • (D) अप्सरा
अचूक उत्तर: पर्याय (D) अप्सरा

+1.0 / -0.25
जोडया लावा :

जिल्हा

तालुका

(a)

नांदेड

(i)

भोकर

(b)

जालना

(ii)

भोकरदन

(c)

बुलढाणा

(iii)

उमरखेड

(d)

यवतमाळ

(iv)

संग्रामपूर
EN Match the following :

District

Taluka

(a)

Nanded

(i)

Bhokar

(b)

Jalna

(ii)

Bhokardan

(c)

Buldhana

(iii)

Umerkhed

(d)

Yavatmal

(iv)

Sangrampur
  • (A) (a) - (iii), (b) - (ii), (c) - (i), (d) - (iv)
  • (B) (a) - (iv), (b) - (iii), (c) - (i), (d) - (ii)
  • (C) (a) - (ii), (b) - (i), (c) - (iv), (d) - (iii)
  • (D) (a) - (i), (b) - (ii), (c) - (iv), (d) - (iii)
अचूक उत्तर: पर्याय (D) (a) - (i), (b) - (ii), (c) - (iv), (d) - (iii)

(i), (b) - (ii), (c) - (iv), (d) - (iii)) योग्य उत्तर: पर्याय ४ [(a)-(i), (b)-(ii), (c)-(iv), (d)-(iii)] अचूक जोड्यांची जुळवणी: • (a) नांदेड ➔ (i) भोकर: नांदेड जिल्ह्यात एकूण १६ तालुके आहेत (नांदेड, अर्धापूर, भोकर, बिलोली, देगलूर, धर्माबाद, हदगाव...

+1.0 / -0.25
महाराष्ट्रात डोलोमाईट चे साठे ______ जिल्ह्यात आहे.
EN The dolomite deposits are in _______ districts of Maharashtra.
  • (A) अमरावती व अकोला
  • (B) नांदेड व परभणी
  • (C) हिंगोली व वाशिम
  • (D) यवतमाळ व रत्नागिरी
अचूक उत्तर: पर्याय (D) यवतमाळ व रत्नागिरी

योग्य उत्तर: यवतमाळ व रत्नागिरी महत्त्वाचे मुद्दे: • डोलोमाईट (Dolomite): कॅल्शियम आणि मॅग्नेशियमचे दुहेरी कार्बोनेट [$CaMg(CO_3)_2$] असलेले हे एक महत्त्वाचे खनिज आहे. चुनखडीमध्ये १०% पेक्षा जास्त मॅग्नेशियम असल्यास त्यास डोलोमाईटिक लाईमस्टोन...

+1.0 / -0.25
नूनमती तेल कारखाना कोणत्या राज्यात आहे?
EN In which State is Noonmati oil refinery located ?
  • (A) बिहार
  • (B) गुजरात
  • (C) आसाम
  • (D) वरीलपैकी कोणतेही नाही
अचूक उत्तर: पर्याय (C) आसाम

+1.0 / -0.25
काथ _______ झाडापासून मिळवतात.
EN Kattha is obtained from_____ tree.
  • (A) खैर
  • (B) सुंद्री
  • (C) साग
  • (D) आकासीया/आकेशिया
अचूक उत्तर: पर्याय (A) खैर

योग्य उत्तर खैर आहे. Key Points • सामान्यतः खैर वृक्ष म्हणून ओळखल्या जाणार्या आकासीया कॅटेचूच्या अंतःकाष्ठापासून प्राप्त होणाऱ्या द्रव-निष्कर्षणाचे (water extractives) शीत स्फटिकन करून काथ मिळतो. • आकासीया कॅटेचू भारतात, वायव्य मैदानापासून पूर्वेकडे...

+1.0 / -0.25
_______ राज्य पवनउर्जेत अग्रेसर आहे.
EN _____State is leading in wind power energy.
  • (A) महाराष्ट्र
  • (B) केरळ
  • (C) कर्नाटक
  • (D) तामिळनाडू
अचूक उत्तर: पर्याय (D) तामिळनाडू

+1.0 / -0.25
जालना जिल्ह्यांच्या सीमा खालीलपैकी कोणकोणत्या जिल्ह्यांशी जोडल्या आहेत?

(a) बुलढाणा, परभणी, बीड, औरंगाबाद

(b) बुलढाणा, वाशिम, परभणी, नांदेड, बीड, औरंगाबाद, जळगाव

(c) औरंगाबाद, जळगाव, उस्मानाबाद, परभणी, हिंगाेली, बुलढाणा
EN To which of the following district boundaries are connected to Jalna district?

(a) Buldhana, Parbhani, Beed, Aurangabad

(b) Buldhana, Washim, Parbhani, Nanded, Beed, Aurangabad, Jalgaon

(c) Aurangabad, Jalgaon, Usmanabad, Parbhani, Hingoli, Buldhana
  • (A) फक्त विधान (a) बरोबर आहे
  • (B) फक्त विधान (b) बरोबर आहे
  • (C) फक्त विधान (c) बरोबर आहे
  • (D) वरील सर्व विधाने चूक आहेत
अचूक उत्तर: पर्याय (A) फक्त विधान (a) बरोबर आहे

बरोबर आहे) योग्य उत्तर: पर्याय १ [बुलढाणा, परभणी, बीड, औरंगाबाद] महत्त्वाचे मुद्दे: • जालना जिल्ह्याची निर्मिती: १ मे १९८१ रोजी तत्कालीन औरंगाबाद जिल्ह्याचे विभाजन करून जालना जिल्ह्याची स्थापना करण्यात आली. यात औरंगाबादमधील जालना, भोकरदन, जाफ्राबाद...

+1.0 / -0.25
1950-51 ते 2013-14 या काळात एकूण स्थूल देशांतर्गत उत्पादनामध्ये शेती क्षेत्राचा वाटा _______ प्रवृत्ती दर्शवितो.
EN Since 1950-51 to 2013-14 the share of agriculture sector in total gross domestic product indicating _______ trends.
  • (A) स्थिर
  • (B) घटती
  • (C) वाढती
  • (D) तटस्थ
अचूक उत्तर: पर्याय (B) घटती

योग्य उत्तर: घटती (Declining trend) महत्त्वाचे मुद्दे: • कृषी क्षेत्राचा GDP मधील वाटा: १९५०-५१ मध्ये भारताच्या एकूण स्थूल देशांतर्गत उत्पादनात (GDP) कृषी व संलग्न क्षेत्राचा वाटा ५१.८% (अर्ध्याहून अधिक) होता. • सातत्यपूर्ण घट: आर्थिक विकासाबरोबरच...

🎯 या घटकाशी संबंधित सराव टेस्ट सिरीज

सर्व टेस्ट सिरीज →
अधिकृत मोबाईल ॲप • OFFICIAL ANDROID APP

MPSC Abhyas ॲपसह सुरू करा सर्वोत्तम तयारी

Start Your Preparation with MPSC Abhyas Mobile App

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) राज्यसेवा, गट-ब व गट-क परीक्षांसाठी ५०,०००+ सराव प्रश्न, मागील वर्षांच्या मूळ प्रश्नपत्रिका (PYQs), सविस्तर स्पष्टीकरणे आणि राज्यस्तरीय रँकिंग — आता आपल्या मोबाईलमध्ये!

  • खऱ्या परीक्षेसारखा CBT अनुभव: ०.२५ नकारात्मक गुणांकन व अचूक टाइमर
  • विषय, विभाग व घटक टेस्ट्स: सखोल सराव आणि प्रत्येक घटकाचे विश्लेषण
  • सखोल विश्लेषण व अचूकता ट्रॅकर: प्रत्येक प्रश्नाचे सविस्तर उत्तर स्पष्टीकरण व ०.२५ निगेटिव्ह मार्किंग
★★★★★ ४.९ रेटिंग • गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध • १००% सुरक्षित व मोफत
MPSC Abhyas Dashboard
MPSC Abhyas Test Series
नवीन: विषय, विभाग व घटक टेस्ट्स