🔬 सामान्य विज्ञान व तंत्रज्ञान • TOPIC PRACTICE HUB

उपयोजित विज्ञान व आधुनिक तंत्रज्ञान (पृष्ठ 25)

Applied Science & Modern Technology — General Science & Technology

'उपयोजित विज्ञान व आधुनिक तंत्रज्ञान' या घटकावरील आयोगाचे मागील वर्षांचे प्रश्न (PYQs) व अद्ययावत संभाव्य प्रश्न सविस्तर मराठी व इंग्रजी स्पष्टीकरणासह सोडवा.

अधिकृत सराव प्रश्न 602 MCQs
विषय विभाग सामान्य विज्ञान
पृष्ठ क्रमांक 25 / 31
🎯 MPSC संयुक्त गट-ब (PSI/STI/ASO) 🎯 MPSC संयुक्त गट-क (तलाठी समाविष्ट) 🎯 MPSC राज्यसेवा 🎯 महिला व बालविकास (CDPO) 🎯 बाजार समिती (APMC)

🗂️ उपघटक निवडा (Subtopics in उपयोजित विज्ञान व आधुनिक तंत्रज्ञान)

5 उपघटक

📝 घटकनिहाय सोडवलेले प्रश्न (Canonical Solved MCQs)

प्रश्न 481 ते 500 (एकूण 602)
+1.0 / -0.25
बायो डिझेल कशापासून बनविले जाते?
EN What is bio diesel made from?
  • (A) साखरेचे प्रमाण जास्त असलेल्या पदार्थांपासून
  • (B) खाद्य व बिगर खाद्य तेलबियांपासून
  • (C) अल्कोहोलचे प्रमाण जास्त असलेल्या पदार्थांपासून
  • (D) शेतातील टाकाऊ पदार्थांच्या किण्वन प्रक्रियेतून
अचूक उत्तर: पर्याय (B) खाद्य व बिगर खाद्य तेलबियांपासून

योग्य उत्तर: पर्याय २ (खाद्य व बिगर खाद्य तेलबियांपासून / From edible and non-edible oilseeds) स्पष्टीकरण: - बायोडिझेल (Biodiesel): हे वनस्पती तेल किंवा प्राण्यांच्या चरबीवर रासायनिक प्रक्रिया करून (ट्रान्सएस्टेरिफिकेशन - Transesterification) मिळवले...

+1.0 / -0.25
खालीलपैकी .......... ह्या जीवाणूस समुद्रातील तेल विघटन करणारा 'सुपरबग' म्हणतात.
EN Among the following .......... This bacterium is called a 'superbug' that breaks down oil in the sea.
  • (A) बॅसिलस स्पीशीज
  • (B) प्स्यूडोमोनास स्पीशीज
  • (C) संलमोनेला स्पीशीज
  • (D) क्लोस्ट्रीडीयम स्पीशीज
अचूक उत्तर: पर्याय (B) प्स्यूडोमोनास स्पीशीज

योग्य उत्तर: पर्याय २ (प्स्यूडोमोनास स्पीशीज / Pseudomonas species) स्पष्टीकरण: - सुपरबग (Superbug - Oil-eating bug): समुद्रातील तेलाची गळती (Oil spills) साफ करण्यासाठी जनुकीय सुधारणा केलेल्या जिवाणूला 'सुपरबग' म्हटले जाते. - हा जिवाणू प्स्यूडोमोनास...

+1.0 / -0.25
मिक्स अँटि गॅस गैंगरीन इंजेक्शनमुळे अवयव विच्छेदन टाळता येणार आहे. भारतात पहिल्यांदा 2014 मध्ये त्याची निर्मिती ........ ने केली.
EN Mix anti gas gangrene injection can prevent amputation. It was first produced in India in 2014 by .........
  • (A) सिरम इन्स्टिट्युट ऑफ इंडिया
  • (B) सांथा बायोटेक
  • (C) हाफकिन्स् बायोफॉर्मास्युटीकल्स
  • (D) बायोकॉन इंडिया
अचूक उत्तर: पर्याय (C) हाफकिन्स् बायोफॉर्मास्युटीकल्स

योग्य उत्तर: पर्याय ३ (हाफकिन्स् बायोफॉर्मास्युटीकल्स / Haffkine Biopharmaceuticals) स्पष्टीकरण: - गॅस गँगरीन (Gas Gangrene): हा *Clostridium perfringens* जिवाणूमुळे गंभीर जखमांमध्ये होणारा प्राणघातक संसर्ग आहे, ज्यामध्ये ऊती कुजतात आणि जीव...

+1.0 / -0.25
बी.टी. कापूस ही ........ आहे .
EN BT Cotton is .........
  • (A) कृतक वनस्पती
  • (B) संकरित वनस्पती
  • (C) जनुकांतरीत वनस्पती
  • (D) उत्परिवर्तित वनस्पती
अचूक उत्तर: पर्याय (C) जनुकांतरीत वनस्पती

योग्य उत्तर: पर्याय ३ (जनुकांतरीत वनस्पती / Transgenic plants) स्पष्टीकरण: - बी.टी. कापूस (Bt Cotton): ही एक जनुकांतरीत वनस्पती (Transgenic Plant) आहे. - ट्रान्सजेनिक वनस्पती म्हणजे अशी वनस्पती ज्याच्या जीनोममध्ये अनुवांशिक अभियांत्रिकी (Recombinant...

+1.0 / -0.25
.......... कर्करोगासाठी, कर्करोग प्रतिकारक लस यशस्वीरित्या प्रथम बनवली गेली.
EN .......... For cancer, the first anti-cancer vaccine was successfully developed.
  • (A) मुखाचा कर्करोग
  • (B) सरवायकल कर्करोग
  • (C) स्तनाचा कर्करोग
  • (D) मोठ्या आतड्यांचा कर्करोग
अचूक उत्तर: पर्याय (B) सरवायकल कर्करोग

योग्य उत्तर: पर्याय २ (सरवायकल कर्करोग / Cervical cancer - गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग) स्पष्टीकरण: - मानवी कर्करोगाच्या प्रतिबंधासाठी जगात यशस्वीरीत्या विकसित झालेली पहिली कर्करोग प्रतिबंधक लस सरवायकल कर्करोगाविरुद्ध (Cervical Cancer Vaccine - HPV...

+1.0 / -0.25
अनुवंशोत्क्रमित वनस्पती बनविणे अंनुवशोत्क्रमित प्राणी बनविण्यापेक्षा सुलभ असते कारण :
EN Making transgenic plants is easier than making transgenic animals because:
  • (A) ज्या एकल पेशींमध्ये परका डि.एन.ए. सहज प्रविष्ट करता येतो, अशा पेशींपासून वनस्पती सहज संवर्धित करता येतात.
  • (B) वनस्पतींच्या डि.एन.ए. च्या प्रती सहज बनविता येतात.
  • (C) जीवाणू संसर्गाद्वारे वनस्पती पेशींचे उत्परिवर्तन सहज शक्य होते.
  • (D) प्राणी पेशींच्या पेशी आवरणापेक्षा वनस्पती पेशींच्या पेशीभित्तीका व पेशी आवरणातून डि.एन.ए. सहज पार होते.
अचूक उत्तर: पर्याय (A) ज्या एकल पेशींमध्ये परका डि.एन.ए. सहज प्रविष्ट करता येतो, अशा पेशींपासून वनस्पती सहज संवर्धित करता येतात.

योग्य उत्तर: पर्याय १ (ज्या एकल पेशींमध्ये परका डि.एन.ए. सहज प्रविष्ट करता येतो, अशा पेशींपासून वनस्पती सहज संवर्धित करता येतात / Single cells in which foreign DNA is easily introduced can easily regenerate into whole plants) स्पष्टीकरण...

+1.0 / -0.25
.............. रक्त सांकळण्यासाठी आवश्यक घटक VIII नसल्याने रक्त गोठत नाही.
EN .............. Blood does not clot because it lacks factor VIII, which is essential for blood clotting.
  • (A) थलसेमिया
  • (B) हिमोफेलिया
  • (C) सिकल सेल अॅनिमिया
  • (D) युरेमिया
अचूक उत्तर: पर्याय (B) हिमोफेलिया

योग्य उत्तर: पर्याय २ (हिमोफेलिया / Hemophilia) स्पष्टीकरण: - हिमोफिलिया (Hemophilia): हा एक एक्स-लिंक्ड (X-linked recessive) अनुवंशिक रक्तस्राव विकार आहे ज्यामध्ये रक्त गोठण्याची नैसर्गिक प्रक्रिया मंदावते किंवा थांबते. - हिमोफिलिया ए (Hemophilia...

+1.0 / -0.25
साखरेपासून व्यापारविषयक अल्कोहोल निर्मिती करण्यासाठी ........... या सूक्ष्मजीवाचा प्रामुख्याने वापर केला जातो.
EN This microorganism is mainly used to produce commercial alcohol from sugar.
  • (A) इ. कोलाय
  • (B) एस. सेरेव्हिसिए
  • (C) पेनिसिलियम प्रजाती
  • (D) बॅसीलस प्रजाती
अचूक उत्तर: पर्याय (B) एस. सेरेव्हिसिए

योग्य उत्तर: पर्याय २ (एस. सेरेव्हिसिए / S. cerevisiae) स्पष्टीकरण: - साखरेपासून (उदा. उसाची मळी / Molasses, द्राक्षाचा रस किंवा धान्याचा स्टार्च) व्यावसायिक पातळीवर औद्योगिक अल्कोहोल (इथाईल अल्कोहोल / इथेनॉल) तयार करण्यासाठी सॅकरोमायसीस सेरेव्हिसिए...

+1.0 / -0.25
समुद्री अपृष्ठवंशी प्रवाळ .......... पासून कठीण सांगाडे बनवतात
EN Marine invertebrates make hard skeletons from corals
  • (A) कॅल्शिअम क्लोराईड
  • (B) मॅग्नेशियम कार्बोनेट
  • (C) कॅल्शिअम कार्बोनेट
  • (D) कॅल्शिअम फॉस्फेट
अचूक उत्तर: पर्याय (C) कॅल्शिअम कार्बोनेट

योग्य उत्तर: पर्याय ३ (कॅल्शिअम कार्बोनेट / Calcium carbonate) स्पष्टीकरण: - समुद्री अपृष्ठवंशी प्राणी असणारे प्रवाळ (Corals - संघ: Cnidaria / Coelenterata) हे समुद्राच्या तळाशी भव्य प्रवाळ बेटे (Coral Reefs) तयार करतात. - प्रवाळांचे लहान जीव (Coral...

+1.0 / -0.25
नायट्रोजनच्या स्थिरीकरणासाठी आवश्यक असलेला जनुक नीफ' हा प्रविष्ट करण्यासाठी ........... सजीवाचे कृत्तकन (cloning) करतात?
EN .......... organism is cloned to insert nef', a gene required for nitrogen fixation?
  • (A) बॅसिलस थुरीनजिएनसिस
  • (B) हासझोबियम मेलिलोटी
  • (C) अझोटोबॅक्टर स्पीशीज
  • (D) हायझोपस
अचूक उत्तर: पर्याय (B) हासझोबियम मेलिलोटी

योग्य उत्तर: पर्याय २ (हासझोबियम / रायझोबियम मेलिलोटी - Sinorhizobium meliloti) स्पष्टीकरण: - निफ जनुक (nif genes): नायट्रोजन फिक्सेशनसाठी आवश्यक असणाऱ्या 'नायट्रोजनेज' (Nitrogenase) विकराची निर्मिती करणाऱ्या जनुकांच्या समूहाला 'nif जनुक' म्हणतात...

+1.0 / -0.25
डॉ. जेफ बोके व त्यांच्या सहाकार्याने एन. वाय.यू. लँगॉन मेडीकल सेंटरच्या सिस्टम जेनेटीक्स ह्या संस्थेमध्ये, 2014 साली .......... चा पहिला संपूर्ण कार्यरत असलेला क्रोमोसोम बनविला.
EN Dr. Jeff Boke and his colleagues N. Y.U. In 2014, the Institute of Systems Genetics at Langone Medical Center made the first complete working chromosome of ..........
  • (A) इ. कोलाय
  • (B) यीस्ट
  • (C) बॉसीलाय
  • (D) ॲरॅबिडोपसीस
अचूक उत्तर: पर्याय (B) यीस्ट

योग्य उत्तर: पर्याय २ (यीस्ट / Yeast) स्पष्टीकरण: - डॉ. जेफ बोके (Dr. Jef Boeke): आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मार्च २०१४ मध्ये न्यूयॉर्क विद्यापीठाच्या लँगोन मेडिकल सेंटरमधील इन्स्टिट्यूट फॉर सिस्टम्स जेनेटिक्समध्ये एक ऐतिहासिक वैज्ञानिक विक्रम...

+1.0 / -0.25
निळसर हिरवी शेवाळे (अलगी) ही संभवनीय ......... करीता वापरली जातात.
EN Blue-green algae (algae) are used for possible .........
  • (A) जैवीक किटकनाशके
  • (B) जैवीक खते
  • (C) किटकनाशके
  • (D) स्पुरकक्षार द्रवणशील करणारे
अचूक उत्तर: पर्याय (B) जैवीक खते

योग्य उत्तर: पर्याय २ (जैवीक खते / Biofertilizers - Organic fertilizers) स्पष्टीकरण: - निळसर-हिरवे शेवाळ (Blue-Green Algae - BGA / सायनोबॅक्टेरिया): जसे की ॲनाबेना (*Anabaena*), नोस्टॉक (*Nostoc*), आणि ऑसिलॅटोरिया (*Oscillatoria*) हे शेतीमध्ये...

+1.0 / -0.25
झाडांसाठी नायट्रोजनचे (नत्र) प्रमुख स्त्रोत कोणते?
EN What are the major sources of nitrogen (nitrogen) for plants?
  • (A) नायट्राइट्स
  • (B) नायट्रेट्स
  • (C) अमोनियम सॉल्ट्स
  • (D) सेन्द्रीय नत्रयुक्त संयुग
अचूक उत्तर: पर्याय (B) नायट्रेट्स

योग्य उत्तर: पर्याय २ (नायट्रेट्स / Nitrates) स्पष्टीकरण: - हवेमध्ये नायट्रोजनचे प्रमाण सुमारे ७८% असले तरी वनस्पती हवेतील मुक्त नायट्रोजन थेट शोषून घेऊ शकत नाहीत. - वनस्पतींच्या मुळांद्वारे जमिनीतील पाण्यात विरघळलेला नायट्रोजन प्रामुख्याने...

+1.0 / -0.25
सदाफुली पासून कर्क रोगावरील कोणते औषध मिळविले जाते?
EN Which cancer medicine is obtained from Sadafuli?
  • (A) टॅक्झॉल
  • (B) व्हिनक्रिस्टीन
  • (C) कोल्चीसीन
  • (D) सपेंटीन
अचूक उत्तर: पर्याय (B) व्हिनक्रिस्टीन

+1.0 / -0.25
वनस्पतीजन्य पदार्थ किंवा प्राणी पेशी अतीशीत स्थितीमध्ये 196°C ला साठविण्यासाठी द्रवरूपी ........... चा वापर करतात.
EN Plant material or animal cells use liquid ........... to store at 196°C in cryogenic conditions.
  • (A) कार्बन मोनोऑक्साइड
  • (B) ऑक्सिजन
  • (C) नायट्रोजन
  • (D) पेट्रोलियम वायू
अचूक उत्तर: पर्याय (C) नायट्रोजन

योग्य उत्तर: पर्याय ३ (नायट्रोजन / Nitrogen) स्पष्टीकरण: - जैविक नमुने, वनस्पतीजन्य ऊती, प्राणी पेशी, वीर्य आणि स्टेम पेशी अतिशीत स्थितीमध्ये -१९६°C (-196°C / 77 K) या तापमानावर दीर्घकाळ साठवण्यासाठी द्रवरूपी नायट्रोजन (Liquid Nitrogen - $LN_2$) चा...

+1.0 / -0.25
जैवीक इंधनाचा मुख्य पर्यावरणीय फायदा हा ते पर्यावरणात शून्य ग्रीन हाऊस वायु प्रसारीत करते या वस्तुस्थितीतून निर्माण होतो कारण:
EN The main environmental benefit of biofuels stems from the fact that they emit zero greenhouse gases into the environment because:
  • (A) प्रज्वलनामुळे निर्गमीत झालेला कार्बनडायऑक्साईड हा वायू बायोगास निर्मितीच्या पर्यावर्णातूनच घेतला जातो.
  • (B) प्रज्वलनाचे वेळी ते कार्बनडायऑक्साईड वायु निर्गमीत करत नाहीत.
  • (C) वाढीच्या वेळी साठविलेला नत्रवायू प्रज्वलनाच्या वेळी नायट्रोजन डायऑक्साइडच्या रूपात सोडला जातो व जो सूक्ष्मजीव वापर करू शकतात.
  • (D) त्यांना वाढीसाठी कार्बनची आवश्यकता नसल्याने ते कार्बनडायऑक्साइड निर्गमीत करीत नाहीत.
अचूक उत्तर: पर्याय (A) प्रज्वलनामुळे निर्गमीत झालेला कार्बनडायऑक्साईड हा वायू बायोगास निर्मितीच्या पर्यावर्णातूनच घेतला जातो.

योग्य उत्तर: पर्याय १ (प्रज्वलनामुळे निर्गमीत झालेला कार्बनडायऑक्साईड हा वायू बायोमास/वनस्पती वाढीच्या पर्यावरणातूनच घेतलेला असतो / The carbon dioxide released due to combustion is taken from the environment during plant growth) स्पष्टीकरण...

+1.0 / -0.25
कॉम्प्रहेन्सिव्ह टेस्ट-बॅन-ट्रिएटी (CTBT) चे वैधता तपासणी क्षेत्र पृथ्वीवर केलेले कोणतेही अणुकेंद्रकिय स्फोट शोधण्यासाठी संकल्पित आहे. हे वैधता क्षेत्र आंतरराष्ट्रीय पाहणी प्रणालीचे बनलेले आहे. या पहाणी/निरीक्षण प्रणाली कोणत्या?
अ) भूकंपविषयक पाहणी/निरीक्षण
ब) जलध्वनीविषयक (हायड्रोअॅकॉस्टीक) पाहणी
क) अवध्वनी (इन्फ्रासाऊंड) पाहणी
ड) अणुकेंद्रकिय किरणोत्सार पाहणी
पर्यायी उत्तरे:
EN The verification regime of the Comprehensive Nuclear-Test-Ban Treaty (CTBT) includes which of the following monitoring technologies?
a. Seismological monitoring
b. Hydroacoustic monitoring
c. Infrasound monitoring
d. Radionuclide monitoring
Alternative Answers:
  • (A) फक्त अ, ब आणि क
  • (B) फक्त अ, ब आणि ड
  • (C) फक्त ब, क आणि ड
  • (D) सर्व चारही
अचूक उत्तर: पर्याय (D) सर्व चारही

योग्य उत्तर: पर्याय (4) सर्व चारही सविस्तर विश्लेषण: * CTBT ची आंतरराष्ट्रीय पाहणी प्रणाली (International Monitoring System - IMS): - सर्वंकष अणुचाचणी बंदी कराराच्या (CTBT) अंमलबजावणीवर लक्ष ठेवण्यासाठी आणि जगात कुठेही झालेला गुप्त अणुस्फोट...

+1.0 / -0.25
आण्विक ऊर्जा विभाग आणि संरक्षण संशोधन विकास संस्था यांनी पोखरणमध्ये संयुक्तपणे क्रमाने पाच अण्विक चाचण्या कोणत्या तारखेस घेतल्या?
EN On which dates did the Department of Atomic Energy and DRDO jointly conduct five nuclear tests at Pokhran?
  • (A) 15 व 18 मे 1974
  • (B) 11 व 13 मे 1974
  • (C) 11 व 13 मे 1998
  • (D) 15 व 18 मे 1998
अचूक उत्तर: पर्याय (C) 11 व 13 मे 1998

योग्य उत्तर: पर्याय (3) 11 व 13 मे 1998 सविस्तर विश्लेषण: * पोखरण-२ अणुचाचण्यांच्या अधिकृत तारखा: - अणुऊर्जा विभाग (DAE) आणि संरक्षण संशोधन व विकास संस्था (DRDO) यांनी राजस्थानमधील पोखरण येथे संयुक्तपणे ११ मे १९९८ आणि १३ मे १९९८ या तारखांना एकूण पाच...

+1.0 / -0.25
1997 मध्ये.......... देशात अतिवृष्टीने (ढगफुटी) महापूर आल्यामुळे बऱ्याच नंतर मुंबईच्या महापूराप्रमाणे अतोनात नुकसान झाले:
अ) जपान ब) कॅनडा
क) हाँगकाँग ड) मध्य अमेरिका
पर्यायी उत्तरे:
EN In 1997, heavy rainfall (cloudburst) and flooding in ............ caused massive devastation similar to the subsequent Mumbai floods:
a. Japan
b. Canada
c. Hong Kong
d. Central America
Alternative Answers:
  • (A) ब
  • (B) क
  • (C) अ
  • (D) ड
अचूक उत्तर: पर्याय (B) क

+1.0 / -0.25
भारतातील चार मोठे भूकंप कालानुरूप चढत्या क्रमाने लावा :
अ) जबलपूर ब) लातूर
क) बिहार ड) उत्तर काशी
पर्यायी उत्तरे:
EN Arrange the four major earthquakes in India in ascending chronological order:
a. Jabalpur
b. Latur
c. Bihar
d. Uttarkashi
Alternative Answers:
  • (A) अ, क, ब, ड
  • (B) क, ड, ब, अ
  • (C) ड, ब, अ, क
  • (D) ब, क, अ, ड
अचूक उत्तर: पर्याय (B) क, ड, ब, अ

योग्य उत्तर: पर्याय (2) क, ड, ब, अ स्पष्टीकरण: भारतातील प्रमुख भूकंपांचा कालक्रमानुसार चढता क्रम (Chronological Ascending Order): 1. (क) बिहार भूकंप (Bihar-Nepal Earthquake): - वर्ष: 15 जानेवारी 1934 - तीव्रता: 8.0 रिश्टर स्केल (उत्तर बिहार व...

🎯 या घटकाशी संबंधित सराव टेस्ट सिरीज

सर्व टेस्ट सिरीज →
अधिकृत मोबाईल ॲप • OFFICIAL ANDROID APP

MPSC Abhyas ॲपसह सुरू करा सर्वोत्तम तयारी

Start Your Preparation with MPSC Abhyas Mobile App

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) राज्यसेवा, गट-ब व गट-क परीक्षांसाठी ५०,०००+ सराव प्रश्न, मागील वर्षांच्या मूळ प्रश्नपत्रिका (PYQs), सविस्तर स्पष्टीकरणे आणि राज्यस्तरीय रँकिंग — आता आपल्या मोबाईलमध्ये!

  • खऱ्या परीक्षेसारखा CBT अनुभव: ०.२५ नकारात्मक गुणांकन व अचूक टाइमर
  • विषय, विभाग व घटक टेस्ट्स: सखोल सराव आणि प्रत्येक घटकाचे विश्लेषण
  • सखोल विश्लेषण व अचूकता ट्रॅकर: प्रत्येक प्रश्नाचे सविस्तर उत्तर स्पष्टीकरण व ०.२५ निगेटिव्ह मार्किंग
★★★★★ ४.९ रेटिंग • गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध • १००% सुरक्षित व मोफत
MPSC Abhyas Dashboard
MPSC Abhyas Test Series
नवीन: विषय, विभाग व घटक टेस्ट्स