🧮 बुद्धिमत्ता व अंकगणित (CSAT) • TOPIC PRACTICE HUB

बुद्धिमत्ता चाचणी (Logical Reasoning) (पृष्ठ 61)

General Mental Ability & Logical Reasoning — CSAT - Quantitative Aptitude & Reasoning

'बुद्धिमत्ता चाचणी (Logical Reasoning)' या घटकावरील आयोगाचे मागील वर्षांचे प्रश्न (PYQs) व अद्ययावत संभाव्य प्रश्न सविस्तर मराठी व इंग्रजी स्पष्टीकरणासह सोडवा.

अधिकृत सराव प्रश्न 2,907 MCQs
विषय विभाग अंकगणित व बुद्धिमत्ता
पृष्ठ क्रमांक 61 / 146
🎯 जलसंपदा व PWD (WRD) 🎯 आरोग्य विभाग

🗂️ उपघटक निवडा (Subtopics in बुद्धिमत्ता चाचणी (Logical Reasoning))

18 उपघटक
संख्या मालिका व तर्कसंगत संख्या क्रम
Number Series & Sequential Number Logic
147 प्रश्न
अक्षर मालिका व वर्णमाला क्रम
Alphabet Series & Letter Coding Sequences
44 प्रश्न
सांकेतिक भाषा व कूट संदेश (Coding - Decoding)
Coding - Decoding & Cipher Transformations
77 प्रश्न
विसंगत घटक / वर्गीकरण (Odd One Out)
Odd One Out & Logical Classification
106 प्रश्न
सहसंबंध व समानता (Analogy)
Analogy & Conceptual Relationship Matching
47 प्रश्न
नातेसंबंध व कौटुंबिक नाते विश्लेषण
Blood Relations & Family Tree Deduction
87 प्रश्न
दिशा व अंतर ज्ञान चाचणी
Direction & Distance Sense Test
98 प्रश्न
कालमापन, वार व दिनदर्शिका (Calendar)
Calendar, Days, Dates & Leap Year Calculations
76 प्रश्न
घड्याळ: वेळ, काटे व कोनांचे मोजमाप
Clocks: Angles, Coincidences & Time Calculation
53 प्रश्न
रांगेतील स्थान, क्रम व मांडणी (Ranking & Order)
Ranking, Linear Sequence & Position in Row
41 प्रश्न
तुलनात्मक विश्लेषण व क्रमवारी
Comparison Analysis, Height/Weight Ordering
34 प्रश्न
कोडी, बैठक व्यवस्था व तार्किक रचना (Puzzles)
Puzzles, Floor & Circular Seating Arrangements
110 प्रश्न
विधाने, युक्तिवाद व तर्कशुद्ध निष्कर्ष
Statements, Assumptions & Logical Deductions
54 प्रश्न
तर्कसंगती, विधाने व वेन आकृत्या (Syllogism)
Syllogism, Venn Diagrams & Set Inclusion Logic
17 प्रश्न
खरे-खोटे व तार्किक सत्यता शोध
Truth & Falsehood Analytical Logic
46 प्रश्न
घनाकृती ठोकळा, फासा व त्रिमितीय रचना
Cubes, Dices & 3D Spatial Structures
6 प्रश्न
आकृती विश्लेषण व नमुना शोध
Pattern Completion & Visual Diagram Logic
25 प्रश्न
यंत्र इनपुट-आउटपुट व्यवस्था (Input-Output)
Machine Input - Output Step Processing
2 प्रश्न

📝 घटकनिहाय सोडवलेले प्रश्न (Canonical Solved MCQs)

प्रश्न 1,201 ते 1,220 (एकूण 2,907)
+1.0 / -0.25
एका स्पर्धेत जयाच्या वर्गातील सहा विद्यार्थ्यांनी भाग घेतला नाही. पाच विद्यार्थी पहिल्या फेरीत बाद झाले. जयाचा क्रम सर्वात उच्च स्थानी असलेल्या स्पर्धकात सोळावा आहे, तर शेवटी असणाऱ्या स्पर्धकात एकोणतीसावा आहे. जयाच्या वर्गातील विद्यार्थ्यांची एकूण संख्या दर्शविणारा पर्याय निवडा.
EN In a competition, six students from Jaya's class did not participate. Five students were eliminated in the first round. Among the qualifying contestants, Jaya ranks 16th from the top and 29th from the bottom. Select the option indicating the total number of students in Jaya's class.
  • (A) 56
  • (B) 55
  • (C) 44
  • (D) 45
अचूक उत्तर: पर्याय (B) 55

दिलेल्या माहितीनुसार: 1. स्पर्धेत भाग न घेतलेले विद्यार्थी $= 6$ 2. पहिल्या फेरीत बाद झालेले विद्यार्थी $= 5$ 3. यशस्वी स्पर्धकांमध्ये जयाचा क्रमांक: - सर्वात वरून $= 16$ वा - सर्वात खालून $= 29$ वा यशस्वी ठरलेल्या विद्यार्थ्यांची एकूण संख्या: $$=...

+1.0 / -0.25
एका संख्येची 13 पट ही 105 पेक्षा ज्या किमतीने अधिक आहे, तितक्याच किमतीने ती संख्या 105 पेक्षा कमी आहे या अटी पूर्ण करणारी संख्या निवडा.
EN Select the number that satisfies the condition that 13 times the number exceeds 105 by as much as the number itself is less than 105.
  • (A) 15
  • (B) 90
  • (C) 60
  • (D) संख्या निवडण्यासाठी विशिष्ट किंमत किती ते माहीत असणे आवश्यक
अचूक उत्तर: पर्याय (A) 15

ती संख्या $x$ मानू. दिलेल्या अटीनुसार: "संख्येची 13 पट 105 पेक्षा जितक्याने जास्त आहे, तितक्यानेच ती संख्या 105 पेक्षा कमी आहे." $$13x - 105 = 105 - x$$ समीकरण सोडवू: $$13x + x = 105 + 105$$ $$14x = 210$$ $$x = \frac{210}{14} = 15$$ पडताळा: • 13 पट...

+1.0 / -0.25
@, ©, #, $ आणि * या प्रतिकांचा उपयोग पुढीलप्रमाणे करण्यात आलेला आहे :
P©Q चा अर्थ आहे, P, Q पेक्षा लहान नाही.
P*Q चा अर्थ आहे, P, Q पेक्षा मोठा नाही आणि Q पेक्षा लहान नाही.
P@Q चा अर्थ आहे, P, Q पेक्षा मोठा नाही आणि Q एवढा नाही.
P$Q चा अर्थ आहे, P, Q पेक्षा मोठा नाही.
P#Q चा अर्थ आहे, P, Q पेक्षा लहान नाही आणि Q एवढा नाही.
यावर आधारित खाली तीन विधाने दिलेली आहेत आणि त्यावरून काढलेले तीन निष्कर्ष दिलेले आहेत. निष्कर्षांबाबत योग्य तो पर्याय निवडा.
विधाने - H * M ; M @ T ; T $ K
निष्कर्ष -
(I) - K # M
(II) - T # H
(III) - H @ K
EN The symbols @, ©, #, $ and * are used with the following meanings:
P©Q means P is not smaller than Q.
P*Q means P is neither greater than Q nor smaller than Q.
P@Q means P is neither greater than Q nor equal to Q.
P$Q means P is not greater than Q.
P#Q means P is neither smaller than Q nor equal to Q.
Based on this, three statements and three conclusions drawn from them are given below. Select the appropriate option regarding the conclusions.
Statements: H * M ; M @ T ; T $ K
Conclusions:
(I) - K # M
(II) - T # H
(III) - H @ K
  • (A) फक्त निष्कर्ष (I) आणि (II) बरोबर आहेत
  • (B) फक्त निष्कर्ष (II) आणि (III) बरोबर आहेत
  • (C) फक्त निष्कर्ष (I) आणि (III) बरोबर आहेत
  • (D) निष्कर्ष (I), (II) आणि (III) सर्व बरोबर आहेत
अचूक उत्तर: पर्याय (D) निष्कर्ष (I), (II) आणि (III) सर्व बरोबर आहेत

प्रतीकांचे अर्थ: • $P \text{ © } Q$: $P$, $Q$ पेक्षा लहान नाही $\implies P \ge Q$ • $P * Q$: $P$, $Q$ पेक्षा मोठा नाही व लहान नाही $\implies P = Q$ • $P @ Q$: $P$, $Q$ पेक्षा मोठा नाही व समान नाही $\implies P < Q$ • $P \$ Q$: $P$, $Q...

+1.0 / -0.25
जर a+b ही c+d पेक्षा लहान आहे आणि d+e ही a+b पेक्षा लहान आहे तर e च्या संदर्भातील सत्य पर्याय निवडा.
EN If a + b is less than c + d and d + e is less than a + b, then select the true option regarding e.
  • (A) d पेक्षा लहान
  • (B) c पेक्षा लहान
  • (C) c शी समान
  • (D) d शी समान
अचूक उत्तर: पर्याय (B) c पेक्षा लहान

+1.0 / -0.25
समीर हा कबीर पेक्षा उंच आहे, कबीर हा अमीर पेक्षा उंच आहे, सुधीर हा शिशिर पेक्षा उंच आहे, शिशिर हा कबीर पेक्षा उंच आहे. तर सर्वांमध्ये ठेंगणा कोण ?
EN Sameer is taller than Kabir, Kabir is taller than Ameer, Sudhir is taller than Shishir, Shishir is taller than Kabir. Who is the shortest among all of them?
  • (A) समीर
  • (B) शिशिर
  • (C) अमीर
  • (D) कबीर
अचूक उत्तर: पर्याय (C) अमीर

दिलेल्या माहितीनुसार उंचीची तुलना करू: 1. समीर हा कबीरपेक्षा उंच आहे: $$\text{समीर} > \text{कबीर}$$ 2. कबीर हा अमीरपेक्षा उंच आहे: $$\text{कबीर} > \text{अमीर}$$ 3. सुधीर हा शिशिरपेक्षा उंच आहे: $$\text{सुधीर} > \text{शिशिर}$$ 4. शिशिर हा कबीरपेक्षा...

+1.0 / -0.25
अंकिता ही संगितापेक्षा मोठी आहे. गिरीश हा संगितापेक्षा मोठा पण अंकितापेक्षा लहान आहे. शिरिष हा श्याम आणि संगितापेक्षा लहान आहे. संगिता ही श्यामपेक्षा मोठी आहे. त्यांच्यात सर्वात लहान कोण आहे ?
EN Ankita is older than Sangita. Girish is older than Sangita but younger than Ankita. Shirish is younger than Shyam and Sangita. Sangita is older than Shyam. Who is the youngest among them?
  • (A) गिरिश
  • (B) श्याम
  • (C) शिरिष
  • (D) संगिता
अचूक उत्तर: पर्याय (C) शिरिष

वयाची तुलना करू: 1. अंकिता ही संगितापेक्षा मोठी आहे: $$\text{अंकिता} > \text{संगिता}$$ 2. गिरीश हा संगितापेक्षा मोठा पण अंकितापेक्षा लहान आहे: $$\text{अंकिता} > \text{गिरीश} > \text{संगिता}$$ 3. संगिता ही श्यामपेक्षा मोठी आहे: $$\text{संगिता} >...

+1.0 / -0.25
पोशाख अद्यावत ठेवण्यासाठी बराच वेळ जातो शिवाय त्यावर भरपूर पैसेही खर्च होतात. तरीही हा पोशाखीपणा कोणत्याही परिस्थितीत टिकून राहणार आहे. तथापि पोशाखीपणाचे अतिरेकी वेड घेतलेल्या तरुणांना स्वतःचे ज्ञान व समज अद्यावत ठेवायला प्रेरित करण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. वरील परिच्छेदला उत्तम पाठबळ देत असलेले विधान निवडा.
EN Keeping one's attire fashionable consumes a lot of time and money. Yet fashionableness will persist under any circumstances. However, efforts should be made to inspire youth who are excessively obsessed with fashion to keep their knowledge and understanding updated. Select the statement that best supports the above passage.
  • (A) बाह्यरूपापेक्षा व्यक्तीच्या कार्याला अधिक महत्त्व मिळायला हवे.
  • (B) व्यक्तीच्या विधायक विकासाला कमी लेखणे टाळायचे असेल तर पोशाखीपणाचा गाजावाजा दूर ठेवायला हवा.
  • (C) अतिरेकी पोशाखीपणा व्यक्तिमत्त्वाला नकारात्मक पैलू देतो.
  • (D) पोशाखीपणा ही काळाची गरज आहे.
अचूक उत्तर: पर्याय (B) व्यक्तीच्या विधायक विकासाला कमी लेखणे टाळायचे असेल तर पोशाखीपणाचा गाजावाजा दूर ठेवायला हवा.

परिच्छेदाचा मुख्य सूर: - बाह्य पोशाखावर अतिरिक्त वेळ आणि पैसे खर्च होतात, तरीही पोशाखीपणा टिकून राहील. - परंतु तरुणांनी केवळ बाह्य पोशाखावर न अडकता स्वतःचे ज्ञान, समज आणि विधायक विकासावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. पाठबळ देणारे विधान: - पर्याय (2)...

+1.0 / -0.25
पुढे दिलेले प्रतिपादन आणि कारण अभ्यासा :
प्रतिपादन (A) : गेल्या काही दशकात मोठ्या प्रमाणात जागतिक तापमान वृद्धी होत आहे.
कारण (R) : आर्थिक विकासावर दिलेल्या जोरामुळे वातावरणात उत्सर्जित केल्या जाणाऱ्या हरितगृह वायूंचे प्रमाण धोकादायक प्रमाणात वाढले आहे.
प्रतिपादन आणि कारण यांचे वर्णन करणारा सर्वात उचित पर्याय निवडा.
EN Study the assertion and reason given below:
Assertion (A): Over the past few decades, there has been a large-scale increase in global temperatures.
Reason (R): The emphasis on economic growth has caused the emissions of greenhouse gases into the atmosphere to increase to dangerous levels.
Select the most appropriate option describing the assertion and reason.
  • (A) (A) आणि (R) दोन्ही सत्य असून (R) हे (A) चे योग्य स्पष्टीकरण आहे
  • (B) (A) आणि (R) दोन्ही सत्य असले तरीही (R) हे (A) चे योग्य स्पष्टीकरण नाही
  • (C) (A) सत्य आहे परंतु (R) हे सत्य नाही
  • (D) (A) असत्य आहे परंतु (R) हे सत्य नाही
अचूक उत्तर: पर्याय (A) (A) आणि (R) दोन्ही सत्य असून (R) हे (A) चे योग्य स्पष्टीकरण आहे

प्रतिपादन (A): गेल्या काही दशकात मोठ्या प्रमाणात जागतिक तापमान वृद्धी (Global Warming) होत आहे. - हे वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झालेले वैश्विक सत्य आहे. कारण (R): आर्थिक विकासावर दिलेल्या जोरामुळे वातावरणात उत्सर्जित केल्या जाणाऱ्या हरितगृह वायूंचे...

प्रश्न #1209 📅 Group C Pre 2017 📂 सहसंबंध व समानता (Analogy)
+1.0 / -0.25
पुढे दिलेल्या घटकाचे अस्तित्व सिद्ध करणारी अत्यावश्यक बाब निर्देशित करणारा पर्याय निवडा. 'हिमखंड'
EN Select the option that indicates an essential element to establish the existence of the following entity: 'Iceberg'
  • (A) हिम
  • (B) शीतवाळवंट
  • (C) हिवाळा
  • (D) पर्वत
अचूक उत्तर: पर्याय (A) हिम

दिलेला घटक: हिमखंड (Iceberg) संकल्पनात्मक विश्लेषण: • 'हिमखंड' म्हणजे महासागरात तरंगणारा बर्फाचा (हिमाचा) महाप्रचंड तुकडा. • हिमखंडाच्या अस्तित्वासाठी हिम (बर्फ / Ice) ही मूलभूत आणि अत्यावश्यक बाब आहे. हिमाशिवाय हिमखंडाचे अस्तित्व असणे अशक्य आहे...

प्रश्न #1210 📅 Group C Pre 2017 📂 सहसंबंध व समानता (Analogy)
+1.0 / -0.25
विद्यार्थ्याने आपल्या मित्राला चिठ्ठित संदेश लिहिला. "Abc'debbfghiibajckgldmkf" यातील संदेशाचे विसंकेतन Let's keep our relationship असे असेल, तर Dmbejij चे योग्य विसंकेतन दर्शवणारा पर्याय निवडा.
EN A student wrote a coded note to his friend: "Abc'debbfghiibajckgldmkf". If the decoding of this message is "Let's keep our relationship", then select the option that correctly represents the decoding of "Dmbejij".
  • (A) Sekare
  • (B) Shekhar
  • (C) Shekara
  • (D) Shakara
अचूक उत्तर: पर्याय (C) Shekara

दिलेला संदेश व विसंकेतन: `Abc'debbfghiibajckgldmkf` $\rightarrow$ `Let's keep our relationship` यातील अक्षरांची समोरासमोर मांडणी करू: • A $\rightarrow$ L • b $\rightarrow$ e • c $\rightarrow$ t • ' $\rightarrow$ ' • d $\rightarrow$ s • e...

प्रश्न #1211 📅 Group C Pre 2017 📂 सहसंबंध व समानता (Analogy)
+1.0 / -0.25
जर 2 x 8 = 4, 3 x 15 = 5 आणि 4 x 32 = 8 तर 5 x ? = 7
EN If 2 × 8 = 4, 3 × 15 = 5, and 4 × 32 = 8, then 5 × ? = 7
  • (A) 15
  • (B) 35
  • (C) 100
  • (D) 7
अचूक उत्तर: पर्याय (B) 35

दिलेली समीकरणे: • $2 \times 8 = 4 \implies 8 \div 2 = 4$ • $3 \times 15 = 5 \implies 15 \div 3 = 5$ • $4 \times 32 = 8 \implies 32 \div 4 = 8$ नियम: चिन्ह '$\times$' चा अर्थ दुसऱ्या संख्येला पहिल्या संख्येने भागणे असा आहे: $$\text{उत्तर} =...

+1.0 / -0.25
एका प्रदर्शन कक्षात विविध रंगाच्या सात गाड्या उभ्या आहेत. निळ्या रंगाची गाडी ही पिवळ्या व जांभळ्या रंगाच्या गाड्यांमध्ये उभी आहे. हिरव्या रंगाची गाडी लाल आणि पांढऱ्या रंगाच्या गाड्यांमध्ये उभी आहे. नारंगी रंगाची गाडी ही पिवळ्या रंगाच्या गाडीजवळ आहे, परंतु ती लाल किंवा जांभळ्या गाड्यांच्या जवळ नाही. तर पुढीलपैकी कोणता/ते निष्कर्ष खात्रीने सत्य आहेत ?
अ. पिवळ्या रंगाची गाडी केव्हाही निळ्या व नारंगी गाड्यांच्या मध्येच असणार.
ब. जांभळ्या रंगाच्या गाडीच्या बाजूला नेहमीच एकतर लाल रंगाची किंवा पांढऱ्या रंगाची गाडी असणार.
क. नांरगी रंगाच्या गाडीच्या बाजूला नेहमीच पांढऱ्या रंगाची गाडी असणार.
पर्यायी उत्तरे :
EN In a showroom, seven cars of different colors are parked. The blue car is parked between the yellow and purple cars. The green car is parked between the red and white cars. The orange car is next to the yellow car, but not near the red or purple cars. Which of the following conclusion(s) is/are definitely true?
a. The yellow car will always be between the blue and orange cars.
b. Next to the purple car, there will always be either a red or white car.
c. Next to the orange car, there will always be a white car.
Alternative answers:
  • (A) अ खेरीज एकही नाही
  • (B) सर्व
  • (C) अ खेरीज सर्व
  • (D) ब आणि क दोन्ही
अचूक उत्तर: पर्याय (A) अ खेरीज एकही नाही

दिलेल्या अटींचे विश्लेषण करू: 1. गाड्यांचे रंग (एकूण 7): निळी, पिवळी, जांभळी, हिरवी, लाल, पांढरी आणि नारंगी. 2. अट 1: निळ्या रंगाची गाडी पिवळ्या व जांभळ्या गाड्यांच्या मध्ये आहे: - क्रम: (पिवळी - निळी - जांभळी) किंवा (जांभळी - निळी - पिवळी). 3. अट...

+1.0 / -0.25
6 से.मी. बाजू असलेला घनाकार ठोकळा सर्व बाजूंनी लाल रंगात रंगविला तो व्यवस्थित कापून त्याचे प्रत्येकी 2 से.मी. बाजू असलेले घनाकृती ठोकळे बनवले, तर फक्त दोन बाजूंनी लाल रंग असलेले किती ठोकळे असतील ?
EN A solid cube of 6 cm side is painted red on all sides. It is cut into small cubes each of side 2 cm. How many small cubes will have only two faces painted red?
  • (A) 9
  • (B) 6
  • (C) 8
  • (D) 12
अचूक उत्तर: पर्याय (D) 12

दिलेल्या माहितीनुसार: - मोठ्या घनाची बाजू ($L$) $= 6$ से.मी. - कापून तयार केलेल्या लहान घनाची बाजू ($l$) $= 2$ से.मी. - प्रति बाजू लहान घनांक संख्या ($n$) $= \frac{L}{l} = \frac{6}{2} = 3$. घनाचे गुणधर्म आणि सूत्रे: 1. फक्त दोन बाजू रंगवलेले ठोकळे...

+1.0 / -0.25
खाली एक विधान आणि त्यापुढे। आणि॥ ही गृहीतके दिलेली आहेल. विधान बाचून त्यातून अंतर्निहित गृहीतकाबाबतचा पर्याय निश्चित करा. विधान : भारतातील साखर कारखांन्यांची संख्या जरी वाढत असली, तरी अजून आपण साखर आयात करतो. गृहीतके: 1. भारतातील प्रत्येक व्यक्तीगनिक साखरेचा वापर वाढत आहे. II. बरेच साखर कारखाने त्यांच्या संपूर्ण क्षमतेएकडे साखर उत्पादन करण्याच्या स्थितीमध्ये नाहीत.
EN A statement is given below followed by assumptions I and II. Determine which assumption(s) is/are implicit in the statement:
Statement: Although the number of sugar mills in India is increasing, we still import sugar.
Assumptions:
I. Per capita sugar consumption in India is increasing.
II. Many sugar mills are not operating at their full production capacity.
  • (A) गृहीतक। अंतर्निहित आहे
  • (B) गृहीतक॥ अंतर्निहित आहे
  • (C) गृहीतके। आणि॥ दोन्ही अंतर्निहित आहेत
  • (D) गृहीतके। आणि ॥ दोन्ही अंतर्निहित नाहीत
अचूक उत्तर: पर्याय (C) गृहीतके। आणि॥ दोन्ही अंतर्निहित आहेत

विधान आणि गृहीतके (Statement & Assumptions): - विधानाचा विचार करता, गृहीतक I आणि गृहीतक II ही दोन्ही विधानामागील नैसर्गिक आणि अंतर्निहित गृहीतके आहेत. - विधानाच्या अंमलबजावणीसाठी ही दोन्ही गृहीतके आधीच सत्य मानलेली असतात. - त्यामुळे गृहीतके I आणि II...

+1.0 / -0.25
पर्यायी इंधनांच्या वापराचा/चे शक्य ते/तो फायदे/दा सांगणारे/रा सर्वात योग्य पर्याय निवडा. अ. जैविक इंधनावरील अवलंबन कमी होईल. ब. इंधन वाहतुकीचा खर्च कमी होईल. क. पर्यावरणाच्या न्हासावर मर्यादा येईल.
EN Select the option that best states the potential benefit(s) of using alternative fuels:
a. Dependence on fossil fuels will decrease.
b. Fuel transportation costs will decrease.
c. Environmental degradation will be curbed.
  • (A) फक्त अ
  • (B) ब वगळता सर्व
  • (C) सर्व
  • (D) यातील एकही फायदा मिळणार नाही
अचूक उत्तर: पर्याय (C) सर्व

पर्यायी इंधनांचे (Alternative Fuels) फायदे: - पर्यायी इंधनांच्या वापरामुळे: 1. प्रदूषण कमी होते आणि पर्यावरणाचे रक्षण होते. 2. पारंपरिक जीवाश्म इंधनावरील अवलंबित्व कमी होते. 3. ऊर्जा सुरक्षा आणि आर्थिक स्थैर्य प्राप्त होते. - दिलेले सर्व फायदे हे...

+1.0 / -0.25
पुढील संख्याची मांडणी अभ्यासा आणि प्रश्नचिन्हाच्या जागी ठेवण्यासाठी पर्याय निवडा.
75, 87, 53, 61, 81, 90, 67, ?
EN Study the following arrangement of numbers and select the option to replace the question mark:
75, 87, 53, 61, 81, 90, 67, ?
  • (A) 79
  • (B) 80
  • (C) 75
  • (D) प्रश्न चिह्नाच्या जागी ठेवायची संख्या निश्चित करण्यासाठी रचना नाही
अचूक उत्तर: पर्याय (B) 80

+1.0 / -0.25
पहिल्या दोन शब्दात असलेले साधर्म्य दुसऱ्या दोन साधर्म्यासमान आहे. कोणता शब्द प्रश्नचिन्हाच्या जागी ठेवता येईल?
SON : QML : : GIRL : ?
EN The relationship between the first two terms is identical to the relationship between the next two terms. Which word will replace the question mark?
SON : QML : : GIRL : ?
  • (A) FHQK
  • (B) EGPK
  • (C) FGQJ
  • (D) EGPJ
अचूक उत्तर: पर्याय (D) EGPJ

दिलेला संबंध: $\text{SON : QML : : GIRL : ?}$ पहिल्या जोडीमधील अक्षरांचा बदल तपासूया: - $\text{S (19)} - 2 = \text{Q (17)}$ - $\text{O (15)} - 2 = \text{M (13)}$ - $\text{N (14)} - 2 = \text{L (12)}$ (प्रत्येक अक्षरामधून २ वजा केले आहेत). आता हाच...

+1.0 / -0.25
खालील शृंखला पूर्ण करा :
RTNP : JLFH : : XZTV : ?
EN Complete the following series:
RTNP : JLFH : : XZTV : ?
  • (A) LRNP
  • (B) PNRL
  • (C) RNPL
  • (D) PRLN
अचूक उत्तर: पर्याय (D) PRLN

दिलेली शृंखला: $\text{RTNP : JLFH : : XZTV : ?}$ पहिल्या जोडीमधील अक्षरांचा बदल: - $\text{R (18)} - 8 = \text{J (10)}$ - $\text{T (20)} - 8 = \text{L (12)}$ - $\text{N (14)} - 8 = \text{F (6)}$ - $\text{P (16)} - 8 = \text{H (8)}$ (प्रत्येक...

+1.0 / -0.25
अमोलच्या वडिलांना भाऊ नाही तसेच बहीण नाही पण अमोल हा गणेशचा भाचा आहे. तर गणेश हा अमोलच्या वडिलांचा कोण?
EN Amol's father has neither a brother nor a sister, but Amol is Ganesh's nephew (sister's son). What is Ganesh to Amol's father?
  • (A) मेहुणा
  • (B) भाचा
  • (C) जावई
  • (D) मामा
अचूक उत्तर: पर्याय (A) मेहुणा

दिलेली माहिती: 1. "अमोलच्या वडिलांना भाऊ नाही तसेच बहीण नाही" $\implies$ अमोलचे वडील हे त्यांच्या आई-वडिलांचे एकुलते एक अपत्य आहेत. 2. "अमोल हा गणेशचा भाचा आहे" $\implies$ भाचा म्हणजे बहिणीचा मुलगा. त्यामुळे अमोलची आई ही गणेशची बहीण आहे. 3. गणेश हा...

+1.0 / -0.25
"निनाच्या आजोबांचा मुलगा हा निनाच्या भाच्याचा आजोबा असू शकतो" या विधानासंबंधात जर फक्त थेट नातेसंबंधाचाच विचार केला, तर योग्य निष्कर्ष निवडा.
EN In the context of the statement 'The son of Nina's grandfather can be the grandfather of Nina's nephew', select the correct conclusion if only direct relations are considered.
  • (A) जर हा भाचा निनाच्या भावाचा किंवा बहिणीचा मुलगा असेल, तर हे विधान सत्य असेल.
  • (B) जर हा भाचा निनाच्या नवऱ्याच्या बहिणीचा मुलगा असेल, तर हे विधान सत्य असेल.
  • (C) जर हा भाचा निनाच्या नवऱ्याच्या भावाचा मुलगा असेल, तर हे विधान सत्य असेल.
  • (D) जर निनाचे आजोबा हे तिच्या आईचे वडील असतील, तर हे विधान सत्य असेल.
अचूक उत्तर: पर्याय (A) जर हा भाचा निनाच्या भावाचा किंवा बहिणीचा मुलगा असेल, तर हे विधान सत्य असेल.

स्पष्टीकरण व नातेसंबंध विश्लेषण: विधान: "निनाच्या आजोबांचा मुलगा हा निनाच्या भाच्याचा आजोबा असू शकतो." या विधानाचा थेट कौटुंबिक अन्वयार्थ पाहू: १. निनाचे आजोबा: निनाच्या वडिलांचे वडील. २. आजोबांचा मुलगा: निनाचे वडील (किंवा काका). ३. निनाचा भाचा...

🎯 या घटकाशी संबंधित सराव टेस्ट सिरीज

सर्व टेस्ट सिरीज →
अधिकृत मोबाईल ॲप • OFFICIAL ANDROID APP

MPSC Abhyas ॲपसह सुरू करा सर्वोत्तम तयारी

Start Your Preparation with MPSC Abhyas Mobile App

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) राज्यसेवा, गट-ब व गट-क परीक्षांसाठी ५०,०००+ सराव प्रश्न, मागील वर्षांच्या मूळ प्रश्नपत्रिका (PYQs), सविस्तर स्पष्टीकरणे आणि राज्यस्तरीय रँकिंग — आता आपल्या मोबाईलमध्ये!

  • खऱ्या परीक्षेसारखा CBT अनुभव: ०.२५ नकारात्मक गुणांकन व अचूक टाइमर
  • विषय, विभाग व घटक टेस्ट्स: सखोल सराव आणि प्रत्येक घटकाचे विश्लेषण
  • सखोल विश्लेषण व अचूकता ट्रॅकर: प्रत्येक प्रश्नाचे सविस्तर उत्तर स्पष्टीकरण व ०.२५ निगेटिव्ह मार्किंग
★★★★★ ४.९ रेटिंग • गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध • १००% सुरक्षित व मोफत
MPSC Abhyas Dashboard
MPSC Abhyas Test Series
नवीन: विषय, विभाग व घटक टेस्ट्स