🧮 बुद्धिमत्ता व अंकगणित (CSAT) • TOPIC PRACTICE HUB

अंकगणित (Quantitative Aptitude) (पृष्ठ 36)

Quantitative Aptitude & Mathematical Ability — CSAT - Quantitative Aptitude & Reasoning

'अंकगणित (Quantitative Aptitude)' या घटकावरील आयोगाचे मागील वर्षांचे प्रश्न (PYQs) व अद्ययावत संभाव्य प्रश्न सविस्तर मराठी व इंग्रजी स्पष्टीकरणासह सोडवा.

अधिकृत सराव प्रश्न 6,440 MCQs
विषय विभाग अंकगणित व बुद्धिमत्ता
पृष्ठ क्रमांक 36 / 322
🎯 आरोग्य विभाग

🗂️ उपघटक निवडा (Subtopics in अंकगणित (Quantitative Aptitude))

20 उपघटक
संख्या पद्धती, प्रकार व विभाज्यतेच्या कसोट्या
Number System, Classifications & Divisibility Tests
151 प्रश्न
पदावली, कंस व बॉडमास नियम (BODMAS)
BODMAS Rule & Mathematical Simplification
38 प्रश्न
घातांक, वर्ग, वर्गमूळ, घन व घनमूळ
Indices, Squares, Square Roots, Cubes & Cube Roots
15 प्रश्न
लसावि आणि मसावि (LCM & HCF)
Lowest Common Multiple & Highest Common Factor
20 प्रश्न
समीकरणे व शाब्दिक उदाहरणे
Linear Equations & Applied Word Problems
129 प्रश्न
सरासरी (Averages)
Averages & Weighted Mean Calculation
58 प्रश्न
शेकडेवारी व टक्केवारी (Percentages)
Percentages, Growth & Decline Calculations
45 प्रश्न
नफा, तोटा, छापील किंमत, सूट व कमिशन
Profit, Loss, Marked Price & Trade Discounts
28 प्रश्न
गुणोत्तर, प्रमाण व भागीदारी
Ratio, Proportion & Business Partnership
33 प्रश्न
वयवारी: वयावर आधारित गणिते
Problems on Ages & Age Relations
39 प्रश्न
सरळव्याज आणि चक्रवाढव्याज
Simple Interest & Compound Interest
35 प्रश्न
काळ, काम, वेग व मजूर
Time, Work, Rates & Wages
27 प्रश्न
नळ आणि पाण्याची टाकी
Pipes & Cisterns Filling Capacity
3 प्रश्न
वेग, वेळ, अंतर व सापेक्ष गती
Speed, Time, Distance & Relative Motion
46 प्रश्न
रेल्वे व आगगाडीवर आधारित उदाहरणे
Problems on Trains & Platform Crossing
16 प्रश्न
बोट, प्रवाह व प्रवाहाचा वेग
Boats & Streams: Upstream & Downstream
12 प्रश्न
मिश्रणे, मिश्रण प्रमाण व अल्युगेशन
Mixtures & Alligation Principles
4 प्रश्न
अंकगणितीय व भूमितीय श्रेढी (A.P. & G.P.)
Arithmetic & Geometric Progressions
10 प्रश्न
संभाव्यता व संच सिद्धांत (Probability & Sets)
Probability & Set Theory
33 प्रश्न
माहितीचे विश्लेषण व सांख्यिकी (Data Interpretation)
Data Interpretation, Tables & Charts
1 प्रश्न

📝 घटकनिहाय सोडवलेले प्रश्न (Canonical Solved MCQs)

प्रश्न 701 ते 720 (एकूण 6,440)
+1.0 / -0.25
एका विमानात 500 प्रवासी होते. त्यापैकी 45% पुरुष व 20% मुले होती तर स्त्री प्रवाश्यांची संख्या किती?
EN An airplane had 500 passengers. Among them, 45% were men and 20% were children. What was the number of female passengers?
  • (A) 175
  • (B) 150
  • (C) 166
  • (D) 180
अचूक उत्तर: पर्याय (A) 175

दिलेली माहिती: - एकूण प्रवासी $= 500$ - पुरुष प्रवाशांचे प्रमाण $= 45\%$ - मुलांचे प्रमाण $= 20\%$ एकूण पुरुष आणि मुले मिळून टक्केवारी: $$45\% + 20\% = 65\%$$ उरलेल्या सर्व स्त्री प्रवासी आहेत: $$\text{स्त्री प्रवाशांची टक्केवारी} = 100\% - 65\% =...

+1.0 / -0.25
निरजने ₹ 500 खरेदी किमतीचे घड्याळ ₹ 560 ला विकले, तुषारने ₹ 600 खरेदी किंमतीचे घड्याळ ₹ 666 ला विकले, तर दोघांपैकी शेकडा नफा कोणाला अधिक मिळाला आणि किती?
EN Neeraj sold a watch with a cost price of ₹ 500 for ₹ 560, and Tushar sold a watch with a cost price of ₹ 600 for ₹ 666. Between the two, who earned a higher percentage profit and by how much?
  • (A) निरजला 1%
  • (B) तुषारला 1%
  • (C) निरजला 2%
  • (D) तुषारला 2%
अचूक उत्तर: पर्याय (A) निरजला 1%

निरज $= १२\%$, तुषार $= ११\%$. * निरजला १% अधिक नफा झाला. पर्याय (१) हे योग्य उत्तर आहे. 📌 MPSC परीक्षा टीप: निरजला १%.

प्रश्न #703 📅 Combine Group B Pre 2021 📂 सरळव्याज आणि चक्रवाढव्याज
+1.0 / -0.25
एका रकमेचे दोन वर्षांचे सरळ व्याज व चक्रवाढ व्याज अनुक्रमे ₹ 1,800 व ₹ 1,890 आहे. तर ती रक्कम द.सा.द.शे. किती व्याज दराने ठेवली होती ?
EN The simple interest and compound interest on a certain sum for two years are ₹1,800 and ₹1,890 respectively. At what rate percent per annum was that sum invested?
  • (A) 10
  • (B) 9
  • (C) 12
  • (D) 15
अचूक उत्तर: पर्याय (A) 10

+1.0 / -0.25
बँकेशी केलेल्या करारानुसार एका व्यवसाय करणाऱ्या स्त्रीला व्याजरहित कर्जाचे परतावे समान रकमांच्या काही हप्त्यांत करायचे आहेत. 18 हप्ते दिल्यानंतर स्वतः 60% रक्कम फेडली आहे असे तिच्या लक्षात आले. करारात ठरलेली हप्त्यांची संख्या निवडा.
EN According to an agreement with a bank, a businesswoman has to repay an interest-free loan in a certain number of equal installments. After paying 18 installments, she realizes that she has repaid 60% of the loan amount. Select the total number of installments agreed upon in the contract.
  • (A) 22
  • (B) 24
  • (C) 30
  • (D) 34
अचूक उत्तर: पर्याय (C) 30

दिलेली माहिती: * एका स्त्रीने १८ समान हप्ते भरले आहेत. * १८ हप्ते भरल्यानंतर कर्जाची ६०% रक्कम फेडली गेली आहे. * सर्व हप्त्यांची रक्कम समान आहे. समजा करारात ठरलेली एकूण हप्त्यांची संख्या $N$ आहे. प्रत्येक हप्ता समान असल्यामुळे: $$N \text{ चा } ६०\%...

प्रश्न #705 📅 Combine Group B Pre 2021 📂 काळ, काम, वेग व मजूर
+1.0 / -0.25
नेहा एक काम 6 दिवसांत पुर्ण करते आणि रेखा तेच काम 18 दिवसांत पुर्ण करते. जर त्या दोघींनी एकत्र काम केले तर त्यांना ते काम पुर्ण करण्यास किती दिवस लागतील ?
EN Neha completes a work in 6 days and Rekha completes the same work in 18 days. If both of them work together, how many days will they take to complete that work?
  • (A) 4.5
  • (B) 4
  • (C) 5
  • (D) 3.5
अचूक उत्तर: पर्याय (A) 4.5

योग्य उत्तर: पर्याय १ (४.५) सविस्तर स्पष्टीकरण: शॉर्टकट सूत्र: दोन व्यक्ती $a$ आणि $b$ दिवसांत काम पूर्ण करत असल्यास, एकत्र काम करण्याचा वेळ: $\text{दिवस} = \frac{a \times b}{a + b}$ येथे $a = ६$ दिवस आणि $b = १८$ दिवस...

प्रश्न #706 📅 Group C Pre 2021 📂 काळ, काम, वेग व मजूर
+1.0 / -0.25
4 पुरुष अथवा 6 स्त्रिया, एक काम 20 दिवसात पूर्ण करतात. तर 2 पुरुष व 9 स्त्रिया मिळून तेच काम किती दिवसात पूर्ण करतील?
EN 4 men or 6 women can complete a work in 20 days. In how many days will 2 men and 9 women together complete the same work?
  • (A) 20 दिवस
  • (B) 10 दिवस
  • (C) 15 दिवस
  • (D) 22 दिवस
अचूक उत्तर: पर्याय (B) 10 दिवस

योग्य उत्तर: पर्याय २ (१० दिवस) सविस्तर स्पष्टीकरण: दिलेले आहे: ४ पुरुष $= ६$ स्त्रिया $\implies २ \text{ पुरुष} = ३ \text{ स्त्रिया}$. नवीन गटाचे स्त्रियांमध्ये रूपांतर करू: २ पुरुष व ९ स्त्रिया...

प्रश्न #707 📅 Group C Pre 2021 📂 काळ, काम, वेग व मजूर
+1.0 / -0.25
जे काम राजू 60 दिवंसांत करतो तेच काम संजू 40 दिवसांत करतो, तर ते दोघे मिळून तेच काम किती दिवसांत करतील?
EN Raju completes a work in 60 days which Sanju completes in 40 days. In how many days can they complete the same work together?
  • (A) 42 दिवस
  • (B) 100 दिवस
  • (C) 24 दिवस
  • (D) 30 दिवस
अचूक उत्तर: पर्याय (C) 24 दिवस

योग्य उत्तर: पर्याय ३ (२४ दिवस) सविस्तर स्पष्टीकरण: राजू $= ६०$ दिवस, संजू $= ४०$ दिवस. $\text{दोघे मिळून लागणारे दिवस} = \frac{a \times b}{a + b} = \frac{६० \times ४०}{६० + ४०} = \frac{२४००}{१००} = \mathbf{२४ \text{ दिवस}}$. म्हणून, ते दोघे मिळून...

प्रश्न #708 📅 Tax Assistant Mains 2021 📂 गुणोत्तर, प्रमाण व भागीदारी
+1.0 / -0.25
टोपली 'A' व 'B' मध्ये ठेवलेल्या फळांचे गुणोत्तर 7: 9 आहे. जर 'A' टोपलीतील 6 फळे 'B' टोपलीत ठेवली तर त्याचे अनुक्रमे गुणोत्तर 1 : 3 होते. तर 'A' व 'B' टोपल्यात मिळून एकूण फळे किती आहेत ?
EN The ratio of fruits kept in baskets 'A' and 'B' is 7 : 9. If 6 fruits from basket 'A' are moved to basket 'B', the ratio becomes 1 : 3 respectively. What is the total number of fruits in baskets 'A' and 'B' together?
  • (A) 28
  • (B) 32
  • (C) 36
  • (D) 40
अचूक उत्तर: पर्याय (B) 32

+1.0 / -0.25
'A' आणि 'B' च्या वयाचे गुणोत्तर 2: 5 आहे. त्यांच्या वयाची बेरीज 63 असल्यास 'A' चे वय काय?
EN The ratio of the ages of 'A' and 'B' is 2 : 5. If the sum of their ages is 63, what is the age of 'A'?
  • (A) 21
  • (B) 16
  • (C) 18
  • (D) 27
अचूक उत्तर: पर्याय (C) 18

योग्य उत्तर: पर्याय ३ (१८) सविस्तर स्पष्टीकरण: १. गुणोत्तरातील एकूण भाग: $A : B = २ : ५$. एकूण भाग $= २ + ५ = \mathbf{७ \text{ भाग}}$. २. एका भागाची किंमत: वयांची बेरीज $= ६३$ वर्षे. $१ \text{ भाग} = \frac{६३}{७} = \mathbf{९ \text{ वर्षे}}$. ३. A चे...

+1.0 / -0.25
प्रिया व शारदा यांनी प्रत्येकी ₹ 1,50,000/- व ₹ 2,40,000/- गुंतवून एक व्यवसाय चालू केला. वर्षाच्या शेवटी ₹ 65,000/- फायदा झाला तर तो दोर्घीमध्ये वाटा.
EN Priya and Sharda started a business investing ₹ 1,50,000/- and ₹ 2,40,000/- respectively. At the end of the year, a profit of ₹ 65,000/- was earned. Divide the profit between them.
  • (A) ₹ 30,000/- आणि ₹ 35,000/-
  • (B) ₹ 5,000/- आणि ₹ 60,000/-
  • (C) ₹ 25,000/- आणि ₹ 40,000/-
  • (D) ₹ 32,000/- आणि ₹ 33,000/-
अचूक उत्तर: पर्याय (C) ₹ 25,000/- आणि ₹ 40,000/-

योग्य उत्तर: पर्याय ३ (₹ २५,०००/- आणि ₹ ४०,०००/-) सविस्तर स्पष्टीकरण: १. भांडवलाचे गुणोत्तर: प्रिया : शारदा $= १,५०,००० : २,४०,००० = १५ : २४ = \mathbf{५ : ८}$. एकूण भाग $= ५ + ८ = १३$ भाग. २. एका भागाची किंमत: एकूण नफा $= ₹ ६५,०००$...

+1.0 / -0.25
400 मी. अंतरावरुन पोलिसाने चोराला थांबवले. पोलिसाने पाठलाग सुरु केला त्याचवेळी चोरानेही पळायला सुरुवात केली. चोराचा वेग ताशी 10 किमी आणि पोलिसाचा वेग ताशी 15 किमी आहे असे गृहीत धरल्यास पकडले जाण्यापूर्वी चोर किती अंतर पळेल ?
EN A policeman spots a thief from a distance of 400 m. The policeman starts chasing, and at the same moment, the thief also starts running. Assuming the speed of the thief is 10 km/h and that of the policeman is 15 km/h, what distance will the thief run before being caught?
  • (A) 300 मी.
  • (B) 350 मी.
  • (C) 400 मी.
  • (D) 800 मी.
अचूक उत्तर: पर्याय (D) 800 मी.

दिलेली माहिती: - पोलिस आणि चोर यांच्यातील सुरुवातीचे अंतर $= 400$ मीटर. - चोराचा वेग $= 10$ किमी/तास. - पोलिसाचा वेग $= 15$ किमी/तास. वेगाचे गुणोत्तर पद्धत: दोघांचा धावण्याचा वेळ समान आहे, त्यामुळे त्यांनी कापलेले अंतर त्यांच्या वेगाच्या प्रमाणात...

प्रश्न #712 📅 Combine Group B Pre 2021 📂 वेग, वेळ, अंतर व सापेक्ष गती
+1.0 / -0.25
निरजने एकूण 60 कि.मी. अंतरापैकी पहिले 20 कि.मी. अंतर ताशी 10 कि.मी. वेगाने पार पाडले, पुढील 20 कि.मी. अंतर ताशी 12 कि.मी. वेगाने व राहिलेले 20 कि.मी. अंतर ताशी 15 कि.मी. वेगाने कापले, तर निरजचा संपुर्ण 60 कि.मी. अंतराच्या प्रवासातील सरासरी वेग किती ?
EN Niraj covered the first 20 km distance, out of a total of 60 km, at a speed of 10 km/hr, the next 20 km distance at 12 km/hr and the remaining 20 km distance at 15 km/hr. What is the average speed of Niraj to cover the 60 km distance?
  • (A) ताशी 12 कि.मी.
  • (B) ताशी 13 कि.मी.
  • (C) ताशी 14 कि.मी.
  • (D) ताशी 11 कि.मी.
अचूक उत्तर: पर्याय (A) ताशी 12 कि.मी.

दिलेली माहिती: - एकूण अंतर $= 60$ किमी (प्रत्येकी 20 किमी चे तीन समान टप्पे). 1. पहिला टप्पा: $d_1 = 20$ किमी, वेग $v_1 = 10$ किमी/तास. $$\text{वेळ } t_1 = \frac{20}{10} = 2 \text{ तास}$$ 2. दुसरा टप्पा: $d_2 = 20$ किमी, वेग $v_2 = 12$ किमी/तास...

+1.0 / -0.25
एका प्रतलात 8 बिंदू आहेत, त्यातील कोणतेही तीन बिंदू एकरेषीय नाहीत. एका वेळी दोन बिंदूना जोडणाऱ्या रेषा काढल्या, तर अशा किती रेषा काढता येतील ?
EN There are 8 points in a plane, such that no three points are collinear. If lines are drawn connecting two points at a time, how many such lines can be drawn?
  • (A) 25
  • (B) 29
  • (C) 27
  • (D) 28
अचूक उत्तर: पर्याय (D) 28

दिलेले: • प्रतलातील एकूण बिंदूंची संख्या ($n$) = 8 • कोणतेही तीन बिंदू एकरेषीय (collinear) नाहीत. सूत्र: कोणतेही तीन बिंदू एकरेषीय नसताना, $n$ बिंदूंमधून दोन बिंदू जोडून तयार होणाऱ्या एकूण रेषांची संख्या संचयन (Combination) सूत्राने काढली जाते...

+1.0 / -0.25
खालील संख्यांमधून विसंगत संख्या शोधा : 343, 324, 3375, 10648, 64
EN Find the odd man out from the following numbers:

343, 324, 3375, 10648, 64
  • (A) 64
  • (B) 3375
  • (C) 324
  • (D) 10648
अचूक उत्तर: पर्याय (C) 324

दिलेल्या संख्या: 343, 324, 3375, 10648, 64 प्रत्येक संख्येचे विश्लेषण करू: • $343 = 7^3$ (7 चा घन / Perfect cube) • $3375 = 15^3$ (15 चा घन / Perfect cube) • $10648 = 22^3$ (22 चा घन / Perfect cube) • $64 = 4^3$ (4 चा घन / Perfect cube)...

+1.0 / -0.25
एका 100 विद्यार्थ्याच्या वर्गातील 40 विद्यार्थी गणितात उत्तीर्ण झाले आणि 60 विद्यार्थी इंग्रजीत उत्तीर्ण झाले. 8 विद्यार्थी गणित व इंग्रजी या दोन्ही विषयात अनुत्तीर्ण झाले. तर किती विद्यार्थी दोन्हीही विषयात उत्तीर्ण झाले ?
EN In a class of 100 students, 40 students passed in Mathematics and 60 students passed in English. 8 students failed in both Mathematics and English. How many students passed in both subjects?
  • (A) 5
  • (B) 15
  • (C) 8
  • (D) 16
अचूक उत्तर: पर्याय (C) 8

दिलेले: • एकूण विद्यार्थी ($N$) = 100 • गणितात उत्तीर्ण विद्यार्थी $n(M) = 40$ • इंग्रजीत उत्तीर्ण विद्यार्थी $n(E) = 60$ • दोन्ही विषयात अनुत्तीर्ण (नापास) विद्यार्थी = 8 पायरी 1: किमान एका विषयात उत्तीर्ण विद्यार्थी $n(M \cup E)$: दोन्ही विषयात...

प्रश्न #716 📅 Combine Group B Pre 2020 📂 समीकरणे व शाब्दिक उदाहरणे
+1.0 / -0.25
एका थैलीत एक-रुपया, 50 पैसे व 25 पैसे यांची 5: 6: 8 या प्रमाणात नाणी आहेत. जर त्यांची एकूण किंमत ₹ 420 असेल, तर 50 पैशांची किती नाणी आहेत ?
EN A bag contains coins of one rupee, 50 paise, and 25 paise in the ratio 5 : 6 : 8. If their total value is ₹ 420, how many 50-paise coins are there?
  • (A) 210
  • (B) 126
  • (C) 252
  • (D) 70
अचूक उत्तर: पर्याय (C) 252

दिलेली माहिती: - 1 रुपया, 50 पैसे व 25 पैशांच्या नाण्यांचे गुणोत्तर $= 5 : 6 : 8$ - एकूण किंमत $= ₹ 420$ समजा नाण्यांची संख्या अनुक्रमे $5x, 6x$ आणि $8x$ आहे. प्रत्येक प्रकारच्या नाण्यांचे रुपयांमधील मूल्य: - 1 रुपयांची नाणी $= 5x \times 1 = 5x$...

+1.0 / -0.25
वार्षिक 6% दराने 10 महिन्याच्या थकीत बिलावर ₹ 26.25 सूट मिळते. तर बिलाची एकूण रक्कम किती ?
EN The true discount on a bill due in 10 months at 6% per annum is ₹ 26.25. What is the total amount of the bill?
  • (A) ₹ 1,575
  • (B) ₹ 500
  • (C) ₹ 650.25
  • (D) ₹ 551.25
अचूक उत्तर: पर्याय (D) ₹ 551.25

दिलेली माहिती: * खरी सूट (True Discount - TD) = ₹ २६.२५ * व्याजदर ($R$) = ६% प्रतिवर्ष * कालावधी ($T$) = १० महिने $= \frac{10}{12} = \frac{5}{6}$ वर्ष वर्तमान मूल्य (Present Worth - PW) काढू: $$PW = \frac{TD \times 100}{R \times T}$$ $$PW =...

प्रश्न #718 📅 Combine Group B Pre 2020 📂 काळ, काम, वेग व मजूर
+1.0 / -0.25
शेतातील तण काढण्यासाठी 5 मजुरांना 12 दिवस लागतात. तेच काम करण्यासाठी 15 मजुरांना किती दिवस लागतील ?
EN 5 laborers take 12 days to weed a field. How many days will 15 laborers take to do the same work?
  • (A) 15
  • (B) 4
  • (C) 12
  • (D) 16
अचूक उत्तर: पर्याय (B) 4

योग्य उत्तर: पर्याय २ (४) सविस्तर स्पष्टीकरण: मजूर आणि दिवस यांच्यात व्यस्त प्रमाण (Inverse Proportion) असते. $M_१ \times D_१ = M_२ \times D_२$ $५ \times १२ = १५ \times D_२$ $६० = १५ \times D_२$ $D_२ = \frac{६०}{१५} = \mathbf{४ \text{ दिवस}}$...

प्रश्न #719 📅 Combine Group B Pre 2020 📂 गुणोत्तर, प्रमाण व भागीदारी
+1.0 / -0.25
तीन व्यक्तींच्या आजच्या वयांची बेरीज 72 वर्षे आहे व सात वर्षापुर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 4: 6 : 7 असे होते, तर त्यांचे आजचे वय किती ?
EN The sum of the present ages of three persons is 72 years, and seven years ago the ratio of their ages was 4 : 6 : 7. What are their present ages?
  • (A) 20, 30, 22 वर्षे
  • (B) 22, 24, 26 वर्षे
  • (C) 19, 25, 28 वर्षे
  • (D) 17, 25, 30 वर्षे
अचूक उत्तर: पर्याय (C) 19, 25, 28 वर्षे

योग्य उत्तर: पर्याय ३ (१९, २५, २८ वर्षे) सविस्तर स्पष्टीकरण: १. ७ वर्षांपूर्वीच्या वयांची बेरीज काढू: आजच्या वयांची बेरीज $= ७२$ वर्षे. ७ वर्षांपूर्वी तिघांचेही वय प्रत्येकी ७ वर्षांनी कमी होते...

+1.0 / -0.25
1 ते 109 पर्यंत किती अंक असे आहे की ज्यांना 9 ने भाग जाईल आणि त्यातील एक अंक तरी 9 असेल?
EN How many numbers from 1 to 109 are divisible by 9 and have at least one digit as 9?
  • (A) 3
  • (B) 14
  • (C) 8
  • (D) 9
अचूक उत्तर: पर्याय (A) 3

1 ते 109 पर्यंत 9 ने पूर्ण भाग जाणाऱ्या संख्या (9 चे गुणक) खालीलप्रमाणे आहेत: 9, 18, 27, 36, 45, 54, 63, 72, 81, 90, 99, 108. (एकूण 12 संख्या). आता या संख्यांपैकी ज्या संख्यांमध्ये किमान एक अंक '9' आहे, अशा संख्या तपासू: 1. 9 : एकच अंक 9 आहे...

🎯 या घटकाशी संबंधित सराव टेस्ट सिरीज

सर्व टेस्ट सिरीज →
अधिकृत मोबाईल ॲप • OFFICIAL ANDROID APP

MPSC Abhyas ॲपसह सुरू करा सर्वोत्तम तयारी

Start Your Preparation with MPSC Abhyas Mobile App

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) राज्यसेवा, गट-ब व गट-क परीक्षांसाठी ५०,०००+ सराव प्रश्न, मागील वर्षांच्या मूळ प्रश्नपत्रिका (PYQs), सविस्तर स्पष्टीकरणे आणि राज्यस्तरीय रँकिंग — आता आपल्या मोबाईलमध्ये!

  • खऱ्या परीक्षेसारखा CBT अनुभव: ०.२५ नकारात्मक गुणांकन व अचूक टाइमर
  • विषय, विभाग व घटक टेस्ट्स: सखोल सराव आणि प्रत्येक घटकाचे विश्लेषण
  • सखोल विश्लेषण व अचूकता ट्रॅकर: प्रत्येक प्रश्नाचे सविस्तर उत्तर स्पष्टीकरण व ०.२५ निगेटिव्ह मार्किंग
★★★★★ ४.९ रेटिंग • गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध • १००% सुरक्षित व मोफत
MPSC Abhyas Dashboard
MPSC Abhyas Test Series
नवीन: विषय, विभाग व घटक टेस्ट्स