⚖️ भारतीय राज्यघटना व राज्यव्यवस्था • TOPIC PRACTICE HUB

राजकीय पक्ष, मान्यता व दबाव गट (पृष्ठ 2)

Political Parties, Recognition & Pressure Groups — Indian Polity & Constitution

'राजकीय पक्ष, मान्यता व दबाव गट' या घटकावरील आयोगाचे मागील वर्षांचे प्रश्न (PYQs) व अद्ययावत संभाव्य प्रश्न सविस्तर मराठी व इंग्रजी स्पष्टीकरणासह सोडवा.

अधिकृत सराव प्रश्न 106 MCQs
विषय विभाग राज्यशास्त्र व पंचायत राज
पृष्ठ क्रमांक 2 / 6
🎯 खात्यांतर्गत PSI 🎯 जिल्हा न्यायालय 🎯 महानगरपालिका 🎯 BMC मुंबई भरती 🎯 PCMC पिंपरी-चिंचवड

📝 घटकनिहाय सोडवलेले प्रश्न (Canonical Solved MCQs)

प्रश्न 21 ते 40 (एकूण 106)
प्रश्न #21 📅 Rajyaseva Mains 2022
+1.0 / -0.25
योग्य कथने ओळखा.
अ) स्वतंत्र पक्षाची स्थापना ऑगस्ट 1959 मध्ये झाली.
ब) स्वतंत्र पक्षाचे नेतृत्व सी. राजगोपालाचारी, के. एम. मुंशी यांनी केले.
क) स्वतंत्र पक्षाने सहकारी शेती व राज्य व्यापाराचे समर्थन केले.
पर्यायी उत्तरे :
EN Identify the correct statements:
a) Swatantra Party was established in August 1959.
b) Swatantra Party was led by C. Rajagopalachari and K. M. Munshi.
c) Swatantra Party advocated cooperative farming and state trading.
Alternative answers:
  • (A) फक्त अ, ब
  • (B) फक्त ब, क
  • (C) फक्त अ, क
  • (D) वरील सर्व
अचूक उत्तर: पर्याय (A) फक्त अ, ब

प्रश्न #22 📅 Rajyaseva Mains 2022
+1.0 / -0.25
खालील विधाने लक्षात घ्या व योग्य विधाने ओळखा.
अ) बहुजन समाज पक्षाने 2019 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये 10 जागा जिंकल्या आणि 2014 मध्ये शून्य जागा प्राप्त केल्या.
ब) अखिल भारतीय तृणमूल काँग्रेसने 2019 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये 25 जागा जिंकल्या आणि 2014 मध्ये 30 जागा प्राप्त केल्या होत्या.
क) भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने 2019 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये 52 जागा जिंकल्या व 2014 मध्ये 44 जागा प्राप्त केल्या.
पर्यायी उत्तरे
EN Consider the following statements and identify the correct statements:
a) Bahujan Samaj Party won 10 seats in the 2019 Lok Sabha elections and zero seats in 2014.
b) All India Trinamool Congress won 25 seats in the 2019 Lok Sabha elections and 30 seats in 2014.
c) Indian National Congress won 52 seats in the 2019 Lok Sabha elections and 44 seats in 2014.
Alternative answers:
  • (A) फक्त अ व ब
  • (B) फक्त ब व क
  • (C) फक्त अ व क
  • (D) वरील सर्व
अचूक उत्तर: पर्याय (C) फक्त अ व क

अचूक उत्तर: पर्याय (३) फक्त अ व क स्पष्टीकरण: २०१४ आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकीतील पक्षनिहाय कामगिरी: • विधान (अ) बरोबर आहे: बहुजन समाज पार्टीला (BSP) २०१४ च्या १६ व्या लोकसभा निवडणुकीत देशभरातून शून्य (०) जागा मिळाल्या होत्या; तर २०१९ च्या १७ व्या...

प्रश्न #23 📅 Rajyaseva Mains 2022
+1.0 / -0.25
भारतातील राजकीय पक्षांचा कालक्रमानुसार (स्थापना वर्षावर आधारित) क्रम लावा.
अ) झारखंड मुक्ति मोर्चा
ब) तेलगू देसम पार्टी
क) शिरोमणी अकाली दल
ड) आसाम गण परिषद
पर्यायी उत्तरे :
EN Arrange the political parties in India in chronological order based on their year of establishment:
a) Jharkhand Mukti Morcha
b) Telugu Desam Party
c) Shiromani Akali Dal
d) Asom Gana Parishad
Alternative answers:
  • (A) अ, क, ब, ड
  • (B) क, ड, ब, अ
  • (C) अ, ब, क, ड
  • (D) क, अ, ब, ड
अचूक उत्तर: पर्याय (D) क, अ, ब, ड

अचूक उत्तर: पर्याय (४) क, अ, ब, ड स्पष्टीकरण: भारतातील प्रादेशिक पक्षांची स्थापना आणि कालानुक्रम: • (क) शिरोमणी अकाली दल (SAD): स्थापना डिसेंबर १९२० (शिखांच्या गुरुद्वारा सुधारणा आंदोलनातून जन्म). • (अ) झारखंड मुक्ती मोर्चा (JMM): स्थापना ४...

प्रश्न #24 📅 Rajyaseva Mains 2022
+1.0 / -0.25
संघटनेच्या मानवी संबंध सिद्धांताचे घटक आहेत.
अ) व्यक्ती
ब) अनौपचारिक संघटन
क) सहभागी व्यवस्थापन
ड) संघटनेची तत्वे
पर्यायी उत्तरे :
EN The Human Relations Theory of organization has the elements:
a) The Individual
b) Informal organization
c) Participative management
d) Principles of organization
Alternative answers:
  • (A) अ, ब आणि ड पर्याय योग्य आहेत
  • (B) क आणि ड पर्याय योग्य आहेत
  • (C) ब आणि ड पर्याय योग्य आहेत
  • (D) अ, ब आणि क पर्याय योग्य आहेत
अचूक उत्तर: पर्याय (D) अ, ब आणि क पर्याय योग्य आहेत

अचूक उत्तर: पर्याय (४) अ, ब आणि क पर्याय योग्य आहेत स्पष्टीकरण: मानवी संबंध सिद्धांताचे घटक (Human Relations Theory): • एल्टन मेयो यांच्या मानवी संबंध सिद्धांतामध्ये खालील तीन मुख्य संकल्पना येतात: - (अ) व्यक्ती (The Individual): कामगाराच्या सामाजिक...

प्रश्न #25 📅 Rajyaseva Mains 2022
+1.0 / -0.25
खालीलपैकी कोणत्या प्रादेशिक पक्षांकडे अखिल भारतीय दृष्टिकोण आहे परंतु राष्ट्रीय निवडणुकीय आधाराचा अभाव आहे ?
अ) हिमाचल विकास काँग्रेस
ब) नॅशनल लोक दल
क) ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक
ड) रिवोलुशनरी सोशॅलिस्ट पार्टी
पर्यायी उत्तरे :
EN Which of the following regional parties have an all-India outlook/ideology but lack a nationwide electoral base?
a) Himachal Vikas Congress
b) Indian National Lok Dal
c) All India Forward Bloc
d) Revolutionary Socialist Party
Alternative answers:
  • (A) फक्त अ, ब, क
  • (B) फक्त अ, ब, ड
  • (C) फक्त अ, क, ड
  • (D) फक्त ब, क, ड
अचूक उत्तर: पर्याय (D) फक्त ब, क, ड

अचूक उत्तर: पर्याय (४) फक्त ब, क, ड राजकीय पक्ष वर्गीकरणानुसार इंडियन नॅशनल लोकदल (ब), ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक (क), आणि रिव्होल्युशनरी सोशालिस्ट पार्टी (ड) या पक्षांकडे देशव्यापी/अखिल भारतीय वैचारिक दृष्टिकोन आहे, परंतु त्यांचा निवडणूक आधार मात्र...

प्रश्न #26 📅 Rajyaseva Mains 2022
+1.0 / -0.25
खालीलपैकी योग्य कथन/ने ओळखा.
अ) खाजगीकरण आणि कोटा पद्धती हे उच्च शिक्षणासमोरील आव्हाने आहेत.
ब) वैयक्तिक शिक्षण व नवकल्पना आणि सृजनशीलता यांना प्रोत्साहन हे उच्च शिक्षणासमोरील आव्हानाचे उपाय आहे.
पर्यायी उत्तरे :
EN Identify the correct statement(s):
a) Privatisation and quota system are challenges before higher education.
b) Personalised education, innovation, and encouragement to creativity are remedies to the challenges of higher education.
Alternative answers:
  • (A) फक्त अ
  • (B) फक्त ब
  • (C) अ व ब दोन्ही
  • (D) वरीलपैकी नाही
अचूक उत्तर: पर्याय (C) अ व ब दोन्ही

अचूक उत्तर: पर्याय (३) अ व ब दोन्ही उच्च शिक्षणासमोरील समस्या व उपायांबाबत दोन्ही विधाने (अ आणि ब) सत्य व योग्य आहेत. सविस्तर विश्लेषण: * विधान 'अ' योग्य: भारतातील उच्च शिक्षण व्यवस्थेमध्ये अनिर्बंध खाजगीकरण (ज्यामुळे शिक्षणाचे व्यापारीकरण आणि...

प्रश्न #27 📅 Rajyaseva Mains 2022
+1.0 / -0.25
योग्य कथने ओळखा. (उच्च शिक्षण प्रोफाईल 2019-20)
अ) भारताचे सकल नोंदणी प्रमाण वर्ष 2019-20 मध्ये 27.1 एवढे होते.
ब) अनुसूचित जातीचे सकल नोंदणी प्रमाण वर्ष 2019-20 मध्ये 23.4 एवढे होते.
क) अनुसूचित जमातीचे सकल नोंदणी प्रमाण वर्ष 2019-20 मध्ये 18.0 एवढे होते.
पर्यायी उत्तरे :
EN Identify the correct statements (Higher Education Profile 2019-20):
a) India's Gross Enrolment Ratio (GER) was 27.1 in the year 2019-20.
b) The Gross Enrolment Ratio of Scheduled Castes was 23.4 in the year 2019-20.
c) The Gross Enrolment Ratio of Scheduled Tribes was 18.0 in the year 2019-20.
Alternative answers:
  • (A) फक्त अ, ब
  • (B) फक्त ब, क
  • (C) फक्त अ, क
  • (D) वरील सर्व
अचूक उत्तर: पर्याय (D) वरील सर्व

अचूक उत्तर: पर्याय (४) वरील सर्व अखिल भारतीय उच्च शिक्षण सर्वेक्षण (All India Survey on Higher Education - AISHE 2019-20) च्या अधिकृत आकडेवारीनुसार सर्व विधाने (अ, ब आणि क) तंतोतंत सत्य आहेत. सविस्तर विश्लेषण: * विधान 'अ' सत्य: वर्ष २०१९-२० मध्ये...

प्रश्न #28 📅 Rajyaseva Pre 2021
+1.0 / -0.25
भारताच्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष (सी.पी.आय.-एम) ची स्थापना केंव्हा झाली?
EN When was the Communist Party of India (Marxist) [CPI-M] established?
  • (A) 1956
  • (B) 1986
  • (C) 1946
  • (D) 1964
अचूक उत्तर: पर्याय (D) 1964

अचूक उत्तर: पर्याय (४) १९६४ स्पष्टीकरण: मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची [CPI(M)] स्थापना: • स्थापना: भारतीय कम्युनिस्ट पार्टी (मार्क्सवादी) म्हणजेच CPI(M) ची स्थापना नोव्हेंबर १९६४ मध्ये झाली. • पार्श्वभूमी: - मूळ भारतीय कम्युनिस्ट पक्षामध्ये (CPI...

प्रश्न #29 📅 Rajyaseva Mains 2021
+1.0 / -0.25
अरविंद केजरीवाल व आम आदमी पार्टीबाबत पुढील दोन विधाने लक्षात घ्या :
अ) ते आय.आय.टी. मुंबईचे माजी विद्यार्थी आहेत.
ब) त्यांच्या पक्षाने पंजाबच्या 2022 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत 117 पैकी 92 ठिकाणी विजय प्राप्त केला.
वरीलपैकी योग्य विधान/ने ओळखा :
EN Consider the following two statements regarding Arvind Kejriwal and Aam Aadmi Party:
a) He is an alumnus of IIT Bombay.
b) In the 2022 assembly elections held in Punjab, his party won 92 of the 117 seats.
Select the correct statement(s):
  • (A) फक्त अ बरोबर
  • (B) फक्त ब बरोबर
  • (C) अ आणि ब दोन्ही बरोबर
  • (D) अ आणि बदोन्ही बरोबर नाहीत
अचूक उत्तर: पर्याय (B) फक्त ब बरोबर

अचूक उत्तर: पर्याय (२) फक्त ब बरोबर स्पष्टीकरण: अरविंद केजरीवाल आणि आम आदमी पार्टी (AAP): • विधान (अ) चूक आहे: अरविंद केजरीवाल हे आय.आय.टी. खरगपूरचे (IIT Kharagpur) मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे माजी विद्यार्थी आहेत (१९८९ बॅच), आय.आय.टी. मुंबईचे नव्हे...

प्रश्न #30 📅 Rajyaseva Mains 2021
+1.0 / -0.25
पूर्वोत्तर भारतातील कोणता पहिला राजकीय पक्ष आहे ज्यास राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळाली आहे ?
EN Which is the first political party from North-East India to be recognised as a National Party?
  • (A) नॅशनल पिपल्स् पार्टी (एन.पी.पी.)
  • (B) ऑल इंडिया (युनायटेड डेमॉक्रेटिक फ्रन्ट (ए.आय.यू.डी.एफ.)
  • (C) मिझो नॅशनल फ्रन्ट (एम.एन.एफ.)
  • (D) नॅशनल डेमॉक्रेटिक प्रोग्रेसिव्ह पार्टी (एन.डी.पी.पी.)
अचूक उत्तर: पर्याय (A) नॅशनल पिपल्स् पार्टी (एन.पी.पी.)

अचूक उत्तर: पर्याय (१) नॅशनल पिपल्स् पार्टी (एन.पी.पी.) स्पष्टीकरण: नॅशनल पीपल्स पार्टी (NPP) आणि राष्ट्रीय पक्षाचा दर्जा: • पक्षाची स्थापना: २०१३ मध्ये लोकसभेचे माजी अध्यक्ष पी. ए. संगमा (P. A. Sangma) यांनी नॅशनल पीपल्स पार्टीची (NPP) स्थापना...

प्रश्न #31 📅 Rajyaseva Mains 2021
+1.0 / -0.25
खालील कथने लक्षात घ्या :
अ) भारतीय रिपब्लीकन पक्षाची स्थापना 3 ऑक्टोबर, 1957 रोजी झाली.
ब) एन. शिवराज हे RPI चे प्रथम अध्यक्ष होते.
क) रामराज्य परिषदेची स्थापना, 1948 मध्ये झाली.
ड) स्वामी करपात्री, स्वामी स्वरूपानंद सरस्वती हे रामराज्य परिषदेचे नेते होते.
वरीलपैकी अयोग्य कथन कोणते आहे ?
EN Consider the following statements:
a) The Republican Party of India was founded on 3 October 1957.
b) N. Sivaraj was the first President of the RPI.
c) Akhil Bharatiya Ram Rajya Parishad was founded in 1948.
d) Swami Karpatri and Swami Swaroopanand Saraswati were leaders of Ram Rajya Parishad.
Which of the above statements is INCORRECT?
  • (A) कथन अ
  • (B) कथन ब
  • (C) कथन क
  • (D) वरीलपैकी नाही
अचूक उत्तर: पर्याय (D) वरीलपैकी नाही

अचूक उत्तर: पर्याय (४) वरीलपैकी नाही स्पष्टीकरण: RPI आणि रामराज्य परिषद संदर्भातील तथ्यांचे विश्लेषण: • (अ) RPI ची स्थापना ३ ऑक्टोबर १९५७ रोजी नागपूर येथे झाली - बरोबर. • (ब) एन. शिवराज हे RPI चे प्रथम राष्ट्रीय अध्यक्ष होते - बरोबर. • (क) रामराज्य...

प्रश्न #32 📅 Rajyaseva Mains 2021
+1.0 / -0.25
अयोग्य कथन ओळखा.
EN Identify the INCORRECT statement regarding the Indian National Congress:
1: The Indian National Congress, commonly known as the Congress Party, is a major political party established in 1885.
2: Dr. Manmohan Singh took oath as Prime Minister on 22 May 2004.
3: Sonia Gandhi assumed the Presidentship of the Congress Party in 1998.
4: In the 14th Lok Sabha (2004-2009), the Congress Party had 150 members in the House.
  • (A) भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष हा काँग्रेस पक्ष म्हणून ओळखला जाणारा एक प्रमुख राजकीय पक्ष असून त्याची स्थापना 1885 मध्ये झाली.
  • (B) डॉ. मनमोहन सिंग यांनी 22 मे 2004 रोजी पंतप्रधानपदाची शपथ घेतली.
  • (C) 1998 मध्ये सोनिया गांधी यांनी काँग्रेस पक्षाचे अध्यक्षपद स्विकारले.
  • (D) 14 व्या लोकसभे मध्ये (2004 2009) काँग्रेस पक्षाचे 150 सदस्य सभागृहात होते.
अचूक उत्तर: पर्याय (D) 14 व्या लोकसभे मध्ये (2004 2009) काँग्रेस पक्षाचे 150 सदस्य सभागृहात होते.

प्रश्न #33 📅 Rajyaseva Mains 2021
+1.0 / -0.25
कांशी राम - बहुजन सक्षमीकरणाचे समर्थक.
अ) त्यांनी बॅकवर्ड अॅण्ड मायनॉरीटी कम्युनिटीज एम्प्लाईज फेडरेशन (बामसेफ) ची स्थापना 1976 मध्ये केली.
ब) त्यांनी बहुजन समाज पार्टी (बसपा) ची स्थापना 1984 मध्ये केली.'
क) राजकीय सत्ता ही सामाजिक समता प्राप्त करण्याची गुरुकिल्ली आहे, असे त्यांचे मत होते.
ड) ते दलित शोषित समाज संघर्ष समिती (डी.एस.फोर) चे संस्थापक होते.
वरीलपैकी कोणती कथने योग्य आहेत ?
EN Kanshi Ram – Champion of Bahujan empowerment:
a) He established BAMCEF in 1976.
b) He founded Bahujan Samaj Party (BSP) in 1984.
c) He held the view that political power is the master key to achieving social equality.
d) He was the founder of Dalit Shoshit Samaj Sangharsh Samiti (DS-4).
Which of the above statements are correct?
  • (A) फक्त अ , ब, ड
  • (B) फक्त ब, क, ड
  • (C) फक्त अ, क, ड
  • (D) फक्त अ, ब, क
अचूक उत्तर: पर्याय (B) फक्त ब, क, ड

प्रश्न #34 📅 Rajyaseva Mains 2021
+1.0 / -0.25
काँग्रेस पक्ष (सिंडीकेट) चे नेते _______ होते.
(a) मोरारजी देसाई (b) संजीव रेड्डी
(c) अशोक मेहता (d) शारदा मुखर्जी
(e) नरेंद्र देव
पर्यायी उत्तरे :
EN The leaders of Congress (Syndicate) were:
(a) Morarji Desai
(b) Sanjiva Reddy
(c) Asoka Mehta
(d) Sharda Mukherjee
(e) Narendra Deva
Alternative answers:
  • (A) फक्त (a), (b), (d)
  • (B) फक्त (a), (c), (d), (e)
  • (C) फक्त (a), (b), (c)
  • (D) फक्त (b), (c), (d), (e)
अचूक उत्तर: पर्याय (A) फक्त (a), (b), (d)

अचूक उत्तर: पर्याय (१) फक्त (a), (b), (d) स्पष्टीकरण: काँग्रेस सिंडीकेटचे नेते: • काँग्रेस (सिंडीकेट) च्या नेत्यांमध्ये मोरारजी देसाई, नीलम संजीव रेड्डी, के. कामराज, एस. निजलिंगप्पा, एस. के. पाटील आणि शारदा मुखर्जी यांचा समावेश होता. • आचार्य...

प्रश्न #35 📅 Rajyaseva Mains 2020
+1.0 / -0.25
राजकीय पक्षांसंबंधी खालील विधाने विचारात घ्या :
अ) सध्या भारतात सात राष्ट्रीय पक्ष आहेत.
ब) राजकीय पक्षाची राष्ट्रीय अथवा राज्य पक्ष म्हणून मिळालेली मान्यता केवळ सलग दोन विधानसभा अथवा दोन लोकसभा निवडणुकीत अट पूर्ण करण्यास अपयशी झाला तरच तो पक्ष आपला असलेला दर्जा गमावतो.
क) याचाच अर्थ असा की, पक्ष आपला दर्जा पुढील येत्या निवडणुकीतील कामगिरी शिवाय कायम राखतात.
पर्यायी उत्तरे:
EN Consider the following statements regarding political parties:
a) At present, there are seven national parties in India.
b) A recognized national or state party loses its status only if it fails to fulfil the conditions in two consecutive general elections (Lok Sabha or Assembly).
c) This implies that parties retain their status regardless of their performance in the immediate next election.
Alternative answers:
  • (A) विधाने अ आणि ब बरोबर, क चुकीचे.
  • (B) विधाने ब आणि क बरोबर, अ चुकीचे.
  • (C) विधाने अ आणि क बरोबर, ब चुकीचे.
  • (D) सर्व विधाने बरोबर.
अचूक उत्तर: पर्याय (B) विधाने ब आणि क बरोबर, अ चुकीचे.

अचूक उत्तर: पर्याय (२) विधाने ब आणि क बरोबर, अ चुकीचे. स्पष्टीकरण: राजकीय पक्षांची मान्यता व निवडणूक चिन्ह आदेशातील सुधारणा: • विधान (अ) चुकीचे आहे: प्रश्न विचारला गेला त्या वेळी भारतात ८ राष्ट्रीय पक्ष होते (किंवा सध्या ६ राष्ट्रीय पक्ष आहेत). सात...

प्रश्न #36 📅 Rajyaseva Mains 2020
+1.0 / -0.25
सध्या, भारतीय राजकीय पक्षांची प्रमुख वैशिष्ट्ये खालील प्रमाणे :
अ) बहुपक्ष पद्धती
ब) प्रादेशिक पक्षांचे वर्चस्व
क) प्रभावी विरोधी पक्षाचा अभाव
ड) व्यक्ति माहात्म्य
योग्य पर्याय :
EN At present, major features of Indian political parties are as follows:
a) Multi-party system
b) Dominance of regional parties
c) Lack of effective opposition
d) Personality cult
Correct option:
  • (A) अ, ब आणि क
  • (B) अ, क आणि ड
  • (C) ब, क आणि ड
  • (D) वरील सर्व
अचूक उत्तर: पर्याय (B) अ, क आणि ड

प्रश्न #37 📅 Rajyaseva Mains 2020
+1.0 / -0.25
खालीलपैकी कोणते संस्थात्मक दबावगटाचे उदाहरण आहे?
EN Which of the following is an example of an institutional pressure group?
  • (A) उल्फा
  • (B) सिण्डीकेट
  • (C) विद्यार्थी संघ
  • (D) काँग्रेस वर्कीग कमिटी
अचूक उत्तर: पर्याय (D) काँग्रेस वर्कीग कमिटी

अचूक उत्तर: पर्याय (४) काँग्रेस वर्कीग कमिटी स्पष्टीकरण: दबाव गटांचे प्रकार आणि संस्थात्मक दबाव गट: • राजकीय विचारवंत गॅब्रिएल आमंड (Gabriel Almond) यांनी दबाव गटांचे चार प्रकारांत वर्गीकरण केले आहे: १. संस्थात्मक दबाव गट (Institutional Pressure...

प्रश्न #38 📅 Rajyaseva Mains 2020
+1.0 / -0.25
हिंदीचा राष्ट्रभाषा म्हणून अनिवार्य वापर, आर्य राष्ट्राची स्थापना, सर्वांना सैनिकी शिक्षण, मोठ्या उद्योगाचे राष्ट्रीयीकरण ही विचारधारा कोणत्या राजकीय पक्षाची आहे?
EN Which political party's ideology included compulsory use of Hindi as the national language, establishment of Arya Rashtra, military education for all, and nationalisation of large industries?
  • (A) भारतीय क्रांती दल
  • (B) भारतीय लोक दल
  • (C) फॉरवर्ड ब्लॉक
  • (D) वरीलपैकी नाही
अचूक उत्तर: पर्याय (D) वरीलपैकी नाही

प्रश्न #39 📅 Rajyaseva Mains 2020
+1.0 / -0.25
दबाव गटां' संबंधी खालील विधाने विचारात घ्या :
अ) ते सरकार आणि त्यांचे (गटाचे) सदस्य यांच्यातील दुवा म्हणून कार्य करतात.
ब) ते सरकारच्या धोरण ठरविण्यावर, धोरण कर्त्यांवर, आणि धोरणाच्या अंमलबजावणीवर प्रभाव टाकतात.
क) ते जनमतावर प्रभाव पाडण्याचा प्रयत्न करीत नाहीत.
ड) ते निवडणुका लढतात आणि राजकीय सत्ता हस्तगत करण्याचा प्रयत्न करतात.
वरीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत?
EN Consider the following statements regarding 'pressure groups':
a) They act as a link between the government and their members.
b) They influence government policy formulation, policy makers, and policy implementation.
c) They do not attempt to influence public opinion.
d) They contest elections and attempt to capture political power.
Which of the above statements are correct?
  • (A) अ, ब आणि क
  • (B) ब, क आणि ड
  • (C) अ आणि ब
  • (D) अ, ब आणि ड
अचूक उत्तर: पर्याय (C) अ आणि ब

अचूक उत्तर: पर्याय (३) अ आणि ब स्पष्टीकरण: दबाव गटांची भूमिका आणि वैशिष्ट्ये: • विधान (अ) बरोबर आहे: दबाव गट हे सरकार आणि आपले सदस्य यांच्यामधील संवादाचा व मागण्या पोहोचवण्याचा दुवा (Two-way link) म्हणून कार्य करतात. • विधान (ब) बरोबर आहे: ते...

प्रश्न #40 📅 Rajyaseva Mains 2020
+1.0 / -0.25
राज्य पक्ष' (State Party) म्हणून मान्यता मिळण्यासाठी खालीलपैकी कोणताही एक निकष पूर्ण केला पाहिजे :
अ) संबंधित राज्यात मागील विधानसभेच्या निवडणुकीत 2 जागा आणि शिवाय 6% मते.
ब) संबंधित राज्यात मागील लोकसभेच्या निवडणुकीत 1 जागा आणि शिवाय 6% मते.
क) संबंधित राज्यात विधानसभेच्या एकूण जागांपैकी 3% जागा अथवा 3 जागा यापैकी जे अधिक असेल ते.
ड) संबंधित राज्यात गेल्या लोकसभा अथवा विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत 6% मते.
वरीलपैकी कोणता/ते निकष चुकीचे आहे/त?
EN To be recognized as a 'State Party', any one of the following criteria must be fulfilled:
a) 2 seats and 6% of votes in the previous Assembly election in the state.
b) 1 seat and 6% of votes in the previous Lok Sabha election in the state.
c) 3% of the total seats in the Legislative Assembly or 3 seats, whichever is more.
d) 6% of votes in the previous general election to Lok Sabha or Assembly in the state.
Which of the above criteria is/are INCORRECT?
  • (A) अ आणि ब
  • (B) केवळ ब
  • (C) क आणि ड
  • (D) केवळ ड
अचूक उत्तर: पर्याय (D) केवळ ड

अचूक उत्तर: पर्याय (४) केवळ ड स्पष्टीकरण: राज्य पक्ष (State Party) मान्यतेचे निकष - निवडणूक चिन्ह आदेश, १९६८: • मान्यतेचे अधिकृत निकष: - (अ) बरोबर: विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत राज्यात किमान ६% वैध मते आणि २ विधानसभा जागा. - (ब) बरोबर...

🎯 या घटकाशी संबंधित सराव टेस्ट सिरीज

सर्व टेस्ट सिरीज →
अधिकृत मोबाईल ॲप • OFFICIAL ANDROID APP

MPSC Abhyas ॲपसह सुरू करा सर्वोत्तम तयारी

Start Your Preparation with MPSC Abhyas Mobile App

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) राज्यसेवा, गट-ब व गट-क परीक्षांसाठी ५०,०००+ सराव प्रश्न, मागील वर्षांच्या मूळ प्रश्नपत्रिका (PYQs), सविस्तर स्पष्टीकरणे आणि राज्यस्तरीय रँकिंग — आता आपल्या मोबाईलमध्ये!

  • खऱ्या परीक्षेसारखा CBT अनुभव: ०.२५ नकारात्मक गुणांकन व अचूक टाइमर
  • विषय, विभाग व घटक टेस्ट्स: सखोल सराव आणि प्रत्येक घटकाचे विश्लेषण
  • सखोल विश्लेषण व अचूकता ट्रॅकर: प्रत्येक प्रश्नाचे सविस्तर उत्तर स्पष्टीकरण व ०.२५ निगेटिव्ह मार्किंग
★★★★★ ४.९ रेटिंग • गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध • १००% सुरक्षित व मोफत
MPSC Abhyas Dashboard
MPSC Abhyas Test Series
नवीन: विषय, विभाग व घटक टेस्ट्स