🧮 बुद्धिमत्ता व अंकगणित (CSAT) • TOPIC PRACTICE HUB

बुद्धिमत्ता चाचणी (Logical Reasoning) (पृष्ठ 26)

General Mental Ability & Logical Reasoning — CSAT - Quantitative Aptitude & Reasoning

'बुद्धिमत्ता चाचणी (Logical Reasoning)' या घटकावरील आयोगाचे मागील वर्षांचे प्रश्न (PYQs) व अद्ययावत संभाव्य प्रश्न सविस्तर मराठी व इंग्रजी स्पष्टीकरणासह सोडवा.

अधिकृत सराव प्रश्न 2,907 MCQs
विषय विभाग अंकगणित व बुद्धिमत्ता
पृष्ठ क्रमांक 26 / 146
🎯 जलसंपदा व PWD (WRD) 🎯 आरोग्य विभाग

🗂️ उपघटक निवडा (Subtopics in बुद्धिमत्ता चाचणी (Logical Reasoning))

18 उपघटक
संख्या मालिका व तर्कसंगत संख्या क्रम
Number Series & Sequential Number Logic
147 प्रश्न
अक्षर मालिका व वर्णमाला क्रम
Alphabet Series & Letter Coding Sequences
44 प्रश्न
सांकेतिक भाषा व कूट संदेश (Coding - Decoding)
Coding - Decoding & Cipher Transformations
77 प्रश्न
विसंगत घटक / वर्गीकरण (Odd One Out)
Odd One Out & Logical Classification
106 प्रश्न
सहसंबंध व समानता (Analogy)
Analogy & Conceptual Relationship Matching
47 प्रश्न
नातेसंबंध व कौटुंबिक नाते विश्लेषण
Blood Relations & Family Tree Deduction
87 प्रश्न
दिशा व अंतर ज्ञान चाचणी
Direction & Distance Sense Test
98 प्रश्न
कालमापन, वार व दिनदर्शिका (Calendar)
Calendar, Days, Dates & Leap Year Calculations
76 प्रश्न
घड्याळ: वेळ, काटे व कोनांचे मोजमाप
Clocks: Angles, Coincidences & Time Calculation
53 प्रश्न
रांगेतील स्थान, क्रम व मांडणी (Ranking & Order)
Ranking, Linear Sequence & Position in Row
41 प्रश्न
तुलनात्मक विश्लेषण व क्रमवारी
Comparison Analysis, Height/Weight Ordering
34 प्रश्न
कोडी, बैठक व्यवस्था व तार्किक रचना (Puzzles)
Puzzles, Floor & Circular Seating Arrangements
110 प्रश्न
विधाने, युक्तिवाद व तर्कशुद्ध निष्कर्ष
Statements, Assumptions & Logical Deductions
54 प्रश्न
तर्कसंगती, विधाने व वेन आकृत्या (Syllogism)
Syllogism, Venn Diagrams & Set Inclusion Logic
17 प्रश्न
खरे-खोटे व तार्किक सत्यता शोध
Truth & Falsehood Analytical Logic
46 प्रश्न
घनाकृती ठोकळा, फासा व त्रिमितीय रचना
Cubes, Dices & 3D Spatial Structures
6 प्रश्न
आकृती विश्लेषण व नमुना शोध
Pattern Completion & Visual Diagram Logic
25 प्रश्न
यंत्र इनपुट-आउटपुट व्यवस्था (Input-Output)
Machine Input - Output Step Processing
2 प्रश्न

📝 घटकनिहाय सोडवलेले प्रश्न (Canonical Solved MCQs)

प्रश्न 501 ते 520 (एकूण 2,907)
प्रश्न #501 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 बुद्धिमत्ता चाचणी (Logical Reasoning)
+1.0 / -0.25
सीताने डिसेंबर 2017 मधील एका बुधवारी तिचा वाढदिवस साजरा केला, तो कोणत्या तारखेला असू शकतो?
EN Sita celebrated her Birthday on one of the Wednesday in the month of December 2017, On which date can it be.
  • (A) 16
  • (B) 22
  • (C) 13
  • (D) 9
अचूक उत्तर: पर्याय (C) 13

प्रथम, 1 डिसेंबर 2017 रोजी कोणता दिवस होता याची गणना करूया. 2000 वर्षे = 0 अतिरिक्त दिवस 2001 ते 2016 पर्यंत, अतिरिक्त दिवसांची संख्या 1 + 1 + 1 + 2 + 1 + 1 + 1 + 2 + 1 + 1 + 1 + 2 + 1 + 1 + 1 + 2 = 20 किंवा 6 अतिरिक्त दिवस आहे. जानेवारी ते डिसेंबर...

प्रश्न #502 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 बुद्धिमत्ता चाचणी (Logical Reasoning)
+1.0 / -0.25
खालील समीकरण गणितीयदृष्ट्या बरोबर करण्यासाठी त्यातील कोणती गणिती चिन्हे बदलली पाहिजेत?
440 × 10 - 330 + 100 ÷ 5 = 214
EN Which of the mathematical signs should be interchanged in the below equation to make it mathematically correct?
440 × 10 - 330 + 100 ÷ 5 = 214
  • (A) - आणि ÷
  • (B) + आणि ÷
  • (C) + आणि ×
  • (D) × आणि ÷
अचूक उत्तर: पर्याय (D) × आणि ÷

दिलेले समीकरण: 440 × 10 - 330 + 100 ÷ 5 = 214 पर्याय(1): - आणि ÷ चिन्हे बदलल्यास, 440 × 10 ÷ 330 + 100 - 5 = 214 440 × 0.03030 + 100 - 5 = 214 13.33 + 100 - 5 = 214 113.33 - 5 = 214 108.33 ≠ 214 पर्याय (2): + आणि ÷ चिन्हे बदलल्यास, 440 × 10 - 330 ÷...

प्रश्न #503 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 बुद्धिमत्ता चाचणी (Logical Reasoning)
+1.0 / -0.25
J, K, L, M आणि N हे पाच उमेदवार एकाच रांगेत, HR मॅनेजरद्वारे मुलाखत घेण्याच्या प्रतीक्षेत उत्तरेकडे तोंड करून बसले आहेत. N हा K च्या डावीकडे आहे. L हा K आणि J या दोघांचाही निकट शेजारी आहे. जर J डावीकडून चौथ्या क्रमांकावर असेल, तर N हा उजवीपासून किती लांब असेल?
EN Five candidates, J, K, L, M and N are sitting in the same row, facing north waiting to be interviewed by the HR Manager. N is to the left of K. L is an immediate neighbor of both K and J. If J is fourth from the left, then how far is N from the right?
  • (A) उजवीकडून दुसरा
  • (B) उजवीकडून चौथा
  • (C) उजवीकडून पाचवा
  • (D) उजवीकडून तिसरा
अचूक उत्तर: पर्याय (C) उजवीकडून पाचवा

पाच उमेदवार - J, K, L, M आणि N एकाच रांगेत, HR मॅनेजरद्वारे मुलाखत घेण्याच्या प्रतीक्षेत उत्तरेकडे तोंड करून बसले आहेत. 1. J डावीकडून चौथ्या क्रमांकावर आहे . 2. L हा K आणि J या दोघांचाही निकट शेजारी आहे. 3. N हा K च्या डावीकडे आहे. M, रिक्त पदावर...

प्रश्न #504 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 बुद्धिमत्ता चाचणी (Logical Reasoning)
+1.0 / -0.25
दिलेल्या उत्तर आकृत्यांमधून, प्रश्नआकृती लपलेली/अंतःस्थापित आहे अशी आकृती निवडा.
EN From the given answer figures, select the one in which the question figure is hidden/embedded.
  • (A) पर्याय 1
  • (B) पर्याय 2
  • (C) पर्याय 3
  • (D) पर्याय 4
अचूक उत्तर: पर्याय (D) पर्याय 4

दिलेल्या उत्तर आकृत्यांचा वेध घेतल्यास, आपल्याला असे आढळलेल की, प्रश्नआकृती ही खाली दर्शविल्याप्रमणे उत्तर आकृती (4) मध्ये लपलेली/अंतःस्थापित आहे. म्हणून, आकृती 4 योग्य आहे. 📌 MPSC परीक्षा टीप: वेग-अंतर-वेळ गणितांमध्ये किमी/तास चे रूपांतर मीटर/सेकंद...

प्रश्न #505 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 बुद्धिमत्ता चाचणी (Logical Reasoning)
+1.0 / -0.25
खालील प्रश्न आकृती दुमडल्यावर तयार होणारी आकृती चार उत्तर आकृत्यांमधून निवडा.
EN Choose from the four answer figures the figure that will be formed when question figure is folded into a box.
  • (A) पर्याय 1
  • (B) पर्याय 2
  • (C) पर्याय 3
  • (D) पर्याय 4
अचूक उत्तर: पर्याय (D) पर्याय 4

घनाच्या विरुद्ध बाजू आहेत आता पर्याय तपासणे → ही आकृती उत्तर असू शकत नाही कारण वरील आकृतीवरून हे स्पष्टपणे दिसत आहे की बाजू S ही बाजू T च्या विरुद्ध आहे परंतु या आकृतीमध्ये बाजू S ही T बाजूच्या लगत आहे. → ही आकृती उत्तर असू शकत नाही कारण वरील...

प्रश्न #506 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 बुद्धिमत्ता चाचणी (Logical Reasoning)
+1.0 / -0.25
खाली दोन विधाने असलेला एक प्रश्न दिलेला आहे. दिलेल्या विधानांमधून प्रश्नाचे उत्तर देता येईल का याचे विश्लेषण करा आणि ठरवा.
प्रश्न: B स्टेशनवरून C स्टेशनवर पोहोचण्यासाठी ट्रेनला किती वेळ लागला?
विधान I: ट्रेनने नियोजित वेळेपेक्षा 4 तास उशिरा B स्टेशन सोडले.
विधान II: ट्रेन दुपारी 2 वाजता C स्टेशनवर पोहोचली.
EN Given below is a question followed by two statements. Analyze and decide whether the question can be answered from the given statements.
Question: How long did the train take to reach station C from station B?
Statement I: The train left the station B 4 hours later than the scheduled time.
Statement II: The train reached station C at 2 PM.
  • (A) विधान I आणि II एकत्र पुरेसे नाहीत
  • (B) विधान I आणि II एकत्र पुरेसे आहेत
  • (C) केवळ विधान I पुरेसे आहे
  • (D) केवळ विधान II पुरेसे आहे
अचूक उत्तर: पर्याय (A) विधान I आणि II एकत्र पुरेसे नाहीत

विधान I: ट्रेनने नियोजित वेळेपेक्षा 4 तास उशिरा B स्टेशन सोडले. रेल्वे प्रवासाचा कालावधी निश्चित करण्यासाठी हे विधान पुरेसे नाही. विधान II: ट्रेन दुपारी 2 वाजता C स्टेशनवर पोहोचली. स्टेशन B वरून C स्टेशन पर्यंत पोहोचण्यासाठी ट्रेनला किती वेळ लागतो...

प्रश्न #507 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 बुद्धिमत्ता चाचणी (Logical Reasoning)
+1.0 / -0.25
खालील अक्षरे, चिन्हे आणि संख्या यांच्या संचामध्ये, संख्या एका अक्षरापूर्वी लगेच आधी किती वेळा ये ते परंतु चिन्हानंतर लगेच येत नाही?
P n 4 # 3 a 2 Q r 6 4 N d $ e # f 6 g 9 h u z 7 c h I $ 5 x u 4 #
EN In the set of letters, symbols and numbers given below, how many times does a number come immediately before a letter but not immediately after a symbol?
P n 4 # 3 a 2 Q r 6 4 N d $ e # f 6 g 9 h u z 7 c h I $ 5 x u 4 #
  • (A) 5
  • (B) 8
  • (C) 3
  • (D) 6
अचूक उत्तर: पर्याय (A) 5

दिलेल्या माहितीनुसार, संख्या अक्षरापूर्वी यायला पाहिजे, परंतु चिन्हानंतर यायला नको. चिन्ह नाही → संख्या → अक्षर P n 4 # 3 a 2 Q r 6 4 N d $ e # f 6 g 9 h u z 7 c h I $ 5 x u 4 # अट किती वेळा पूर्ण झाली आहे: [a 2 Q] , [6 4 N] , [f 6 g] , [g 9 h] , [z...

प्रश्न #508 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 बुद्धिमत्ता चाचणी (Logical Reasoning)
+1.0 / -0.25
निर्देशन : खाली दिलेल्या प्रश्नात, । आणि ।। असलेले एक विधान आणि गृहितक दिले आहेत. एक गृहितक म्हणजे काहीतरी मानले किंवा घेतले गेले आपण खालील गृहितके विचारात घ्यावी आणि विधानानुसार कोणते गृहितक अंतर्भूत आहे ते ठरवावे लागेल.
विधानः “10-20 वर्षांत ग्लोबल वार्मिंगचा खरा परिणाम जाणवेल”, असे हवामानशास्त्रज्ञ म्हणतात
गृहितक:
।. ग्लोबल वार्मिंग आर्क्टिक बर्फ वितळवत आहे आणि समुद्राची पातळी वाढत आहे.
।।. ग्लोबल वार्मिंगचा परिणाम हवामान बदलावर होऊ शकतो.
EN Direction: In the question below, a statement and assumptions numbered I and II are given. An assumption is something supposed or taken for granted. You have to consider the following assumption and decide which of the assumption is implicit in the statement.
Statement: “In 10-20 years, the real impact of global warming will be felt”, says climatologist
Assumptions:
I. Global warming is melting arctic ice and raising sea levels.
II. Global warming can affect climate change.
  • (A) केवळ गृहितक । अंतर्भूत आहे
  • (B) केवळ गृहितक II अंतर्भूत आहे
  • (C) । आणि ।। दोघेही अंतर्भूत आहेत
  • (D) । किंवा ।। एकटेच अंतर्भूत नाही
अचूक उत्तर: पर्याय (B) केवळ गृहितक II अंतर्भूत आहे

हवामानशास्त्रज्ञ हवामान नमुन्यांचा आणि त्यांच्यामुळे होणार्या प्रक्रियेचा अभ्यास करतात. आता हवामान तज्ज्ञांचे म्हणणे आहे की ग्लोबल वार्मिंगचा परिणाम 10-20 वर्षात जाणवला जाईल. म्हणून, ते ग्लोबल वार्मिंगच्या हवामान बदलावरील परिणामाबद्दल बोलत आहेत हे...

प्रश्न #509 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 बुद्धिमत्ता चाचणी (Logical Reasoning)
+1.0 / -0.25
खालील चार शब्दांपैकी तीन शब्द एका विशिष्ट प्रकारे एकसारखे आहेत आणि एक वेगळा आहे. भिन्न शब्द निवडा.
EN Three of the following four words are alike in a certain way and one is different. Pick the odd word out.
  • (A) नोबेल पारितोषिक
  • (B) भारतरत्न
  • (C) पद्मभूषण
  • (D) वीर चक्र
अचूक उत्तर: पर्याय (A) नोबेल पारितोषिक
प्रश्न #510 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 बुद्धिमत्ता चाचणी (Logical Reasoning)
+1.0 / -0.25
दिलेल्या पर्यायांमधून संबंधित शब्द निवडा.
झारखंड : रांची :: ओडिशा : ?
EN Select the related word from the given alternatives.
Jharkhand : Ranchi :: Odisha : ?
  • (A) महाराष्ट्र
  • (B) भुवनेश्वर
  • (C) पणजी
  • (D) रायपूर
अचूक उत्तर: पर्याय (B) भुवनेश्वर

येथे अनुसरण केलेला तर्क असा आहे:- झारखंडची राजधानी रांची आहे. त्याचप्रमाणे, ओडिशाची राजधानी भुवनेश्वर आहे. म्हणून, योग्य उत्तर "भुवनेश्वर" आहे. Additional Information राज्य राजधानी महाराष्ट्र मुंबई गोवा पणजी छत्तीसगड रायपूर रांची ही भारताच्या झारखंड...

प्रश्न #511 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 बुद्धिमत्ता चाचणी (Logical Reasoning)
+1.0 / -0.25
एक पद गहाळ असलेली मालिका दिली आहे. दिलेल्या पर्यायांपैकी अचूक पर्याय निवडा. जो मालिका पूर्ण करेल.
XJ, WL, VN, UP, ?
EN A series is given with one term missing. Select the correct alternative from the given ones that will complete the series.
XJ, WL, VN, UP, ?
  • (A) TU
  • (B) TR
  • (C) ST
  • (D) SU
अचूक उत्तर: पर्याय (B) TR

मालिका A ते Z आणि Z ते A पर्यंत वर्णमालाचे स्थान मूल्य दर्शवते. येथे अनुसरण केलेला नमुना आहे: म्हणून, योग्य उत्तर " TR " आहे. 📌 MPSC परीक्षा टीप: अंकगणितात शेकडेवारी, नफा-तोटा, गुणोत्तर-प्रमाण आणि काळ-काम-वेग या मूलभूत सूत्रांचा नियमित सराव केल्यास...

प्रश्न #512 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 बुद्धिमत्ता चाचणी (Logical Reasoning)
+1.0 / -0.25
खालील मालिकेतील पुढील संज्ञा शोधा.
5I, 7J, 11L, 17O, ?
EN Find the next term in the following series.
5I, 7J, 11L, 17O, ?
  • (A) 25S
  • (B) 25Y
  • (C) 20P
  • (D) 18C
अचूक उत्तर: पर्याय (A) 25S

येथे अनुसरण केलेला नमुना खालीलप्रमाणे आहे, म्हणून, “25S” हे बरोबर उत्तर आहे. 📌 MPSC परीक्षा टीप: बुद्धिमत्तेमध्ये दिशाज्ञान, नातेसंबंध, कोडिंग-डिकोडिंग आणि संख्या मालिका सोडवताना रफ कामात त्वरित आकृती किंवा अक्षरांचे अनुक्रमांक (A=1 ते Z=26) लिहून...

प्रश्न #513 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 बुद्धिमत्ता चाचणी (Logical Reasoning)
+1.0 / -0.25
एका विशिष्ट संकेतामध्ये, '231' म्हणजे 'Sea in Blue', '309' म्हणजे 'Blue Her Eyes' आणि '981' म्हणजे 'Eyes Like Sea' आहे. संकेतामधील कोणती संख्या 'Sea' दर्शवते?
EN In a certain code, '231' means 'Sea in Blue', '309' means 'Blue Her Eyes' and '981' means 'Eyes Like Sea'. The digit in the code that indicates 'Sea' is
  • (A) 1
  • (B) 3
  • (C) 8
  • (D) 0
अचूक उत्तर: पर्याय (A) 1

शब्द Sea Blue Eyes In Her Like संकेत 1 3 9 2 0 8 म्हणून, 'Sea' साठी संकेत '1' आहे. म्हणून, पर्याय 1 हे योग्य उत्तर आहे. 📌 MPSC परीक्षा टीप: वेग-अंतर-वेळ गणितांमध्ये किमी/तास चे रूपांतर मीटर/सेकंद मध्ये करताना ५/१८ ने गुणावे आणि मीटर/सेकंद चे...

प्रश्न #514 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 बुद्धिमत्ता चाचणी (Logical Reasoning)
+1.0 / -0.25
एका वसाहतीत A, B, C, D, E आणि F अशी सहा घरे वसलेली आहेत. D हे E च्या 60 मीटर दक्षिणेस आहे. F हे B च्या 40 मीटर दक्षिणेस आहे. A हे E च्या 30 मीटर उत्तरेस आहे. F हे A च्या 50 मीटर पूर्वेस आहे. C हे B च्या 50 मीटर पश्चिमेस आहे. A च्या संदर्भात C चे स्थान शोधा.
EN Six houses, A, B, C, D, E and F, are situated in a colony. D is 60 m south of E. F is 40 m south of B. A is 30 m north of E. F is 50 m east of A. C is 50 m west of B. Find the location of C with reference to A.
  • (A) 50 मीटर उत्तरेस
  • (B) 30 मीटर पूर्वेस
  • (C) 40 मीटर दक्षिणेस
  • (D) 40 मीटर उत्तरेस
अचूक उत्तर: पर्याय (D) 40 मीटर उत्तरेस

येथे अनुसरण केलेला तर्क आहे: एका वसाहतीत A, B, C, D, E आणि F अशी सहा घरे वसलेली आहेत. D हे E च्या 60 मीटर दक्षिणेस आहे. F हे B च्या 40 मीटर दक्षिणेस आहे. A हे E च्या 30 मीटर उत्तरेस आहे. F हे A च्या 50 मीटर पूर्वेस आहे. C हे B च्या 50 मीटर पश्चिमेस...

प्रश्न #515 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 बुद्धिमत्ता चाचणी (Logical Reasoning)
+1.0 / -0.25
सात सदस्यांच्या कुटुंबात दोन विवाहित जोडपी आहेत. F हा A चा जावई आहे. D ही B ची मुलगी आहे. C ही F ची मेहुणी आहे. E हा D चा भाऊ आहे. B ही G ची आजी आहे. D चे F शी काेणते नाते आहे.
EN In a family of seven members there are two married couples. F is the son-in-law of A. D is the daughter of B. C is the sister-in-law of F. E is the brother of D. B is the grandmother of G.How is D related to F.
  • (A) बहीण
  • (B) पत्नी
  • (C) मेहुणी
  • (D) आई
अचूक उत्तर: पर्याय (B) पत्नी

खालील चिन्ह वापरून वंशावळ तयार करून: संभाव्य वंशावळ आकृती असेल म्हणून D ही F ची पत्नी आहे. 📌 MPSC परीक्षा टीप: अंकगणितात शेकडेवारी, नफा-तोटा, गुणोत्तर-प्रमाण आणि काळ-काम-वेग या मूलभूत सूत्रांचा नियमित सराव केल्यास अचूकता आणि वेळ व्यवस्थापन साध्य...

प्रश्न #516 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 बुद्धिमत्ता चाचणी (Logical Reasoning)
+1.0 / -0.25
40 पैकी 21 जणांना फक्त चित्रपट पाहायला आवडतात आणि 13 जणांना फक्त पिकनिकला जायला आवडते, तर 4 जणांना दोघांपैकी एकातही रस नाही. किमान एका क्रियाकलापात किती लोकांना रस आहे?
EN Out of 40 people, 21 only like to watch movies and 13 only like to go for picnics, while 4 people are not interested in either of the two. How many people are interested in at least one activity?
  • (A) 19
  • (B) 36
  • (C) 17
  • (D) 34
अचूक उत्तर: पर्याय (B) 36

प्रश्न #517 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 बुद्धिमत्ता चाचणी (Logical Reasoning)
+1.0 / -0.25
खालील प्रश्नात काही विधाने दिली आहेत आणि त्यानंतर काही निष्कर्ष दिले आहेत. दिलेली विधाने सामान्यतः ज्ञात तथ्यांपेक्षा भिन्न वाटत असली तरीही ती सत्य मानावी लागतील. सर्व निष्कर्ष वाचा आणि नंतर दिलेल्या निष्कर्षांपैकी कोणते निष्कर्ष तार्किकपणे अनुसरण करतात ते ठरवा.
विधाने:
I. काही D हे P आहेत.
II. काही D हे T आहेत.
निष्कर्ष:
I. काही P हे T आहेत.
II. कोणताही T हा P नाही .
III. सर्व P हे D आहेत .
EN In the following question below are given some statements followed by some conclusions based on those statements. Taking the given statements to be true even if they seem to be at variance from commonly known facts. Read all the conclusions and then decide which of the given conclusion logically follows the given statements.
Statements:
I. Some D are P.
II. Some D are T.
Conclusions:
I. Some P are T.
II. No T is P.
III. All P are D.
  • (A) केवळ निष्कर्ष II अनुसरण करतो
  • (B) केवळ निष्कर्ष । अनुसरण करतो
  • (C) कोणताही निष्कर्ष अनुसरण करत नाही
  • (D) केवळ निष्कर्ष III अनुसरण करतो
अचूक उत्तर: पर्याय (C) कोणताही निष्कर्ष अनुसरण करत नाही

दिलेल्या विधानांसाठी किमान संभाव्य वेन आकृती खालीलप्रमाणे आहे, I. काही P हे T आहेत → असत्य (हे शक्य आहे पण निश्चित नाही) II. कोणताही T हा P नाही → असत्य (हे शक्य आहे पण निश्चित नाही) III. सर्व P हे D आहेत → असत्य (जसे काही D हे P आहेत, तर सर्व P हे...

प्रश्न #518 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 बुद्धिमत्ता चाचणी (Logical Reasoning)
+1.0 / -0.25
दिलेल्या सारणीमध्ये प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता पर्याय येईल.
11
7
16
27
19
64
39
22
?
EN In the given matrix which option will replace the question mark.
11
7
16
27
19
64
39
22
?
  • (A) 441
  • (B) 625
  • (C) 289
  • (D) 169
अचूक उत्तर: पर्याय (C) 289

येथे अनुसरण केलेला तर्क आहे: पहिल्या पंक्तीवरून: 11 7 16 11 - 7 = 4 4 2 = 16 दुसऱ्या पंक्तीवरून: 27 19 64 27 - 19 = 8 8 2 = 64 तिसऱ्या पंक्तीवरून: 39 22 289 39 - 22 = 17 17 2 = 289 तर, तिसरा स्तंभ तिसरी पंक्ती "289" आहे. अशाप्रकारे, योग्य उत्तर...

प्रश्न #519 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 बुद्धिमत्ता चाचणी (Logical Reasoning)
+1.0 / -0.25
A, B, C, D, E, F आणि G पैकी प्रत्येकाचे वजन वेगवेगळे आहे, G फक्त C पेक्षा हलका आहे. जितके लोक B पेक्षा जड आहेत तितकेच लोक A पेक्षा हलके आहेत. E हा B आणि A या दोन्हीपेक्षा हलका आहे परंतु F पेक्षा जड आहे. D हा A आणि F दोन्हीपेक्षा जड आहे. मग तिसरी सर्वात हलकी व्यक्ती कोण आहे?
EN Among A, B, C, D, E, F and G each one of the them have different weight, G is lighter than only C. As many people are heavier than B equals to the number of people lighter than A. E is lighter than both B and A but heavier than F. D is heavy than both A and F. Then who is the third lightest person?
  • (A) E
  • (B) A
  • (C) B
  • (D) D
अचूक उत्तर: पर्याय (B) A

दिलेल्याप्रमाणे : सात लोक - A, B, C, D, E, F आणि G. त्या प्रत्येकाचे वजन वेगवेगळे आहे. स्पष्टीकरण : 1) G फक्त C पेक्षा हलका आहे C > G > _ > _ > _ > _ > _ 2) E हा B आणि A या दोन्हीपेक्षा हलका आहे परंतु F पेक्षा जड आहे 3) जितके लोक B पेक्षा जड आहेत...

प्रश्न #520 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 बुद्धिमत्ता चाचणी (Logical Reasoning)
+1.0 / -0.25
12:30 वाजता, एका घड्याळाच्या काट्यांनी किती अंतर्गत कोन केला असेल?
EN What internal angle is made by the hands of a clock at 12:30?
  • (A) 197º
  • (B) 180º
  • (C) 175º
  • (D) 165º
अचूक उत्तर: पर्याय (D) 165º

कोन: घड्याळाच्या काट्यांद्वारे दोन प्रकारचे कोन बनवले जातात. 1) अंतर्गत कोन :- दोन काट्यांमधील कोन (तासकाटा आणि मिनिटकाटा) 180º पेक्षा कमी असतो 2) बाह्य कोन :- दोन काट्यांमधील कोन (तासकाटा आणि मिनिटकाटा) 180º पेक्षा जास्त असतो घड्याळाच्या...

🎯 या घटकाशी संबंधित सराव टेस्ट सिरीज

सर्व टेस्ट सिरीज →
अधिकृत मोबाईल ॲप • OFFICIAL ANDROID APP

MPSC Abhyas ॲपसह सुरू करा सर्वोत्तम तयारी

Start Your Preparation with MPSC Abhyas Mobile App

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) राज्यसेवा, गट-ब व गट-क परीक्षांसाठी ५०,०००+ सराव प्रश्न, मागील वर्षांच्या मूळ प्रश्नपत्रिका (PYQs), सविस्तर स्पष्टीकरणे आणि राज्यस्तरीय रँकिंग — आता आपल्या मोबाईलमध्ये!

  • खऱ्या परीक्षेसारखा CBT अनुभव: ०.२५ नकारात्मक गुणांकन व अचूक टाइमर
  • विषय, विभाग व घटक टेस्ट्स: सखोल सराव आणि प्रत्येक घटकाचे विश्लेषण
  • सखोल विश्लेषण व अचूकता ट्रॅकर: प्रत्येक प्रश्नाचे सविस्तर उत्तर स्पष्टीकरण व ०.२५ निगेटिव्ह मार्किंग
★★★★★ ४.९ रेटिंग • गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध • १००% सुरक्षित व मोफत
MPSC Abhyas Dashboard
MPSC Abhyas Test Series
नवीन: विषय, विभाग व घटक टेस्ट्स