- (A) प्रशासकीय निर्णयाची योग्यता बघण्यासाठी
- (B) साक्षी पुराव्याची योग्यता पुनः पडताळण्यासाठी
- (C) निर्णयप्रक्रिया बरोबर झाली किंवा नाही हे पडताळण्यासाठी.
- (D) वरीलपैकी एकही नाही.
अचूक उत्तर: पर्याय (C) निर्णयप्रक्रिया बरोबर झाली किंवा नाही हे पडताळण्यासाठी.
अचूक उत्तर: पर्याय (३) निर्णयप्रक्रिया बरोबर झाली किंवा नाही हे पडताळण्यासाठी. भारतात प्रशासकीय अधिकाऱ्याच्या स्वेच्छानिर्णय अधिकाराचे (Discretionary Power) न्यायिक पुनर्विलोकन निर्णयप्रक्रिया बरोबर झाली किंवा नाही हे पडताळण्यासाठी केले जाते...