जेव्हा लहान मोठ्या गोष्टींतील सौंदर्य ओळखणे सोपे होते आणि जेव्हा स्वतःच्या एकमेवत्वामुळे आश्चर्यचकित करणाऱ्या गोष्टींच्या तुलनेत सामान्य वस्तूंमधील सुसंगतीत ते आपण अधिक पाहतो तेव्हा सौंदर्यशास्त्राच्या इतिहासात बंधमुक्त होण्याचा काळ येतो. यातून असंही घडतं की आपल्याला प्रतिसादांच्या पायऱ्यांतून जावे लागते जेव्हा सौंदर्याच्या प्रतिरूपणात आपण सहजतेने प्रसन्न करणाऱ्या आणि साचेबद्ध मान्यतेचा मुकुट ल्यालेल्या सर्व बाबी टाळण्याचा प्रयत्न करतो. यातून आपल्याला सामान्याच्या सामान्यत्वाचा अतिशयोक्ती करण्यासाठी बंडखोरी करण्याचा मोह होतो व परिणामी त्या गोष्टींना आपण आक्रमकतेने असामान्य करतो. सुसंगती प्रस्थापित करण्यासाठी आपण विसंगती निर्माण करतो जी सर्व प्रतिसादांचे घटक असते. सध्याच्या काळात आपण अशा सौंदर्यात्मक प्रतिसादांची चिन्हे पाहतोच आहोत, जी सिद्ध करतात की माणसाला शेवटी एकदाचे समजले आहे की फक्त व्यक्तीच्या बोधाचे संकुचित्व हे त्याच्या सौंदर्यात्मक जाणिवेचे क्षेत्र कुरूपता व सौंदर्य यात तीव्र विभाजन करते. जेव्हा माणसाकडे वस्तूला स्वतःच्या स्वार्थापासून आणि संवेदनांच्या लालसेच्या अट्टाग्रही दाव्यांपासून अलग झालेल्या स्वरूपात पाहण्याची ताकद असते, फक्त तेव्हाच त्याला सर्वत्र असलेले सौंदर्य पाहण्याची खरी दृष्टी प्राप्त होते. केवळ तेव्हाच तो पाहू शकतो की आपल्याला सुखद न वाटणारे कुरूप असतेच असे नाही, कारण त्याचे सौंदर्य सत्यात असते.
जेव्हा आपण म्हणतो की सौंदर्य सर्वत्र आहे तेव्हा आपल्याला असे म्हणायचे नसते की कुरुपता हा शब्द भाषेतून नाहीसा केला पाहिजे. असे म्हणणे म्हणजे असत्य असे काही नसते असे म्हणण्याइतकेच मूर्खपणाचे ठरेल. असत्य हे खात्रीने अस्तित्वात आहेच, पण ते विश्वप्रणालीत असत नाही तर ते आपल्या आकलनाच्या क्षमतेत त्यातील नकारात्मक भाग म्हणून असते. याच पद्धतीने आपल्याला झालेल्या सत्याच्या अर्धवट साक्षात्कारामुळे आपल्या जीवनातून व आपल्या कलांतून सौंदर्याची विकृत अभिव्यक्ती होते आणि त्यामुळे कुरूपता येते. काही प्रमाणात आपण जे आपल्यात आहे, आणि जे इतर सर्वात आहे अशा सत्याच्या नियमांच्या विरोधात आपले जीवन मार्गस्थ करू शकतो आणि त्याचप्रमाणे सार्वत्रिक असलेल्या सुसंवादाच्या शाश्वत नियमाला उलटे फिरवत कुरूपता निर्माण करू शकतो.
या परिच्छेदाचे सर्वात शक्य प्रयोजन निवडा.
In the history of aesthetics there also comes an age of emancipation when the recognition of beauty in things great and small becomes easy, and when we see it more in the unassuming harmony of common objects than in things startling in their singularity. So much so, that we have to go through the stages of reaction when in the representation of beauty we try to avoid everything that is obviously pleasing and that has been crowned by the sanction of convention. We are then tempted in defiance to exaggerate the commonness of commonplace things, thereby making them aggressively uncommon. To restore harmony we create the discords which are a feature of all reactions. We already see in the present age, the signs of this aesthetic reaction, which prove that man has at last come to know that it is only the narrowness of perception which sharply divides the field of his aesthetic consciousness into ugliness and beauty. When he has the power to see things detached from self-interest and from the insistent claims of the lust of the senses, and then alone can he have the true vision of the beauty that is everywhere. Then only can he see that what is unpleasant to us is not necessarily unbeautiful, but has its beauty in truth.
When we say that beauty is everywhere we do not mean that the word ugliness should be abolished from our language. To say so would be as absurd as to say that there is no such thing as untruth. Untruth there certainly is, not in the system of the universe, but in our power of comprehension, as its negative element. In the same manner there is ugliness in the distorted expression of beauty in our life and in our art which comes from our imperfect realization of Truth. To a certain extent we can set our life against the law of truth which is in us and which is in all, and likewise we can give rise to ugliness by going counter to the eternal law of harmony which is everywhere.
Select the most likely purpose of this passage.
- (A) सौंदर्य व कुरूपता यात फरक करणे
- (B) सुंदर गोष्टींचे गुणधर्म स्पष्ट करणे
- (C) सौंदर्यासंदर्भात व्यक्तीगत दृष्टिकोन व्यक्त करणे
- (D) अपूर्ण आकलनाच्यापरिणामांचे वर्णन करणे
अचूक उत्तर: पर्याय (C) सौंदर्यासंदर्भात व्यक्तीगत दृष्टिकोन व्यक्त करणे
योग्य उत्तर: पर्याय (३) सौंदर्यासंदर्भात व्यक्तीगत दृष्टिकोन व्यक्त करणे. उताऱ्याचे सविस्तर विश्लेषण: उताऱ्याच्या संपूर्ण रचनेचे आणि भाषेचे विश्लेषण केले असता असे स्पष्ट होते की लेखक सौंदर्याची कोणतीही पुस्तकी किंवा तांत्रिक व्याख्या करत नाही. उलट...