🔬 सामान्य विज्ञान व तंत्रज्ञान • TOPIC PRACTICE HUB

उपयोजित विज्ञान व आधुनिक तंत्रज्ञान (पृष्ठ 11)

Applied Science & Modern Technology — General Science & Technology

'उपयोजित विज्ञान व आधुनिक तंत्रज्ञान' या घटकावरील आयोगाचे मागील वर्षांचे प्रश्न (PYQs) व अद्ययावत संभाव्य प्रश्न सविस्तर मराठी व इंग्रजी स्पष्टीकरणासह सोडवा.

अधिकृत सराव प्रश्न 602 MCQs
विषय विभाग सामान्य विज्ञान
पृष्ठ क्रमांक 11 / 31
🎯 MPSC संयुक्त गट-ब (PSI/STI/ASO) 🎯 MPSC संयुक्त गट-क (तलाठी समाविष्ट) 🎯 MPSC राज्यसेवा 🎯 महिला व बालविकास (CDPO) 🎯 बाजार समिती (APMC)

🗂️ उपघटक निवडा (Subtopics in उपयोजित विज्ञान व आधुनिक तंत्रज्ञान)

5 उपघटक

📝 घटकनिहाय सोडवलेले प्रश्न (Canonical Solved MCQs)

प्रश्न 201 ते 220 (एकूण 602)
+1.0 / -0.25
भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) आणि भारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI) यांनी संयुक्तपणे नागरी हवाई वाहतुक उपयोजनांसाठी विकसित केलेल्या प्रणालीचे नाव______________ हे आहे.
EN The satellite-based augmentation system jointly developed by the Indian Space Research Organisation (ISRO) and the Airports Authority of India (AAI) for civil aviation applications is:
  • (A) जी.पी.एस.एडेड जीओ ऑगमेंटेड नेव्हीगेशन (GAGAN) सिस्टीम )
  • (B) स्टैंडर्ड पोझीशनींग सिस्टीम (SPS
  • (C) जीओग्राफीक इनफॉर्मेशन सिस्टीम (GIS)
  • (D) इंडियन रिजनल नेव्हीगेशन सेटेलाईट सिस्टीम (IRNSS)
अचूक उत्तर: पर्याय (A) जी.पी.एस.एडेड जीओ ऑगमेंटेड नेव्हीगेशन (GAGAN) सिस्टीम )

योग्य उत्तर: पर्याय (१) जी.पी.एस.एडेड जीओ ऑगमेंटेड नेव्हीगेशन (GAGAN) सिस्टीम स्पष्टीकरण: - GAGAN (GPS Aided GEO Augmented Navigation): ही भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) आणि भारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI) यांनी संयुक्तपणे विकसित केलेली एक...

+1.0 / -0.25
खालीलपैकी कोणते उपयोजन हे दूरस्थ संवेदन प्रणाली द्वारे करू शकतो ?
अ) कृषि पाणी व्यवस्थापन
ब) पीक प्रणाली विश्लेषण
क) बागायती पीक क्षेत्र अंदाज आणि देखरेख
ड) पीक क्षेत्र आणि उत्पादन अंदाज
EN Which of the following applications can be performed using Remote Sensing systems?
a. Agricultural water management
b. Cropping system analysis
c. Horticultural crop area estimation and monitoring
d. Crop acreage and production estimation
  • (A) अ , ब आणि क
  • (B) ब, क आणि ड
  • (C) अ, ब आणि ड
  • (D) अ, ब, क आणि ड
अचूक उत्तर: पर्याय (D) अ, ब, क आणि ड

+1.0 / -0.25
______________हि एक स्वतंत्र, भारतीय उपग्रहावर आधारीत स्थान-दर्शक प्रणाली आहे.
EN ______________ is an independent, indigenous satellite-based positioning system of India:
  • (A) NavIC (नेव्हीगेशन विथ इंडियन कॉन्स्टेलेशन)
  • (B) GAGAN (जी.पी.एस.एडेड जीओ ऑग्युमेन्टेड नेव्हीगेशन)
  • (C) GPS (ग्लोबल पोझिशनींग सिस्टीम)
  • (D) AIPS (आर्यभट्ट इंडियन पोझिशनींग सिस्टीम)
अचूक उत्तर: पर्याय (A) NavIC (नेव्हीगेशन विथ इंडियन कॉन्स्टेलेशन)

योग्य उत्तर: पर्याय (१) NavIC (नेव्हीगेशन विथ इंडियन कॉन्स्टेलेशन) स्पष्टीकरण: - NavIC (Navigation with Indian Constellation): ही भारताची पूर्णपणे स्वतंत्र आणि स्वदेशी उपग्रह-आधारित प्रादेशिक स्थान-दर्शक प्रणाली (Regional Navigation Satellite...

+1.0 / -0.25
भारतात उपग्रह बनविण्याचे मुख्य केंद्र कोठे आहे ?
अ) यु.आर.एस.सी., बंगलोर
ब) व्ही.एस.एस.सी., थीरुवनंतपूरम
क) टी.ई.आर.एल.एस., धुंबा
ड) सतिश धवन स्पेस रिसर्च सेंटर, श्रीहरीकोटा
पर्यायी उत्तरे :
EN Where is the premier centre for designing and fabricating satellites in India located?
a. URSC, Bengaluru
b. VSSC, Thiruvananthapuram
c. TERLS, Thumba
d. Satish Dhawan Space Centre, Sriharikota
Alternative Answers:
  • (A) ब
  • (B) अ
  • (C) ड
  • (D) क
अचूक उत्तर: पर्याय (B) अ

योग्य उत्तर: पर्याय (२) अ [यु.आर.एस.सी., बंगलोर] स्पष्टीकरण: - URSC (U R Rao Satellite Centre - यु.आर. राव उपग्रह केंद्र): हे बंगळुरू (कर्नाटक) येथे स्थित असून ते भारतातील उपग्रह निर्मितीचे मुख्य केंद्र (Lead Centre for building satellites) आहे...

+1.0 / -0.25
पेनिसीलीनच्या व्यावसायिक उत्पादनाकरिता पी. नॉटाटम ची जागा __________ने घेतली आहे.
EN For the commercial production of penicillin, P. Notatum is replaced by __________.
  • (A) पी. क्रायसोजिन्म
  • (B) पी. कम्मबेरटी
  • (C) पी. रोगफोर्टी
  • (D) पी. बायलेइ
अचूक उत्तर: पर्याय (A) पी. क्रायसोजिन्म

योग्य उत्तर: पर्याय (1) - पी. क्रायसोजिन्म अचूक उत्तर: पर्याय (1) - पी. क्रायसोजिन्म स्पष्टीकरण (जीवशास्त्र / आरोग्यशास्त्र - MPSC PYQ): हा प्रश्न MPSC पूर्व व मुख्य परीक्षेतील जीवशास्त्र (Biology & Health Science) घटकावर आधारित अधिकृत प्रश्न आहे.

+1.0 / -0.25
_________नामक हंगेरीयन अभियंतांने 'जैवतंत्रज्ञान' ही संज्ञा पहिल्यांदा वापरात आणली.
EN The term 'biotechnology' was first coined by a Hungarian engineer named _________.
  • (A) कार्ल एरिकी
  • (B) कार्ल फिशर
  • (C) कार्ल अर्बन
  • (D) कार्ल लॉगरफेल्ड
अचूक उत्तर: पर्याय (A) कार्ल एरिकी

योग्य उत्तर: पर्याय (1) - कार्ल एरिकी अचूक उत्तर: पर्याय (1) - कार्ल एरिकी स्पष्टीकरण (जीवशास्त्र / आरोग्यशास्त्र - MPSC PYQ): हा प्रश्न MPSC पूर्व व मुख्य परीक्षेतील जीवशास्त्र (Biology & Health Science) घटकावर आधारित अधिकृत प्रश्न आहे.

+1.0 / -0.25
के.व्ही.आय.सी. जैव वायू प्रकल्पाचे फायदे असे आहेत :
अ) स्वच्छ आणि उच्च उष्मांक इंधन पुरवठा.
ब) अनएरोबीकरित्या पचलेली स्लरी देते.
क) जंगलाचा नाश कमी करते.
ड) नाईट सॉईलचा रोगजनक भार कमी करते.
वरीलपैकी कोणते/ती विधान/ने योग्य आहे/आहेत ?
EN K.V.I.C. Advantages of biogas plant are : a) Clean and high calorific fuel supply. b) Provides anaerobically digested slurry. c) Reduces deforestation. d) Reduces pathogen load of night soil.
  • (A) अ , ब आणि ड
  • (B) ब, क आणि ड
  • (C) अ, ब, क आणि ड
  • (D) अ, ब आणि क
अचूक उत्तर: पर्याय (C) अ, ब, क आणि ड

योग्य उत्तर: पर्याय (3) - अ, ब, क आणि ड अचूक उत्तर: पर्याय (3) - अ, ब, क आणि ड स्पष्टीकरण (जीवशास्त्र / आरोग्यशास्त्र - MPSC PYQ): हा प्रश्न MPSC पूर्व व मुख्य परीक्षेतील जीवशास्त्र (Biology & Health Science) घटकावर आधारित अधिकृत प्रश्न आहे.

+1.0 / -0.25
बायोगॅसच्या निर्मितीमध्ये ऍनारोबिक पचनाचे अंतिम उत्पादन कोणते ?
EN What is the end product of anaerobic digestion in the production of biogas?
  • (A) इथेन व कार्बन डायऑक्साईड
  • (B) मिथेन व कार्बन डायऑक्साईड
  • (C) इथेन व ऑक्सिजन
  • (D) इथेन व हायड्रोजन
अचूक उत्तर: पर्याय (B) मिथेन व कार्बन डायऑक्साईड

योग्य उत्तर: पर्याय २ (मिथेन व कार्बन डायऑक्साईड / Methane and carbon dioxide) स्पष्टीकरण: - बायोगॅस निर्मितीमध्ये ऑक्सिजनच्या अनुपस्थितीत (Anaerobic Digestion) सेंद्रिय पदार्थांचे जिवाणूंद्वारे चार टप्प्यांत विघटन होते: 1. जलअपघटन (Hydrolysis) 2...

+1.0 / -0.25
कृषि क्षेत्रात, 'प्रारण तंत्रज्ञान'______________ यात योगदान देत आहे.
अ) उच्च उत्पन्न देणाऱ्या बियाणांचा विकास
ब) खतांच्या वापराचे अनुकूलतमन
क) किटक नियंत्रण
ड) अन्नाचे जतन
पर्यायी उत्तरे:
EN In the field of agriculture, 'radiation technology' is contributing to ________.

(a) the development of high yielding crop seeds

(b) optimizing use of fertilizers

(c) pest control

(d) preservation of food
  • (A) फक्त ड
  • (B) अ आणि ड
  • (C) अ, ब आणि ड
  • (D) अ, ब, क आणि ड
अचूक उत्तर: पर्याय (D) अ, ब, क आणि ड

योग्य उत्तर: पर्याय ४ (अ, ब, क आणि ड / a, b, c and d) स्पष्टीकरण: कृषी क्षेत्रात अणूऊर्जा आणि प्रारण तंत्रज्ञान (Nuclear & Radiation Technology) खालील सर्व आघाड्यांवर महत्त्वपूर्ण योगदान देत आहे: - अ) उच्च उत्पन्न देणाऱ्या बियाणांचा विकास...

+1.0 / -0.25
केसासंबंधी उत्पादने आणि कॉन्टॅक्ट लेन्स सोल्युशन यासारखे ग्राहक सौंदर्यप्रसाधने निर्जंतूक करण्यासाठी कोणत्या प्रकारचे रेडिएशन मोठ्या प्रमाणावर वापरले जाते ?
EN What type of radiation is widely used to sterilize consumer cosmetics such as hair products and contact lens solutions?
  • (A) अल्फा
  • (B) बिटा
  • (C) गॅमा
  • (D) न्युट्रॉन
अचूक उत्तर: पर्याय (C) गॅमा

योग्य उत्तर: पर्याय ३ (गॅमा / Gamma) स्पष्टीकरण: - ग्राहक सौंदर्यप्रसाधने (उदा. केसासंबंधी उत्पादने, मस्कारा, शाम्पू), कॉन्टॅक्ट लेन्स सोल्यूशन, वैद्यकीय साहित्य (सिरिंज, सलाईन बॉटल्स, ग्लोव्हज) आणि पॅकबंद औषधी उत्पादने निर्जंतूक (Sterilize)...

+1.0 / -0.25
अन्नावरील प्रारणांच्या प्रक्रियेबाबत खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?
(a) याचा वापर साठवण कालमर्यादा वाढविण्यासाठी आणि निर्जंतुकीकरणासाठी करतात.
(b) या प्रक्रियेत गॅमा किरणे व अवरक्त किरणे यांसारख्या उच्च उर्जायुक्त प्रारणांचा उपयोग होतो.
(c) हि प्रक्रिया बटाटे व कांदे यांना अंकुर (फॉब) फुटण्याची क्षमता क्षीण करते.
(d) या प्रक्रियेत वापरल्या जाणाऱ्या प्रारणाची मात्रा 'गाँस' या एककात व्यक्त करतात.
पर्यायी उत्तरे :
EN Which of the following statements about the process of fermentation in food is correct? (a) It is used to extend shelf life and for sterilization. (b) This process uses high energy radiation like gamma rays and infrared rays. (c) This process impairs the ability of potatoes and onions to sprout (fob). (d) The amount of radiation used in this process is expressed in 'Gass'.
  • (A) फक्त (a) आणि (c)
  • (B) फक्त (a), (b) आणि (c)
  • (C) (a), (b), (c) आणि (d)
  • (D) फक्त (b), (c) आणि (d)
अचूक उत्तर: पर्याय (A) फक्त (a) आणि (c)

योग्य उत्तर: पर्याय (1) - फक्त (a) आणि (c) अचूक उत्तर: पर्याय (1) - फक्त (a) आणि (c) स्पष्टीकरण (जीवशास्त्र / आरोग्यशास्त्र - MPSC PYQ): हा प्रश्न MPSC पूर्व व मुख्य परीक्षेतील जीवशास्त्र (Biology & Health Science) घटकावर आधारित अधिकृत प्रश्न आहे.

+1.0 / -0.25
रोग निदानात सामान्यत: कोणते किरणोत्सर्जिक समस्थानिक वापरले जाते ?
EN Which radioactive isotope is commonly used in disease diagnosis?
  • (A) टेक्निशियम - 99
  • (B) आईनस्टेनियम - 253
  • (C) कॅलिफोर्नियम - 249
  • (D) बर्केलियम - 249
अचूक उत्तर: पर्याय (A) टेक्निशियम - 99

योग्य उत्तर: पर्याय (1) - टेक्निशियम - 99 अचूक उत्तर: पर्याय (1) - टेक्निशियम - 99 स्पष्टीकरण (जीवशास्त्र / आरोग्यशास्त्र - MPSC PYQ): हा प्रश्न MPSC पूर्व व मुख्य परीक्षेतील जीवशास्त्र (Biology & Health Science) घटकावर आधारित अधिकृत प्रश्न आहे.

+1.0 / -0.25
प्रतिद्रव्य व कणीय प्रतिजनांच्या मधील परस्पर क्रिया मधून तयार होणाऱ्या दृष्य गुठळणाला_________असे म्हणतात.
EN Visible clot formed by interaction between antibody and particulate antigen is called _________.
  • (A) चूषण
  • (B) अवक्षेपण
  • (C) समूहन
  • (D) उर्णन
अचूक उत्तर: पर्याय (C) समूहन

योग्य उत्तर: पर्याय (3) - समूहन अचूक उत्तर: पर्याय (3) - समूहन स्पष्टीकरण (जीवशास्त्र / आरोग्यशास्त्र - MPSC PYQ): हा प्रश्न MPSC पूर्व व मुख्य परीक्षेतील जीवशास्त्र (Biology & Health Science) घटकावर आधारित अधिकृत प्रश्न आहे.

+1.0 / -0.25
सर्वात योग्य पर्याय निवडा.
बहुतेक सर्व वनस्पती उती संवर्धन ह्या प्रकाश संश्लेषणासाठी __________ असतात.
EN Choose the most appropriate option. Most of the plant tissue cultures are __________ for photosynthesis.
  • (A) सक्रिय
  • (B) निष्क्रिय
  • (C) अक्षम
  • (D) नियंत्रित
अचूक उत्तर: पर्याय (C) अक्षम

योग्य उत्तर: पर्याय (3) - अक्षम अचूक उत्तर: पर्याय (3) - अक्षम स्पष्टीकरण (जीवशास्त्र / आरोग्यशास्त्र - MPSC PYQ): हा प्रश्न MPSC पूर्व व मुख्य परीक्षेतील जीवशास्त्र (Biology & Health Science) घटकावर आधारित अधिकृत प्रश्न आहे.

+1.0 / -0.25
मानवी जनुकिय प्रकल्पाने बनविलेल्या डेटाबेस मध्ये प्रत्येक मनुष्यामध्ये अंदाजे __________ जनुक आहेत.
EN The database created by the Human Genome Project contains approximately __________ genes in each human.
  • (A) 5000
  • (B) 25000
  • (C) 50000
  • (D) 3 अब्ज
अचूक उत्तर: पर्याय (B) 25000

योग्य उत्तर: पर्याय (2) - 25000 अचूक उत्तर: पर्याय (2) - 25000 स्पष्टीकरण (जीवशास्त्र / आरोग्यशास्त्र - MPSC PYQ): हा प्रश्न MPSC पूर्व व मुख्य परीक्षेतील जीवशास्त्र (Biology & Health Science) घटकावर आधारित अधिकृत प्रश्न आहे.

+1.0 / -0.25
________ गुणसुत्रांना हलकेच गरम करुन गिएमसा रंजकाने रंगविल्यावर 'G' पट्टे निर्माण होतात.
EN 'G' bands are formed when ________ chromosomes are gently heated and stained with Giemsa dye.
  • (A) पश्चावस्था
  • (B) पूर्वावस्था
  • (C) मध्यावस्था
  • (D) अंत्यावस्था
अचूक उत्तर: पर्याय (C) मध्यावस्था

योग्य उत्तर: पर्याय (3) - मध्यावस्था अचूक उत्तर: पर्याय (3) - मध्यावस्था स्पष्टीकरण (जीवशास्त्र / आरोग्यशास्त्र - MPSC PYQ): हा प्रश्न MPSC पूर्व व मुख्य परीक्षेतील जीवशास्त्र (Biology & Health Science) घटकावर आधारित अधिकृत प्रश्न आहे.

+1.0 / -0.25
'इफ्फको' नॅनो ___________हे भारत सरकारने मान्यता दिलेली आणि खते नियंत्रण आदेशात समाविष्ट असलेले एकमात्र नॅनो खत आहे.
EN 'IFFCO' Nano ___________ is the only nano fertilizer approved by the Government of India and included in the Fertilizer Control Order.
  • (A) फॉस
  • (B) गंधक
  • (C) युरिआ
  • (D) जस्त
अचूक उत्तर: पर्याय (C) युरिआ

योग्य उत्तर: पर्याय (3) - युरिआ अचूक उत्तर: पर्याय (3) - युरिआ स्पष्टीकरण (जीवशास्त्र / आरोग्यशास्त्र - MPSC PYQ): हा प्रश्न MPSC पूर्व व मुख्य परीक्षेतील जीवशास्त्र (Biology & Health Science) घटकावर आधारित अधिकृत प्रश्न आहे.

+1.0 / -0.25
स्वदेशी गाई-गुरांच्या जातीच्या संवर्धनासाठी विकसित करण्यात आलेली इंडीगौ चिप ही भारताची पहिली ___________यावर आधारित चिप आहे.
EN The Indigo chip is India's first ___________ based chip developed for the conservation of indigenous cattle breeds.
  • (A) एलायझा
  • (B) एकल न्युक्लियोटाइड बहुरूपता
  • (C) मायक्रो सॅटलाईट वैविध्य
  • (D) पॉलीमॉर्फिक पुनरावृत्तियुक्त मूलद्रव्य
अचूक उत्तर: पर्याय (B) एकल न्युक्लियोटाइड बहुरूपता

योग्य उत्तर: पर्याय (2) - एकल न्युक्लियोटाइड बहुरूपता अचूक उत्तर: पर्याय (2) - एकल न्युक्लियोटाइड बहुरूपता स्पष्टीकरण (जीवशास्त्र / आरोग्यशास्त्र - MPSC PYQ): हा प्रश्न MPSC पूर्व व मुख्य परीक्षेतील जीवशास्त्र (Biology & Health Science) घटकावर...

+1.0 / -0.25
वाहतुकीसाठी ईंधन म्हणून वापरण्यात येणाऱ्या संकुचित बायोगॅस मध्ये_____________ % पर्यंत मिथेनची श्रेणी वाढ करतात.
EN Compressed biogas used as fuel for transportation increases the range of methane to __________ %.
  • (A) 65
  • (B) 75
  • (C) 50
  • (D) 98
अचूक उत्तर: पर्याय (D) 98

योग्य उत्तर: पर्याय (4) - 98 अचूक उत्तर: पर्याय (4) - 98 स्पष्टीकरण (जीवशास्त्र / आरोग्यशास्त्र - MPSC PYQ): हा प्रश्न MPSC पूर्व व मुख्य परीक्षेतील जीवशास्त्र (Biology & Health Science) घटकावर आधारित अधिकृत प्रश्न आहे.

+1.0 / -0.25
खालीलपैकी कोणते भारताचे पहिले त्रयरोगप्रतिरोधी पीक आहे ?
EN Which of the following is India's first disease resistant crop?
  • (A) ऊस
  • (B) वाटाणा
  • (C) टोमॅटो
  • (D) ज्वारी
अचूक उत्तर: पर्याय (C) टोमॅटो

योग्य उत्तर: पर्याय (3) - टोमॅटो अचूक उत्तर: पर्याय (3) - टोमॅटो स्पष्टीकरण (जीवशास्त्र / आरोग्यशास्त्र - MPSC PYQ): हा प्रश्न MPSC पूर्व व मुख्य परीक्षेतील जीवशास्त्र (Biology & Health Science) घटकावर आधारित अधिकृत प्रश्न आहे.

🎯 या घटकाशी संबंधित सराव टेस्ट सिरीज

सर्व टेस्ट सिरीज →
अधिकृत मोबाईल ॲप • OFFICIAL ANDROID APP

MPSC Abhyas ॲपसह सुरू करा सर्वोत्तम तयारी

Start Your Preparation with MPSC Abhyas Mobile App

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) राज्यसेवा, गट-ब व गट-क परीक्षांसाठी ५०,०००+ सराव प्रश्न, मागील वर्षांच्या मूळ प्रश्नपत्रिका (PYQs), सविस्तर स्पष्टीकरणे आणि राज्यस्तरीय रँकिंग — आता आपल्या मोबाईलमध्ये!

  • खऱ्या परीक्षेसारखा CBT अनुभव: ०.२५ नकारात्मक गुणांकन व अचूक टाइमर
  • विषय, विभाग व घटक टेस्ट्स: सखोल सराव आणि प्रत्येक घटकाचे विश्लेषण
  • सखोल विश्लेषण व अचूकता ट्रॅकर: प्रत्येक प्रश्नाचे सविस्तर उत्तर स्पष्टीकरण व ०.२५ निगेटिव्ह मार्किंग
★★★★★ ४.९ रेटिंग • गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध • १००% सुरक्षित व मोफत
MPSC Abhyas Dashboard
MPSC Abhyas Test Series
नवीन: विषय, विभाग व घटक टेस्ट्स