🎯 सराव प्रश्नपत्रिका (Full Mock Tests) • TOPIC PRACTICE HUB

MPSC संयुक्त पूर्व परीक्षा सराव प्रश्नपत्रिका (Full Mock Tests) (पृष्ठ 1012)

MPSC Combine Prelims Full Mock Tests — MPSC Full-Length Mock Test Question Sets

'MPSC संयुक्त पूर्व परीक्षा सराव प्रश्नपत्रिका (Full Mock Tests)' या घटकावरील आयोगाचे मागील वर्षांचे प्रश्न (PYQs) व अद्ययावत संभाव्य प्रश्न सविस्तर मराठी व इंग्रजी स्पष्टीकरणासह सोडवा.

अधिकृत सराव प्रश्न 21,017 MCQs
विषय विभाग फुल मॉक टेस्ट्स
पृष्ठ क्रमांक 1012 / 1051
🎯 MPSC संयुक्त गट-ब (PSI/STI/ASO) 🎯 MPSC संयुक्त गट-क (तलाठी समाविष्ट)

🗂️ उपघटक निवडा (Subtopics in MPSC संयुक्त पूर्व परीक्षा सराव प्रश्नपत्रिका (Full Mock Tests))

41 उपघटक
MPSC संयुक्त गट-ब मुख्य परीक्षा Paper 1 सराव चाचणी क्रमांक १
MPSC Combine Group B Mains Paper 1 Practice Test 1
100 प्रश्न
MPSC संयुक्त गट-ब मुख्य परीक्षा Paper 1 सराव चाचणी क्रमांक २
MPSC Combine Group B Mains Paper 1 Practice Test 2
100 प्रश्न
MPSC संयुक्त गट-ब मुख्य परीक्षा Paper 1 सराव चाचणी क्रमांक ३
MPSC Combine Group B Mains Paper 1 Practice Test 3
100 प्रश्न
MPSC संयुक्त गट-ब मुख्य परीक्षा Paper 1 सराव चाचणी क्रमांक ४
MPSC Combine Group B Mains Paper 1 Practice Test 4
100 प्रश्न
MPSC संयुक्त गट-ब मुख्य परीक्षा Paper 1 सराव चाचणी क्रमांक ५
MPSC Combine Group B Mains Paper 1 Practice Test 5
100 प्रश्न
MPSC संयुक्त गट-ब मुख्य परीक्षा Paper 2 सराव चाचणी क्रमांक १
MPSC Combine Group B Mains Paper 2 Practice Test 1
100 प्रश्न
MPSC संयुक्त गट-ब मुख्य परीक्षा Paper 2 सराव चाचणी क्रमांक २
MPSC Combine Group B Mains Paper 2 Practice Test 2
100 प्रश्न
MPSC संयुक्त गट-ब मुख्य परीक्षा Paper 2 सराव चाचणी क्रमांक ३
MPSC Combine Group B Mains Paper 2 Practice Test 3
99 प्रश्न
MPSC संयुक्त गट-ब मुख्य परीक्षा Paper 2 सराव चाचणी क्रमांक ४
MPSC Combine Group B Mains Paper 2 Practice Test 4
100 प्रश्न
MPSC संयुक्त गट-ब मुख्य परीक्षा Paper 2 सराव चाचणी क्रमांक ५
MPSC Combine Group B Mains Paper 2 Practice Test 5
100 प्रश्न
MPSC संयुक्त गट-ब व गट-क मुख्य परीक्षा सराव चाचणी क्रमांक १
MPSC Combine Group B & C Mains Practice Test 1
100 प्रश्न
MPSC संयुक्त गट-ब व गट-क मुख्य परीक्षा सराव चाचणी क्रमांक २
MPSC Combine Group B & C Mains Practice Test 2
100 प्रश्न
MPSC संयुक्त गट-ब व गट-क मुख्य परीक्षा सराव चाचणी क्रमांक ३
MPSC Combine Group B & C Mains Practice Test 3
100 प्रश्न
MPSC संयुक्त गट-ब व गट-क मुख्य परीक्षा सराव चाचणी क्रमांक ४
MPSC Combine Group B & C Mains Practice Test 4
100 प्रश्न
MPSC संयुक्त गट-ब व गट-क मुख्य परीक्षा सराव चाचणी क्रमांक ५
MPSC Combine Group B & C Mains Practice Test 5
100 प्रश्न
MPSC संयुक्त गट-ब व गट-क मुख्य परीक्षा सराव चाचणी क्रमांक ६
MPSC Combine Group B & C Mains Practice Test 6
100 प्रश्न
MPSC संयुक्त गट-ब व गट-क मुख्य परीक्षा Paper 1 सराव चाचणी १
MPSC Combine Group B & C Mains Paper 1 Practice Test 1
100 प्रश्न
MPSC संयुक्त गट-ब व गट-क मुख्य परीक्षा Paper 1 सराव चाचणी २
MPSC Combine Group B & C Mains Paper 1 Practice Test 2
100 प्रश्न
MPSC संयुक्त गट-ब व गट-क मुख्य परीक्षा Paper 1 सराव चाचणी ३
MPSC Combine Group B & C Mains Paper 1 Practice Test 3
100 प्रश्न
MPSC संयुक्त गट-ब व गट-क मुख्य परीक्षा Paper 1 सराव चाचणी ४
MPSC Combine Group B & C Mains Paper 1 Practice Test 4
99 प्रश्न
MPSC संयुक्त गट-ब व गट-क मुख्य परीक्षा Paper 1 सराव चाचणी ५
MPSC Combine Group B & C Mains Paper 1 Practice Test 5
100 प्रश्न
MPSC संयुक्त गट-क सराव चाचणी क्रमांक १
MPSC Combine Group C Practice Test - 1
100 प्रश्न
MPSC संयुक्त गट-क सराव चाचणी क्रमांक २
MPSC Combine Group C Practice Test - 2
100 प्रश्न
MPSC संयुक्त गट-क सराव चाचणी क्रमांक ३
MPSC Combine Group C Practice Test - 3
100 प्रश्न
MPSC संयुक्त गट-क सराव चाचणी क्रमांक ४
MPSC Combine Group C Practice Test - 4
100 प्रश्न
MPSC संयुक्त गट-क सराव चाचणी क्रमांक ५
MPSC Combine Group C Practice Test - 5
100 प्रश्न
MPSC संयुक्त गट-क सराव चाचणी क्रमांक ६
MPSC Combine Group C Practice Test - 6
100 प्रश्न
MPSC संयुक्त गट-क सराव चाचणी क्रमांक ७
MPSC Combine Group C Practice Test - 7
100 प्रश्न
MPSC संयुक्त गट-क सराव चाचणी क्रमांक ८
MPSC Combine Group C Practice Test - 8
100 प्रश्न
MPSC संयुक्त गट-क सराव चाचणी क्रमांक ९
MPSC Combine Group C Practice Test - 9
100 प्रश्न
MPSC संयुक्त गट-क सराव चाचणी क्रमांक १०
MPSC Combine Group C Practice Test - 10
100 प्रश्न
MPSC संयुक्त गट-क सराव चाचणी क्रमांक ११
MPSC Combine Group C Practice Test - 11
100 प्रश्न
MPSC संयुक्त गट-क सराव चाचणी क्रमांक १२
MPSC Combine Group C Practice Test - 12
88 प्रश्न
MPSC संयुक्त गट-क सराव चाचणी क्रमांक १३
MPSC Combine Group C Practice Test - 13
87 प्रश्न
MPSC संयुक्त गट-क सराव चाचणी क्रमांक १४
MPSC Combine Group C Practice Test - 14
98 प्रश्न
MPSC संयुक्त गट-क सराव चाचणी क्रमांक १५
MPSC Combine Group C Practice Test - 15
94 प्रश्न
MPSC संयुक्त गट-क सराव चाचणी क्रमांक १६
MPSC Combine Group C Practice Test - 16
96 प्रश्न
MPSC संयुक्त गट-क सराव चाचणी क्रमांक १७
MPSC Combine Group C Practice Test - 17
98 प्रश्न
MPSC संयुक्त गट-क सराव चाचणी क्रमांक १८
MPSC Combine Group C Practice Test - 18
95 प्रश्न
MPSC संयुक्त गट-क सराव चाचणी क्रमांक १९
MPSC Combine Group C Practice Test - 19
93 प्रश्न
MPSC संयुक्त गट-क सराव चाचणी क्रमांक २०
MPSC Combine Group C Practice Test - 20
91 प्रश्न

📝 घटकनिहाय सोडवलेले प्रश्न (Canonical Solved MCQs)

प्रश्न 20,221 ते 20,240 (एकूण 21,017)
+1.0 / -0.25
गडचिरोली जिल्हा कोणत्या राज्यांच्या सीमांना लागून आहे?
  • (A) गुजरात व कर्नाटक
  • (B) तेलंगणा व छत्तीसगड
  • (C) मध्य प्रदेश व उत्तर प्रदेश
  • (D) छत्तीसगड व ओडिशा
अचूक उत्तर: पर्याय (B) तेलंगणा व छत्तीसगड

विश्लेषण: गडचिरोली जिल्हा महाराष्ट्राच्या उत्तर-पूर्व दिशेला वसलेला असून तेलंगणा व छत्तीसगड राज्यांच्या सीमांना लागून आहे. 📌 MPSC परीक्षा टीप: MPSC संयुक्त गट-क व सरळसेवा परीक्षेमध्ये मराठी व्याकरण, चालू घडामोडी आणि अंकगणित-बुद्धिमत्तेवर सर्वाधिक भर...

+1.0 / -0.25
गडचिरोली जिल्हा नक्सलग्रस्त प्रदेश म्हणून ओळखला जातो. या जिल्ह्याला कोणत्या संज्ञेने संबोधले जाते?
  • (A) गोल्डन कॉरिडॉर
  • (B) रेड कॉरिडॉर
  • (C) सिल्व्हर कॉरिडॉर
  • (D) ग्रीन कॉरिडॉर
अचूक उत्तर: पर्याय (B) रेड कॉरिडॉर

+1.0 / -0.25
गडचिरोली जिल्ह्यात गोंड राजांचे राज्य कोणत्या काळात होते?
  • (A) सातव्या शतकात
  • (B) नवव्या शतकात
  • (C) तेराव्या शतकात
  • (D) सोळाव्या शतकात
अचूक उत्तर: पर्याय (C) तेराव्या शतकात

विश्लेषण: प्राचीन काळी गडचिरोलीवर राष्ट्रकूट, चालुक्य व देवगिरीचे यादव यांचे राज्य होते. त्यानंतर तेराव्या शतकात गडचिरोलीच्या गोंड राजांनी राज्य केले. 📌 MPSC परीक्षा टीप: MPSC संयुक्त गट-क व सरळसेवा परीक्षेमध्ये मराठी व्याकरण, चालू घडामोडी आणि...

+1.0 / -0.25
गडचिरोली जिल्ह्याचे पूर्वी 'तहसील' म्हणून अस्तित्व कोणत्या वर्षापासून होते?
  • (A) 1854
  • (B) 1905
  • (C) 1960
  • (D) 1982
अचूक उत्तर: पर्याय (B) 1905

विश्लेषण: ब्रिटिशांनी 1905 मध्ये चंद्रपूर व ब्रह्मपुरीमधील जमीनदारी व मालमत्ता हस्तांतरण करून गडचिरोली तालुक्याची निर्मिती केली. तेव्हापासून ही तहसील अस्तित्वात होती. 📌 MPSC परीक्षा टीप: MPSC संयुक्त गट-क व सरळसेवा परीक्षेमध्ये मराठी व्याकरण, चालू...

+1.0 / -0.25
गडचिरोली जिल्ह्याचे क्षेत्रफळ सुमारे किती चौरस किमी आहे?
  • (A) 10,490
  • (B) 12,626
  • (C) 14,412
  • (D) 16,500
अचूक उत्तर: पर्याय (C) 14,412

विश्लेषण: गडचिरोली जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ 14,412 चौरस किमी आहे. 📌 MPSC परीक्षा टीप: MPSC संयुक्त गट-क व सरळसेवा परीक्षेमध्ये मराठी व्याकरण, चालू घडामोडी आणि अंकगणित-बुद्धिमत्तेवर सर्वाधिक भर दिल्यास कमाल गुण मिळवता येतात.

+1.0 / -0.25
गडचिरोली जिल्ह्याचे उत्तरेस कोणते जिल्हे आहेत?
  • (A) चंद्रपूर व यवतमाळ
  • (B) भंडारा व गोंदिया
  • (C) नागपूर व वर्धा
  • (D) अमरावती व अकोला
अचूक उत्तर: पर्याय (B) भंडारा व गोंदिया

विश्लेषण: गडचिरोली जिल्ह्याच्या उत्तरेस गोंदिया व भंडारा हे जिल्हे आहेत. 📌 MPSC परीक्षा टीप: MPSC संयुक्त गट-क व सरळसेवा परीक्षेमध्ये मराठी व्याकरण, चालू घडामोडी आणि अंकगणित-बुद्धिमत्तेवर सर्वाधिक भर दिल्यास कमाल गुण मिळवता येतात.

+1.0 / -0.25
गडचिरोली शहर नागपूरपासून किती किमी अंतरावर आहे?
  • (A) 80 किमी
  • (B) 180 किमी
  • (C) 250 किमी
  • (D) 350 किमी
अचूक उत्तर: पर्याय (B) 180 किमी

विश्लेषण: गडचिरोली जिल्ह्याचे मुख्यालय नागपूरपासून 180 किमी अंतरावर आहे. चंद्रपूरपासून हे 80 किमी अंतरावर आहे. 📌 MPSC परीक्षा टीप: MPSC संयुक्त गट-क व सरळसेवा परीक्षेमध्ये मराठी व्याकरण, चालू घडामोडी आणि अंकगणित-बुद्धिमत्तेवर सर्वाधिक भर दिल्यास...

+1.0 / -0.25
गडचिरोली जिल्हा कोणत्या अक्षांश व रेखांश दरम्यान वसलेला आहे?
  • (A) 16° ते 17° उ. अ. व 74° ते 75° पू. रे.
  • (B) 18° ते 20° उ. अ. व 76° ते 78° पू. रे.
  • (C) 18.43° ते 21.50° उ. अ. व 79.45° ते 80.53° पू. रे.
  • (D) 22° ते 24° उ. अ. व 82° ते 84° पू. रे.
अचूक उत्तर: पर्याय (C) 18.43° ते 21.50° उ. अ. व 79.45° ते 80.53° पू. रे.

विश्लेषण: गडचिरोली जिल्हा उत्तर अक्षांश 18.43° ते 21.50° व पूर्व रेखांश 79.45° ते 80.53° या दरम्यान वसलेला आहे. 📌 MPSC परीक्षा टीप: MPSC संयुक्त गट-क व सरळसेवा परीक्षेमध्ये मराठी व्याकरण, चालू घडामोडी आणि अंकगणित-बुद्धिमत्तेवर सर्वाधिक भर दिल्यास...

+1.0 / -0.25
गडचिरोली जिल्ह्यातील सर्वात उंच शिखर कोणते आहे?
  • (A) भामरागड
  • (B) गडालगट्टा पहाड
  • (C) टिपागड
  • (D) पलसगड
अचूक उत्तर: पर्याय (B) गडालगट्टा पहाड

विश्लेषण: गडचिरोली जिल्ह्यातील सर्वात उंच शिखर गडालगट्टा पहाड आहे. याशिवाय भामरागड, टिपागड, पलसगड, सुरजागड या प्रमुख टेकड्या आहेत. 📌 MPSC परीक्षा टीप: MPSC संयुक्त गट-क व सरळसेवा परीक्षेमध्ये मराठी व्याकरण, चालू घडामोडी आणि अंकगणित-बुद्धिमत्तेवर...

+1.0 / -0.25
गडचिरोली जिल्ह्याच्या पश्चिमेस कोणता जिल्हा आहे?
  • (A) नागपूर
  • (B) भंडारा
  • (C) चंद्रपूर
  • (D) यवतमाळ
अचूक उत्तर: पर्याय (C) चंद्रपूर

विश्लेषण: गडचिरोली जिल्ह्याच्या पश्चिमेस चंद्रपूर जिल्हा आहे. याशिवाय पूर्वेस छत्तीसगड राज्य, दक्षिणेस तेलंगणा राज्य आहे. 📌 MPSC परीक्षा टीप: MPSC संयुक्त गट-क व सरळसेवा परीक्षेमध्ये मराठी व्याकरण, चालू घडामोडी आणि अंकगणित-बुद्धिमत्तेवर सर्वाधिक भर...

+1.0 / -0.25
गडचिरोली जिल्ह्याचा समुद्रसपाटीपासून सरासरी उंची किती आहे?
  • (A) 150 मीटर
  • (B) 217 मीटर
  • (C) 350 मीटर
  • (D) 500 मीटर
अचूक उत्तर: पर्याय (B) 217 मीटर

विश्लेषण: गडचिरोली जिल्ह्याची समुद्रसपाटीपासून सरासरी उंची 217 मीटर (715 फिट) आहे. 📌 MPSC परीक्षा टीप: MPSC संयुक्त गट-क व सरळसेवा परीक्षेमध्ये मराठी व्याकरण, चालू घडामोडी आणि अंकगणित-बुद्धिमत्तेवर सर्वाधिक भर दिल्यास कमाल गुण मिळवता येतात.

+1.0 / -0.25
गडचिरोली जिल्ह्यातील किती टक्के क्षेत्र जंगलाने व्यापलेले आहे?
  • (A) 50%
  • (B) 65%
  • (C) 76%
  • (D) 85%
अचूक उत्तर: पर्याय (C) 76%

विश्लेषण: गडचिरोली जिल्हा जवळपास 76% जंगलाने व्यापलेला आहे. घनदाट जंगल व डोंगराळ प्रदेशामुळे हा जिल्हा नक्षलग्रस्त झाला आहे. 📌 MPSC परीक्षा टीप: MPSC संयुक्त गट-क व सरळसेवा परीक्षेमध्ये मराठी व्याकरण, चालू घडामोडी आणि अंकगणित-बुद्धिमत्तेवर सर्वाधिक...

+1.0 / -0.25
गडचिरोली जिल्ह्याचे वार्षिक पर्जन्यमान किती आहे?
  • (A) 754 मिमी
  • (B) 840.7 मिमी
  • (C) 1,430.8 मिमी
  • (D) 1,704 मिमी
अचूक उत्तर: पर्याय (C) 1,430.8 मिमी

विश्लेषण: गडचिरोली जिल्ह्याचे सरासरी वार्षिक पर्जन्यमान 1,430.8 मिलीमीटर आहे. 2023 साली हे 1,467.4 मिमी होते. 📌 MPSC परीक्षा टीप: MPSC संयुक्त गट-क व सरळसेवा परीक्षेमध्ये मराठी व्याकरण, चालू घडामोडी आणि अंकगणित-बुद्धिमत्तेवर सर्वाधिक भर दिल्यास कमाल...

+1.0 / -0.25
गडचिरोली जिल्ह्याच्या दक्षिणेस कोणते राज्य आहे?
  • (A) छत्तीसगड
  • (B) तेलंगणा
  • (C) आंध्रप्रदेश
  • (D) कर्नाटक
अचूक उत्तर: पर्याय (B) तेलंगणा

विश्लेषण: गडचिरोली जिल्ह्याच्या दक्षिणेस तेलंगणा राज्य आहे. पूर्वेस छत्तीसगड राज्य आहे. 📌 MPSC परीक्षा टीप: MPSC संयुक्त गट-क व सरळसेवा परीक्षेमध्ये मराठी व्याकरण, चालू घडामोडी आणि अंकगणित-बुद्धिमत्तेवर सर्वाधिक भर दिल्यास कमाल गुण मिळवता येतात.

+1.0 / -0.25
गडचिरोली जिल्ह्यातील प्रमुख नद्या कोणत्या आहेत?
  • (A) गोदावरी, कृष्णा, भीमा
  • (B) वैनगंगा, प्राणहिता, गोदावरी
  • (C) तापी, पूर्णा, वर्धा
  • (D) नर्मदा, माही, साबरमती
अचूक उत्तर: पर्याय (B) वैनगंगा, प्राणहिता, गोदावरी

विश्लेषण: गडचिरोली जिल्ह्यात वैनगंगा, प्राणहिता, गोदावरी, इंद्रावती, दीना, गाढवी, खोब्रागडी, कोठारी, पामुलगौतम, पर्लकोटा, बांडिया या प्रमुख नद्या आहेत. 📌 MPSC परीक्षा टीप: MPSC संयुक्त गट-क व सरळसेवा परीक्षेमध्ये मराठी व्याकरण, चालू घडामोडी आणि...

+1.0 / -0.25
गडचिरोली जिल्ह्याच्या पूर्वेस कोणते राज्य आहे?
  • (A) तेलंगणा
  • (B) आंध्रप्रदेश
  • (C) छत्तीसगड
  • (D) मध्य प्रदेश
अचूक उत्तर: पर्याय (C) छत्तीसगड

विश्लेषण: गडचिरोली जिल्ह्याच्या पूर्वेस छत्तीसगड राज्य आहे. राजनांदगाव, कांकेर, नारायणपूर, बिजापूर हे छत्तीसगडमधील जिल्हे सीमेला लागून आहेत. 📌 MPSC परीक्षा टीप: MPSC संयुक्त गट-क व सरळसेवा परीक्षेमध्ये मराठी व्याकरण, चालू घडामोडी आणि...

+1.0 / -0.25
गडचिरोली जिल्ह्यातील पर्जन्यमानाची सरासरी किती आहे (2023 साली)?
  • (A) 840.7 मिमी
  • (B) 1,430.8 मिमी
  • (C) 1,467.4 मिमी
  • (D) 1,704 मिमी
अचूक उत्तर: पर्याय (C) 1,467.4 मिमी

विश्लेषण: 2023 साली गडचिरोली जिल्ह्याचे सरासरी पर्जन्यमान 1,467.4 मिलीमीटर होते. 📌 MPSC परीक्षा टीप: MPSC संयुक्त गट-क व सरळसेवा परीक्षेमध्ये मराठी व्याकरण, चालू घडामोडी आणि अंकगणित-बुद्धिमत्तेवर सर्वाधिक भर दिल्यास कमाल गुण मिळवता येतात.

+1.0 / -0.25
गडचिरोली जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत?
  • (A) 10
  • (B) 12
  • (C) 14
  • (D) 16
अचूक उत्तर: पर्याय (B) 12

विश्लेषण: गडचिरोली जिल्ह्यात एकूण 12 तालुके आहेत: अहेरी, आरमोरी, एटापल्ली, कुरखेडा, कोरची, गडचिरोली, चामोर्शी, देसाईगंज (वडसा), धानोरा, भामरागड, मुलचेरा, सिरोंचा. 📌 MPSC परीक्षा टीप: MPSC संयुक्त गट-क व सरळसेवा परीक्षेमध्ये मराठी व्याकरण, चालू...

+1.0 / -0.25
गडचिरोली जिल्ह्यातील कोतवाल भरती कोणत्या कायद्याच्या कक्षेत येते?
  • (A) पोलीस कायदा 1951
  • (B) पेसा कायदा 1996
  • (C) भूमी अधिग्रहण कायदा
  • (D) वन संरक्षण कायदा
अचूक उत्तर: पर्याय (B) पेसा कायदा 1996

+1.0 / -0.25
गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यात कोतवाल भरतीचे अर्ज कोणत्या पद्धतीने स्वीकारण्यात आले?
  • (A) फक्त ऑनलाईन
  • (B) फक्त ऑफलाईन
  • (C) दोन्ही पद्धतीने
  • (D) फक्त टपालाद्वारे
अचूक उत्तर: पर्याय (B) फक्त ऑफलाईन

विश्लेषण: गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातील कोतवाल भरतीसाठी पारंपारिक (ऑफलाईन) पद्धतीने 1 ऑगस्ट 2023 ते 10 ऑगस्ट 2023 पर्यंत अर्ज मागविण्यात आले. 📌 MPSC परीक्षा टीप: MPSC संयुक्त गट-क व सरळसेवा परीक्षेमध्ये मराठी व्याकरण, चालू घडामोडी आणि...

🎯 या घटकाशी संबंधित सराव टेस्ट सिरीज

सर्व टेस्ट सिरीज →
अधिकृत मोबाईल ॲप • OFFICIAL ANDROID APP

MPSC Abhyas ॲपसह सुरू करा सर्वोत्तम तयारी

Start Your Preparation with MPSC Abhyas Mobile App

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) राज्यसेवा, गट-ब व गट-क परीक्षांसाठी ५०,०००+ सराव प्रश्न, मागील वर्षांच्या मूळ प्रश्नपत्रिका (PYQs), सविस्तर स्पष्टीकरणे आणि राज्यस्तरीय रँकिंग — आता आपल्या मोबाईलमध्ये!

  • खऱ्या परीक्षेसारखा CBT अनुभव: ०.२५ नकारात्मक गुणांकन व अचूक टाइमर
  • विषय, विभाग व घटक टेस्ट्स: सखोल सराव आणि प्रत्येक घटकाचे विश्लेषण
  • सखोल विश्लेषण व अचूकता ट्रॅकर: प्रत्येक प्रश्नाचे सविस्तर उत्तर स्पष्टीकरण व ०.२५ निगेटिव्ह मार्किंग
★★★★★ ४.९ रेटिंग • गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध • १००% सुरक्षित व मोफत
MPSC Abhyas Dashboard
MPSC Abhyas Test Series
नवीन: विषय, विभाग व घटक टेस्ट्स