🧮 बुद्धिमत्ता व अंकगणित (CSAT) • TOPIC PRACTICE HUB

बुद्धिमत्ता चाचणी (Logical Reasoning) (पृष्ठ 8)

General Mental Ability & Logical Reasoning — CSAT - Quantitative Aptitude & Reasoning

'बुद्धिमत्ता चाचणी (Logical Reasoning)' या घटकावरील आयोगाचे मागील वर्षांचे प्रश्न (PYQs) व अद्ययावत संभाव्य प्रश्न सविस्तर मराठी व इंग्रजी स्पष्टीकरणासह सोडवा.

अधिकृत सराव प्रश्न 2,907 MCQs
विषय विभाग अंकगणित व बुद्धिमत्ता
पृष्ठ क्रमांक 8 / 146
🎯 जलसंपदा व PWD (WRD) 🎯 आरोग्य विभाग

🗂️ उपघटक निवडा (Subtopics in बुद्धिमत्ता चाचणी (Logical Reasoning))

18 उपघटक
संख्या मालिका व तर्कसंगत संख्या क्रम
Number Series & Sequential Number Logic
147 प्रश्न
अक्षर मालिका व वर्णमाला क्रम
Alphabet Series & Letter Coding Sequences
44 प्रश्न
सांकेतिक भाषा व कूट संदेश (Coding - Decoding)
Coding - Decoding & Cipher Transformations
77 प्रश्न
विसंगत घटक / वर्गीकरण (Odd One Out)
Odd One Out & Logical Classification
106 प्रश्न
सहसंबंध व समानता (Analogy)
Analogy & Conceptual Relationship Matching
47 प्रश्न
नातेसंबंध व कौटुंबिक नाते विश्लेषण
Blood Relations & Family Tree Deduction
87 प्रश्न
दिशा व अंतर ज्ञान चाचणी
Direction & Distance Sense Test
98 प्रश्न
कालमापन, वार व दिनदर्शिका (Calendar)
Calendar, Days, Dates & Leap Year Calculations
76 प्रश्न
घड्याळ: वेळ, काटे व कोनांचे मोजमाप
Clocks: Angles, Coincidences & Time Calculation
53 प्रश्न
रांगेतील स्थान, क्रम व मांडणी (Ranking & Order)
Ranking, Linear Sequence & Position in Row
41 प्रश्न
तुलनात्मक विश्लेषण व क्रमवारी
Comparison Analysis, Height/Weight Ordering
34 प्रश्न
कोडी, बैठक व्यवस्था व तार्किक रचना (Puzzles)
Puzzles, Floor & Circular Seating Arrangements
110 प्रश्न
विधाने, युक्तिवाद व तर्कशुद्ध निष्कर्ष
Statements, Assumptions & Logical Deductions
54 प्रश्न
तर्कसंगती, विधाने व वेन आकृत्या (Syllogism)
Syllogism, Venn Diagrams & Set Inclusion Logic
17 प्रश्न
खरे-खोटे व तार्किक सत्यता शोध
Truth & Falsehood Analytical Logic
46 प्रश्न
घनाकृती ठोकळा, फासा व त्रिमितीय रचना
Cubes, Dices & 3D Spatial Structures
6 प्रश्न
आकृती विश्लेषण व नमुना शोध
Pattern Completion & Visual Diagram Logic
25 प्रश्न
यंत्र इनपुट-आउटपुट व्यवस्था (Input-Output)
Machine Input - Output Step Processing
2 प्रश्न

📝 घटकनिहाय सोडवलेले प्रश्न (Canonical Solved MCQs)

प्रश्न 141 ते 160 (एकूण 2,907)
प्रश्न #141 📅 Maharashtra Arogya Vibhag Bharti 2024 📂 बुद्धिमत्ता चाचणी (Logical Reasoning)
+1.0 / -0.25
तीन विधानानंतर I आणि II क्रमांकाचे दोन निष्कर्ष दिले आहेत. विधाने सत्य आहेत असे गृहीत धरून, जरी ते सामान्यतः ज्ञात तथ्यांशी भिन्न आहेत असे वाटत असले तरी, विधानांमधून कोणता/कोणते निष्कर्ष तार्किकरित्या अनुसरण करतात ते ठरवा.
विधाने:
सर्व पक्षी हे कावळे आहेत.
काही कावळे हे पोपट आहेत.
एकही कावळा हा कबुतर नाही.
निष्कर्ष:
I. एकही पोपट हा कबूतर नाही.
II. काही पक्षी हे पोपट आहेत.
EN Three statements are given followed by two conclusions numbered I and II. Assuming the statements to be true, even if they seem to be at variance with commonly known facts, decide which of the conclusions logically follow(s) from the statements.
Statements:
All birds are crows.
Some crows are parrots.
No crow is a pigeon.
Conclusions:
I. No parrot is a pigeon.
II. Some birds are parrots.
  • (A) फक्त निष्कर्ष I अनुसरण करतो
  • (B) फक्त निष्कर्ष II अनुसरण करतो
  • (C) कोणताही निष्कर्ष I किंवा II अनुसरण करत नाही
  • (D) दोन्ही निष्कर्ष I आणि II अनुसरण करतात
अचूक उत्तर: पर्याय (C) कोणताही निष्कर्ष I किंवा II अनुसरण करत नाही

दिलेली विधाने: सर्व पक्षी हे कावळे आहेत. काही कावळे हे पोपट आहेत. एकही कावळा हा कबुतर नाही. दिलेल्या विधानासाठी किमान संभाव्य वेन आकृती आहे: निष्कर्ष: I. एकही पोपट हा कबूतर नाही. - असत्य (कारण, पोपट आणि कबूतर यांच्यात कोणतेही निश्चित संबंध दिलेले...

प्रश्न #142 📅 Maharashtra Arogya Vibhag Bharti 2024 📂 बुद्धिमत्ता चाचणी (Logical Reasoning)
+1.0 / -0.25
निर्देश: खालील प्रश्नात चार विधाने दिली आहेत आणि त्यानंतर I, II, III आणि IV असे चार निष्कर्ष दिले आहेत. आपल्याला दिलेली विधाने सत्य मानावी लागतील जरी ती सामान्यतः ज्ञात तथ्यांशी भिन्न आहेत. सर्व निष्कर्ष वाचा आणि नंतर सामान्यतः ज्ञात असलेल्या तथ्यांकडे दुर्लक्ष करून दिलेल्या विधानांपैकी कोणते निष्कर्ष तार्किकदृष्ट्या अनुसरण करतात ते ठरवा
विधाने:
काही मुंग्या पक्षी आहेत.
सर्व पक्षी प्राणी आहेत.
कोणताही प्राणी सरीसृप नाही.
काही सरीसृप मानव आहेत
निष्कर्ष:
I. काही मानव प्राणी आहेत
II. कोणताही सरीसृप मुंग्या नाही
III. काही प्राणी मुंग्या आहेत
IV. काही मुंग्या सरीसृप आहेत.
EN Directions: In the question below are given four statements followed by four conclusions numbered I, II, III, and IV. You have to take the given statements to be true even if they seem to be at variance with commonly known facts. Read all the conclusions and then decide which of the given conclusions logically follows from the given statements disregarding commonly known facts.
Statements:
Some ants are birds.
All birds are animals.
No animal is a reptile
Some reptiles are humans
Conclusions:
I. Some humans are animals
II. No reptiles are ants
III. Some animals are ants
IV. Some ants are reptiles
  • (A) एकतर निष्कर्ष II किंवा IV अनुसरण करतो
  • (B) फक्त निष्कर्ष III अनुसरण करतो
  • (C) एकतर निष्कर्ष II किंवा IV आणि III अनुसरण करतात
  • (D) फक्त निष्कर्ष I आणि II अनुसरण करतात
अचूक उत्तर: पर्याय (C) एकतर निष्कर्ष II किंवा IV आणि III अनुसरण करतात

प्रश्न #143 📅 Maharashtra Arogya Vibhag Bharti 2024 📂 बुद्धिमत्ता चाचणी (Logical Reasoning)
+1.0 / -0.25
दोन विधानांनंतर दोन निष्कर्ष दिले आहेत. विधानांमधील तथ्ये सत्य असल्याचे गृहीत धरा आणि विधानांमधून कोणते निष्कर्ष अनुसरण करतात ते ठरवा.
विधाने:
1. काही पेपर पुस्तके आहेत.
2. सर्व पुस्तके नोट्स आहेत.
निष्कर्ष:
I. कोणताही पेपर नोट नाही
II. काही नोट्स पेपर आहेत.
EN Two statements are followed by two conclusions. Assume the facts in the statements to be true and decide which of the conclusions follow(s) from the statements.
Statements:
1. Some papers are books
2. All books are notes.
Conclusions:
I. No paper is a note
II. Some notes are papers
  • (A) फक्त निष्कर्ष I अनुसरण करतो
  • (B) फक्त निष्कर्ष II अनुसरण करतो
  • (C) I आणि II दोन्ही निष्कर्ष अनुसरण करतात
  • (D) निष्कर्ष I किंवा II कोणीही अनुसरण करत नाही
अचूक उत्तर: पर्याय (B) फक्त निष्कर्ष II अनुसरण करतो

दिलेल्या विधानांसाठी किमान संभाव्य वेन आकृती खालीलप्रमाणे आहे: निष्कर्ष: I. कोणताही पेपर नोट नाही → अनुसरण करत नाही (वेन आकृतीवरून आपण पाहू शकतो की काही पेपर नेहमी नोट्स आहेत. त्यामुळे हा निष्कर्ष अनुसरण करत नाही) II. काही नोट्स पेपर आहेत. → अनुसरण...

प्रश्न #144 📅 Maharashtra Arogya Vibhag Bharti 2024 📂 बुद्धिमत्ता चाचणी (Logical Reasoning)
+1.0 / -0.25
निर्देश: खालील प्रश्नात तीन विधाने दिली असून त्यानंतर I, II आणि III हे तीन निष्कर्ष दिले आहेत. दिलेली विधाने सामान्यपणे ज्ञात असलेल्या वस्तुस्थितीपेक्षा भिन्न आहेत असे वाटत असले तरी ते सत्य आहे असे गृहीत धरा. सर्व निष्कर्ष वाचा आणि नंतर दिलेल्या निष्कर्षांपैकी कोणता निष्कर्ष सामान्यतः ज्ञात वस्तुस्थितीकडे दुर्लक्ष करून दिलेल्या विधानांमधून तार्किकदृष्ट्या अनुसरण करतो हे ठरवा.
विधान:
कोणतेही पुस्तक पेन नाहीत.
सर्व पेन पेन्सिल आहेत.
काही इरेझर्स पेन्सिल आहेत.
निष्कर्ष:
I. काही पुस्तकं पेन्सिल आहेत.
II. काही पेन इरेझर्स आहेत.
III. कोणतेही पेन्सिल पुस्तक नाहीत.
EN Direction: In the question below are given three statements followed by three conclusions I, II, and III. You have to take the given statements to be true even if they seem to be at variance from commonly known facts. Read all the conclusions and then decide which of the given conclusions logically follows from the given statements disregarding commonly known facts.
Statements:
No books are pens.
All pens are pencils.
Some erasers are pencils.
Conclusions:
I. Some books are pencils.
II. Some pens are erasers.
III. No pencils are books.
  • (A) फक्त II अनुसरण करतो.
  • (B) फक्त I अनुसरण करतो.
  • (C) I किंवा III अनुसरण करतो.
  • (D) फक्त III अनुसरण करतो.
अचूक उत्तर: पर्याय (C) I किंवा III अनुसरण करतो.

दिलेल्या विधानांसाठी किमान संभाव्य वेन आकृती खालीलप्रमाणे आहे, निष्कर्ष : I. काही पुस्तकं पेन्सिल आहेत. → असत्य (हे शक्य आहे पण निश्चित नाही) II. काही पेन इरेझर्स आहेत. → असत्य (हे शक्य आहे पण निश्चित नाही) III. कोणतेही पेन्सिल पुस्तक नाहीत. → असत्य...

प्रश्न #145 📅 Maharashtra Arogya Vibhag Bharti 2024 📂 बुद्धिमत्ता चाचणी (Logical Reasoning)
+1.0 / -0.25
खाली दिलेल्या प्रश्नामध्ये काही विधानानंतर निष्कर्षे दिलेली आहेत. दिलेली विधाने जरी सामान्यत: ज्ञात तथ्यांपेक्षा भिन्न असल्याचे दिसून येत असेल तरी ते सत्य गृहित धरा, सर्व निष्कर्ष वाचा आणि नंतर ठरवा की दिलेल्या निष्कर्षांपैकी कोणते निष्कर्ष तार्किकरित्या दिलेल्या विधानांचे अनुसरण करतात.
विधानः
I. काही घंटा सोनेरी आहेत.
II. काही घंटा लाल आहेत.
निष्कर्ष:
I. काही लाल सोनेरी आहेत.
II. कोणतेही सोनेरी लाल नाही
EN In the following question below some statements are given followed by some conclusions. Taking the given statements to be true even if they seem to be at variance from commonly known facts, read all the conclusions and then decide which of the given conclusions logically follows the given statements.
Statement:
I. Some bells are golden
II. Some bells are red.
Conclusion:
I. Some red are golden
II. No golden is red
  • (A) केवळ निष्कर्ष I अनुसरण करतो
  • (B) I आणि II दोन्ही निष्कर्ष अनुसरण करतात
  • (C) केवळ निष्कर्ष II अनुसरण करतो
  • (D) एकतर निष्कर्ष I किंवा II अनुसरण करतात
अचूक उत्तर: पर्याय (D) एकतर निष्कर्ष I किंवा II अनुसरण करतात

दिलेल्या विधानानुसार, विधानः I. काही घंटा सोनेरी आहेत II. काही घंटा लाल आहेत. संभाव्य व्हेन आकृती खालीलप्रमाणे आहेः निष्कर्ष: I. काही लाल सोनेरी आहेत. ( चूक, हे सत्य असू शकते परंतु निश्चित नाही.) II. कोणतेही सोनेरी लाल नाही. ( चूक, हे सत्य असू शकते...

प्रश्न #146 📅 Maharashtra Arogya Vibhag Bharti 2024 📂 बुद्धिमत्ता चाचणी (Logical Reasoning)
+1.0 / -0.25
निर्देशनः खालील प्रश्नांमध्ये काही विधानांनंतर काही निष्कर्षे दिलेली आहेत. दिलेली विधाने जरी त्यांना सामान्यत: ज्ञात तथ्यांपेक्षा भिन्न असल्याचे दिसून आले तर ते सत्य गृहीत धरावे, सर्व निष्कर्ष वाचून नंतर ठरवा की दिलेल्या पैकी कोणते निष्कर्ष तार्किकरित्या दिलेल्या विधानांचे अनुसरण करतात.
विधानेः
सर्व कुत्री प्राणी आहेत
काही प्राणी पक्षी नाहीत
निष्कर्षे:
I. काही कुत्री पक्षी नाहीत
II. काही प्राणी कुत्री आहेत
EN DIRECTIONS : In the following question below some statements are given followed by some conclusions. Taking the given statements to be true even if they seem to be at variance from commonly known facts, read all the conclusions and then decide which of the given conclusions logically follows the given statements.
Statements :
All dogs are animal
Some animals are not birds
conclusions :
I. Some dogs are not birds
II. Some animals are dog
  • (A) केवळ निष्कर्ष I अनुसरण करतो
  • (B) केवळ निष्कर्ष II अनुसरण करतो
  • (C) कोणताही निष्कर्ष I किंवा II अनुसरण करत नाही
  • (D) I आणि II दोन्ही निष्कर्ष अनुसरण करतात
अचूक उत्तर: पर्याय (B) केवळ निष्कर्ष II अनुसरण करतो

दिलेल्या विधानांसाठी कमीतकमी शक्य वेन आकृती खालीलप्रमाणे आहेः निष्कर्ष: I. काही कुत्री पक्षी नाहीत → चूक (ज्याअर्थी "काही प्राणी पक्षी नाहीत " व्हेन आकृतीवरून हे स्पष्ट झाले आहे की कुत्रा आणि पक्षी यांच्यात थेट संबंध नाही तर मग कुत्रा पक्षी असू शकतो...

प्रश्न #147 📅 Maharashtra Arogya Vibhag Bharti 2024 📂 बुद्धिमत्ता चाचणी (Logical Reasoning)
+1.0 / -0.25
खालील बाबी क्रमाने लावल्यास मधोमध काय येईल?
वड, तुळस, पऱ्हाटी, पेरु, डाळींब
EN If the following items are arranged in order, what will come in the middle?
Vada, Tulsa, Parhati, Guava, Pomegranate
  • (A) डाळींब
  • (B) पऱ्हाटी
  • (C) तुळस
  • (D) पेरु
अचूक उत्तर: पर्याय (A) डाळींब

आपण दिलेल्या शब्दांची शब्दकोश क्रमाने मांडणी केल्यास. 1. पेरू 2. पऱ्हाटी 3. डाळिंब 4. तुळस 5. वड डाळिंब मध्यभागी येईल. म्हणून, योग्य उत्तर पर्याय 1: डाळिंब आहे. 📌 MPSC परीक्षा टीप: सिलॉगीझम (तर्कसंगती) सोडवताना वेन आकृतीचा अचूक वापर करून केवळ...

प्रश्न #148 📅 Maharashtra Arogya Vibhag Bharti 2024 📂 बुद्धिमत्ता चाचणी (Logical Reasoning)
+1.0 / -0.25
खालील शब्दात एका शब्दापाठोपाठ इतर पाच शब्द आले आहेत, त्यातील एक शब्द दिलेल्या शब्दाची अक्षरे वापरून तयार करता येत नाही. हा शब्द शोधा.
INFRASTRUCTURE
EN In the following question a word is followed by five other words, one of which cannot be formed by using the letters of the given word. Find this word.
INFRASTRUCTURE
  • (A) FRITTER
  • (B) INSTRUCTURE
  • (C) INSTRUCTOR
  • (D) INTACT
अचूक उत्तर: पर्याय (C) INSTRUCTOR

सर्व पर्याय तपासा: 1) FRITTER – I N FR AS T RUC T U RE ( तयार होऊ शकते ) 2) INSTRUCTURE – IN FRA STRUCTURE ( तयार होऊ शकते) 3) INSTRUCTOR – IN FRA STRUCT U R E (O गहाळ असल्यामुळे तयार होऊ शकत नाही) 4) INTACT – IN FR A S T RU C TURE ( तयार होऊ शकते)...

प्रश्न #149 📅 Maharashtra Arogya Vibhag Bharti 2024 📂 बुद्धिमत्ता चाचणी (Logical Reasoning)
+1.0 / -0.25
दिलेल्या पर्यायांमधून दिलेल्या शब्दातील अक्षरे वापरून बनवता येणार नाही असा शब्द निवडा.
IMPASSIONABLE
EN From the given alternatives select the word which cannot be formed by using the letters of the given word.
IMPASSIONABLE
  • (A) IMPASSABLE
  • (B) IMPOSSIBLE
  • (C) IMPASSIVE
  • (D) IMPASSION
अचूक उत्तर: पर्याय (C) IMPASSIVE

येथे अनुसरण केलेला तर्क आहे: दिलेला शब्द पर्याय असामाईक अक्षरे निर्मिती IMPASS ION ABLE IMPASSABLE सर्व सामाईक आहेत तयार होऊ शकतो IMP A SSIO NA BLE IMPOSSIBLE सर्व सामाईक आहेत तयार होऊ शकतो IMPASSI ONABL E IMPASSIVE V तयार होऊ शकत नाही IMPASSION...

प्रश्न #150 📅 Maharashtra Arogya Vibhag Bharti 2024 📂 बुद्धिमत्ता चाचणी (Logical Reasoning)
+1.0 / -0.25
दिलेली अक्षरे त्यांच्या नैसर्गिक क्रमाने लावा आणि तयार झालेल्या शब्दांतून वेगळा शब्द शोधा.
EN Rearrange the jumbled-up letters in their natural sequence and find the odd one out.
  • (A) TOGA
  • (B) GEPONI
  • (C) RARPOT
  • (D) LEEGA
अचूक उत्तर: पर्याय (A) TOGA

TOGA हा शब्द GOAT असा लिहिला जातो. GEPONI हा शब्द PIGEON असा लिहिला जातो. RARPOT हा शब्द PARROT असा लिहिला जातो. LEEGA हा शब्द EAGLE असा लिहिला जातो. GOAT वगळता इतर सर्व पक्षी आहेत. म्हणून, “TOGA” हे योग्य उत्तर आहे. 📌 MPSC परीक्षा टीप: वेग-अंतर-वेळ...

प्रश्न #151 📅 Maharashtra Arogya Vibhag Bharti 2024 📂 बुद्धिमत्ता चाचणी (Logical Reasoning)
+1.0 / -0.25
एका शब्दाची अक्षरे विस्कटून दिलेली आहेत. शब्द तयार करण्यासाठी संख्यांनी दर्शविल्याप्रमाणे अक्षरांचा योग्य क्रम देणारा पर्याय निवडा.
I, A, D, O, H, E, N, S
1 2 3 4 5 6 7 8
EN Letters of a word have been jumbled up and numbered. Choose the option which gives the correct order of the letters as indicated by the numbers to form the word.
I, A, D, O, H, E, N, S
1 2 3 4 5 6 7 8
  • (A) 3, 2, 5, 6, 8, 1, 4, 7
  • (B) 2, 3, 5, 6, 4, 8, 1, 7
  • (C) 2, 3, 5, 6, 8, 1, 4, 7
  • (D) 2, 3, 5, 6, 8, 4, 1, 7
अचूक उत्तर: पर्याय (C) 2, 3, 5, 6, 8, 1, 4, 7

आपण प्रत्येक पर्याय तपासून पाहू, पर्याय (1) : 3, 2, 5, 6, 8, 1, 4, 7 3 2 5 6 8 1 4 7 D A H E S I O N विस्कटलेल्या अक्षरांपासून बनलेला शब्द "DAHESION" आहे जो अर्थपूर्ण शब्द नाही. पर्याय (2) : 2, 3, 5, 6, 4, 8, 1, 7 2 3 5 6 4 8 1 7 A D H E O S I N...

प्रश्न #152 📅 Maharashtra Arogya Vibhag Bharti 2024 📂 बुद्धिमत्ता चाचणी (Logical Reasoning)
+1.0 / -0.25
जर TRANSPARENT या शब्दाच्या दुसर्या, तिसर्या, चौथ्या, सहाव्या, आठव्या, नवव्या आणि अकराव्या अक्षराचा उपयोग करून केवळ एकच सात-अक्षरी अर्थपूर्ण इंग्रजी शब्द तयार करण्यास शक्य असल्यास पुढीलपैकी कोणते अक्षर हे त्या शब्दाचे शेवटचे अक्षर असेल? असा कोणताही शब्द तयार करता येत नसेल, तर उत्तर म्हणून ‘X’ दर्शवा आणि असे एकापेक्षा जास्त शब्द तयार करणे शक्य असेल उत्तर म्हणून ‘Y’ दाखवा.
EN If it is possible to make only one 7-letter meaningful English word with the second, third, fourth, sixth, eighth, ninth and eleventh letter of the word TRANSPARENT, which of the following will be the last letter of that word? If no such word can be made give ‘X’ as the answer and if more than one such word can be made give ‘Y’ as the answer.
  • (A) X
  • (B) Y
  • (C) R
  • (D) T
अचूक उत्तर: पर्याय (C) R

दिलेला शब्द T R A N S P A R E N T निवडलेली अक्षरे R, A, N, P, R, E, T एकमेव शक्य शब्द P A R T N E R संभाव्य शब्दाचे शेवटचे अक्षर R म्हणून, R हे योग्य उत्तर आहे. 📌 MPSC परीक्षा टीप: अंकगणितात शेकडेवारी, नफा-तोटा, गुणोत्तर-प्रमाण आणि काळ-काम-वेग या...

प्रश्न #153 📅 Maharashtra Arogya Vibhag Bharti 2024 📂 बुद्धिमत्ता चाचणी (Logical Reasoning)
+1.0 / -0.25
खाली दिलेली अक्षरे, जेव्हा व्यवस्थित केली जातात, तेव्हा एक योग्य (अर्थपूर्ण) शब्द तयार करतात.
AVSEBORINTO
तयार झालेल्या शब्दातील डावीकडून A अक्षराचे स्थान काय आहे?
EN The letters given below, when are arranged, form an appropriate (Meaningful) word.
A V S E B O R I N T O
What is the position of letter A in the word formed from the left?
  • (A) 7
  • (B) 8
  • (C) 5
  • (D) 1
अचूक उत्तर: पर्याय (A) 7

खाली दिलेली अक्षरे, जेव्हा व्यवस्थित केली जातात, तेव्हा योग्य शब्द तयार होतो: AVSEBORINTO → O B S E R V A T I O N 'A' अक्षर 7 व्या स्थानावर आहे 📌 MPSC परीक्षा टीप: बुद्धिमत्तेमध्ये दिशाज्ञान, नातेसंबंध, कोडिंग-डिकोडिंग आणि संख्या मालिका सोडवताना रफ...

प्रश्न #154 📅 Maharashtra Arogya Vibhag Bharti 2024 📂 बुद्धिमत्ता चाचणी (Logical Reasoning)
+1.0 / -0.25
खाली दिलेल्या शब्दांची अर्थपूर्ण क्रमाने मांडणी करा.
1. डॉक्टर
2. ताप
3. औषधचिठ्ठी
4. निदान
5. औषध
EN Arrange the words given below in a meaningful sequence.
1. Doctor
2. Fever
3. Prescribe
4. Diagnose
5. Medicine
  • (A) 1, 4, 3, 2, 5
  • (B) 2, 1, 3, 4, 5
  • (C) 2, 1, 4, 3, 5
  • (D) 2, 4, 3, 5, 1
अचूक उत्तर: पर्याय (C) 2, 1, 4, 3, 5

दिलेले आहे: 1. डॉक्टर 2. ताप 3. औषधचिठ्ठी 4. निदान 5. औषध निष्कर्ष: येथे अनुसरण केलेला तर्क खालीलप्रमाणे: प्रथम, जर एखाद्या रुग्णाला जास्त ताप आला असेल - ताप. तर तो डॉक्टरांचा सल्ला घेईल - डॉक्टर. डॉक्टर रुग्णाच्या समस्येचे निदान करतील - निदान. मग...

प्रश्न #155 📅 Maharashtra Arogya Vibhag Bharti 2024 📂 बुद्धिमत्ता चाचणी (Logical Reasoning)
+1.0 / -0.25
मंजूने सुषमाची तिच्या मैत्रिणीशी ओळख करून दिली, "तिच्या (सुषमाच्या) वडिलांच्या एकुलत्या एक मुलाची पत्नी ही माझी सासू आहे". मंजूच्या पतीचे सुषमाशी काय नाते आहे?
EN Manju introduced Sushma to her friend, "Her (Sushma's) father's only son's wife is my mother in-law". How is Manju's husband related to Sushma?
  • (A) मुलगा
  • (B) भाऊ
  • (C) भाचा
  • (D) वडील
अचूक उत्तर: पर्याय (C) भाचा

खालील चिन्हे वापरून वंशावळ तयार करू: संभाव्य वंशावळ असेल: मंजूचा पती हा सुषमाचा भाचा आहे. म्हणून, योग्य उत्तर " भाचा " आहे. 📌 MPSC परीक्षा टीप: सिलॉगीझम (तर्कसंगती) सोडवताना वेन आकृतीचा अचूक वापर करून केवळ दिलेल्या विधानांच्या आधारे निष्कर्ष...

प्रश्न #156 📅 Maharashtra Arogya Vibhag Bharti 2024 📂 बुद्धिमत्ता चाचणी (Logical Reasoning)
+1.0 / -0.25
क्लास मॉनिटरची ओळख करून देत प्रिया म्हणते, 'त्याच्या वडिलांचा एकुलता एक मुलगा माझ्या भावाच्या बायकोचा नवरा आहे.' प्रियाचा मॉनिटरशी संबंध कसा आहे?
EN Introducing the class monitor, Priya says, 'His father's only son is the husband of my brother's wife.' How is Priya related to Monitor?
  • (A) मुलगी
  • (B) भाची
  • (C) आई
  • (D) बहिण
अचूक उत्तर: पर्याय (D) बहिण

प्रश्न #157 📅 Maharashtra Arogya Vibhag Bharti 2024 📂 बुद्धिमत्ता चाचणी (Logical Reasoning)
+1.0 / -0.25
T ही P ची मुलगी आहे. P हा L चा बाप आहे. L हा A चा एकुलता एक मुलगा आहे. B ही A ची सून आहे. W हा B चा मुलगा आहे. P चा B शी कसा संबंध आहे?
EN T is the daughter of P. P is the father of L. L is the only son of A. B is the daughter-in-law of A. W is the son of B. How is P related to B?
  • (A) सासरे
  • (B) वडील
  • (C) मेव्हणा
  • (D) भाऊ
अचूक उत्तर: पर्याय (A) सासरे

आम्ही खालील चिन्हे वापरतो, दिलेल्या माहितीवरून, जसे आपण वंशवृक्षावरून पाहू शकतो की P हा B चा सासरा आहे. म्हणून, बरोबर उत्तर आहे " सासरे " . 📌 MPSC परीक्षा टीप: बुद्धिमत्तेमध्ये दिशाज्ञान, नातेसंबंध, कोडिंग-डिकोडिंग आणि संख्या मालिका सोडवताना रफ...

प्रश्न #158 📅 Maharashtra Arogya Vibhag Bharti 2024 📂 बुद्धिमत्ता चाचणी (Logical Reasoning)
+1.0 / -0.25
D, E, F, G, H, I, J आणि K मध्ये J ही F ची बहीण आहे. E ही G ची मुलगी आहे. H ही D आणि K ची बहीण आहे. F ही H ची आई आहे. K ही G ची पत्नी आहे. I ही E ची बहीण आहे. F चा G शी कसा संबंध आहे?
EN Among D, E, F, G, H, I, J and K, J is the sister of F. E is the daughter of G. H is the sister of D and K. F is the mother of H. K is the wife of G. I is the sister of E. How is F related to G?
  • (A) बहिणीची मुलगी
  • (B) पत्नीची आई
  • (C) बहीण
  • (D) मुलगी
अचूक उत्तर: पर्याय (B) पत्नीची आई

खालील चिन्ह वापरून कौटुंबिक वृक्ष आकृती तयार करणे: 1. J ही F ची बहीण आहे. 2. E ही G ची मुलगी आहे. 3. H ही D आणि K ची बहीण आहे आणि F ही H ची आई आहे. 5. K ही G ची पत्नी आहे आणि I ही E ची बहीण आहे. येथे, F ही G च्या पत्नीची आई आहे. म्हणून, "पर्याय (2)"...

प्रश्न #159 📅 Maharashtra Arogya Vibhag Bharti 2024 📂 बुद्धिमत्ता चाचणी (Logical Reasoning)
+1.0 / -0.25
अंजलीचा भाऊ श्याम हा राजेंद्रच्या मुलाचा आजोबा आहे. राजेंद्रला भावंड नसतील तर श्यामचे राजेंद्रशी काय नाते आहे?
EN Anjali's brother Shyam, is the grandfather of Rajendra's son. How is Shyam related to Rajendra if Rajendra has no siblings?
  • (A) भाऊ
  • (B) मुलगा
  • (C) वडील
  • (D) मामा
अचूक उत्तर: पर्याय (C) वडील

विधान सोडवल्यास: अंजलीचा भाऊ श्याम, राजेंद्रच्या मुलाचा आजोबा आहे ⇒ म्हणून, श्याम हे राजेंद्रचे वडील आहेत. म्हणून, वडील हे योग्य उत्तर आहे. 📌 MPSC परीक्षा टीप: सिलॉगीझम (तर्कसंगती) सोडवताना वेन आकृतीचा अचूक वापर करून केवळ दिलेल्या विधानांच्या आधारे...

प्रश्न #160 📅 Maharashtra Arogya Vibhag Bharti 2024 📂 बुद्धिमत्ता चाचणी (Logical Reasoning)
+1.0 / -0.25
रामची ओळख करून देताना एक बाई म्हणाली, "याच्या सासर्यांचे वडील माझे सासरे आहेत." राम त्या स्त्रीशी कसा संबंधित आहे?
EN Introducing Ram, a lady said, "The father of his father-in-law is my father-in-law." How is Ram related to the lady?
  • (A) जावई
  • (B) वडील
  • (C) मुलगा
  • (D) भाऊ
अचूक उत्तर: पर्याय (A) जावई

वंशावळ काढल्यावर, येथे, रामच्या सासर्याचे वडील हे त्या बाईचेसुद्धा सासरे आहेत. म्हणून, ही बाई रामची सासू असावी. त्यामुळे, राम हा त्या महिलेचा जावई आहे. 📌 MPSC परीक्षा टीप: अंकगणितात शेकडेवारी, नफा-तोटा, गुणोत्तर-प्रमाण आणि काळ-काम-वेग या मूलभूत...

🎯 या घटकाशी संबंधित सराव टेस्ट सिरीज

सर्व टेस्ट सिरीज →
अधिकृत मोबाईल ॲप • OFFICIAL ANDROID APP

MPSC Abhyas ॲपसह सुरू करा सर्वोत्तम तयारी

Start Your Preparation with MPSC Abhyas Mobile App

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) राज्यसेवा, गट-ब व गट-क परीक्षांसाठी ५०,०००+ सराव प्रश्न, मागील वर्षांच्या मूळ प्रश्नपत्रिका (PYQs), सविस्तर स्पष्टीकरणे आणि राज्यस्तरीय रँकिंग — आता आपल्या मोबाईलमध्ये!

  • खऱ्या परीक्षेसारखा CBT अनुभव: ०.२५ नकारात्मक गुणांकन व अचूक टाइमर
  • विषय, विभाग व घटक टेस्ट्स: सखोल सराव आणि प्रत्येक घटकाचे विश्लेषण
  • सखोल विश्लेषण व अचूकता ट्रॅकर: प्रत्येक प्रश्नाचे सविस्तर उत्तर स्पष्टीकरण व ०.२५ निगेटिव्ह मार्किंग
★★★★★ ४.९ रेटिंग • गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध • १००% सुरक्षित व मोफत
MPSC Abhyas Dashboard
MPSC Abhyas Test Series
नवीन: विषय, विभाग व घटक टेस्ट्स