अ) अल्ट्रा व्हायरस
ब) ऑडी अल्ट्रेम पार्टेम
क) डेलीगेटस नॉन पोटेस्ट डेलीगेर
ड) नेमो ज्युडेक्स इन कॉझा सुआ
यापैकी कोणते सिद्धांत नैसर्गिक न्यायतत्त्वांच्या संदर्भात आहेत?
(a) Ultra Vires
(b) Audi Alteram Partem
(c) Delegatus non potest delegare
(d) Nemo judex in causa sua
Which of these doctrines relate to the Principles of Natural Justice?
- (A) अ आणि क
- (B) ब आणि ड
- (C) अ, ब आणि क
- (D) वरील सर्व
अचूक उत्तर: पर्याय (B) ब आणि ड
अचूक उत्तर: पर्याय (२) ब आणि ड नैसर्गिक न्यायाच्या सिद्धांतांनुसार पर्याय (२) ब आणि ड हे अचूक उत्तर आहे. सविस्तर विश्लेषण: * नैसर्गिक न्यायाचे तत्त्व (Principles of Natural Justice) हे खालील दोन मूळ सिद्धांतांवर आधारलेले आहे: - (ब) ऑडी अल्ट्रेम...