🧮 बुद्धिमत्ता व अंकगणित (CSAT) • TOPIC PRACTICE HUB

बुद्धिमत्ता चाचणी (Logical Reasoning) (पृष्ठ 32)

General Mental Ability & Logical Reasoning — CSAT - Quantitative Aptitude & Reasoning

'बुद्धिमत्ता चाचणी (Logical Reasoning)' या घटकावरील आयोगाचे मागील वर्षांचे प्रश्न (PYQs) व अद्ययावत संभाव्य प्रश्न सविस्तर मराठी व इंग्रजी स्पष्टीकरणासह सोडवा.

अधिकृत सराव प्रश्न 2,907 MCQs
विषय विभाग अंकगणित व बुद्धिमत्ता
पृष्ठ क्रमांक 32 / 146
🎯 जलसंपदा व PWD (WRD) 🎯 आरोग्य विभाग

🗂️ उपघटक निवडा (Subtopics in बुद्धिमत्ता चाचणी (Logical Reasoning))

18 उपघटक
संख्या मालिका व तर्कसंगत संख्या क्रम
Number Series & Sequential Number Logic
147 प्रश्न
अक्षर मालिका व वर्णमाला क्रम
Alphabet Series & Letter Coding Sequences
44 प्रश्न
सांकेतिक भाषा व कूट संदेश (Coding - Decoding)
Coding - Decoding & Cipher Transformations
77 प्रश्न
विसंगत घटक / वर्गीकरण (Odd One Out)
Odd One Out & Logical Classification
106 प्रश्न
सहसंबंध व समानता (Analogy)
Analogy & Conceptual Relationship Matching
47 प्रश्न
नातेसंबंध व कौटुंबिक नाते विश्लेषण
Blood Relations & Family Tree Deduction
87 प्रश्न
दिशा व अंतर ज्ञान चाचणी
Direction & Distance Sense Test
98 प्रश्न
कालमापन, वार व दिनदर्शिका (Calendar)
Calendar, Days, Dates & Leap Year Calculations
76 प्रश्न
घड्याळ: वेळ, काटे व कोनांचे मोजमाप
Clocks: Angles, Coincidences & Time Calculation
53 प्रश्न
रांगेतील स्थान, क्रम व मांडणी (Ranking & Order)
Ranking, Linear Sequence & Position in Row
41 प्रश्न
तुलनात्मक विश्लेषण व क्रमवारी
Comparison Analysis, Height/Weight Ordering
34 प्रश्न
कोडी, बैठक व्यवस्था व तार्किक रचना (Puzzles)
Puzzles, Floor & Circular Seating Arrangements
110 प्रश्न
विधाने, युक्तिवाद व तर्कशुद्ध निष्कर्ष
Statements, Assumptions & Logical Deductions
54 प्रश्न
तर्कसंगती, विधाने व वेन आकृत्या (Syllogism)
Syllogism, Venn Diagrams & Set Inclusion Logic
17 प्रश्न
खरे-खोटे व तार्किक सत्यता शोध
Truth & Falsehood Analytical Logic
46 प्रश्न
घनाकृती ठोकळा, फासा व त्रिमितीय रचना
Cubes, Dices & 3D Spatial Structures
6 प्रश्न
आकृती विश्लेषण व नमुना शोध
Pattern Completion & Visual Diagram Logic
25 प्रश्न
यंत्र इनपुट-आउटपुट व्यवस्था (Input-Output)
Machine Input - Output Step Processing
2 प्रश्न

📝 घटकनिहाय सोडवलेले प्रश्न (Canonical Solved MCQs)

प्रश्न 621 ते 640 (एकूण 2,907)
प्रश्न #621 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 बुद्धिमत्ता चाचणी (Logical Reasoning)
+1.0 / -0.25
निर्देश: खाली दिलेल्या प्रश्नात दोन विधाने आणि त्यानंतर I व II असे क्रमांक असलेली दोन निष्कर्षे दिली आहेत. दिलेली विधाने जरी सामान्यत: ज्ञात असलेल्या तथ्यांपेक्षा भिन्न असल्याचे दिसून आले तर ते सत्य असे समजले पाहिजे. सर्व निष्कर्षे वाचा आणि नंतर सामान्यत: ज्ञात तथ्याकडे दुर्लक्ष करून ठरवा की दिलेल्या निष्कर्षांमधून मधून कोणते निष्कर्ष तर्कशुद्धपणे अनुसरण करतात.
विधाने:
सर्व पक्षी फळे आहेत.
सर्व कमळ फळे आहेत.
निष्कर्ष:
I. काही पक्षी फळे असू शकतात
II. काही कमळ पक्षी असू शकतात
EN In the question, below are two statements followed by two conclusions numbered I and II. You have to consider the statements to be true even if it seems to be at variance from commonly known facts. You have to decide which of the given conclusions, if any, follows from the given statements.
Statements:
All bird is fruits
All lotuses is fruits
Conclusion:
I. Some Birds can be Fruits
II. Some lotus can be Birds
  • (A) I आणि II दोन्ही निष्कर्ष अनुसरण करतात
  • (B) फक्त निष्कर्ष I अनुसरण करतो.
  • (C) फक्त निष्कर्ष II अनुसरण करतो.
  • (D) कोणताही निष्कर्ष अनुसरण करत नाही.
अचूक उत्तर: पर्याय (C) फक्त निष्कर्ष II अनुसरण करतो.

वरील विधानांसाठी किमान संभाव्य वेन आकृती खाली दर्शविली आहे. निष्कर्ष: I. काही पक्षी फळे असू शकतात → असत्य (दिलेले, विधानात सर्व पक्षी फळे आहेत, म्हणून ते असत्य आहे) II. काही कमळ पक्षी असू शकतात → सत्य म्हणून, फक्त निष्कर्ष II अनुसरण करतो. 📌 MPSC...

प्रश्न #622 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 बुद्धिमत्ता चाचणी (Logical Reasoning)
+1.0 / -0.25
दिलेल्या पर्यायांमधून खालील मालिकेत प्रश्नचिन्हाच्या (?) जागी येईल असे अक्षर-समूह निवडा.
PND, QKI, RHN, SES, ?
EN Select the letter-cluster from among the given options that can replace the question mark (?) in the following series.
PND, QKI, RHN, SES, ?
  • (A) SCX
  • (B) SXC
  • (C) TBX
  • (D) TXB
अचूक उत्तर: पर्याय (C) TBX

खालील सारणी वर्णमालांचे अनुक्रमांक दर्शविते - येथे अनुसरण केलेला तर्क खालीलप्रमाणे आहे – म्हणून, “TBX” हे मालिका पूर्ण करते. 📌 MPSC परीक्षा टीप: अंकगणितात शेकडेवारी, नफा-तोटा, गुणोत्तर-प्रमाण आणि काळ-काम-वेग या मूलभूत सूत्रांचा नियमित सराव केल्यास...

प्रश्न #623 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 बुद्धिमत्ता चाचणी (Logical Reasoning)
+1.0 / -0.25
एका विशिष्ट सांकेतिक भाषेत, MORE ला LNQD असे लिहिले जाते आणि STOP ला RSNO असे लिहिले जाते. त्याच भाषेत TOY ला कसे लिहिले जाईल?
EN In a certain coding language, MORE is written as LNQD and STOP is written as RSNO. How will TOY be written in that language?
  • (A) XNS
  • (B) SNX
  • (C) NXS
  • (D) PTU
अचूक उत्तर: पर्याय (B) SNX

पर्याय 2 हे योग्य उत्तर आहे. येथे अनुसरण केलेला नमुना खालीलप्रमाणे आहे: MORE ला LNQD असे लिहिले जाते आणि, STOP ला RSNO असे लिहिले जाते. त्याचप्रमाणे, TOY ला असे लिहावे?' म्हणून, योग्य उत्तर "SNX" आहे. 📌 MPSC परीक्षा टीप: बुद्धिमत्तेमध्ये दिशाज्ञान...

प्रश्न #624 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 बुद्धिमत्ता चाचणी (Logical Reasoning)
+1.0 / -0.25
एका विशिष्ट सांकेतिक भाषेत ' TRAVEL ' हे 'SUWBMF' असे लिहिले जाते. त्या भाषेत ' FROZEN ' कसे लिहिले जाईल?
EN In a certain code language, ‘TRAVEL' is written as ‘SUWBMF’. How will ‘FROZEN’ be written in that language?
  • (A) SGBPOG
  • (B) SGAPOF
  • (C) SGAQPF
  • (D) TGBPOF
अचूक उत्तर: पर्याय (B) SGAPOF

सारणी वर्णमाला अनुक्रमांक दर्शवते - संकेताचा नमुना खालीलप्रमाणे आहे, ' TRAVEL ' हे 'SUWBMF' असे लिहिले जाते त्याचप्रमाणे, 'FROZEN' खालीलप्रमाणे लिहिले आहे म्हणून, ' FROZEN ' हे ' SGAPOF ' असे सांकेतिक केले आहे. 📌 MPSC परीक्षा टीप: वेग-अंतर-वेळ...

प्रश्न #625 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 बुद्धिमत्ता चाचणी (Logical Reasoning)
+1.0 / -0.25
एका मुलीकडे बोट दाखवत राहुल म्हणाला, "ती माझ्या वडिलांच्या एकुलत्या एक बहिणीच्या मुलीची बहीण आहे". त्या मुलीचे राहुलशी कोणते नाते आहे?
EN Pointing to a girl Rahul said, "She is the sister of my father's only sister's daughter". How is the girl related to Rahul?
  • (A) मावशी
  • (B) बहीण
  • (C) आतेबहीण
  • (D) आई
अचूक उत्तर: पर्याय (C) आतेबहीण

एका मुलीकडे बोट दाखवत राहुल म्हणाला, "ती माझ्या वडिलांच्या एकुलत्या एक बहिणीच्या मुलीची बहीण आहे" म्हणजे ती मुलगी राहुलच्या आत्याची मुलगी आहे. म्हणून, ती मुलगी राहुलची आतेबहीण आहे. 📌 MPSC परीक्षा टीप: सिलॉगीझम (तर्कसंगती) सोडवताना वेन आकृतीचा अचूक...

प्रश्न #626 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 बुद्धिमत्ता चाचणी (Logical Reasoning)
+1.0 / -0.25
पुढील प्रश्नात, प्रश्न चिन्हाच्या जागी येईल असा पर्याय शोधा.
रायपूर : छत्तीसगड :: ? : आंध्रप्रदेश
EN In the following question, find out the alternative which will replace the question mark.
Raipur : Chhattisgarh :: ? : Andhra Pradesh
  • (A) अमरावती
  • (B) मैसूर
  • (C) अनंतपूर
  • (D) गुंटूर
अचूक उत्तर: पर्याय (A) अमरावती

तर्क - रायपूर ही छत्तीसगडची राजधानी आहे. त्याचप्रमाणे, अमरावती ही आंध्रप्रदेशची राजधानी आहे. म्हणून, अमरावती हे योग्य उत्तर आहे. 📌 MPSC परीक्षा टीप: अंकगणितात शेकडेवारी, नफा-तोटा, गुणोत्तर-प्रमाण आणि काळ-काम-वेग या मूलभूत सूत्रांचा नियमित सराव...

प्रश्न #627 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 बुद्धिमत्ता चाचणी (Logical Reasoning)
+1.0 / -0.25
चार पर्याय दिले गेले आहेत, त्यापैकी तीन एक प्रकारे एकसारखेच आहेत, तर एक वेगळा आहे. विसंगत ओळखा.
EN Four options have been given out of which three are alike in some manner, while one is different. Choose the odd one.
  • (A) 51 - 24
  • (B) 32 - 41
  • (C) 36 - 59
  • (D) 61 - 34
अचूक उत्तर: पर्याय (C) 36 - 59

येथे अनुसरण केलेली पद्धतः दोन्ही बाजूंच्या संख्येच्या अंकाची बेरीज समान आहे. 1) 51 - 24 5 + 1 = 2 + 4 6 = 6 2) 32 - 41 3 + 2 = 4 + 1 5 = 5 3) 36 - 59 3 + 6 = 5 + 9 (सर्वांमध्ये विसंगत) 9 ≠ 14 4) 61 - 34 6 + 1 = 3 + 4 7 = 7 म्हणून, "36 - 59" हे योग्य...

प्रश्न #628 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 बुद्धिमत्ता चाचणी (Logical Reasoning)
+1.0 / -0.25
खालील मालिकेशी संबंधित नसलेली संख्या ओळखा.
2, 4, 8, 14, 20, 32
EN Identify the number that does NOT belong to the following series.
2, 4, 8, 14, 20, 32
  • (A) 32
  • (B) 14
  • (C) 8
  • (D) 20
अचूक उत्तर: पर्याय (D) 20

दिलेली मालिका: 2, 4, 8, 14, 20, 32 2 + 2 = 4 4 + 4 = 8 8 + 6 = 14 14 + 8 = 22 (20 नाही) 22 + 10 = 32 म्हणून, 20 बरोबर आहे. 📌 MPSC परीक्षा टीप: वेग-अंतर-वेळ गणितांमध्ये किमी/तास चे रूपांतर मीटर/सेकंद मध्ये करताना ५/१८ ने गुणावे आणि मीटर/सेकंद चे...

प्रश्न #629 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 बुद्धिमत्ता चाचणी (Logical Reasoning)
+1.0 / -0.25
खालीलपैकी कोणती संख्या प्रश्नचिन्हाची जागा घेईल (?) आणि दिलेली संख्या मालिका पूर्ण करेल?
18, 38, 75, 152, 303, ?
EN Identify which among the following numbers will replace the question mark (?) and complete the given number series?
18, 38, 75, 152, 303, ?
  • (A) 610
  • (B) 608
  • (C) 604
  • (D) 605
अचूक उत्तर: पर्याय (B) 608

येथे अनुसरण केलेला नमुना खालीलप्रमाणे आहे: म्हणून, योग्य उत्तर "608" आहे. 📌 MPSC परीक्षा टीप: सिलॉगीझम (तर्कसंगती) सोडवताना वेन आकृतीचा अचूक वापर करून केवळ दिलेल्या विधानांच्या आधारे निष्कर्ष काढावेत; वैयक्तिक गृहीतके टाळावीत.

प्रश्न #630 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 बुद्धिमत्ता चाचणी (Logical Reasoning)
+1.0 / -0.25
O हा P पेक्षा लहान आहे पण Q पेक्षा उंच आहे. R हा S पेक्षा लहान आहे पण T पेक्षा उंच आहे. Q हा S पेक्षा उंच आहे. तर सर्वात उंच कोण आहे?
EN O is shorter than P but taller than Q. R is shorter than S but taller than T. Q is taller than S. So who is the tallest?
  • (A) T
  • (B) R
  • (C) Q
  • (D) P
अचूक उत्तर: पर्याय (D) P

येथे तर्कशास्त्र खालीलप्रमाणे आहे: 1) O हा P पेक्षा लहान आहे पण Q पेक्षा उंच आहे ⇒ P > O > Q 2) R हा S पेक्षा लहान पण T पेक्षा उंच आहे ⇒ S > R > T 3) Q हा S पेक्षा उंच आहे ⇒ Q > S म्हणून, योग्य क्रम आहे; ⇒ P > O > Q > S > R > T वरील क्रमावरून हे...

प्रश्न #631 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 बुद्धिमत्ता चाचणी (Logical Reasoning)
+1.0 / -0.25
दिलेल्या गटाशी संबंधित नसलेली संस्था ओळखा -
EN Identify the organization which does not belong to the given group -
  • (A) UBI
  • (B) SBI
  • (C) PNB
  • (D) ONGC
अचूक उत्तर: पर्याय (D) ONGC

येथे अनुसरण केलेला तर्क आहे: i) UBI → युनियन बँक ऑफ इंडिया ii) SBI → स्टेट बँक ऑफ इंडिया iii) PNB → पंजाब नॅशनल बँक iv) ONGC → तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ. येथे, UBI, SBI, PNB या बँकिंग संस्था आहेत जेथे ONGC ही एक संस्था आहे जी तेल आणि नैसर्गिक...

प्रश्न #632 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 बुद्धिमत्ता चाचणी (Logical Reasoning)
+1.0 / -0.25
इंग्रजी वर्णक्रमानुसार स्थानावर आधारित, खालीलपैकी तीन अक्षर समूह काही प्रमाणात सारखे आहेत आणि एक वेगळे आहे. अस्वाभाविक अक्षर-समूह निवडा.
EN Based on the position in the English alphabetical order, three of the following letterclusters are alike in some manner and one is different. Select the odd letter-cluster.
  • (A) QMKH
  • (B) PLJG
  • (C) ZTSQ
  • (D) WSQN
अचूक उत्तर: पर्याय (C) ZTSQ

स्पष्टीकरण: येथे अनुसरलेला नमुना खालीलप्रमाणे आहे: त्यामुळे ' पर्याय 3 ' या गटाशी संबंधित नाही. 📌 MPSC परीक्षा टीप: वेग-अंतर-वेळ गणितांमध्ये किमी/तास चे रूपांतर मीटर/सेकंद मध्ये करताना ५/१८ ने गुणावे आणि मीटर/सेकंद चे किमी/तास मध्ये करताना १८/५ ने...

प्रश्न #633 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 बुद्धिमत्ता चाचणी (Logical Reasoning)
+1.0 / -0.25
खालील पर्यायांमधून विसंगत निवडा
EN Select the odd from the following options
  • (A) लसूण
  • (B) आलं
  • (C) बटाटा
  • (D) टोमॅटो
अचूक उत्तर: पर्याय (D) टोमॅटो

'टोमॅटो' वगळता सर्व हे जमिनीखाली वाढतात, तर टोमॅटो झाडावर वाढतात. म्हणून, 'टोमॅटो' हे विसंगत आहे. 📌 MPSC परीक्षा टीप: सिलॉगीझम (तर्कसंगती) सोडवताना वेन आकृतीचा अचूक वापर करून केवळ दिलेल्या विधानांच्या आधारे निष्कर्ष काढावेत; वैयक्तिक गृहीतके टाळावीत.

प्रश्न #634 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 बुद्धिमत्ता चाचणी (Logical Reasoning)
+1.0 / -0.25
दुसरा अक्षर-समूह पहिल्या अक्षर-समूहाशी ज्या प्रकारे संबंधित आहे त्याच प्रकारे तिसऱ्या अक्षर-समूहाशी संबंधित पर्याय निवडा.
JLT : QPG :: SGB : ?
EN Select the option that is related to the third letter-cluster in the same way as the second letter-cluster is related to the first letter cluster.
JLT : QPG :: SGB : ?
  • (A) HKY
  • (B) KJX
  • (C) FKX
  • (D) GLB
अचूक उत्तर: पर्याय (A) HKY

येथे अनुसरलेला तर्क असा आहे: त्याचप्रमाणे, म्हणून, ‘ HKY ’ हे योग्य उत्तर आहे. 📌 MPSC परीक्षा टीप: अंकगणितात शेकडेवारी, नफा-तोटा, गुणोत्तर-प्रमाण आणि काळ-काम-वेग या मूलभूत सूत्रांचा नियमित सराव केल्यास अचूकता आणि वेळ व्यवस्थापन साध्य होते.

प्रश्न #635 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 बुद्धिमत्ता चाचणी (Logical Reasoning)
+1.0 / -0.25
संख्यांच्या पहिल्या जोडीमधील संबंध समजून घ्या आणि उत्तर शोधा.
35 : 64 :: 47 : __
EN Understand the relationship between the first pair of numbers and find the answer.
35 : 64 :: 47 : __
  • (A) 100
  • (B) 81
  • (C) 120
  • (D) 121
अचूक उत्तर: पर्याय (D) 121

येथे तर्कशास्त्र खालीलप्रमाणे आहे: 35 : 64 साठी, 3 + 5 = 8 : 8 2 = 64 त्याचप्रमाणे, 4 + 7 = 11 : 11 2 = 121. म्हणून, योग्य उत्तर " 121 " आहे. 📌 MPSC परीक्षा टीप: बुद्धिमत्तेमध्ये दिशाज्ञान, नातेसंबंध, कोडिंग-डिकोडिंग आणि संख्या मालिका सोडवताना रफ...

प्रश्न #636 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 बुद्धिमत्ता चाचणी (Logical Reasoning)
+1.0 / -0.25
पुढील मालिकेत कोणती संख्या प्रश्नचिन्ह (?) पुनर्स्थित करेल?
83, 149, 230, 327,?
EN Which number will replace the question mark (?) in the following series?
83, 149, 230, 327, ?
  • (A) 441
  • (B) 447
  • (C) 436
  • (D) 439
अचूक उत्तर: पर्याय (A) 441

येथे अनुसरण केलेला तर्क असा आहेः म्हणून, योग्य उत्तर "441" आहे. 📌 MPSC परीक्षा टीप: वेग-अंतर-वेळ गणितांमध्ये किमी/तास चे रूपांतर मीटर/सेकंद मध्ये करताना ५/१८ ने गुणावे आणि मीटर/सेकंद चे किमी/तास मध्ये करताना १८/५ ने गुणावे.

प्रश्न #637 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 बुद्धिमत्ता चाचणी (Logical Reasoning)
+1.0 / -0.25
अक्षरांचे संयोजन अशाप्रकारे निवडा जे मालिकेच्या रिक्त स्थानी क्रमवार ठेवल्यास मालिका पूर्ण होईल.
Q _ T _ S _ K _ R _ _ K _ R S
EN Select the combination of letters that when sequentially placed in the blanks of the given series will complete the series.
Q _ T _ S _ K _ R _ _ K _ R S
  • (A) K R Q T S K T
  • (B) K R Q T S Q T
  • (C) K R Q T S Q R
  • (D) K R T R S Q T
अचूक उत्तर: पर्याय (B) K R Q T S Q T

दिलेले आहे:- Q _ T _ S _ K _ R _ _ K _ R S पर्याय तपासू आणि त्यानुसार प्रतिस्थापित करू, 1) K R Q T S K T → Q K T R S - Q K T R S - K K T R S 2) K R Q T S Q T → Q K T R S - Q K T R S - Q K T R S येथे "QKTRS" नमुन्या ची पुनरावृत्ती होत आहे. 3) K R Q T...

प्रश्न #638 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 बुद्धिमत्ता चाचणी (Logical Reasoning)
+1.0 / -0.25
एका विशिष्ट सांकेतिक भाषेत, 'GROPSB' हे 'YWMSOK' असे लिहिले जाते. त्या सांकेतिक भाषेत 'PANTER' साठी काय संकेत आहे?
EN In a certain code language, ‘GROPSB’ is written as ‘YWMSOK’. What is the code for ‘PANTER’ in that code language?
  • (A) OQIRXT
  • (B) OIQRXT
  • (C) QIORXT
  • (D) OIQSXT
अचूक उत्तर: पर्याय (B) OIQRXT

इंग्रजी वर्णमाला मालिका आणि त्याचे स्थानीय मूल्यानुसार येथे अनुसरण केलेला तर्क आहे: 'GROPSB' हे 'YWMSOK' असे लिहिले आहे त्याचप्रमाणे, अशा प्रकारे 'PANTER' चा संकेत 'OIQRXT' असेल. म्हणून, योग्य उत्तर " OIQRXT" आहे. 📌 MPSC परीक्षा टीप: अंकगणितात...

प्रश्न #639 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 बुद्धिमत्ता चाचणी (Logical Reasoning)
+1.0 / -0.25
निरंजन वाचनालयापासून 6 किमी पूर्वेकडे चालतो आणि उजवीकडे वळतो. आता तो 3 किमी चाल तो आणि डावीकडे वळतो. तो 6 किमी चाल तो आणि उजवीकडे वळतो. तो पुन्हा 3 किमी चाल तो आणि उजवीकडे वळतो. तो आता 6 किमी चाल तो आणि डावीकडे वळतो. तो आता 3 किमी प्रवास करतो आणि 6 किमी दूर असलेल्या त्याच्या घरी पोहोचण्यासाठी डावीकडे वळतो. वाचनालय आणि निरंजनचे घर यांमधील किमान अंतर किती आहे?
EN Niranjan goes 6 km towards East from Library, and takes a right turn. Now he goes 3 km and takes a left turn. He goes 6 km and takes a right turn. He again goes 3 km and takes a right turn. He now goes 6 km and takes a left turn. He now travels 3 km and takes a left turn to reach his home which is 6 km away. What is the shortest distance between library and Niranjan’s home?
  • (A) 15 किमी
  • (B) 17 किमी
  • (C) 19 किमी
  • (D) 21 किमी
अचूक उत्तर: पर्याय (A) 15 किमी

दिलेल्या माहितीचे रेखाचित्रात्मक प्रतिनिधित्व खालीलप्रमाणे आहे: वाचनालय आणि निरंजनचे घर यांमधील अंतर. पायथागोरस प्रमेय लागू करणे किमान अंतर 2 = अनुलंब अंतर 2 + क्षैतिज अंतर 2 AC 2 = AB 2 + BC 2 = (3 + 3 + 3) 2 + (6 + 6) 2 = (9) 2 + (12) 2 = 81 + 144...

प्रश्न #640 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 बुद्धिमत्ता चाचणी (Logical Reasoning)
+1.0 / -0.25
एका महिलेकडे बोट दाखवत राज म्हणाला, "ती माझ्या आईच्या सासऱ्यांच्या भावाची एकुलती एक मुलगी आहे". त्या महिले चे राजशी कोणते नाते आहे?
EN Pointing to a lady, Raj said, "She is the only daughter of the brother of my mother's father-in-law". How is the lady related to Raj?
  • (A) बहीण
  • (B) चुलत बहीण
  • (C) मेव्हणी
  • (D) आत्या
अचूक उत्तर: पर्याय (D) आत्या

दिलेल्या माहितीवरून, ती (महिला) माझ्या (राज) आईच्या सास ऱ्यां च्या भावाची एकुलती एक मुलगी आहे, असे सुचविते की खाली दर्शविल्याप्रमाणे ती महिला राजच्या वडिलांची चुलत बहीण आहे, म्हणून, ती महिला राजची आत्या आहे. 📌 MPSC परीक्षा टीप: वेग-अंतर-वेळ...

🎯 या घटकाशी संबंधित सराव टेस्ट सिरीज

सर्व टेस्ट सिरीज →
अधिकृत मोबाईल ॲप • OFFICIAL ANDROID APP

MPSC Abhyas ॲपसह सुरू करा सर्वोत्तम तयारी

Start Your Preparation with MPSC Abhyas Mobile App

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) राज्यसेवा, गट-ब व गट-क परीक्षांसाठी ५०,०००+ सराव प्रश्न, मागील वर्षांच्या मूळ प्रश्नपत्रिका (PYQs), सविस्तर स्पष्टीकरणे आणि राज्यस्तरीय रँकिंग — आता आपल्या मोबाईलमध्ये!

  • खऱ्या परीक्षेसारखा CBT अनुभव: ०.२५ नकारात्मक गुणांकन व अचूक टाइमर
  • विषय, विभाग व घटक टेस्ट्स: सखोल सराव आणि प्रत्येक घटकाचे विश्लेषण
  • सखोल विश्लेषण व अचूकता ट्रॅकर: प्रत्येक प्रश्नाचे सविस्तर उत्तर स्पष्टीकरण व ०.२५ निगेटिव्ह मार्किंग
★★★★★ ४.९ रेटिंग • गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध • १००% सुरक्षित व मोफत
MPSC Abhyas Dashboard
MPSC Abhyas Test Series
नवीन: विषय, विभाग व घटक टेस्ट्स