अ) सर्वात पहिले राष्ट्रीय कृषी धोरण 2000 मध्ये घोषित करण्यांत आले.
ब) सरकारने 2006 मध्ये डॉ. एम्.एस्. स्वामिनाथन यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय शेतकरी आयोग स्थापन केला होता.
क) स्वामिनाथन आयोगाने केलेल्या शिफारशीनुसार 'शेतकऱ्यांसाठी राष्ट्रीय धोरण, 2007' ठरविण्यात आले.
ड) या धोरणाच्या प्रयोजनाकरिता 'शेतकरी' म्हणजे जी व्यक्ति पिके घेण्यात आणि इतर प्राथमिक कृषी जिन्नसांच्या उत्पादनामध्ये सक्रियतेने गुंतलेली असते ती होय.
वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत?
(a) The first National Agriculture Policy was announced in 2000.
(b) The Government constituted the National Commission on Farmers under the chairmanship of Dr. M.S. Swaminathan in 2006.
(c) Based on the recommendations made by the Swaminathan Commission, the 'National Policy for Farmers, 2007' was formulated.
(d) For the purpose of this policy, a 'farmer' means a person actively engaged in the economic and/or livelihood activity of growing crops and producing other primary agricultural commodities.
Which of the above statements are correct?
- (A) अ, ब आणि क
- (B) अ, क आणि ड
- (C) ब, क आणि ड
- (D) केवळ अ आणि ड
अचूक उत्तर: पर्याय (B) अ, क आणि ड
अचूक उत्तर: पर्याय (२) अ, क आणि ड कृषी धोरणाबाबत दिलेल्या विधानांपैकी विधाने अ, क आणि ड बरोबर आहेत, तर विधान 'ब' चुकीचे आहे. सविस्तर विश्लेषण: * विधान 'अ' बरोबर: भारताचे सर्वात पहिले 'राष्ट्रीय कृषी धोरण' (National Agriculture Policy) केंद्र शासनाने...