🧮 बुद्धिमत्ता व अंकगणित (CSAT) • TOPIC PRACTICE HUB

बुद्धिमत्ता चाचणी (Logical Reasoning) (पृष्ठ 38)

General Mental Ability & Logical Reasoning — CSAT - Quantitative Aptitude & Reasoning

'बुद्धिमत्ता चाचणी (Logical Reasoning)' या घटकावरील आयोगाचे मागील वर्षांचे प्रश्न (PYQs) व अद्ययावत संभाव्य प्रश्न सविस्तर मराठी व इंग्रजी स्पष्टीकरणासह सोडवा.

अधिकृत सराव प्रश्न 2,907 MCQs
विषय विभाग अंकगणित व बुद्धिमत्ता
पृष्ठ क्रमांक 38 / 146
🎯 जलसंपदा व PWD (WRD) 🎯 आरोग्य विभाग

🗂️ उपघटक निवडा (Subtopics in बुद्धिमत्ता चाचणी (Logical Reasoning))

18 उपघटक
संख्या मालिका व तर्कसंगत संख्या क्रम
Number Series & Sequential Number Logic
147 प्रश्न
अक्षर मालिका व वर्णमाला क्रम
Alphabet Series & Letter Coding Sequences
44 प्रश्न
सांकेतिक भाषा व कूट संदेश (Coding - Decoding)
Coding - Decoding & Cipher Transformations
77 प्रश्न
विसंगत घटक / वर्गीकरण (Odd One Out)
Odd One Out & Logical Classification
106 प्रश्न
सहसंबंध व समानता (Analogy)
Analogy & Conceptual Relationship Matching
47 प्रश्न
नातेसंबंध व कौटुंबिक नाते विश्लेषण
Blood Relations & Family Tree Deduction
87 प्रश्न
दिशा व अंतर ज्ञान चाचणी
Direction & Distance Sense Test
98 प्रश्न
कालमापन, वार व दिनदर्शिका (Calendar)
Calendar, Days, Dates & Leap Year Calculations
76 प्रश्न
घड्याळ: वेळ, काटे व कोनांचे मोजमाप
Clocks: Angles, Coincidences & Time Calculation
53 प्रश्न
रांगेतील स्थान, क्रम व मांडणी (Ranking & Order)
Ranking, Linear Sequence & Position in Row
41 प्रश्न
तुलनात्मक विश्लेषण व क्रमवारी
Comparison Analysis, Height/Weight Ordering
34 प्रश्न
कोडी, बैठक व्यवस्था व तार्किक रचना (Puzzles)
Puzzles, Floor & Circular Seating Arrangements
110 प्रश्न
विधाने, युक्तिवाद व तर्कशुद्ध निष्कर्ष
Statements, Assumptions & Logical Deductions
54 प्रश्न
तर्कसंगती, विधाने व वेन आकृत्या (Syllogism)
Syllogism, Venn Diagrams & Set Inclusion Logic
17 प्रश्न
खरे-खोटे व तार्किक सत्यता शोध
Truth & Falsehood Analytical Logic
46 प्रश्न
घनाकृती ठोकळा, फासा व त्रिमितीय रचना
Cubes, Dices & 3D Spatial Structures
6 प्रश्न
आकृती विश्लेषण व नमुना शोध
Pattern Completion & Visual Diagram Logic
25 प्रश्न
यंत्र इनपुट-आउटपुट व्यवस्था (Input-Output)
Machine Input - Output Step Processing
2 प्रश्न

📝 घटकनिहाय सोडवलेले प्रश्न (Canonical Solved MCQs)

प्रश्न 741 ते 760 (एकूण 2,907)
प्रश्न #741 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 बुद्धिमत्ता चाचणी (Logical Reasoning)
+1.0 / -0.25
मुलाच्या छायाचित्राकडे लक्ष वेधून, सुरभी (महिला) म्हणाली, "तो माझ्या मामाच्या वडिलांचा एकुलता एक मुलगा आहे." सुरभीचा त्या मुलाशी कसा संबंध आहे?
EN Pointing to a photograph of a boy, Surbhi (female) said, "He is the only son of my maternal uncle's father." How is Surbhi related to that boy?
  • (A) काकू
  • (B) चुलतभाऊ
  • (C) भाची
  • (D) बहीण
अचूक उत्तर: पर्याय (C) भाची

वंशावळ आकृती खाली दर्शविली आहे: म्हणून सुरभी ही त्या मुलाची भाची आहे. 📌 MPSC परीक्षा टीप: वेग-अंतर-वेळ गणितांमध्ये किमी/तास चे रूपांतर मीटर/सेकंद मध्ये करताना ५/१८ ने गुणावे आणि मीटर/सेकंद चे किमी/तास मध्ये करताना १८/५ ने गुणावे.

प्रश्न #742 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 बुद्धिमत्ता चाचणी (Logical Reasoning)
+1.0 / -0.25
P1, P2, P3, P4, P5 आणि P6 हे सहा पोपट एका गोलाकार टेबलावर त्या गोलाच्या केंद्राच्या दिशेने तोंड करून बसलेले आहेत. (ते त्याच क्रमाने बसलेले असतील असे नाही.) P2 हा P1 च्या उजवीकडे दुसऱ्या स्थानावर बसलेला आहे. P5 हा P3 च्या अगदी उजवीकडे बसला आहे. P3 आणि P4 हे एकमेकांकडे तोंड करून बसले आहेत. तर P1 च्या उजवीकडे तिसऱ्या स्थानावर कोण बसले आहे?
EN Six parrots P1, P2, P3, P4, P5 and P6 are sitting around a circular table facing towards the centre (Not necessarily in the same order). P2 is second to the right of P1. P5 is to the immediate right of P3. P3 and P4 are facing towards each other. Who is sitting third to the right of P1?
  • (A) P2
  • (B) P6
  • (C) P3
  • (D) P4
अचूक उत्तर: पर्याय (B) P6

1. P3 आणि P4 एकमेकांकडे तोंड करून बसले आहेत. 2. P5 हा P3 च्या अगदी उजवीकडे बसलेला आहे. 3. P2 हा P1च्या उजवीकडे दुसऱ्या स्थानावर बसला आहे. P. P6 हा उरलेल्या रिकाम्या जागी बसेल. म्हणून, P6 हा P1 च्या उजवीकडे तिसर्या स्थानावर बसला आहे. 📌 MPSC परीक्षा...

प्रश्न #743 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 बुद्धिमत्ता चाचणी (Logical Reasoning)
+1.0 / -0.25
खाली एक विधान आणि I आणि II असे चिन्हांकित दोन निष्कर्ष दिलेले आहेत. दिलेली माहिती सामान्यतः ज्ञात तथ्यांपेक्षा भिन्न असली तरीही ती सत्य गृहीत धरून, दिलेले कोणते निष्कर्ष विधानांचे तार्किकदृष्ट्या व निश्चितपणे अनुसरण करते/करतात ते ठरवा.
विधानः
काही बाहुल्या फुले आहेत.
कोणतीही बाहुली वृक्ष नाही.
निष्कर्ष:
I. कोणतीही बाहुली वृक्ष नाही.
II. काही फुले वृक्ष आहेत.
EN The statements below are followed by two conclusions labelled I and II. Assuming that the information in the statements is true. even if it appears to be at variance with generally established facts, decide which conclusion(s) logically and definitely follow(s) from the information given in the statements.
Statements:
Some dolls are flowers.
No trees are dolls.
Conclusions:
I. No dolls are trees.
II. Some flowers are trees.
  • (A) I आणि II दोन्ही निष्कर्ष अनुसरण करतात
  • (B) फक्त निष्कर्ष I अनुसरण करतो
  • (C) निष्कर्ष I किंवा निष्कर्ष II कोणताही अनुसरण करत नाही
  • (D) फक्त निष्कर्ष II अनुसरण करतो
अचूक उत्तर: पर्याय (B) फक्त निष्कर्ष I अनुसरण करतो

संभाव्य वेन आकृती: निष्कर्ष I: कोणतीही बाहुली वृक्ष नाही. → सत्य (हे निश्चितपणे सत्य आहे) निष्कर्ष II: काही फुले वृक्ष आहेत. → असत्य (हे निश्चितपणे असत्य आहे) म्हणून, “फक्त निष्कर्ष I अनुसरण करतो" 📌 MPSC परीक्षा टीप: अंकगणितात शेकडेवारी, नफा-तोटा...

प्रश्न #744 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 बुद्धिमत्ता चाचणी (Logical Reasoning)
+1.0 / -0.25
एका विशिष्ट सांकेतिक भाषेत, 'laptop are mouse' हे 'gu cu du' असे लिहिले जाते आणि 'mouse are keyboard' हे 'gu du au' असे लिहिले जाते. तर 'are' साठी खालीलपैकी काय संकेत असेल?
EN In a certain code language, 'laptop are mouse' is written as 'gu cu du' and 'mouse are keyboard' is written as 'gu du au'. Which of the following will be the code for 'are'?
  • (A) gu
  • (B) एकतर 1 किंवा 3
  • (C) du
  • (D) au
अचूक उत्तर: पर्याय (B) एकतर 1 किंवा 3

संकेत खालीलप्रमाणे आहे 'mouse' आणि 'are' हे सामाईक शब्द आहेत आणि 'gu' आणि 'du' हे संकेतदेखील सामाईक आहेत. म्हणून, आपण 'gu' आणि 'du' यांमधील काही निश्चित करू शकत नाही. म्हणून, 'are' साठी एकतर 'gu' किंवा 'du' हा संकेत आहे. 📌 MPSC परीक्षा टीप...

प्रश्न #745 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 बुद्धिमत्ता चाचणी (Logical Reasoning)
+1.0 / -0.25
खालील मालिकेतील अयोग्य पद शोधा.
9, 14, 19, 25, 29, 34
EN Find the wrong term in the following series.
9, 14, 19, 25, 29, 34
  • (A) 14
  • (B) 29
  • (C) 25
  • (D) 34
अचूक उत्तर: पर्याय (C) 25

येथे अनुसरण केलेला नमुना : येथे, हे कोणत्याही विशिष्ट नमुन्याचे अनुसरण करत नाही. जर, आपण 25 ला 24 ने बदलले, तर, ते एका विशिष्ट नमुन्या चे अनुसरण करेल. म्हणून, "25" हे अयोग्य पद आहे. 📌 MPSC परीक्षा टीप: वेग-अंतर-वेळ गणितांमध्ये किमी/तास चे रूपांतर...

प्रश्न #746 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 बुद्धिमत्ता चाचणी (Logical Reasoning)
+1.0 / -0.25
खालीलपैकी कोणते योग्य आहे?
EN Identify which among the following is correct?
  • (A) V लगेच W च्या उजवीकडे बसतो.
  • (B) R च्या डावीकडे तीन व्यक्ती बसल्या आहेत.
  • (C) S आणि W एकमेकांना लागून आहेत.
  • (D) वरीलपैकी काही नाही
अचूक उत्तर: पर्याय (D) वरीलपैकी काही नाही

दिलेले: आठ व्यक्ती P, Q, R, T, U, V, आणि W एकाच क्रमाने दक्षिणेकडे तोंड करून एका ओळीत बसलेले आहेत. 1) T हा पंक्तीच्या उजव्या टोकाला बसतो. 2) T आणि W मध्ये तीन व्यक्ती बसल्या आहेत. 3) V हा R च्या डावीकडे दुसरा आणि P च्या लगेच उजवीकडे बसतो. 4) Q आणि S...

प्रश्न #747 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 बुद्धिमत्ता चाचणी (Logical Reasoning)
+1.0 / -0.25
ओळीच्या अगदी डाव्या टोकाला कोण बसले आहे?
EN Who sits on the extreme left end of the row?
  • (A) T
  • (B) R
  • (C) P
  • (D) U
अचूक उत्तर: पर्याय (D) U

प्रश्न #748 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 बुद्धिमत्ता चाचणी (Logical Reasoning)
+1.0 / -0.25
H हा P चा भाऊ आहे. D हे S चा सासरे आहेत. H हा G चा मुलगा आहे. P ही S ची पत्नी आहे. K ही L ची मुलगी आहे. L ही H ची पत्नी आहे. तर G चे K शी काय नाते असेल?
EN H is brother of P. D is father-in-law of S. H is son of G. P is wife of S. K is daughter of L. L is wife of H. How is G related to K?
  • (A) आईची आई
  • (B) आईचे वडील
  • (C) वडिलांची आई
  • (D) वडिलांचे वडील
अचूक उत्तर: पर्याय (C) वडिलांची आई

चिन्हांचे प्रतिनिधित्व: संभाव्य वंशावळ: म्हणून, G ही K च्या वडिलांची आई आहे. 📌 MPSC परीक्षा टीप: बुद्धिमत्तेमध्ये दिशाज्ञान, नातेसंबंध, कोडिंग-डिकोडिंग आणि संख्या मालिका सोडवताना रफ कामात त्वरित आकृती किंवा अक्षरांचे अनुक्रमांक (A=1 ते Z=26) लिहून...

प्रश्न #749 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 बुद्धिमत्ता चाचणी (Logical Reasoning)
+1.0 / -0.25
निर्देश: खालील प्रश्नात तीन विधाने आणि त्यानंतर दोन निष्कर्ष I आणि II दिलेले आहेत. आपल्याला दिलेली विधाने, जरी ती सामान्यतः ज्ञात तथ्यांपेक्षा भिन्न आहेत असे दिसत असले तरी ती सत्य मानावी लागतील. सर्व निष्कर्ष वाचा आणि नंतर सामान्यतः ज्ञात तथ्यांकडे दुर्लक्ष करून दिलेल्या विधानांपैकी कोणते निष्कर्ष तार्किकदृष्ट्या अनुसरण करतात ते ठरवा.
विधाने:
सर्व D हे C आहेत.
काही C हे G आहेत.
सर्व G हे T आहेत.
निष्कर्ष:
I. काही T हे C आहेत.
II. काही D हे G आहेत.
EN Directions: In the question below are given three statements followed by two conclusions I and II. You have to take the given statements to be true even if they seem to be at variance from commonly known facts. Read all the conclusions and then decide which of the given conclusions logically follows from the given statements disregarding commonly known facts.
Statements:
All D are C.
Some C are G.
All G are T.
Conclusions:
I. Some T are C.
II. Some D are G.
  • (A) फक्त निष्कर्ष II अनुसरण करतो
  • (B) फक्त निष्कर्ष I अनुसरण करतो
  • (C) निष्कर्ष I आणि II दोन्ही अनुसरण करतात
  • (D) एकतर निष्कर्ष I किंवा II अनुसरण करतो
अचूक उत्तर: पर्याय (B) फक्त निष्कर्ष I अनुसरण करतो

दिलेले आहे: विधाने: सर्व D हे C आहेत. काही C हे G आहेत. सर्व G हे T आहेत. दिलेल्या विधानांसाठी किमान संभाव्य वेन आकृती: निष्कर्ष: I. काही T हे C आहेत → सत्य (कारण, काही C हे G आहेत आणि सर्व G हे T आहेत, यावरून काही T हे C आहेत हे मिळते.) II. काही D...

प्रश्न #750 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 बुद्धिमत्ता चाचणी (Logical Reasoning)
+1.0 / -0.25
सदर प्रश्नांमध्ये, विधानांमध्ये विविध घटकांमधील संबंध दर्शविले आहेत. या विधानांनंतर काही निष्कर्ष दिलेले आहेत.
विधान: A D = F > C, U S निष्कर्ष:
I: D > C
II: F = A
III: U > A
EN In these questions, relationships between different elements are shown in the statements. These statements are followed by some conclusions.
Statement: A D = F > C, U S Conclusions:
I: D > C
II: F = A
III: U > A
  • (A) जर निष्कर्ष I आणि II अनुसरण करत असेल.
  • (B) जर निष्कर्ष II आणि III अनुसरण करत असेल.
  • (C) जर एकतर निष्कर्ष I किंवा II अनुसरण करत असेल.
  • (D) वरीलपैकी काही नाही
अचूक उत्तर: पर्याय (D) वरीलपैकी काही नाही

दिलेल्या माहितीनुसार: विधान: A D = F > C, U S एकत्र केल्यास, आपल्याकडे: A D = F > C, C U S निष्कर्ष: I: D > C → असत्य (दिलेल्या माहितीनुसार, D आणि C मध्ये कोणताही निश्चित संबंध आढळला नाही, म्हणून, हा निष्कर्ष असत्य आहे) II: F = A → असत्य (दिलेल्या...

प्रश्न #751 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 बुद्धिमत्ता चाचणी (Logical Reasoning)
+1.0 / -0.25
विद्यार्थ्यांच्या एका वर्गात, लविशचा क्रमांक वरून 15 वा आणि जीवनचा क्रमांक खालून 20 वा आहे, सुमनचा क्रमांक लविशनंतर 7 वा असून ती लविश आणि जीवन यांच्या अगदी मधोमध आहे. तर व्यवस्थेनुसार वर्गात एकूण किती विद्यार्थी आहेत?
EN In a class of students lavish rank 15th from the top and Jeevan rank 20th from the bottom, Suman is 7th after lavish in rank and is exactly between lavish and Jeevan. According to arrangement how many total students are there in class?
  • (A) 48
  • (B) 47
  • (C) 45
  • (D) 50
अचूक उत्तर: पर्याय (A) 48

वरून लविशचा क्रमांक = 15 वा खालून जीवनचा क्रमांक = 20 वा सुमनचा क्रमांक लविशनंतर 7 वा असून, ती लविश आणि जीवन यांच्या अगदी मधोमध आहे. म्हणून, एकूण विद्यार्थी = 15 + 13 + 20 = 48 म्हणून, वर्गातील एकूण विद्यार्थी संख्या 48 आहे. 📌 MPSC परीक्षा टीप...

प्रश्न #752 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 बुद्धिमत्ता चाचणी (Logical Reasoning)
+1.0 / -0.25
खालील प्रश्नात, दिलेल्या मालिकेतील गहाळ संख्या निवडा.
2, 11, 7, 32, 12, 53, ?
EN In the following question, select the missing number from the given series.
2, 11, 7, 32, 12, 53, ?
  • (A) 27
  • (B) 37
  • (C) 17
  • (D) वरीलपैकी एकापेक्षा जास्त
अचूक उत्तर: पर्याय (C) 17

येथे अनुसरण केलेला तर्क असा आहे: त्यामुळे '17' ही मालिका पूर्ण करणार आहे. म्हणून, योग्य उत्तर "पर्याय 3" आहे. 📌 MPSC परीक्षा टीप: अंकगणितात शेकडेवारी, नफा-तोटा, गुणोत्तर-प्रमाण आणि काळ-काम-वेग या मूलभूत सूत्रांचा नियमित सराव केल्यास अचूकता आणि वेळ...

प्रश्न #753 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 बुद्धिमत्ता चाचणी (Logical Reasoning)
+1.0 / -0.25
दुसरे पद पहिल्या पदाशी आणि सहावे पद पाचव्या पदाशी संबंधित आहे त्याच प्रकारे तिसर्या पदाशी संबंधित पर्याय निवडा.
347 ∶ 668 ∶∶ 284 ∶ ? ∶∶ 415 ∶ 736
EN Select the option that is related to the third term in the same way as the second term is related to the first term and the sixth term is related to the fifth term.
347 ∶ 668 ∶∶ 284 ∶ ? ∶∶ 415 ∶ 736
  • (A) 616
  • (B) 614
  • (C) 605
  • (D) 620
अचूक उत्तर: पर्याय (C) 605

तर्क : दुसरी संख्या - पहिली संख्या = 321 347 ∶ 668 → 668 - 347 = 321 त्याचप्रमाणे, 284 : 605 → 605 - 284 = 321 आणि, 415 : 736 → 736 - 415 = 321 म्हणून, "पर्याय 3" हे योग्य उत्तर आहे. 📌 MPSC परीक्षा टीप: बुद्धिमत्तेमध्ये दिशाज्ञान, नातेसंबंध...

प्रश्न #754 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 बुद्धिमत्ता चाचणी (Logical Reasoning)
+1.0 / -0.25
क्रमाक्रमाने * चिन्हे बदलण्यासाठी आणि दिलेले समीकरण संतुलित करण्यासाठी गणितीय चिन्हांचे योग्य संयोजन निवडा.
15*4*5*2*10= 20
EN Select the correct combination of mathematical signs to sequentially replace the * signs and balance the given equation.
15*4*5*2*10= 20
  • (A) ×÷ − +
  • (B) + − ÷ ×
  • (C) ÷ × − +
  • (D) वरीलपैकी एकापेक्षा जास्त
अचूक उत्तर: पर्याय (A) ×÷ − +

चला प्रत्येक पर्याय तपासूया, दिलेले समीकरण : 15*4*5*2*10= 20 1) ×÷ − + → ⇒ 15 × 4 ÷ 5 - 2 + 10 = 20 ⇒ 12 - 2 + 10 = 20 ⇒ 2 2 - 2 = 20 ⇒ 2 0 = 20 → डाव्या हाताची बाजू = उजव्या हाताची बाजू → समीकरणाचे समाधान करते. 2) + − ÷ × → ⇒ 15 + 4 - 5 ÷ 2 × 10 =...

प्रश्न #755 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 बुद्धिमत्ता चाचणी (Logical Reasoning)
+1.0 / -0.25
एखादी विशिष्ट भाषेत जर TRAIN = 23497 आणि RATE = 3425. त्या भाषेत 'NATE' कसे लिहिले जाईल?
EN If a certain language TRAIN = 23497 and RATE = 3425. How will the ‘NATE’ be written as in that language ?
  • (A) 4275
  • (B) 7245
  • (C) 7524
  • (D) वरीलपैकी काही नाही
अचूक उत्तर: पर्याय (D) वरीलपैकी काही नाही

दिल्याप्रमाणेः TRAIN = 23497 आणि RATE = 3425 विचारात घ्या, T = 2, R = 3, A = 4, I = 9, N =7, E = 5 TRAIN → T → 2, R → 3, A → 4, I → 9, N → 7 →2349. RATE → R → 3, A → 4, T → 2, E → 5 → 3425. म्हणून, NATE → N → 7, A → 4, T → 2, E → 5 → 7425. 📌 MPSC...

प्रश्न #756 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 बुद्धिमत्ता चाचणी (Logical Reasoning)
+1.0 / -0.25
दिलेल्या वेन आकृतीच्या आधारे खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे?
I. काॅपी ही पांढरी आणि कागद दोन्ही 16 आहेत.
II. कागद जो कॉपी किंवा पांढरा नाही तो 14 आहे.
EN Based on the given Venn diagram, which of the following statement is correct?
I. Copy which are white and paper both are 16.
II. Paper which is neither copy nor white is 14.
I. Copy which are white and paper both are 16.
II. Paper which is neither copy nor white is 14.
  • (A) फक्त II
  • (B) I आणि II दोन्ही
  • (C) I किंवा II नाही
  • (D) फक्त ।
अचूक उत्तर: पर्याय (D) फक्त ।

दिलेल्याप्रमाणे: चौरस पांढरा दर्शवतो, आयत कॉपीचे प्रतिनिधित्व करतो आणि खालील चौरस कागदाचे प्रतिनिधित्व करतो. I. कॉपी ही पांढरी आणि कागद दोन्ही आहे 16 → सत्य आहेत ( 16 ही एकमेव संख्या आहे जी चौरस आणि आयत दोन्हीचा भाग आहे) II कागद जो कॉपी किंवा पांढरा...

प्रश्न #757 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 बुद्धिमत्ता चाचणी (Logical Reasoning)
+1.0 / -0.25
दिलेला प्रश्न खाली दिलेली अक्षरे, संख्या व चिन्हे यांच्या मालिकेवर आधारित आहे.
(डावी बाजू) G 6 Y $ V R 7 % @ S 5 4 D W L + 2 M 9 £ (उजवी बाजू)
कोणता घटक हा डावीकडून तेराव्या घटकाच्या डावीकडे पाचव्या क्रमांकावर आहे?
EN The given question is based on the following series of letters, numbers and symbols.
(Left) G 6 Y $ V R 7 % @ S 5 4 D W L + 2 M 9 £ (Right)
Which element is fifth to the left of the thirteenth element from the left?
  • (A) R
  • (B) %
  • (C) @
  • (D) S
अचूक उत्तर: पर्याय (B) %

दिलेल्याप्रमाणे: अंकगणित मालिका आहे: G 6 Y $ V R 7 % @ S 5 4 D W L + 2 M 9 £ विवरण: डावीकडून तेराव्या घटकाच्या डावीकडील पाचवा घटक हा ते डावीकडून (13- 5) 8 वा घटक असेल. ( डावी बाजू ) G 6 Y $ V R 7 % @ S 5 4 D W L + 2 M 9 £ ( उजवी बाजू ) दिलेल्या...

प्रश्न #758 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 बुद्धिमत्ता चाचणी (Logical Reasoning)
+1.0 / -0.25
निर्देश: खाली दिलेल्या प्रत्येक प्रश्नामध्ये एक विधान दिले आहे त्यानंतर I आणि II क्रमांकित दोन गृहितके आहेत. गृहितकांचा विचार करा आणि दिलेल्या विधानात त्यापैकी कोणते अंतर्निहित आहे ते ठरवा.
विधान: भारताला 'गंभीर' उपासमारीचा देश म्हणून चिन्हांकित केले आहे, हवामानातील बदल त्याच्या कुपोषणाची पातळी आणखी खालावेल करेल.
गृहितक I: 1 वर्षात भारत भूकमुक्त होईल.
गृहितक II: हवामानातील बदल देखील भुकेला कारणीभूत आहे.
EN Direction: In each of the questions below is given a statement followed by two assumptions numbered I and II. Consider the assumptions and decide which of them is implicit in the given statement.
Statement: India is tagged as a country with ‘serious’ levels of hunger, climate change will further worsen its undernutrition levels.
Assumption I: India will be hunger-free in 1 year.
Assumption II: Climate change is also responsible for hunger.
  • (A) केवळ गृहितक I अंतर्निहित आहे.
  • (B) केवळ गृहितक II अंतर्निहित आहे.
  • (C) दोन्ही गृहितके I आणि II अंतर्निहित आहेत.
  • (D) कोणतीही गृहीतके I किंवा II अंतर्निहित नाहीत
अचूक उत्तर: पर्याय (B) केवळ गृहितक II अंतर्निहित आहे.

प्रश्न #759 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 बुद्धिमत्ता चाचणी (Logical Reasoning)
+1.0 / -0.25
शिखर पूर्वेकडे 18 किमी चालतो, नंतर उजवीकडे वळतो आणि 20 किमी चालतो. त्यानंतर तो डावीकडे वळतो आणि 25 किमी चालतो. त्यानंतर, तो डावीकडे वळतो आणि 20 किमी चालतो. नंतर, तो उजवीकडे वळतो आणि 10 किमी चालतो. त्यानंतर, तो डावीकडे वळतो आणि 24 किमी चालतो. शेवटी, तो डावीकडे वळतो आणि 35 किमी चालतो. तर अंतिमतः तो कोणत्या दिशेने जात होता?
EN Shikhar walked 18 km towards east, took right turn and walked 20 km. He then took a left turn and walked 25 Km. Then, he took a left turn and walked 20 km. Then, he took a right turn and walked 10 km. Then, he took a left turn and walked 24 km. Finally, he took a left turn and walked 35 km. In which direction was he Moving finally?
  • (A) पूर्व
  • (B) पश्चिम
  • (C) उत्तर
  • (D) दक्षिण
अचूक उत्तर: पर्याय (B) पश्चिम

शिखरने पार केलेल्या अंतराची आकृती खालीलप्रमाणे आहे- अंतिमतः आपण पाहू शकतो की, शिखर पश्चिम दिशेने जात आहे, जेथे त्याने 35 किमी अंतर पार केले आहे. म्हणून, पर्याय (2) हे उत्तर आहे. 📌 MPSC परीक्षा टीप: सिलॉगीझम (तर्कसंगती) सोडवताना वेन आकृतीचा अचूक वापर...

+1.0 / -0.25
खाली दिलेल्या श्रेणीमधून गहाळ झालेली अक्षरे शोधा.
p_qr_r_pqq_qгр_
EN Find the missing letters in the series given below:
p_qr_r_pqq_qrp_
  • (A) Рqqqр
  • (B) prrqp
  • (C) rrrqr
  • (D) rqqpr
अचूक उत्तर: पर्याय (B) prrqp

दिलेली श्रेणी: $\text{p\_qr\_r\_pqq\_qrp\_}$ येथे एकूण १६ अक्षरे आहेत. चार-चार अक्षरांचे गट पाडल्यास: $\text{p [r] q r / [r] r [q] p / q q [p] q / r p [r] \dots}$ पर्याय २ मधील prrqp ही अक्षरे गाळलेल्या जागी भरल्यास चक्राकार व आवर्ती सममिती (Cyclic...

🎯 या घटकाशी संबंधित सराव टेस्ट सिरीज

सर्व टेस्ट सिरीज →
अधिकृत मोबाईल ॲप • OFFICIAL ANDROID APP

MPSC Abhyas ॲपसह सुरू करा सर्वोत्तम तयारी

Start Your Preparation with MPSC Abhyas Mobile App

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) राज्यसेवा, गट-ब व गट-क परीक्षांसाठी ५०,०००+ सराव प्रश्न, मागील वर्षांच्या मूळ प्रश्नपत्रिका (PYQs), सविस्तर स्पष्टीकरणे आणि राज्यस्तरीय रँकिंग — आता आपल्या मोबाईलमध्ये!

  • खऱ्या परीक्षेसारखा CBT अनुभव: ०.२५ नकारात्मक गुणांकन व अचूक टाइमर
  • विषय, विभाग व घटक टेस्ट्स: सखोल सराव आणि प्रत्येक घटकाचे विश्लेषण
  • सखोल विश्लेषण व अचूकता ट्रॅकर: प्रत्येक प्रश्नाचे सविस्तर उत्तर स्पष्टीकरण व ०.२५ निगेटिव्ह मार्किंग
★★★★★ ४.९ रेटिंग • गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध • १००% सुरक्षित व मोफत
MPSC Abhyas Dashboard
MPSC Abhyas Test Series
नवीन: विषय, विभाग व घटक टेस्ट्स