बुद्धिमत्ता चाचणी (Logical Reasoning) (पृष्ठ 20)
General Mental Ability & Logical Reasoning — CSAT - Quantitative Aptitude & Reasoning
'बुद्धिमत्ता चाचणी (Logical Reasoning)' या घटकावरील आयोगाचे मागील वर्षांचे प्रश्न (PYQs) व अद्ययावत संभाव्य प्रश्न सविस्तर मराठी व इंग्रजी स्पष्टीकरणासह सोडवा.
🗂️ उपघटक निवडा (Subtopics in बुद्धिमत्ता चाचणी (Logical Reasoning))
18 उपघटक📝 घटकनिहाय सोडवलेले प्रश्न (Canonical Solved MCQs)
प्रश्न 381 ते 400 (एकूण 2,907)- (A) 46
- (B) 51
- (C) 39
- (D) 21
अचूक उत्तर: पर्याय (A) 46
(6 - 2) 2 – 2 = 14 (11 – 5) 2 – 5 = 31 (9 – 1) 2 – 1= 63 त्याचप्रमाणे, (10 – 3) 2 – 3 = 46 म्हणून, ‘46’ हे योग्य उत्तर आहे. 📌 MPSC परीक्षा टीप: सिलॉगीझम (तर्कसंगती) सोडवताना वेन आकृतीचा अचूक वापर करून केवळ दिलेल्या विधानांच्या आधारे निष्कर्ष...
- (A) 6 वे
- (B) 7 वे
- (C) 10 वे
- (D) 12 वे
अचूक उत्तर: पर्याय (B) 7 वे
प्रश्नानुसार: A चे डावीकडून स्थान = 13 वे A चे उजवीकडून स्थान = 11 वे रांगेतील एकूण मुले = A चे डावीकडून स्थान + A चे उजवीकडून स्थान - 1 = 13 + 11 - 1 = 23 D चे उजवीकडून स्थान = 17 वे D चे डावीकडून स्थान = एकूण मुले - D चे उजवीकडून स्थान + 1 = 23...
- (A) गुरुवार
- (B) बुधवार
- (C) मंगळवार
- (D) सोमवार
अचूक उत्तर: पर्याय (D) सोमवार
संकेतांक दिवस 0 रविवार 1 सोमवार 2 मंगळवार 3 बुधवार 4 गुरुवार 5 शुक्रवार 6 शनिवार समाविष्ट पायऱ्या: 1. आपण वर्षासाठी अतिरिक्त दिवसांची स्वतंत्रपणे गणना करू. 2. आपण 30 नोव्हेंबर पर्यंत सर्व महिन्यांसाठी अतिरिक्त दिवसांची स्वतंत्रपणे गणना करू. 3. अंतिम...
विधाने : L > Q = R S > D > U
निष्कर्ष:
I. R L
II. U < S
Statement: L > Q = R S > D > U
Conclusions:
I. R L
II. U < S
- (A) I आणि II दोन्ही सत्य आहेत
- (B) केवळ II सत्य आहे
- (C) केवळ I सत्य आहे
- (D) I किंवा II दोन्ही सत्य नाहीत
अचूक उत्तर: पर्याय (A) I आणि II दोन्ही सत्य आहेत
दिलेली विधाने: L > Q = R S > D > U निष्कर्ष : I. R L → सत्य (जसे L > Q = R हे R L या स्वरूपात दर्शविले आहे ). II. U → सत्य ( जसे S > D > U हे U ). म्हणून,योग्य उत्तर “I आणि II दोन्ही सत्य आहेत” हे आहे . 📌 MPSC परीक्षा टीप: वेग-अंतर-वेळ गणितांमध्ये...
जर वरील मालिकेतील पूर्वार्ध उलट मांडला असेल, तर उजवीकडून 18 व्या पदाच्या उजवीकडील 15 वे पद कोणते असेल?
If the first half of the above series is reversed, then the 15th term to the right of the 18th term from the right will be-
- (A) T
- (B) Q
- (C) @
- (D) %
अचूक उत्तर: पर्याय (B) Q
दिलेली मालिका: 3R # 2 A S K 5 % T 7 & N Y + X B / L Q @ 1 जर वरील मालिकेतील पूर्वार्ध उलट मांडला असेल तर:- 7 T % 5 K S A 2 # R 3 & N Y + X B / L Q @ 1 उजव्या टोकापासून 18 वे पद = K 7 T % 5 K S A 2 # R 3 & N Y + X B / L Q @ 1 K च्या उजवीकडील 15 वे पद...
विधान: तुम्हाला अभ्यासात काही समस्या आल्यास, शिक्षकाचा सल्ला घ्या.
गृहीतके:
I. तुम्हाला काही समस्या आहेत.
II. शिक्षक कोणतीही समस्या सोडवू शकतात.
Statement: If you have any problems in studies, consult the teacher.
Assumptions:
I. You have some problems.
II. The teacher can solve any problem.
- (A) केवळ गृहितक I निहित आहे.
- (B) फक्त गृहितक II निहित आहे.
- (C) एकतर गृहीतक I किंवा II निहित आहे.
- (D) I किंवा II दोन्हीपैकी कोणतेही गृहितक निहित नाही.
अचूक उत्तर: पर्याय (D) I किंवा II दोन्हीपैकी कोणतेही गृहितक निहित नाही.
'जर' हा शब्द सूचित करतो की 'तुम्हाला' काही समस्या आहेतच असे नाही पण जर त्याला/तिला काही असेल तर तो/ती शिक्षकाचा सल्ला घेऊ शकतात. म्हणून, I निहित नाही. गृहितक II निहित नाही कारण विधान आपल्याला कुठेही सांगत नाही की कोणतीही समस्या शिक्षक सोडवू शकतात...
- (A) पर्याय 1
- (B) पर्याय 2
- (C) पर्याय 3
- (D) पर्याय 4
अचूक उत्तर: पर्याय (D) पर्याय 4
प्रश्न आकृती पर्याय 4 मध्ये दर्शविल्याप्रमाणे समाविष्ट आहे: म्हणून, "पर्याय (4)" हे योग्य उत्तर आहे. 📌 MPSC परीक्षा टीप: बुद्धिमत्तेमध्ये दिशाज्ञान, नातेसंबंध, कोडिंग-डिकोडिंग आणि संख्या मालिका सोडवताना रफ कामात त्वरित आकृती किंवा अक्षरांचे...
- (A) पर्याय 1
- (B) पर्याय 2
- (C) पर्याय 3
- (D) पर्याय 4
अचूक उत्तर: पर्याय (B) पर्याय 2
संकल्पना : साधारणपणे परीक्षेत दिलेले आकृतीचे प्रकार. उघड्या फासाची स्पष्टपणे दिसणारी पर्यायी स्थिती दुमडल्यानंतर विरुद्ध जोडी बनते आणि उर्वरित दोन पृष्ठभाग देखील एकमेकांच्या विरुद्ध बनतात. येथे, प्रत्येक आकृतीमध्ये: A हा C च्या विरुद्ध आहे. B हा D...
सहा व्यक्ती - A, B, C, D, E आणि F हे एका गोलाकार टेबलाभोवती मध्यभागी तोंड करून बसलेले आहेत. तर E च्या लगेच डावीकडे कोण बसले आहे?
I) A हा E च्या विरुद्ध आणि B च्या उजवीकडे दुसरा बसला आहे.
II) C हा E च्या उजवीकडे दुसरा बसला आहे.
Six persons - A, B, C, D, E and F are sitting around a circular table facing the center. Who sits immediate left of E?
I) A sits opposite to E and second to the right of B.
II) C sits second to the right of E.
- (A) दिलेल्या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी केवळ विधान I पुरेसे आहे.
- (B) दिलेल्या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी केवळ विधान II पुरेसे आहे.
- (C) दिलेल्या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी एकतर विधान I किंवा II पुरेसे आहे.
- (D) दिलेल्या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी I आणि II दोन्ही विधाने पुरेशी नाहीत.
अचूक उत्तर: पर्याय (D) दिलेल्या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी I आणि II दोन्ही विधाने पुरेशी नाहीत.
विधान 1 वरून: I) A हा E च्या विरुद्ध आणि B च्या उजवीकडे दुसरा बसला आहे. व्यवस्था पुढीलप्रमाणे, विधान 1 वरून E च्या लगेच डावीकडे कोण बसेल हे ठरवू शकत नाही. विधान 2 वरून: II) C हा E च्या उजवीकडे दुसरा बसला आहे. विधान 2 वरून E च्या लगेच डावीकडे कोण...
1. Rejoin
2. Relax
3. Reject
4. Relay
5. Rejoice
1. Rejoin
2. Relax
3. Reject
4. Relay
5. Rejoice
- (A) Rejoin
- (B) Reject
- (C) Relay
- (D) Rejoice
अचूक उत्तर: पर्याय (B) Reject
इंग्रजी शब्दकोशाच्या क्रमानुसार दिलेल्या शब्दांची मांडणी केल्यास : 3. Reje ct 5. Rejo ice 1. Rejoin 2. Rel ax 4. Relay उलट क्रम असेल: 4. Relay 2. Relax 1. Rej oin 5. Rejoic e 3. Reje ct कारण, Reject हा क्रमातील शेवटचा शब्द आहे. म्हणून, "Reject" हे...
- (A) 53
- (B) 56
- (C) 55
- (D) 63
अचूक उत्तर: पर्याय (B) 56
अनुसरलेली पद्धत अशी आहे की दिलेल्या शब्दातील प्रत्येक अक्षराचे स्थान मुल्य इंग्रजी वर्णमाला क्रमानुसार दिलेले आहेत आणि त्यानंतर 3 जोडले गेले आहे. RAIN → R (18) + A (1) + I (9) + N (14) = 42 + 3 = 45 GOOD → G (7) + O (15) + O (15) + D (4) = 41 + 3 =...
- (A) पश्चिम
- (B) ईशान्य
- (C) नैऋत्य
- (D) दक्षिण
अचूक उत्तर: पर्याय (C) नैऋत्य
प्रश्नात दिलेल्या माहितीनुसार आपण आकृती काढली आहे, (आकृतीत दाखवल्याप्रमाणे वळणे द्या) म्हणून, तो त्याच्या प्रारंभ बिंदूपासून नैऋत्य दिशेने आहे. 📌 MPSC परीक्षा टीप: वेग-अंतर-वेळ गणितांमध्ये किमी/तास चे रूपांतर मीटर/सेकंद मध्ये करताना ५/१८ ने गुणावे...
W चे X शी काय नाते आहे?
How is W related to X?
- (A) पुतण्या
- (B) पुतणी
- (C) भाऊ
- (D) बहीण
अचूक उत्तर: पर्याय (B) पुतणी
खालील चिन्हे वापरून वंशवृक्ष तयार करूया, दिलेले आहे: एका कुटुंबातील S, T, U, W, X, Y, J हे सात सदस्य एकत्र प्रवास करत होते. 1) T हा U चा मुलगा आहे पण U ही T ची आई नाही. 2) X हा U चा भाऊ आहे. 3) J ही U च्या भावाची पत्नी आहे. 4) S आणि U हे विवाहित...
Pay, Treat, Enjoy, Entertain
Pay, Treat, Enjoy, Entertain
- (A) ure
- (B) ness
- (C) er
- (D) ment
अचूक उत्तर: पर्याय (D) ment
अभिनेते नसलेल्या व्यावसायिकांची एकूण संख्या किती आहे?
What is the number of businessmen who are not actors?
- (A) 11
- (B) 23
- (C) 20
- (D) 15
अचूक उत्तर: पर्याय (C) 20
खाली दिलेल्या आकृतीवरून: छायांकित भाग अभिनेते नसलेल्या व्यावसायिकांचे प्रतिनिधित्व करतो = 11 + 9 = 20. म्हणून, योग्य उत्तर "20" आहे. 📌 MPSC परीक्षा टीप: बुद्धिमत्तेमध्ये दिशाज्ञान, नातेसंबंध, कोडिंग-डिकोडिंग आणि संख्या मालिका सोडवताना रफ कामात...
- (A) 216
- (B) 125
- (C) 27
- (D) 64
अचूक उत्तर: पर्याय (B) 125
येथे अनुसरण केलेला तर्क आहे: म्हणून, योग्य उत्तर "125" आहे. 📌 MPSC परीक्षा टीप: वेग-अंतर-वेळ गणितांमध्ये किमी/तास चे रूपांतर मीटर/सेकंद मध्ये करताना ५/१८ ने गुणावे आणि मीटर/सेकंद चे किमी/तास मध्ये करताना १८/५ ने गुणावे.
- (A) 37
- (B) 30
- (C) 36
- (D) 35
अचूक उत्तर: पर्याय (C) 36
वापरलेले सूत्र: एकूण = [{( वरून A चे स्थान ) + (खालून A चे स्थान )} - 1] दिले ले आहे : एकूण = 50 वरून A चे स्थान = 15 30 = [{(15) + (खालून A चे स्थान )} - 1] वरून A चे स्थान = (50 -15 + 1) = 51 - 15 = 36 खालून A चे स्थान = 36वे म्हणून, योग्य उत्तर...
- (A) मंगळवार
- (B) बुधवार
- (C) सोमवार
- (D) रविवार
अचूक उत्तर: पर्याय (C) सोमवार
आपल्याला माहीत आहे: एका साधारण वर्षात, एकूण 365 दिवस असतात आणि 365 ला 7 ने भागल्यास, आपल्याला बाकी = 1 मिळते, अशाप्रकारे, हा अधिकचा एक दिवस अतिरिक्त म्हणून घेतला जातो. त्याचप्रमाणे, एका लीप वर्षात, एकूण 366 दिवस असतात, आणि 366 ला 7 भागल्यास...
खालीलपैकी कोणते पुस्तक हे इतिहासाच्या अगदी विरुद्ध ठेवले आहे?
Which of the following is placed exactly opposite to History?
- (A) रसायनशास्त्र
- (B) जीवशास्त्र
- (C) राज्यतंत्र
- (D) अर्थशास्त्र
अचूक उत्तर: पर्याय (C) राज्यतंत्र
इतिहास, जीवशास्त्र, राज्यतंत्र, अर्थशास्त्र, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र ही सहा पुस्तके एकमेकांसमोरील दोन कपाटामध्ये ठेवलेली आहेत आणि प्रत्येक कपाटामध्ये तीन पुस्तके आहेत. 1) इतिहास आणि रसायनशास्त्र एकाच रांगेत आहेत परंतु शेजारी नाहीत. 2) जीवशास्त्र...
- (A) P, विवो
- (B) R, जिओ
- (C) U, सॅमसंग
- (D) सर्व बरोबर आहेत