🧮 बुद्धिमत्ता व अंकगणित (CSAT) • TOPIC PRACTICE HUB

अंकगणित (Quantitative Aptitude) (पृष्ठ 47)

Quantitative Aptitude & Mathematical Ability — CSAT - Quantitative Aptitude & Reasoning

'अंकगणित (Quantitative Aptitude)' या घटकावरील आयोगाचे मागील वर्षांचे प्रश्न (PYQs) व अद्ययावत संभाव्य प्रश्न सविस्तर मराठी व इंग्रजी स्पष्टीकरणासह सोडवा.

अधिकृत सराव प्रश्न 6,440 MCQs
विषय विभाग अंकगणित व बुद्धिमत्ता
पृष्ठ क्रमांक 47 / 322
🎯 आरोग्य विभाग

🗂️ उपघटक निवडा (Subtopics in अंकगणित (Quantitative Aptitude))

20 उपघटक
संख्या पद्धती, प्रकार व विभाज्यतेच्या कसोट्या
Number System, Classifications & Divisibility Tests
151 प्रश्न
पदावली, कंस व बॉडमास नियम (BODMAS)
BODMAS Rule & Mathematical Simplification
38 प्रश्न
घातांक, वर्ग, वर्गमूळ, घन व घनमूळ
Indices, Squares, Square Roots, Cubes & Cube Roots
15 प्रश्न
लसावि आणि मसावि (LCM & HCF)
Lowest Common Multiple & Highest Common Factor
20 प्रश्न
समीकरणे व शाब्दिक उदाहरणे
Linear Equations & Applied Word Problems
129 प्रश्न
सरासरी (Averages)
Averages & Weighted Mean Calculation
58 प्रश्न
शेकडेवारी व टक्केवारी (Percentages)
Percentages, Growth & Decline Calculations
45 प्रश्न
नफा, तोटा, छापील किंमत, सूट व कमिशन
Profit, Loss, Marked Price & Trade Discounts
28 प्रश्न
गुणोत्तर, प्रमाण व भागीदारी
Ratio, Proportion & Business Partnership
33 प्रश्न
वयवारी: वयावर आधारित गणिते
Problems on Ages & Age Relations
39 प्रश्न
सरळव्याज आणि चक्रवाढव्याज
Simple Interest & Compound Interest
35 प्रश्न
काळ, काम, वेग व मजूर
Time, Work, Rates & Wages
27 प्रश्न
नळ आणि पाण्याची टाकी
Pipes & Cisterns Filling Capacity
3 प्रश्न
वेग, वेळ, अंतर व सापेक्ष गती
Speed, Time, Distance & Relative Motion
46 प्रश्न
रेल्वे व आगगाडीवर आधारित उदाहरणे
Problems on Trains & Platform Crossing
16 प्रश्न
बोट, प्रवाह व प्रवाहाचा वेग
Boats & Streams: Upstream & Downstream
12 प्रश्न
मिश्रणे, मिश्रण प्रमाण व अल्युगेशन
Mixtures & Alligation Principles
4 प्रश्न
अंकगणितीय व भूमितीय श्रेढी (A.P. & G.P.)
Arithmetic & Geometric Progressions
10 प्रश्न
संभाव्यता व संच सिद्धांत (Probability & Sets)
Probability & Set Theory
33 प्रश्न
माहितीचे विश्लेषण व सांख्यिकी (Data Interpretation)
Data Interpretation, Tables & Charts
1 प्रश्न

📝 घटकनिहाय सोडवलेले प्रश्न (Canonical Solved MCQs)

प्रश्न 921 ते 940 (एकूण 6,440)
+1.0 / -0.25
अमोलला एक किलोमीटर अंतर धावायला 41/2 मिनिटे लागतात तर बिट्टू तेच अंतर धावायला 5 मिनिटे घेतो. जर त्यांना एक किलोमीटरं अंतरावरील ठिकाणी एकाच वेळी पोहोचण्याची अपेक्षा असेल तर एकाने दुसऱ्याला किती मीटरची आघाडी द्यायला हवी?
EN Amol takes 4 1/2 minutes to run a distance of one kilometer, while Bittu takes 5 minutes to run the same distance. If they are expected to reach the end of the one-kilometer distance at the same time, what head start in meters should one give to the other?
  • (A) 200 मीटरची आघाडी बिट्टूला
  • (B) 150 मीटरची आघाडी बिट्टूला
  • (C) 80 मीटरची आघाडी अमोलला
  • (D) 100 मीटरची आघाडी बिट्टूला
अचूक उत्तर: पर्याय (D) 100 मीटरची आघाडी बिट्टूला

दिलेली माहिती: - अंतर $= 1$ किलोमीटर $= 1000$ मीटर. - अमोलला लागणारा वेळ $= 4 \frac{1}{2}$ मिनिटे $= 270$ सेकंद. - बिट्टूला लागणारा वेळ $= 5$ मिनिटे $= 300$ सेकंद. दोघांना एकाच वेळी शर्यत पूर्ण करायची आहे, म्हणजेच बिट्टूला अमोलच्या वेळेत (270...

+1.0 / -0.25
आनंद बाळूच्या तुलनेत 2 2/3 पट वेगवान आहे. जर आनंदने बाळूला सुरुवातीला 80 m अंतर धावण्याची मुभा दिली, आणि दोघेही एकाच वेळेत अंतिम खूण ओलांडत असतील तर धावपट्टीची लांबी किती ?
EN Anand is 2 2/3 times as fast as Balu. If Anand gives Balu a head start of 80 m, and both cross the finish line at the same time, what is the length of the race track?
  • (A) 140 m
  • (B) 160 m
  • (C) 120 m
  • (D) 128 m
अचूक उत्तर: पर्याय (D) 128 m

दिलेली माहिती: - आनंद बाळूच्या तुलनेत $2 \frac{2}{3} = \frac{8}{3}$ पट वेगवान आहे. $$\frac{\text{आनंदचा वेग}}{\text{बाळूचा वेग}} = \frac{8}{3}$$ - आनंद बाळूला 80 मीटरची आघाडी देतो आणि दोघेही एकाच वेळी शर्यत पूर्ण करतात. समजा शर्यतीचे एकूण अंतर $D$...

+1.0 / -0.25
अर्जित आणि अप्पू वर्तुळाकार मार्गावरून चालत आहेत. अर्जित ताशी 3 फेऱ्या वेगाने चालतो आणि अप्पू ताशी 2 फेन्या वेगाने चालतो. जर त्यांनी सकाळी 6.30 ला एकाच ठिकाणाहून विरुद्ध दिशांनी चालायला सुरुवात केली, तर सकाळी 8.00 वाजण्यापूर्वी ते किती वेळा एकमेकांना ओलांडतील ?
EN Arjit and Appu are walking on a circular track. Arjit walks at a speed of 3 rounds per hour and Appu walks at a speed of 2 rounds per hour. If they start walking from the same point in opposite directions at 6:30 AM, how many times will they cross each other before 8:00 AM?
  • (A) 8
  • (B) 7
  • (C) 6
  • (D) 5
अचूक उत्तर: पर्याय (B) 7

दिलेली माहिती: - अर्जितचा वेग $= 3$ फेऱ्या/तास - अप्पूचा वेग $= 2$ फेऱ्या/तास - विरुद्ध दिशेने चालत असल्याने सापेक्ष वेग: $$\text{सापेक्ष वेग} = 3 + 2 = 5 \text{ फेऱ्या/तास}$$ दोघांना एकमेकांना ओलांडण्यासाठी लागणारा वेळ: $$\text{वेळ} = \frac{1...

+1.0 / -0.25
एक संस्था शालेय विद्यार्थ्यांचीखिलाडू वृत्ती जोपासण्यासाठी क्रिकेटचा सराव देऊन पाच संघ तयार करते. यातूनकेवळ गमतीखातर अव्वल संघ निवडला जाताना संघांना पुढील प्रकारे वगळले जाते. या पाच संघांतून जोड्या तयार केल्या जातात. प्रत्येक जोडीतील दोन्ही संघ एकमेकांबरोबर सामना खेळतात. प्रत्येक जोडीतील हरणारा संघ बाद ठरवला जातो. उरलेल्या संघांच्या पुन्हा जोड्या केल्या जातात व सामने खेळवून हरणारा संघ बाद केला जातो. याप्रकारे संघ बाद होणे चालू रहाते. याप्रकारे अव्वल संघ निवडीसाठी जितके सामने खेळले जात असावेत ती संख्या दाखवणारा पर्याय निवडा.
EN An organization forms five teams to give cricket practice to cultivate sportsmanship among school students. While selecting the top team just for fun, teams are eliminated as follows: Pairs are formed among these five teams. Both teams in each pair play a match against each other. The losing team in each pair is eliminated. The remaining teams are paired again, matches are played, and the losing team is eliminated. Elimination continues in this manner. Select the option indicating the number of matches that must be played to select the top team.
  • (A) 6
  • (B) 5
  • (C) 3
  • (D) 4
अचूक उत्तर: पर्याय (D) 4

दिलेले: • एकूण संघ = 5 • स्पर्धा पद्धत: बाद पद्धत (Knockout / Single Elimination Tournament) • प्रत्येक सामन्यात हरणारा संघ बाद होतो आणि विजेता संघ पुढील फेरीत जातो. थेट नियम (Fundamental Tournament Rule): कोणत्याही नॉकआउट (बाद पद्धती) स्पर्धेत: 1...

+1.0 / -0.25
धावण्याच्या शर्यतीसाठी 9 खेळाडू मैदानात उभे आहेत. प्रत्येक खेळाडूने इतर सर्वांशी फक्त एकदा हस्तांदोलन करावयाचे आहे तर एकूण किती हस्तांदोलने होतीत ?
EN 9 athletes are lined up on the ground for a running race. If each athlete shakes hands with every other athlete exactly once, how many total handshakes will take place?
  • (A) 81
  • (B) 72
  • (C) 90
  • (D) 36
अचूक उत्तर: पर्याय (D) 36

दिलेले: • धावण्याच्या शर्यतीतील एकूण खेळाडू ($n$) = 9 • प्रत्येक खेळाडूने इतर प्रत्येकाशी फक्त एकदाच हस्तांदोलन (Handshake) केले. हस्तांदोलनाचे सूत्र: दोन व्यक्तींमध्ये एक हस्तांदोलन पूर्ण होते. म्हणून $n$ व्यक्तींमधील एकूण हस्तांदोलने: $$\text{एकूण...

+1.0 / -0.25
एका टेनिस स्पर्धेत काही खेळाडूंनी भाग घेतला त्या प्रत्येकाने प्रत्येकाशी एक एकदा सामना खेळला. तेव्हा एकूण 36 सामने खेळले गेले तर ________ खेळाडूंनी त्या स्पर्धेत भाग घेतला होता.
EN A certain number of players participated in a tennis tournament and each played one match with every other player. If a total of 36 matches were played, then ________ players participated in the tournament.
  • (A) 9
  • (B) 8
  • (C) 11
  • (D) 10
अचूक उत्तर: पर्याय (A) 9

दिलेले: • टेनिस स्पर्धेत खेळले गेलेले एकूण सामने = 36 • प्रत्येकाने प्रत्येकाशी एक एकदा सामना खेळला. खेळाडूंची संख्या $n$ मानू. सामन्यांची संख्या संचयन सूत्राने मिळते: $$\text{एकूण सामने} = \frac{n(n - 1)}{2}$$ दिलेल्या माहितीनुसार: $$\frac{n(n...

+1.0 / -0.25
एका शाळेमध्ये पाच शिक्षक आहेत. A आणि B हिंदी आणि इंग्लिश शिकवतात. C आणि B इंग्लिश आणि भूगोल शिकवतात. D आणि A गणित आणि हिंदी शिकवतात. E आणि B इतिहास आणि संस्कृत शिकवतात. तर, खालीलपैकी कोणती शिक्षकांची जोडी भूगोल आणि हिंदी हे दोन्ही विषय शिकवते ?
EN In a school, there are five teachers. A and B teach Hindi and English. C and B teach English and Geography. D and A teach Mathematics and Hindi. E and B teach History and Sanskrit. Which of the following pairs of teachers teaches both Geography and Hindi?
  • (A) A आणि B
  • (B) B आणि C
  • (C) C आणि A
  • (D) यापैकी नाही
अचूक उत्तर: पर्याय (D) यापैकी नाही

+1.0 / -0.25
एका शहरामध्ये 65% लोक दूरदर्शनवरील बालम्या पाहतात, 40% लोक वर्तमानपत्रे वाचतात, तर 25% लोक वर्तमानपत्र वाचतात आणि दूरदर्शनही पाहतात. तर या शहरातील किती टक्के लोक वर्तमानपत्र वाचत नाहीत आणि दूरदर्शनही पाहत नाहीत ?
EN In a city, 65% of people watch news on television, 40% read newspapers, and 25% read newspapers as well as watch television. What percentage of people in this city neither read newspapers nor watch television?
  • (A) 5%
  • (B) 10%
  • (C) 15%
  • (D) 20%
अचूक उत्तर: पर्याय (D) 20%

दिलेले: • दूरदर्शनवर बातम्या पाहणारे $n(TV) = 65\%$ • वर्तमानपत्रे वाचणारे $n(NP) = 40\%$ • वर्तमानपत्र वाचणारे आणि दूरदर्शन पाहणारे $n(TV \cap NP) = 25\%$ पायरी 1: किमान एक सवय असणारे लोक $n(TV \cup NP)$: $$n(TV \cup NP) = n(TV) + n(NP) - n(TV \cap...

+1.0 / -0.25
बँकेत नोकरीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांपैकी 70% उमेदवारांना मराठी वाचता येते. सर्व उमेदवारां मधे 60% महिला असतील व त्यापैकी 20% महिलांना मराठी वाचता येत नसेल तर मराठी वाचता येणाऱ्या पुरुषांची टक्केवारी किती ?
EN Of the candidates who applied for a bank job, 70% can read Marathi. If 60% of all candidates are women and 20% of them cannot read Marathi, what is the percentage of men who can read Marathi?
  • (A) 18%
  • (B) 22%
  • (C) 48%
  • (D) 55%
अचूक उत्तर: पर्याय (D) 55%

+1.0 / -0.25
321*7 या संख्येला 9 ने पूर्ण भाग जाण्यासाठी * च्या ठिकाणी कोणता अंक असावा?
EN Which digit should replace * in the number 321*7 so that it is completely divisible by 9?
  • (A) 4
  • (B) 5
  • (C) 6
  • (D) 7
अचूक उत्तर: पर्याय (B) 5

दिलेली संख्या: $321*7$. 9 ची विभाज्यतेची कसोटी: संख्येतील सर्व अंकांच्या बेरजेला 9 ने निःशेष भाग गेला पाहिजे. अंकांची बेरीज: $$\text{बेरीज} = 3 + 2 + 1 + * + 7 = 13 + *$$ $13 + *$ ही 9 ने विभाज्य संख्या होण्यासाठी: 13 च्या पुढील 9 च्या पटीतील संख्या...

+1.0 / -0.25
खालीलपैकी कोणते विधान/विधाने चुकीची आहेत ? (a) खंडीत दशांश रूपातील संख्या अखंड आवर्ती रुपात लिहीता येते. (b) ज्या संख्येचे दशांशरूप अखंड व अनावर्ती असते, त्या संख्येला अपरिमेय संख्या म्हणतात. (c ) परिमेय संख्या अखंड आवर्ती दशांश रूपात लिहीता येत नाही.
EN Which of the following statement(s) is/are incorrect?
(a) A terminating decimal number can be written as a non-terminating recurring decimal.
(b) A number whose decimal representation is non-terminating and non-recurring is called an irrational number.
(c) A rational number cannot be written in non-terminating recurring decimal form.
  • (A) (a), (c)
  • (B) (b), (c)
  • (C) (c)
  • (D) (b)
अचूक उत्तर: पर्याय (C) (c)

दिलेल्या विधानांचे गणितीय विश्लेषण करू: - विधान (a): "खंडीत दशांश रूपातील संख्या अखंड आवर्ती रुपात लिहीता येते." - हे विधान सत्य आहे. - उदा. $0.5$ ही खंडित संख्या $0.5000... = 0.5\bar{0}$ किंवा $0.4\bar{9}$ अशी अखंड आवर्ती रूपात लिहिता येते. - विधान...

+1.0 / -0.25
जर (349x56x38* X 354) च्या गुणाकारामध्ये एकक स्थानाचा अंक 8 असेल तर * या ठिकाणी कोणता अंक असेल?
EN If the unit digit in the product of (349 × 56 × 38* × 354) is 8, which digit should be in place of *?
  • (A) 7
  • (B) 2
  • (C) 3
  • (D) 4
अचूक उत्तर: पर्याय (C) 3

गुणाकार: $(349 \times 56 \times 38* \times 354)$. या संपूर्ण गुणाकाराचा एकक स्थानचा अंक 8 दिला आहे. एकक स्थानचा अंक ठरवण्यासाठी केवळ प्रत्येक संख्येच्या एकक स्थानच्या अंकांचा गुणाकार विचारात घ्यावा: - 349 चा एकक अंक = 9 - 56 चा एकक अंक = 6 - 38* चा...

+1.0 / -0.25
4+44+444 +4444 + - - - - - या श्रेणीमध्ये नऊ साखळया आहेत. जर आपण त्यांची बेरीज केली तर दशांश च्या ठिकाणी कोणता आकडा येईल?
EN 4 + 44 + 444 + 4444 + ... There are nine links (terms) in this series. If we add them, which digit will be in the tens place?
  • (A) 5
  • (B) 9
  • (C) 3
  • (D) 6
अचूक उत्तर: पर्याय (A) 5

दिलेली मालिका: $4 + 44 + 444 + 4444 + \dots$ (एकूण 9 पदे). दशक (दशांश) स्थानाचा अंक शोधण्यासाठी उभी बेरीज करू: 1. एकक स्थानची बेरीज: नऊही संख्यांच्या एकक स्थानी 4 हा अंक येतो: $$\text{एकक स्थानची बेरीज} = 9 \times 4 = 36$$ - एकक स्थानी 6 राहील आणि...

+1.0 / -0.25
खालील समानतेत प्रश्न चिन्हांच्या जागी कोणती दोन चिन्हे क्रमाने येतील? 98 = 2 ? 8 ? 12
EN Which two signs in sequential order will come in place of the question marks in the equality: 98 = 2 ? 8 ? 12
  • (A) x +
  • (B) x x
  • (C) ÷ +
  • (D) x +
अचूक उत्तर: पर्याय (D) x +

दिलेली समानता: $98 = 2 \text{ ? } 8 \text{ ? } 12$ पर्यायांमधील चिन्हे ठेवून डावी बाजू = उजवी बाजू ($= 98$) येते का ते तपासू: - पर्याय 4 नुसार ($+$, $\times$): $$2 + 8 \times 12$$ BODMAS नियमानुसार आधी गुणाकार करू: $$8 \times 12 = 96$$ त्यानंतर...

+1.0 / -0.25
जर 17/18 = a व 18/19 = b असेल तर खालीलपैकी कोणता पर्याय अचूक आहे?
EN If 17/18 = a and 18/19 = b, then which of the following options is correct?
  • (A) b < a
  • (B) a - b < 0
  • (C) a/b = 17/19
  • (D) ab = 19/17
अचूक उत्तर: पर्याय (B) a - b < 0

दिलेले: $a = \frac{17}{18}$ आणि $b = \frac{18}{19}$. दोन्ही अपूर्णांकांचे निरीक्षण करू: - $a = \frac{17}{18} = 1 - \frac{1}{18}$ - $b = \frac{18}{19} = 1 - \frac{1}{19}$ आपल्याला माहित आहे की, छेदातील संख्या जितकी मोठी, तितके अपूर्णांकाचे मूल्य लहान...

+1.0 / -0.25
जर 7*5+*32+43 *= 1833, तर *= किती?
EN If 7*5 + *32 + 43* = 1833, then * = ?
  • (A) 7
  • (B) 6
  • (C) 5
  • (D) 3
अचूक उत्तर: पर्याय (B) 6

दिलेले समीकरण: $$7*5 + *32 + 43* = 1833$$ येथे $*$ हा एकच समान अंक तिन्ही संख्यांमध्ये वेगवेगळ्या स्थानी आहे: 1. $7*5 = 700 + 10(*) + 5$ 2. $*32 = 100(*) + 30 + 2$ 3. $43* = 430 + (*)$ संख्येची उभी बेरीज करू: - एकक स्थान: $5 + 2 + * = 7 + *$...

+1.0 / -0.25
जर p/q = 0.23535… असेल तर p आणि q च्या किंमती किती?
EN If p/q = 0.23535..., then what are the values of p and q?
  • (A) p=233, q=900
  • (B) p=233, q=990
  • (C) p=230, q=990
  • (D) वरीलपैकी एकही नाही
अचूक उत्तर: पर्याय (B) p=233, q=990

दिलेली आवर्ती दशांश संख्या: $$x = 0.2353535\dots = 0.2\overline{35}$$ येथे दशांशानंतर: - अनावर्ती अंक (Non-recurring digits) $= 2$ (एक अंक) - आवर्ती अंक (Recurring digits) $= 35$ (दोन अंक) आवर्ती दशांश अपूर्णांकाचे व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर...

+1.0 / -0.25
3+33 +333+3333+ ________ या क्रमाने वाढत जाणाऱ्या या मालिकेत एकूण नऊ पदे आहेत. त्यांची बेरीज केल्यावर बेरजेत दशक स्थानी कोणता अंक येईल ?
EN 3 + 33 + 333 + 3333 + ... There are a total of nine terms in this series progressing in this manner. When they are added, which digit will be at the tens place in the sum?
  • (A) 2
  • (B) 5
  • (C) 6
  • (D) 3
अचूक उत्तर: पर्याय (C) 6

+1.0 / -0.25
खाली दिलेल्या विधानाच्या मोकळया जागी गणिती क्रियांच्या अशा चिन्हांचा गट पर्यायी उत्तरांमधून शोधा की ती चिन्हे कमाने मोकळया जागी लिहिल्यास विधान सत्य होईल ? 8 ___ 7 ____ 4 ____ 28 ____ 7 = 72
EN Find the set of mathematical signs from the alternatives for the blank spaces in the given statement such that placing them in order makes the statement true: 8 ___ 7 ____ 4 ____ 28 ____ 7 = 72
  • (A) +, x, +, ÷
  • (B) +, +, -, +'
  • (C) x, +, x, ÷
  • (D) x, ÷, ÷, x
अचूक उत्तर: पर्याय (C) x, +, x, ÷

+1.0 / -0.25
जर 367.45x 10k=36745000 असेल तर k ची किंमत काय असेल?
EN If 367.45 × 10^k = 36745000, then what is the value of k?
  • (A) 3
  • (B) 4
  • (C) 5
  • (D) 6
अचूक उत्तर: पर्याय (C) 5

$367.45 \times 10^k = 36745000 \implies k = 2 + 3 = 5$. योग्य उत्तर पर्याय (3) आहे. 📌 MPSC परीक्षा टीप: दशांश 5 घरे उजवीकडे सरकल्याने $k = 5$.

🎯 या घटकाशी संबंधित सराव टेस्ट सिरीज

सर्व टेस्ट सिरीज →
अधिकृत मोबाईल ॲप • OFFICIAL ANDROID APP

MPSC Abhyas ॲपसह सुरू करा सर्वोत्तम तयारी

Start Your Preparation with MPSC Abhyas Mobile App

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) राज्यसेवा, गट-ब व गट-क परीक्षांसाठी ५०,०००+ सराव प्रश्न, मागील वर्षांच्या मूळ प्रश्नपत्रिका (PYQs), सविस्तर स्पष्टीकरणे आणि राज्यस्तरीय रँकिंग — आता आपल्या मोबाईलमध्ये!

  • खऱ्या परीक्षेसारखा CBT अनुभव: ०.२५ नकारात्मक गुणांकन व अचूक टाइमर
  • विषय, विभाग व घटक टेस्ट्स: सखोल सराव आणि प्रत्येक घटकाचे विश्लेषण
  • सखोल विश्लेषण व अचूकता ट्रॅकर: प्रत्येक प्रश्नाचे सविस्तर उत्तर स्पष्टीकरण व ०.२५ निगेटिव्ह मार्किंग
★★★★★ ४.९ रेटिंग • गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध • १००% सुरक्षित व मोफत
MPSC Abhyas Dashboard
MPSC Abhyas Test Series
नवीन: विषय, विभाग व घटक टेस्ट्स