🔬 सामान्य विज्ञान व तंत्रज्ञान • TOPIC PRACTICE HUB

उपयोजित विज्ञान व आधुनिक तंत्रज्ञान (पृष्ठ 9)

Applied Science & Modern Technology — General Science & Technology

'उपयोजित विज्ञान व आधुनिक तंत्रज्ञान' या घटकावरील आयोगाचे मागील वर्षांचे प्रश्न (PYQs) व अद्ययावत संभाव्य प्रश्न सविस्तर मराठी व इंग्रजी स्पष्टीकरणासह सोडवा.

अधिकृत सराव प्रश्न 602 MCQs
विषय विभाग सामान्य विज्ञान
पृष्ठ क्रमांक 9 / 31
🎯 MPSC संयुक्त गट-ब (PSI/STI/ASO) 🎯 MPSC संयुक्त गट-क (तलाठी समाविष्ट) 🎯 MPSC राज्यसेवा 🎯 महिला व बालविकास (CDPO) 🎯 बाजार समिती (APMC)

🗂️ उपघटक निवडा (Subtopics in उपयोजित विज्ञान व आधुनिक तंत्रज्ञान)

5 उपघटक

📝 घटकनिहाय सोडवलेले प्रश्न (Canonical Solved MCQs)

प्रश्न 161 ते 180 (एकूण 602)
+1.0 / -0.25
अणूभट्ट्या हे किरणोत्सर्गाचे महत्वपूर्ण स्रोत आहेत, विशेषत:
EN Nuclear reactors are significant sources of radiation, especially:
  • (A) एक्स रे - किरणोत्सर्ग
  • (B) पॉझीट्रॉन - किरणोत्सर्ग
  • (C) अल्फा - किरणोत्सर्ग
  • (D) न्युट्रॉन - किरणोत्सर्ग
अचूक उत्तर: पर्याय (D) न्युट्रॉन - किरणोत्सर्ग

+1.0 / -0.25
'थोरीयमचा अणु इंधन म्हणून वापर' या बाबत खालीलपैकी कोणती विधाने सत्य आहेत ?
अ) थोरीयम वापरून विद्युतनिर्मिती करताना हरितगृह वायुंचे उत्सर्जन होईल.
ब) थोरीयम इंधन म्हणून वापरण्यापूर्वी त्याचे अणुभट्टीत युरेनियम 233 मध्ये रूपांतर करणे आवश्यक आहे.
क) भारतात युरेनियमच्या तुलनेत थोरीयमची संसाधने मर्यादीत आहेत.
ड) केरळ आणि ओरीसा किनारपट्टीतील वाळुत, मोनॅझाईटचे, ज्यात जवळपास 8-10% थोरीयम असते, मुबलक आहेत.
पर्यायी उत्तरे :
EN Which of the following statements are true regarding 'Use of Thorium as a nuclear fuel'?
a. Electricity generation using Thorium emits greenhouse gases.
b. Thorium must be converted into Uranium-233 in a reactor before use as fuel.
c. Thorium resources in India are limited compared to Uranium.
d. Monazite sands along Kerala and Odisha coasts containing about 8-10% Thorium are abundant.
Alternative Answers:
  • (A) ब, क आणि ड
  • (B) अ, ब आणि क
  • (C) क आणि ड
  • (D) ब आणि ड
अचूक उत्तर: पर्याय (D) ब आणि ड

योग्य उत्तर: पर्याय (४) ब आणि ड स्पष्टीकरण: - थोरियमच्या अणु इंधन वापराबाबत विधानांचे परीक्षण: - विधान (अ) असत्य आहे: थोरियमच्या अणु विखंडनातून कोणतीही हरितगृह वायू (GHG) उत्सर्जित होत नाहीत; अणुऊर्जा ही शून्य कार्बन उत्सर्जन करणारी स्वच्छ ऊर्जा...

+1.0 / -0.25
'दिनबंधु स्थिर घुमट प्रारूप, हे ...... चे प्रारूप आहे.
EN 'Deenabandhu Fixed Dome Model' is a model of:
  • (A) धूरविरहित चूल
  • (B) सौर जलतापक
  • (C) सौर शुष्कक
  • (D) बायोगॅस संयंत्र
अचूक उत्तर: पर्याय (D) बायोगॅस संयंत्र

योग्य उत्तर: पर्याय (४) बायोगॅस संयंत्र (Biogas plant) स्पष्टीकरण: - दिनबंधू प्रारूप (Deenabandhu Biogas Model): - हे भारतातील ग्रामीण भागामध्ये घरगुती बायोगॅस निर्मितीसाठी अत्यंत लोकप्रिय असलेले स्थिर घुमट (Fixed Dome) बायोगॅस संयंत्र आहे. - विकास...

+1.0 / -0.25
विस्फोट झाल्यानंतर एक टन टी.एन.टी. (T.N.T.) ....... एवढी उर्जा उत्सर्जित करते.
EN Upon detonation, one ton of TNT releases approximately how much energy?
  • (A) 1.5 बिलीयन ज्युल्स
  • (B) 2.3 बिलीयन ज्युल्स
  • (C) 3.5 बिलीयन ज्युल्स
  • (D) 4.2 बिलीयन ज्युल्स
अचूक उत्तर: पर्याय (D) 4.2 बिलीयन ज्युल्स

योग्य उत्तर: पर्याय (४) 4.2 बिलीयन ज्युल्स (4.2 billion Joules) स्पष्टीकरण: - टी.एन.टी. समकक्षता (TNT Equivalent): - अण्वस्त्रे किंवा स्फोटकांची संहारक क्षमता मोजण्यासाठी भौतिकशास्त्रात 'टी.एन.टी.' (Trinitrotoluene) हे एक मानक प्रमाण मानले जाते...

+1.0 / -0.25
विज निर्मितीच्या स्वेदशी त्रिस्तरीय कार्यक्रमातील खाली दिलेल्या तीन टप्प्यांचा योग्य क्रम लावा.
अ) दाबयुक्त जडपाणी अणुभट्टी
ब) जलद ब्रिडर अणुभट्टी
क) युरेनियम 233 आणि थोरियम 232 वापरणारी प्रणाली
पर्यायी उत्तरे :
EN Arrange the three stages of India's indigenous three-stage nuclear power programme in the correct sequential order:
a. Pressurized Heavy Water Reactor
b. Fast Breeder Reactor
c. System utilizing Uranium-233 and Thorium-232
Alternative Answers:
  • (A) अनुक्रमे अ, ब, क
  • (B) अनुक्रमे अ, क, ब
  • (C) अनुक्रमे क, अ, ब
  • (D) अनुक्रमे ब, अ, क
अचूक उत्तर: पर्याय (A) अनुक्रमे अ, ब, क

योग्य उत्तर: पर्याय (१) अनुक्रमे अ, ब, क (a, b, c respectively) स्पष्टीकरण: - भारताचा स्वदेशी त्रिस्तरीय अणुऊर्जा कार्यक्रम (Three-Stage Nuclear Programme): - भारताचे थोर अणुवैज्ञानिक डॉ. होमी जहांगीर भाभा यांनी १९५० च्या दशकात भारताकडे असलेल्या...

+1.0 / -0.25
वस्तूला स्पर्श न करता, त्या वस्तूबद्दलची माहिती मिळविता येते, त्या तंत्रज्ञानाला ....... असे म्हणतात.
अ) टोपोग्राफी ब) रिमोट सेंसिंग
क) जिओडेटिक ड) फोटोग्राफी
पर्यायी उत्तरे :
EN The technology of obtaining information about an object without coming into physical contact with it is called:
a. Topography
b. Remote Sensing
c. Geodesy
d. Photography
Alternative Answers:
  • (A) अ आणि क दोन्ही
  • (B) अ आणि ब दोन्ही
  • (C) फक्त ब
  • (D) क आणि ड दोन्ही
अचूक उत्तर: पर्याय (C) फक्त ब

+1.0 / -0.25
भारतीय अंतराळ कार्यक्रमांतून निर्मित उत्पादने आणि सेवा यांच्यापासून व्यापारी लाभ प्राप्त करण्यासाठी भारत सरकारने स्वतःच्या मालकिची ........ कंपनी स्थापित केली आहे.
EN Which commercial company was established and owned by the Government of India to commercially exploit products and services emanating from the Indian space programme?
  • (A) अंतरिक्ष लिमीटेड
  • (B) न्यू स्पेस इंडिया लिमीटेड
  • (C) आऊट स्पेस इंडिया लिमीटेड
  • (D) इंडियन स्पेस अॅप्लीकेशन्स लिमीटेड
अचूक उत्तर: पर्याय (B) न्यू स्पेस इंडिया लिमीटेड

योग्य उत्तर: पर्याय (२) न्यू स्पेस इंडिया लिमीटेड (NewSpace India Limited - NSIL) स्पष्टीकरण: - NSIL (NewSpace India Limited): ही भारत सरकारच्या अंतराळ विभागांतर्गत (Department of Space) कार्यरत असलेली एक केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम (CPSE)...

+1.0 / -0.25
पुढीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?
अ) भूस्थिर कक्षेतील सेवा जीवन पूर्ण झाल्यानंतर उपग्रह पुन्हा उच्च कक्षेत पाठविले जातात आणि नंतर निष्क्रिय केले जातात.
ब) भूस्थिर कक्षेतील सेवा जीवन पूर्ण झाल्यानंतर उपग्रह सागरामध्ये पाडून नष्ट केले जातात.
पर्यायी उत्तरे :
EN Which of the following statements is/are correct?
a. After completing their operational service life in geostationary orbit, satellites are pushed into a higher orbit and then deactivated.
b. After completing their operational service life in geostationary orbit, satellites are de-orbited into the ocean.
Alternative Answers:
  • (A) फक्त अ
  • (B) फक्त ब
  • (C) दोन्ही अ आणि ब बरोबर आहेत
  • (D) कोणतेही बरोबर नाही
अचूक उत्तर: पर्याय (A) फक्त अ

योग्य उत्तर: पर्याय (१) फक्त अ (Only a) स्पष्टीकरण: - भूस्थिर उपग्रह (Geostationary Satellites): हे उपग्रह पृथ्वीच्या पृष्ठभागापासून सुमारे ३६,००० किमी (३५,७८६ किमी) उंचीवर परिभ्रमण करतात. - कार्यकाळ संपल्यानंतरची प्रक्रिया (End-of-life disposal)...

+1.0 / -0.25
वॉकी-टॉकी ......... मध्ये चालते.
EN A walkie-talkie operates in .........:
  • (A) सिम्प्लेक्स मोड
  • (B) हाफ ड्यूप्लेक्स मोड
  • (C) फुल्ल ड्यूप्लेक्स मोड
  • (D) सेमी ड्यूप्लेक्स मोड
अचूक उत्तर: पर्याय (B) हाफ ड्यूप्लेक्स मोड

योग्य उत्तर: पर्याय (२) हाफ ड्यूप्लेक्स मोड (Half duplex mode) स्पष्टीकरण: - डेटा संप्रेषण मोड्स (Data Communication Modes): १. सिम्प्लेक्स मोड (Simplex): डेटाचे संप्रेषण केवळ एकाच दिशेने होते (उदा. रेडिओ, टीव्ही प्रसारण, कीबोर्ड). २. हाफ...

+1.0 / -0.25
लोकांना त्यांच्या मुलांच्या भविष्यासाठी सर्वोत्तम निर्णय घेण्यास मदत करणारी खालीलपैकी कोणती निर्णय समर्थन प्रणाली आहे ?
EN Which of the following is a decision support system portal designed to help parents and schools make the best decisions for children's future?
  • (A) ई-पाठशाळा
  • (B) सारांश
  • (C) शाळा सिद्धी
  • (D) स्वयंप्रभा
अचूक उत्तर: पर्याय (B) सारांश

योग्य उत्तर: पर्याय (२) सारांश (Saransh) स्पष्टीकरण: - सारांश (Saransh): हे केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) आणि केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने विकसित केलेले एक प्रगत निर्णय समर्थन वेब-पोर्टल (Decision Support System) आहे. - उद्देश व कार्य...

+1.0 / -0.25
जीववस्तुमानाला उपयोगी ऊर्जेत रूपांतरित करण्यासाठी कोणती पद्धत उपयोगी नाही ?
अ) जैवरासायनिक ब) औष्णरासायनिक
क) वायुकरण ड) विद्युत विघटन
पर्यायी उत्तरे :
EN Which method is not useful for converting biomass into useful energy? a) Biochemical b) Thermochemical) Aeration d) Electrolysis Alternative Answers :
  • (A) अ आणि ब
  • (B) अ आणि ड
  • (C) फक्त ड
  • (D) ब आणि क
अचूक उत्तर: पर्याय (C) फक्त ड

योग्य उत्तर: पर्याय (3) - फक्त ड अचूक उत्तर: पर्याय (3) - फक्त ड स्पष्टीकरण (जीवशास्त्र / आरोग्यशास्त्र - MPSC PYQ): हा प्रश्न MPSC पूर्व व मुख्य परीक्षेतील जीवशास्त्र (Biology & Health Science) घटकावर आधारित अधिकृत प्रश्न आहे.

+1.0 / -0.25
पी. टी. सी मध्ये पी.एच् 5.0-6.0 परिमाण हे ऊतीसंवर्ध माध्यमाकरिता अनुकुलतम मानले जाते. त्यापेक्षा उच्चतर पी. एच् परिमाणात (i) ------- दिसून येते तथापि निम्न परिमाणात (ii) ------ हा निर्णय संभवतो.
EN P. T. A pH range of 5.0-6.0 is considered optimal for tissue culture media in C. Higher than P. In dimension H (i) ------- appears however in lower dimension (ii) ------ the decision is possible.
  • (A) (i) अंगारचे क्षीणघनीकरण (ii) कठीण माध्यम
  • (B) (i) कठीण माध्यम (ii) अंगारचे क्षीणघनीकरण
  • (C) (i) ऊर्ध्व उभयरोधी (ii) चांगली वाढ
  • (D) (i) कमी वाढ (ii) तडजोड केलेले उभयरोधी
अचूक उत्तर: पर्याय (B) (i) कठीण माध्यम (ii) अंगारचे क्षीणघनीकरण

योग्य उत्तर: पर्याय (2) - (i) कठीण माध्यम (ii) अंगारचे क्षीणघनीकरण अचूक उत्तर: पर्याय (2) - (i) कठीण माध्यम (ii) अंगारचे क्षीणघनीकरण स्पष्टीकरण (जीवशास्त्र / आरोग्यशास्त्र - MPSC PYQ): हा प्रश्न MPSC पूर्व व मुख्य परीक्षेतील जीवशास्त्र (Biology &...

+1.0 / -0.25
पी.टी.सी.च्या संदर्भात ...... च्या मिलन प्रक्रियेअंतर्गत दोन भिन्न वंशेतिहासिक जातींपासून सायब्रिड्सची निर्मिती होते.
EN In terms of PTC, cybrids are formed from two different pedigrees under the mating process of ...
  • (A) जीवद्रव्यक
  • (B) पेशीद्रव्य संजीन
  • (C) केंद्रक संजीन
  • (D) हरितलवक
अचूक उत्तर: पर्याय (A) जीवद्रव्यक

योग्य उत्तर: पर्याय (1) - जीवद्रव्यक अचूक उत्तर: पर्याय (1) - जीवद्रव्यक स्पष्टीकरण (जीवशास्त्र / आरोग्यशास्त्र - MPSC PYQ): हा प्रश्न MPSC पूर्व व मुख्य परीक्षेतील जीवशास्त्र (Biology & Health Science) घटकावर आधारित अधिकृत प्रश्न आहे.

+1.0 / -0.25
प्रथिने संकेतीकरण करणाऱ्या समग्र जीनांच्या संग्रहाला ...... असे म्हणतात.
EN The collective set of genes that encode proteins is called a …….
  • (A) संजीन
  • (B) मेटाबोलोम
  • (C) इंट्रोम
  • (D) एक्झोम
अचूक उत्तर: पर्याय (D) एक्झोम

योग्य उत्तर: पर्याय (4) - एक्झोम अचूक उत्तर: पर्याय (4) - एक्झोम स्पष्टीकरण (जीवशास्त्र / आरोग्यशास्त्र - MPSC PYQ): हा प्रश्न MPSC पूर्व व मुख्य परीक्षेतील जीवशास्त्र (Biology & Health Science) घटकावर आधारित अधिकृत प्रश्न आहे.

+1.0 / -0.25
अलीकडे फैलाव झालेला गायीगुरांमधील त्वचेचा गुठळी रोग ....... असणाऱ्या विषाणूंमुळे झाला आहे.
EN A recent outbreak of lumpy skin disease in cattle is caused by a virus containing...
  • (A) एकल पट्ट रेखीय आर. एन्. ए
  • (B) दुहेरी पट्ट रेखीय आर. एन्. ए
  • (C) एकल पट्ट रेखीय डी. एन्. ए
  • (D) दुहेरी पट्ट रेखीय डी. एन्. ए
अचूक उत्तर: पर्याय (D) दुहेरी पट्ट रेखीय डी. एन्. ए

योग्य उत्तर: पर्याय (4) - दुहेरी पट्ट रेखीय डी. एन्. ए अचूक उत्तर: पर्याय (4) - दुहेरी पट्ट रेखीय डी. एन्. ए स्पष्टीकरण (जीवशास्त्र / आरोग्यशास्त्र - MPSC PYQ): हा प्रश्न MPSC पूर्व व मुख्य परीक्षेतील जीवशास्त्र (Biology & Health Science) घटकावर...

+1.0 / -0.25
........ यांना जैवसंरक्षण मूल्यांकन करण्यापासून सुट देण्याचे दि 303.2022 चे ज्ञापन भारत सरकारच्या वातावरण बने आणि हवामान बदल मंत्रालयाने जाहिर केले.
EN A Memorandum dated 303.2022 dated 303.2022 was issued by the Ministry of Environment and Climate Change of the Government of India to exempt ........ from biosecurity assessment.
  • (A) ज्यात परकीय जीन नाहीत असे संपादित पादप / वनस्पती संजीन
  • (B) ज्यात परकीय जीन निवेशित केले आहेत असे पादप वनस्पती
  • (C) ज्यात संजीन तपासणी केलेली आहे असे प्रोबायोटिक्स
  • (D) जननिक दृष्ट्या परिवर्तित केलेले केल्पे
अचूक उत्तर: पर्याय (A) ज्यात परकीय जीन नाहीत असे संपादित पादप / वनस्पती संजीन

योग्य उत्तर: पर्याय (1) - ज्यात परकीय जीन नाहीत असे संपादित पादप / वनस्पती संजीन अचूक उत्तर: पर्याय (1) - ज्यात परकीय जीन नाहीत असे संपादित पादप / वनस्पती संजीन स्पष्टीकरण (जीवशास्त्र / आरोग्यशास्त्र - MPSC PYQ): हा प्रश्न MPSC पूर्व व मुख्य...

+1.0 / -0.25
....... स्पीशीज हे एक प्रवर्तक संवर्ध म्हणून वापरून पारंपारिक किण्वन केलेले खाद्य तेंव्हे हे इंडोनेशियात विस्ताराने वापरले जाते.
EN ....... species as a promoter culture for traditional fermented food is widely used in Indonesia.
  • (A) लॅक्टोबॅसिलस्
  • (B) पेनीसिलियम
  • (C) अॅस्परजीलस
  • (D) हायझोपस
अचूक उत्तर: पर्याय (D) हायझोपस

योग्य उत्तर: पर्याय (4) - हायझोपस अचूक उत्तर: पर्याय (4) - हायझोपस स्पष्टीकरण (जीवशास्त्र / आरोग्यशास्त्र - MPSC PYQ): हा प्रश्न MPSC पूर्व व मुख्य परीक्षेतील जीवशास्त्र (Biology & Health Science) घटकावर आधारित अधिकृत प्रश्न आहे.

+1.0 / -0.25
राष्ट्रीय डेरी विकास बोर्डाचे बहुविध अंडोत्सर्गी भ्रूण स्थानांतरण तंत्रज्ञानाने ऊर्ध्व दर्जाच्या दुग्धदेयक पशूंच्या मादयांचे प्रजननाचे प्रमाण वाढते. या तंत्रातील प्रक्रियेत ....... या समान क्रिया असणाऱ्या संप्रेरकाचे टोचण केले जाते.
EN National Dairy Development Board's Multiple Ovulation Embryo Transfer Technology Increases Fertility Rate of High Quality Dairy Cattle Females. In this procedure, a hormone with similar action is injected.
  • (A) एपिनेफ्रीन
  • (B) ऑक्सीटॉसिन
  • (C) पुटक उद्दीपित करणारे संप्रेरक
  • (D) इस्ट्रोजेन
अचूक उत्तर: पर्याय (C) पुटक उद्दीपित करणारे संप्रेरक

योग्य उत्तर: पर्याय (3) - पुटक उद्दीपित करणारे संप्रेरक अचूक उत्तर: पर्याय (3) - पुटक उद्दीपित करणारे संप्रेरक स्पष्टीकरण (जीवशास्त्र / आरोग्यशास्त्र - MPSC PYQ): हा प्रश्न MPSC पूर्व व मुख्य परीक्षेतील जीवशास्त्र (Biology & Health Science) घटकावर...

+1.0 / -0.25
जननिक पदार्थाला ........ प्रतिदिप्तिशील रंजक बांधतो आणि डी.एन.ए. व आर. एन.ए मध्ये विभेदित करू शकतो.
EN A fluorescent dye binds to the genetic material and DNA. And R. Can differentiate into NA.
  • (A) मेथील नारिंगी
  • (B) अॅक्रीडीन नारिंगी
  • (C) स्फटिकी जांभळा
  • (D) जेनशन जांभळा
अचूक उत्तर: पर्याय (B) अॅक्रीडीन नारिंगी

योग्य उत्तर: पर्याय (2) - अॅक्रीडीन नारिंगी अचूक उत्तर: पर्याय (2) - अॅक्रीडीन नारिंगी स्पष्टीकरण (जीवशास्त्र / आरोग्यशास्त्र - MPSC PYQ): हा प्रश्न MPSC पूर्व व मुख्य परीक्षेतील जीवशास्त्र (Biology & Health Science) घटकावर आधारित अधिकृत प्रश्न आहे.

+1.0 / -0.25
खालीलपकी कोणती विधाने खरी आहेत ?
(i) विकिरण हानिकारक जीवाणू कमी करून अन्न उत्पादने अधिक सुरक्षित बनवतात.
(ii) विकिरण अन्न उत्पादने किरणोत्सर्गी बनवतात.
(iii) अत्र विकिरण मुळे अन्नाचे पौष्टिक नुकसान कमी आहे.
(iv) अन्न विकिरणेला जागतिक आरोग्य संघटने (WHO) चे समर्थन मिळाले नाही.
पर्यायी उत्तरे :
EN Which of the following statements are true?(i) Irradiation makes food products safer by reducing harmful bacteria. (ii) Irradiation makes food products radioactive.
  • (A) (i) आणि (ii)
  • (B) (i) आणि (iii)
  • (C) (i) आणि (iv)
  • (D) (ii) आणि (iv)
अचूक उत्तर: पर्याय (B) (i) आणि (iii)

योग्य उत्तर: पर्याय २ ((i) आणि (iii) / (i) and (iii)) स्पष्टीकरण: अन्न विकिरणाबाबत (Food Irradiation) वस्तुस्थिती खालीलप्रमाणे आहे: - विधान (i) बरोबर आहे: गॅमा किरणे किंवा इलेक्ट्रॉन बीमच्या सहाय्याने अन्नावरील हानिकारक सूक्ष्मजीव, जिवाणू (उदा...

🎯 या घटकाशी संबंधित सराव टेस्ट सिरीज

सर्व टेस्ट सिरीज →
अधिकृत मोबाईल ॲप • OFFICIAL ANDROID APP

MPSC Abhyas ॲपसह सुरू करा सर्वोत्तम तयारी

Start Your Preparation with MPSC Abhyas Mobile App

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) राज्यसेवा, गट-ब व गट-क परीक्षांसाठी ५०,०००+ सराव प्रश्न, मागील वर्षांच्या मूळ प्रश्नपत्रिका (PYQs), सविस्तर स्पष्टीकरणे आणि राज्यस्तरीय रँकिंग — आता आपल्या मोबाईलमध्ये!

  • खऱ्या परीक्षेसारखा CBT अनुभव: ०.२५ नकारात्मक गुणांकन व अचूक टाइमर
  • विषय, विभाग व घटक टेस्ट्स: सखोल सराव आणि प्रत्येक घटकाचे विश्लेषण
  • सखोल विश्लेषण व अचूकता ट्रॅकर: प्रत्येक प्रश्नाचे सविस्तर उत्तर स्पष्टीकरण व ०.२५ निगेटिव्ह मार्किंग
★★★★★ ४.९ रेटिंग • गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध • १००% सुरक्षित व मोफत
MPSC Abhyas Dashboard
MPSC Abhyas Test Series
नवीन: विषय, विभाग व घटक टेस्ट्स