🧮 बुद्धिमत्ता व अंकगणित (CSAT) • TOPIC PRACTICE HUB

बुद्धिमत्ता चाचणी (Logical Reasoning) (पृष्ठ 58)

General Mental Ability & Logical Reasoning — CSAT - Quantitative Aptitude & Reasoning

'बुद्धिमत्ता चाचणी (Logical Reasoning)' या घटकावरील आयोगाचे मागील वर्षांचे प्रश्न (PYQs) व अद्ययावत संभाव्य प्रश्न सविस्तर मराठी व इंग्रजी स्पष्टीकरणासह सोडवा.

अधिकृत सराव प्रश्न 2,907 MCQs
विषय विभाग अंकगणित व बुद्धिमत्ता
पृष्ठ क्रमांक 58 / 146
🎯 जलसंपदा व PWD (WRD) 🎯 आरोग्य विभाग

🗂️ उपघटक निवडा (Subtopics in बुद्धिमत्ता चाचणी (Logical Reasoning))

18 उपघटक
संख्या मालिका व तर्कसंगत संख्या क्रम
Number Series & Sequential Number Logic
147 प्रश्न
अक्षर मालिका व वर्णमाला क्रम
Alphabet Series & Letter Coding Sequences
44 प्रश्न
सांकेतिक भाषा व कूट संदेश (Coding - Decoding)
Coding - Decoding & Cipher Transformations
77 प्रश्न
विसंगत घटक / वर्गीकरण (Odd One Out)
Odd One Out & Logical Classification
106 प्रश्न
सहसंबंध व समानता (Analogy)
Analogy & Conceptual Relationship Matching
47 प्रश्न
नातेसंबंध व कौटुंबिक नाते विश्लेषण
Blood Relations & Family Tree Deduction
87 प्रश्न
दिशा व अंतर ज्ञान चाचणी
Direction & Distance Sense Test
98 प्रश्न
कालमापन, वार व दिनदर्शिका (Calendar)
Calendar, Days, Dates & Leap Year Calculations
76 प्रश्न
घड्याळ: वेळ, काटे व कोनांचे मोजमाप
Clocks: Angles, Coincidences & Time Calculation
53 प्रश्न
रांगेतील स्थान, क्रम व मांडणी (Ranking & Order)
Ranking, Linear Sequence & Position in Row
41 प्रश्न
तुलनात्मक विश्लेषण व क्रमवारी
Comparison Analysis, Height/Weight Ordering
34 प्रश्न
कोडी, बैठक व्यवस्था व तार्किक रचना (Puzzles)
Puzzles, Floor & Circular Seating Arrangements
110 प्रश्न
विधाने, युक्तिवाद व तर्कशुद्ध निष्कर्ष
Statements, Assumptions & Logical Deductions
54 प्रश्न
तर्कसंगती, विधाने व वेन आकृत्या (Syllogism)
Syllogism, Venn Diagrams & Set Inclusion Logic
17 प्रश्न
खरे-खोटे व तार्किक सत्यता शोध
Truth & Falsehood Analytical Logic
46 प्रश्न
घनाकृती ठोकळा, फासा व त्रिमितीय रचना
Cubes, Dices & 3D Spatial Structures
6 प्रश्न
आकृती विश्लेषण व नमुना शोध
Pattern Completion & Visual Diagram Logic
25 प्रश्न
यंत्र इनपुट-आउटपुट व्यवस्था (Input-Output)
Machine Input - Output Step Processing
2 प्रश्न

📝 घटकनिहाय सोडवलेले प्रश्न (Canonical Solved MCQs)

प्रश्न 1,141 ते 1,160 (एकूण 2,907)
+1.0 / -0.25
सौरडाग ही नियमित कालावधीनंतर सूर्याच्या पृष्ठावर तयार होणारी थंड व गडद क्षेत्र आहेत. वाढलेल्या सौरडाग घटना व पृथ्वीवरील वादळी कालखंड एकाच वेळी येतात असे वैज्ञानिकांचे निरीक्षण आहे. पृथ्वीला जोरदार आणि व्यापक क्षेत्रात होणारा वादळी हवामानाच्या कालखंडांचा हा त्रास सौरडागांच्या वाढलेल्या संख्येमुळे होतो. वरील युक्तिवादातील कमकुवतपणा दाखवणारे पुढीलपैकी सर्वात योग्य विधान निवडा.
EN Sunspots are cooler, darker regions formed periodically on the sun's surface. Scientists observed that periods of heightened sunspot activity coincide with stormy periods on Earth. The turbulent, widespread storms experienced on Earth are caused by the increased number of sunspots. Select the statement that best points out the weakness in the above argument.
  • (A) हा युक्तिवाद कमी सौरडागांचा पृथ्वीच्या हवामान प्रणालीवर होणारा परिणाम दुर्लक्षित करतो.
  • (B) हा युक्तिवाद पृथ्वीच्या वातावरणातील कमी दाब प्रणालीमुळे वादळे निर्माण होतात या वस्तुस्थितीवर आक्षेप घेतो.
  • (C) हा युक्तिवाद पृथ्वीवर नेहमीच कोठे ना कोठे वादळ होत असते या वस्तुस्थितीकडे लक्ष देत नाही.
  • (D) या दोन घटना एकाच वेळी घडत असल्याने एक दुसरीला कारणीभूत आहे असे गृहीत धरले आहे.
अचूक उत्तर: पर्याय (D) या दोन घटना एकाच वेळी घडत असल्याने एक दुसरीला कारणीभूत आहे असे गृहीत धरले आहे.

युक्तिवादातील दोष: - सौरडाग (Sunspots) आणि पृथ्वीवरील वादळे एकाच वेळी घडतात यावरून एका घटनेमुळे दुसरी घडते असा निष्कर्ष काढण्यात आला आहे. - तर्कशास्त्रात याला 'सहसंबंधावरून कार्यकारणभाव मानण्याचा दोष' (Correlation does not imply causation / Cum hoc...

+1.0 / -0.25
तीन चौरसाकृती आणि समान आकारांचे सपाट आरसे एकमेकांशी अशा रीतीने ठेवले आहेत, त्यांची परावर्ती पृष्ठे परस्परांना लंब आहेत तसेच 1 आणि 3 या तीन आरशांची परावर्ती पृष्ठे परस्परांना समांतर आहेत शिवाय परस्परांच्या नेमकी समोरही आहेत. जर आरसा 1 वर पडणारा आपाती किरण पृष्ठाशी 45 अंशाचा कोन करत असेल तर आरसा 3 वरून परावर्तित होणाऱ्या किरणाच्या दिशेचे उचित वर्णन करणारा पर्याय निवडा.
EN Three flat square mirrors of equal size are arranged such that their reflective surfaces are mutually perpendicular, and mirrors 1 and 3 are parallel and face each other. If an incident ray striking mirror 1 makes an angle of 45 degrees with the surface, select the option that best describes the direction of the ray reflected from mirror 3.
  • (A) आरसा 1 वर पडणाऱ्या आपाती किरणाला लंब.
  • (B) आरसा 1 वर पडणाऱ्या आपाती किरणाला समांतर.
  • (C) आरसा 1 वर पडणाऱ्या आपाती किरणाशी 45 अंशाचा कोन.
  • (D) आरसा 1 वर पडणाऱ्या आपाती किरणाशी 60 अंशाचा कोन.
अचूक उत्तर: पर्याय (A) आरसा 1 वर पडणाऱ्या आपाती किरणाला लंब.

भौतिकशास्त्रातील परावर्तन नियम: - जेव्हा तीन सपाट आरसे एकमेकांशी लंबरूपात (90 अंशांवर, कॉर्नर क्यूब रिफ्लेक्टरप्रमाणे) जोडलेले असतात, तेव्हा कोणत्याही कोनातून येणारा आपाती किरण क्रमाने तीनही आरशांवरून परावर्तित झाल्यानंतर मूळ दिशेच्या थेट विरुद्ध...

+1.0 / -0.25
दिलेला युक्तिवादातील तर्क काळजीपूर्वक अभ्यासा आणि सर्वात जवळून त्यासारखा तर्क वापरणारा पर्यायांतील एक युक्तिवाद निवडा. जर रात्रीच्या जेवणासाठी मी खास पदार्थ तयार केला तर माझे कुटुंबिय खूष होतील. जर मी चौपाटीवर भटकायला गेले तर मी सैलावून खूष होईन. आज खूष कुटुंबियांपेक्षा स्वतः खूष असणे मी पसंत करेन म्हणून मी चौपाटीवर भटकायला जाईन.
EN Study the reasoning in the given argument carefully and select the option with the most closely matching pattern of reasoning: "If I cook a special dish for dinner, my family will be happy. If I go for a stroll on the beach, I will relax and be happy. Today, I prefer being happy myself over having a happy family; therefore, I will go for a stroll on the beach."
  • (A) जर मी आज जास्त वेळ काम करेन तर मी अधिक पैसे मिळवेन. तथापि जर मी माझ्या कुटुंबियांसमवेत वेळ घालवला तर मी सैलावेन. मला आज जास्त पैशांच्या गरजेपेक्षा सैलावण्याची गरज अधिक आहे. म्हणून कुटुंबियासमवेत असण्यासाठी मी आज घरी जाईन.
  • (B) जर मी आता बाहेर गेले तर मी शीतल आणि सुखद झुळकांचा आनंद लुटेन. तथापि जर मी बाहेर गेले तर मी माझ्या घराची सफाई करू शकणार नाही आणि जर मी माझे घर साफ केले नाही तर मला वावडे असलेल्या धुळीसोबत आणि रोगट बातावरणात रहावे लागेल. त्यामुळे मी बाहेर न जाणे चांगले ठरेल.
  • (C) जर दर दिवशी मी घरी शिकवण्या घेतल्या तर मी स्मार्टफोन घेऊ शकेन. पण जर मी पुस्तकं वाचली तर त्यामुळे माझ्या ज्ञानात व विकासात भर पडेल. या क्षणी माझ्यासाठी मी स्वतःसाठी पैसे कमावणे महत्त्वाचे आहे परंतु जर मी माझ्या व्यक्तिगत विकासासाठी वेळ गुंतवला नाही तर मला पश्चाताप करावा लागेल. म्हणून मी आठवड्यातील फक्त चार दिवस शिकवण्या घेईन.
  • (D) जर मी तो केक आणि आइस्क्रीम खाल्ली तर मी आनंदी होईन. परंतु जर मी केक आणि आइस्क्रीम खाल्ली नाही तर मला उष्मांक जाळण्याची गरज नाही. मी वजन वाढण्याची अजिबात काळजी करणार नाही. म्हणून मी तो केक आणि आइस्क्रीम खाणार आहे.
अचूक उत्तर: पर्याय (A) जर मी आज जास्त वेळ काम करेन तर मी अधिक पैसे मिळवेन. तथापि जर मी माझ्या कुटुंबियांसमवेत वेळ घालवला तर मी सैलावेन. मला आज जास्त पैशांच्या गरजेपेक्षा सैलावण्याची गरज अधिक आहे. म्हणून कुटुंबियासमवेत असण्यासाठी मी आज घरी जाईन.

युक्तिवादातील तर्कविचार (Parallel Reasoning): - जर एका कृतीने एक फायदा होतो, पण दुसरी कृती केल्यास वेगळा फायदा होतो, अशा परस्पर पर्यायी निर्णयांचा समतोल युक्तिवादात मांडला आहे. - पर्याय (1) "जर मी आज जास्त वेळ काम करेन तर मी अधिक पैसे मिळवेन. तथापि...

+1.0 / -0.25
अलीकडील काही चित्रपट खूप खर्च करून तयार करण्यात आलेले आहेत परंतु त्यांची गल्ल्यावरील मिळकत पाहताना त्यांच्या खर्चाचे समर्थन करता येत नाही. अत्यंत कमी खर्चात तयार केलेले आणि समीक्षकांनी आणि लोकांनी मोठ्याप्रमाणात डोक्यावर घेतलेलेही चित्रपट आहेत. खरे पाहता काही दिग्दर्शकांनी कमी अंदाजपत्रकाचे यशस्वी चित्रपट बनवल्यानंतर खर्चिक पण अपयशी चित्रपट बनवण्याचा प्रयत्न केला आहे. जर दिग्दर्शकांना लोकप्रिय चित्रपट बनवायचे असतील तर त्यांनी छोट्या अंदाजपत्रकाला चिकटून रहायला हवे हे उघड आहे. वरील युक्तिवादातील त्रुटि दर्शवणारे सर्वात योग्य विधान निवडा.
EN Several recent films were produced at enormous expense, but their box-office collections fail to justify the costs. Meanwhile, films made on modest budgets have been wildly acclaimed by critics and audiences alike. Indeed, some directors made expensive failures after producing successful low-budget movies. Clearly, if directors want to make popular films, they should stick to small budgets. Select the statement that best exposes the flaw in the above argument.
  • (A) समीक्षकांचे चित्रपटाच्या लोकप्रियतेबाबतचे आडाखे बऱ्याचदा चुकतात.
  • (B) चित्रपट बनवण्याचा खर्च बहुदा त्याच्या मूळ अंदाजपत्रकापेक्षा अधिक असतो.
  • (C) चित्रपटाचा खर्च त्याची लोकप्रियता निश्चित करणारा घटक असेलच असे नाही.
  • (D) चित्रपटाची लोकप्रियता तो बनवताना आलेल्या अवाढव्य खर्चाचे समर्थन करू शकते.
अचूक उत्तर: पर्याय (C) चित्रपटाचा खर्च त्याची लोकप्रियता निश्चित करणारा घटक असेलच असे नाही.

सिनेमा आणि खर्चावरील परिच्छेदाचे विश्लेषण: - चित्रपटांवर प्रचंड खर्च करूनही अनेक चित्रपट प्रेक्षकांना आकर्षित करू शकले नाहीत, कारण कथेचा दर्जा व आशय हा बजेटपेक्षा महत्त्वाचा असतो. - पर्याय (3) मधील युक्तिवाद आणि निष्कर्ष या परिच्छेदाशी सर्वात...

+1.0 / -0.25
पुढे पाच विधाने दिली आहेत व त्यापुढे विशिष्ट क्रमाने तीन विधाने असलेले पर्याय दिले आहेत. सुरुवातीच्या दोन विधानांच्या आधारे तिसरे विधान हे यथार्थ निष्कर्ष ठरते असा पर्याय निवडा.
विधाने :
(a) त्याला किंवा तिला क्षमता विकसित व अभिव्यक्त करण्यासाठी मिळणाऱ्या विविध संधी, सुविधा व स्वातंत्र्यावर प्रत्येकाचे व्यक्तिगत साफल्य अवलंबून असते.
(b) गुणवत्तापूर्ण शैक्षणिक संधी आणि आरोग्य सुविधा व्यक्तिला त्याच्या किंवा तिच्या ऊर्मींचा कमाल विकास साधायला साहाय्य देतात.
(c) उच्च दरडोई राष्ट्रीय उत्पन्न दर्शवते की प्रत्येक व्यक्तिला गुणवत्तापूर्ण शिक्षण व आरोग्य सुविधा मिळतात.
(d) अधिक दरडोई राष्ट्रीय उत्पन्न हे लोकांना गुणवत्तापूर्ण शैक्षणिक व आरोग्य सुविधा मिळतात असे दर्शवत नाही. हे तथ्य आहे.
(e) व्यक्तिगत साफल्य तेव्हाच शक्य आहे जेव्हा त्याला किंवा तिला विविध पर्यायांतून क्षमता अभिव्यक्त करण्यासाठी निवड करण्याचे स्वातंत्र्य असते.
पर्यायी उत्तरे :
EN Five statements are given below followed by options containing three statements in a specific sequence. Select the option in which the third statement is a valid deduction from the first two statements.
Statements:
(a) Personal fulfillment depends on the opportunities, facilities, and freedom available to develop and express one's potential.
(b) Quality educational opportunities and healthcare facilities help an individual achieve maximum development of their potential.
(c) High per capita national income indicates that every individual receives quality education and healthcare facilities.
(d) It is a fact that higher per capita national income does not indicate that people receive quality education and healthcare facilities.
(e) Personal fulfillment is possible only when one has the freedom to choose among various options to express one's abilities.
Alternative answers:
  • (A) (c), (b), (a)
  • (B) (c), (b), (e)
  • (C) (a), (b), (e)
  • (D) (b), (e), (a)
अचूक उत्तर: पर्याय (D) (b), (e), (a)

पाच विधानांमधून सप्रमाण निष्कर्ष निवडणे: - पर्याय (4) मधील क्रम (b), (e), (a) तपासू: - विधान (b) आणि विधान (e) या दोन गृहीतकांवरून विधान (a) हे सप्रमाण अनुमान म्हणून तार्किकदृष्ट्या सिद्ध होते. त्यामुळे पर्याय (4) हे योग्य उत्तर आहे. 📌 MPSC परीक्षा...

+1.0 / -0.25
चांगले' आणि 'वाईट' यासारख्या नैतिक दर्शकांची उपस्थिती तथ्यात्मक आशयात कोणतीही भर टाकत नाही. मी जर एखाद्याला, 'शिळी फळे चढ्या किमतीला विकणं हे तुझं वागणं वाईट आहे', असे सांगितले तर 'तू शिळी फळं चढ्या किमतीला विकली' असं थोडक्यात सांगण्यापलीकडे मी काहीही अधिकचं असं सांगत नसते. ही कृती वाईट आहे ही भर घालून मी त्याबद्दल अधिक काहीही विधान करत नाही. मी केवळ नैतिक नापसंती प्रकट करते. हे काहीसे मी 'तू शिळी फळं चढ्या किमतीला विकली' हे घृणा व्यक्त करणाऱ्या स्वरांत म्हटले किंवा ते लिहून त्यानंतर उद्वारचिन्ह लिहिल्यासारखे आहे. वाक्याच्या शब्दशः अर्थात, हा सूर वा उद्वारवाचक चिन्ह काहीही भर टाकत नाही. फक्त बोलणाऱ्या व्यक्तीने काही भावनांसह अभिव्यक्ती लक्षात घेतली आहे हे दाखवण्याचे काम यातून साधते. पुढे दिलेल्यांतून वरील युक्तिवादाचा मुख्य निष्कर्ष उत्तम प्रकारे अभिव्यक्त करणारा पर्याय निवडा.
EN The presence of moral terms like "good" and "bad" adds nothing to the factual content. If I say to someone, "It is bad of you to sell stale fruit at exorbitant prices," I state nothing beyond "You sold stale fruit at exorbitant prices." By adding that this act is bad, I am merely expressing moral disapproval. It is as if I said "You sold stale fruit at exorbitant prices" in a tone of disgust, or wrote it with an exclamation mark. The tone or exclamation mark adds nothing to the literal meaning of the sentence; it only indicates the speaker's emotional response. Select the option that best expresses the main conclusion of the above argument:
  • (A) काहीतरी चुकीचे आहे असे म्हणणे हा फक्त नापसंती व्यक्त करण्याचा एक मार्ग आहे.
  • (B) जेव्हा कोणीतरी काहीतरी चुकीचं आहे असं प्रतिपादन करतात तेव्हा ते तथ्यांबाबत प्रतिपादन करतात.
  • (C) शिळी फळे चढया किमतीला विकणं हे तुझं वागणं वाईट आहे' चा अर्थ फक्त 'तू शिळी फळं चढ्या किमतीला विकली' एवढाच आहे.
  • (D) वाक्यातील चांगले वाईट या शब्दांची भर तथ्यात्मक आशयात बदल करत नाही.
अचूक उत्तर: पर्याय (D) वाक्यातील चांगले वाईट या शब्दांची भर तथ्यात्मक आशयात बदल करत नाही.

नैतिक विधाने आणि वस्तुस्थिती (Ethics and Facts): - परिच्छेदात स्पष्ट केले आहे की 'चांगले' किंवा 'वाईट' हे शब्द केवळ वक्त्याची वैयक्तिक भावना किंवा नापसंती दर्शवतात, ते वस्तुस्थितीच्या तथ्यात्मक आशयात (Factual Content) कोणताही बदल करत नाहीत. - पर्याय...

+1.0 / -0.25
अनेक लोक, त्यांच्या वडीलधाऱ्यांनी ज्याला अनैतिक वर्तन मानले त्याच्या आधारे ज्यांना ते तरुणाई म्हणून संबोधतात, त्यांच्यावर टीका करतात. जग बदलले आहे व त्याबरोबरीने नैतिक मानकेही बदलली आहेत हे वास्तव या टीकाकारांनी लक्षात घ्यायला हवे. तंत्रज्ञान वेगाने प्रगती होत आहे आणि केवळ त्या जगात वावरणाऱ्या तरुणांनाच त्याचे आकलन होऊ शकते. म्हणूनच त्यांच्या आई-वडीलांनी किंवा आजी-आजोबांनी नव्हेत तर त्यांनी स्वतःच नैतिक मानके निश्चित केली पाहिजेत. 25 वर्षांवरील कोणीही नाही म्हटले तरी स्वतः च्या भूतकाळात शिकलेल्या गोष्टींमुळे झापडबंद झालेले असणारच. त्यांच्या शिक्षणाने त्यांना आधुनिक जगासंबंधीचा दृष्टिकोन प्राप्त करण्यापासून व त्याला मागणीनुसार प्रतिसाद देण्यापासून प्रतिबंधित केले आहे म्हणूनच त्यांच्या नैतिक निवाड्यांना काहीही अर्थ उरलेला नाही. वरील युक्तिवादाचा सर्वात योग्य मुख्य निष्कर्ष अभिव्यक्त करणारे विधान निवडा.
EN Many criticize what they call the youth based on what their elders considered immoral behavior. These critics must realize that the world has changed, and moral standards have changed with it. Technology is advancing rapidly, and only youth navigating that world can comprehend it. Therefore, moral standards should be determined by youth themselves, not by parents or grandparents. Anyone over 25 is bound by past conditioning. Their education prevents them from gaining a contemporary worldview; hence their moral judgments carry no meaning. Select the statement that best expresses the main conclusion of the above argument:
  • (A) 25 वर्षांवरील व्यक्तींनी केलेल नैतिक निवाडे निरर्थक आहेत.
  • (B) 25 वर्षांखालील लोकांनी नैतिक मानके निश्चित करायला हवीत.
  • (C) ज्याला ज्येष्ठ अनैतिक वर्तन मानतात तो प्रमाद तरुण पिढीकडून घडला आहे.
  • (D) फक्त तरुणांनाच वर्तमानकालीन जगाचे आकलन आहे.
अचूक उत्तर: पर्याय (B) 25 वर्षांखालील लोकांनी नैतिक मानके निश्चित करायला हवीत.

नैतिक मूल्यांवरील युक्तिवादाचे विश्लेषण: - जुन्या पिढीच्या नैतिक कल्पना आणि वर्तमानकालीन परिस्थिती यांच्यातील द्वंद्वावर आधारित परिच्छेदात पर्याय (2) हा योग्य पर्याय ठरतो. त्यामुळे पर्याय (2) हे योग्य उत्तर आहे. 📌 MPSC परीक्षा टीप: पिढीतील...

+1.0 / -0.25
34 चा 12 सोबत तोच संबंध आहें जो 59 चा (?) सोबत आहे. 34 : 12 : : 59 : ?
EN 34 is related to 12 in the same way as 59 is related to (?).
34 : 12 : : 59 : ?
  • (A) 45
  • (B) 14
  • (C) 42
  • (D) 38
अचूक उत्तर: पर्याय (A) 45

योग्य उत्तर: पर्याय १ (45) सविस्तर पायरी-पायरी विश्लेषण: दिलेला संबंध: $34 : 12 : : 59 : ?$ अंकांमधील परस्पर संबंध तपासू: - पहिल्या संख्येत: $34 \implies 3 \times 4 = 12$ (अंकांचा गुणाकार) - दुसऱ्या संख्येत तोच नियम लागू केल्यास...

+1.0 / -0.25
खालील अंकमालिका पूर्ण करा. 0, 7, 26, 63, _____
EN Complete the following number series:
0, 7, 26, 63, _____
  • (A) 125
  • (B) 126
  • (C) 124
  • (D) 98
अचूक उत्तर: पर्याय (C) 124

योग्य उत्तर: पर्याय ३ (124) सविस्तर पायरी-पायरी विश्लेषण: दिलेली अंकमालिका: $0, 7, 26, 63, \underline{\quad}$ घनांमधून १ वजा करण्याची रचना ($n^3 - 1$): - $1^3 - 1 = 1 - 1 = 0$ - $2^3 - 1 = 8 - 1 = 7$ - $3^3 - 1 = 27 - 1 = 26$...

+1.0 / -0.25
खालील संख्यामालेत प्रश्नार्थक चिन्हाच्या ठिकाणी येणारी संख्या दर्शविणारा पर्याय निवडा. 2, 10, 26, 50, ?
EN Select the option indicating the number that will come in place of the question mark in the following number series:
2, 10, 26, 50, ?
  • (A) 78
  • (B) 79
  • (C) 80
  • (D) 82
अचूक उत्तर: पर्याय (D) 82

दिलेली संख्या मालिका: $2, 10, 26, 50, ?$ पद्धत १: $n^2 + 1$ (विषम संख्यांचे वर्ग + १): - $1^2 + 1 = 1 + 1 = 2$ - $3^2 + 1 = 9 + 1 = 10$ - $5^2 + 1 = 25 + 1 = 26$ - $7^2 + 1 = 49 + 1 = 50$ - पुढील पद $= 9^2 + 1 = 81 + 1 = 82$ पद्धत २: लगतच्या...

+1.0 / -0.25
दिलेल्या संख्यामालेतील रिक्त जागी योग्य पर्याय निवडा :
4, 9, 17, 35, _______ 139.
EN Select the correct option to fill in the blank in the given number series:
4, 9, 17, 35, _______, 139.
  • (A) 69
  • (B) 80
  • (C) 71
  • (D) 92
अचूक उत्तर: पर्याय (A) 69

दिलेली संख्या मालिका: $4, 9, 17, 35, \underline{\quad}, 139$ पदांमधील संबंध: - $4 \times 2 + 1 = 9$ - $9 \times 2 - 1 = 17$ - $17 \times 2 + 1 = 35$ - पुढील पद $= 35 \times 2 - 1 = 70 - 1 = 69$ - पुढील पद $= 69 \times 2 + 1 = 138 + 1 = 139$ (पडताळा...

+1.0 / -0.25
खालील संख्यामालेतील प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल?
65, 126, 217, 344, ?
EN Which number will come in place of the question mark in the following number series?
65, 126, 217, 344, ?
  • (A) 513
  • (B) 413
  • (C) 412
  • (D) 502
अचूक उत्तर: पर्याय (A) 513

दिलेली संख्या मालिका: $65, 126, 217, 344, ?$ दिलेली प्रत्येक संख्या ही क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या घन संख्येत १ मिळवून ($n^3 + 1$) तयार झाली आहे: - $4^3 + 1 = 64 + 1 = 65$ - $5^3 + 1 = 125 + 1 = 126$ - $6^3 + 1 = 216 + 1 = 217$...

+1.0 / -0.25
खालील मालिकेत गहाळ झालेला अंक शोधा :
24, 6, 48, 12, 96, 24, ______
EN Find the missing number in the following series:
24, 6, 48, 12, 96, 24, ______
  • (A) 191
  • (B) 192
  • (C) 193
  • (D) 194
अचूक उत्तर: पर्याय (B) 192

दिलेली मालिका: $24, 6, 48, 12, 96, 24, \underline{\quad}$ ही एक एकांतर मालिका (Alternating Series) आहे: 1. विषम स्थानावरील पदे (1st, 3rd, 5th, 7th): $24, 48, 96, ?$ - $24 \times 2 = 48$ - $48 \times 2 = 96$ - ७ वे पद $= 96 \times 2 = 192$ 2. सम...

+1.0 / -0.25
खालील संख्या मालिकेत प्रश्न चिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल?
17, 30, 47, ? , 93
EN Which number will replace the question mark in the following number series?
17, 30, 47, ?, 93
  • (A) 66
  • (B) 68
  • (C) 70
  • (D) 73
अचूक उत्तर: पर्याय (B) 68

दिलेली संख्या मालिका: $17, 30, 47, ?, 93$ लगतच्या पदांमधील फरक तपासूया: - $30 - 17 = 13$ - $47 - 30 = 17$ येथे फरकामध्ये $4$ चा फरक वाढत आहे: - पहिला फरक $= 13$ - दुसरा फरक $= 17$ ($13 + 4$) - पुढील फरक असावा $= 17 + 4 = 21$ - म्हणून...

+1.0 / -0.25
खालील मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल? 2, 30, 6, 20, 12, 12 ?
EN Which number will replace the question mark in the following series?
2, 30, 6, 20, 12, 12, ?
  • (A) 20
  • (B) 22
  • (C) 24
  • (D) 26
अचूक उत्तर: पर्याय (A) 20

दिलेली मालिका: $2, 30, 6, 20, 12, 12, ?$ ही एक एकांतर मालिका (Alternating Series) आहे: 1. विषम स्थानावरील पदे (1st, 3rd, 5th, 7th): $2, 6, 12, ?$ - $1 \times 2 = 2$ - $2 \times 3 = 6$ - $3 \times 4 = 12$ - पुढील पद (७ वे पद) $= 4 \times 5 = 20$...

+1.0 / -0.25
जर L= 5, R = 7 तर X + 3 =?
EN If L = 5 and R = 7, then X + 3 = ?
  • (A) 10
  • (B) 11
  • (C) 12
  • (D) 13
अचूक उत्तर: पर्याय (C) 12

दिलेले मूल्य: $\text{L} = 5$, $\text{R} = 7$ तर $\text{X} + 3 = ?$ अक्षरांचे वर्णमालेतील मूळ अनुक्रमांक पाहू: - $\text{L} = 12$ - $\text{R} = 18$ - $\text{X} = 24$ हे सर्व $6$ च्या पटीतील अनुक्रमांक आहेत ($12, 18, 24$). त्यांचे सांकेतिक मूल्य...

+1.0 / -0.25
प्रश्नार्थक चिन्हाच्या ठिकाणी खालीलपैकी सुसंगत पर्याय निवडा. 5/36 : 7/64 : : 9/100 : ?
EN Select the appropriate option to replace the question mark:
5/36 : 7/64 : : 9/100 : ?
  • (A) 13/169
  • (B) 11/144
  • (C) 11/121
  • (D) 12/128
अचूक उत्तर: पर्याय (B) 11/144

दिलेला समसंबंध: $\frac{5}{36} : \frac{7}{64} : : \frac{9}{100} : ?$ प्रत्येक पदातील अंश व छेदाचा संबंध अभ्यासूया: - $\frac{5}{36} = \frac{5}{(5+1)^2} = \frac{5}{6^2}$ - $\frac{7}{64} = \frac{7}{(7+1)^2} = \frac{7}{8^2}$...

+1.0 / -0.25
जर BC = 2524, PO = 1112, XY = 32 तर UV= ?
EN If BC = 2524, PO = 1112, and XY = 32, then UV = ?
  • (A) 62
  • (B) 63
  • (C) 64
  • (D) 65
अचूक उत्तर: पर्याय (D) 65

दिलेले संकेतांकन: - $\text{BC} = 2524$ - $\text{PO} = 1112$ - $\text{XY} = 32$ - $\text{UV} = ?$ येथे अक्षरांचे उलट्या बाजूने अनुक्रमांक (Reverse Alphabetical Order: $Z=1, Y=2, \dots, A=26$) किंवा $(27 - n)$ वापरलेले आहेत: 1...

+1.0 / -0.25
जर THOUGHTFULESSNESS या अक्षरसमूहातील पहिली 6 वर्णाक्षरे उलट्या क्रमाने लिहिली व त्यानंतरची 6 वर्णाक्षरे तशीच कायम ठेवून उर्वरीत वर्णाक्षरे उलट्या क्रमाने लिहिली तर या नवीन वर्णमालेतील मधले वर्णाक्षर कोणते असेल ?
EN If the first 6 letters of the letter sequence THOUGHTFULESSNESS are written in reverse order, the next 6 letters are kept as they are, and the remaining letters are written in reverse order, which will be the middle letter in this new sequence?
  • (A) S
  • (B) L
  • (C) U
  • (D) N
अचूक उत्तर: पर्याय (C) U

दिलेला शब्द: $\text{THOUGHTFULESSNESS}$ एकूण अक्षरे $= 17$ दिलेल्या सूचनेनुसार अक्षरांची पुनर्रचना करू: 1. पहिली ६ अक्षरे उलट्या क्रमाने: $\text{T H O U G H} \implies \text{H G U O H T}$ (स्थाने १ ते ६) 2. त्यानंतरची ६ अक्षरे तशीच कायम...

+1.0 / -0.25
वेगवेगळया नियमांचा अवलंब करणाऱ्या चार अक्षर मालिका दिलेल्या आहेत.
(a) azy, byx, cxw, dwv, _______
(b) zxa, ywb, xvc, wud, _______
(c) acz, bdy, cex, dfw, _______
(d) ayb, bxc, cwd, dve, ______
खाली एक पद दिलेले आहे. ते पद ज्या मालिकेचे आहे, ती मालिका शोधा.
पद - mmn
पर्यायी उत्तरे :
EN Four letter series following different rules are given below:
(a) azy, byx, cxw, dwv, _______
(b) zxa, ywb, xvc, wud, _______
(c) acz, bdy, cex, dfw, _______
(d) ayb, bxc, cwd, dve, ______
A term is given below. Identify the series to which this term belongs:
Term - mmn
Alternative answers:
  • (A) (a)
  • (B) (b)
  • (C) ( c)
  • (D) (d)
अचूक उत्तर: पर्याय (D) (d)

दिलेल्या चार मालिका: (a) $\text{azy, byx, cxw, dwv, \dots}$ (b) $\text{zxa, ywb, xvc, wud, \dots}$ (c) $\text{acz, bdy, cex, dfw, \dots}$ (d) $\text{ayb, bxc, cwd, dve, \dots}$ दिलेले पद: $\text{mmn}$ मालिका (d) चे विश्लेषण: - १ ले अक्षर...

🎯 या घटकाशी संबंधित सराव टेस्ट सिरीज

सर्व टेस्ट सिरीज →
अधिकृत मोबाईल ॲप • OFFICIAL ANDROID APP

MPSC Abhyas ॲपसह सुरू करा सर्वोत्तम तयारी

Start Your Preparation with MPSC Abhyas Mobile App

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) राज्यसेवा, गट-ब व गट-क परीक्षांसाठी ५०,०००+ सराव प्रश्न, मागील वर्षांच्या मूळ प्रश्नपत्रिका (PYQs), सविस्तर स्पष्टीकरणे आणि राज्यस्तरीय रँकिंग — आता आपल्या मोबाईलमध्ये!

  • खऱ्या परीक्षेसारखा CBT अनुभव: ०.२५ नकारात्मक गुणांकन व अचूक टाइमर
  • विषय, विभाग व घटक टेस्ट्स: सखोल सराव आणि प्रत्येक घटकाचे विश्लेषण
  • सखोल विश्लेषण व अचूकता ट्रॅकर: प्रत्येक प्रश्नाचे सविस्तर उत्तर स्पष्टीकरण व ०.२५ निगेटिव्ह मार्किंग
★★★★★ ४.९ रेटिंग • गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध • १००% सुरक्षित व मोफत
MPSC Abhyas Dashboard
MPSC Abhyas Test Series
नवीन: विषय, विभाग व घटक टेस्ट्स