🧮 बुद्धिमत्ता व अंकगणित (CSAT) • TOPIC PRACTICE HUB

बुद्धिमत्ता चाचणी (Logical Reasoning) (पृष्ठ 65)

General Mental Ability & Logical Reasoning — CSAT - Quantitative Aptitude & Reasoning

'बुद्धिमत्ता चाचणी (Logical Reasoning)' या घटकावरील आयोगाचे मागील वर्षांचे प्रश्न (PYQs) व अद्ययावत संभाव्य प्रश्न सविस्तर मराठी व इंग्रजी स्पष्टीकरणासह सोडवा.

अधिकृत सराव प्रश्न 2,907 MCQs
विषय विभाग अंकगणित व बुद्धिमत्ता
पृष्ठ क्रमांक 65 / 146
🎯 जलसंपदा व PWD (WRD) 🎯 आरोग्य विभाग

🗂️ उपघटक निवडा (Subtopics in बुद्धिमत्ता चाचणी (Logical Reasoning))

18 उपघटक
संख्या मालिका व तर्कसंगत संख्या क्रम
Number Series & Sequential Number Logic
147 प्रश्न
अक्षर मालिका व वर्णमाला क्रम
Alphabet Series & Letter Coding Sequences
44 प्रश्न
सांकेतिक भाषा व कूट संदेश (Coding - Decoding)
Coding - Decoding & Cipher Transformations
77 प्रश्न
विसंगत घटक / वर्गीकरण (Odd One Out)
Odd One Out & Logical Classification
106 प्रश्न
सहसंबंध व समानता (Analogy)
Analogy & Conceptual Relationship Matching
47 प्रश्न
नातेसंबंध व कौटुंबिक नाते विश्लेषण
Blood Relations & Family Tree Deduction
87 प्रश्न
दिशा व अंतर ज्ञान चाचणी
Direction & Distance Sense Test
98 प्रश्न
कालमापन, वार व दिनदर्शिका (Calendar)
Calendar, Days, Dates & Leap Year Calculations
76 प्रश्न
घड्याळ: वेळ, काटे व कोनांचे मोजमाप
Clocks: Angles, Coincidences & Time Calculation
53 प्रश्न
रांगेतील स्थान, क्रम व मांडणी (Ranking & Order)
Ranking, Linear Sequence & Position in Row
41 प्रश्न
तुलनात्मक विश्लेषण व क्रमवारी
Comparison Analysis, Height/Weight Ordering
34 प्रश्न
कोडी, बैठक व्यवस्था व तार्किक रचना (Puzzles)
Puzzles, Floor & Circular Seating Arrangements
110 प्रश्न
विधाने, युक्तिवाद व तर्कशुद्ध निष्कर्ष
Statements, Assumptions & Logical Deductions
54 प्रश्न
तर्कसंगती, विधाने व वेन आकृत्या (Syllogism)
Syllogism, Venn Diagrams & Set Inclusion Logic
17 प्रश्न
खरे-खोटे व तार्किक सत्यता शोध
Truth & Falsehood Analytical Logic
46 प्रश्न
घनाकृती ठोकळा, फासा व त्रिमितीय रचना
Cubes, Dices & 3D Spatial Structures
6 प्रश्न
आकृती विश्लेषण व नमुना शोध
Pattern Completion & Visual Diagram Logic
25 प्रश्न
यंत्र इनपुट-आउटपुट व्यवस्था (Input-Output)
Machine Input - Output Step Processing
2 प्रश्न

📝 घटकनिहाय सोडवलेले प्रश्न (Canonical Solved MCQs)

प्रश्न 1,281 ते 1,300 (एकूण 2,907)
+1.0 / -0.25
गेल्या आठवड्यातील मंगळवारी म. गांधी जयंती होती. आज सोमवार असेल तर येत्या रविवारी किती तारीख असेल ?
EN Mahatma Gandhi Jayanti was on Tuesday of last week. If today is Monday, what date will it be on the coming Sunday?
  • (A) 14 ऑक्टोबर
  • (B) 15 ऑक्टोबर
  • (C) 16 ऑक्टोबर
  • (D) 17 ऑक्टोबर
अचूक उत्तर: पर्याय (A) 14 ऑक्टोबर

योग्य उत्तर: पर्याय १ (१४ ऑक्टोबर) सविस्तर स्पष्टीकरण: १. गांधी जयंतीची तारीख: महात्मा गांधी जयंती दरवर्षी २ ऑक्टोबर रोजी असते. प्रश्नानुसार, गेल्या आठवड्यातील मंगळवारी गांधी जयंती होती $\implies$ मंगळवार, २ ऑक्टोबर. २. आजचा वार आणि तारीख शोधणे...

+1.0 / -0.25
2007 सालची दिनदर्शिका पर्यायातून निर्देशित केलेल्यापैकी ज्या सालाप्रमाणे असेल ते दाखवणारा पर्याय निवडा.
EN Select the option showing the year whose calendar will be identical to that of the year 2007.
  • (A) 2018
  • (B) 2017
  • (C) 2016
  • (D) 2014
अचूक उत्तर: पर्याय (A) 2018

योग्य उत्तर: पर्याय १ (२०१८) सविस्तर स्पष्टीकरण: दिनदर्शिकेची पुनरावृत्ती (Repetition of Calendar) नियम: १. लीप वर्षानंतर लगतचे वर्ष (Leap year + 1, उदा. २००५) $\implies$ ६ वर्षांनी पुनरावृत्ती होते. २. लीप वर्षानंतर दुसरे किंवा तिसरे वर्ष (Leap...

+1.0 / -0.25
आजचा दिवस फेबुवारी 2008 सालातील आहे. तो जर शनिवार असेल तर 62 दिवसांनंतर येणारा वार दाखवणारा पर्याय निवडा.
EN Today is a day in February 2008. If today is Saturday, select the option indicating the day of the week that falls 62 days later.
  • (A) मंगळवार
  • (B) बुधवार
  • (C) गुरुवार
  • (D) शुक्रवार
अचूक उत्तर: पर्याय (D) शुक्रवार

योग्य उत्तर: पर्याय ४ (शुक्रवार) सविस्तर स्पष्टीकरण: दिलेले आहे: - आजचा वार = शनिवार - विचारले आहे: ६२ दिवसांनंतर येणारा वार. (टीप: 'फेब्रुवारी २००८' हा संदर्भ केवळ प्रश्नाची पार्श्वभूमी म्हणून दिला आहे; कोणत्याही दिवसाच्या $N$ दिवसांनंतरचा वार...

+1.0 / -0.25
2 वर्षे 3 महिने 20 दिवस + 3 वर्षे 4 महिने 20 दिवस + 1 वर्षे 3 महिने 20 दिवस =?
EN 2 years 3 months 20 days + 3 years 4 months 20 days + 1 year 3 months 20 days = ?
  • (A) 6 वर्षे 10 महिने
  • (B) 84 महिने
  • (C) 7 वर्षे 1 महिना
  • (D) 82 महिने
अचूक उत्तर: पर्याय (B) 84 महिने

योग्य उत्तर: पर्याय २ (८४ महिने) सविस्तर स्पष्टीकरण: दिलेली राशी: २ वर्षे ३ महिने २० दिवस + ३ वर्षे ४ महिने २० दिवस + १ वर्ष ३ महिने २० दिवस ----------------------------- टप्प्याटप्प्याने बेरीज करू: १. दिवसांची बेरीज: २० + २० + २० = ६० दिवस. मानक...

+1.0 / -0.25
माझे घड्याळ तासाला 15 सेकंदानी पुढे पळते. मी मंगळवारी सकाळी 10.00 वाजता घड्याळ बरोबर लावले तर शनिवारी संध्याकाळी घड्याळतील 6.00 वाजता प्रत्यक्षात किती वाजलेले असतील ?
EN My clock gains 15 seconds per hour. If I set the clock right on Tuesday at 10:00 AM, what will be the actual time when the clock shows 6:00 in the evening on Saturday?
  • (A) 6.16 pm
  • (B) 6.30 pm
  • (C) 6.26 pm
  • (D) 6.36 pm
अचूक उत्तर: पर्याय (C) 6.26 pm

दिलेली माहिती: * घड्याळ दर तासाला १५ सेकंद पुढे पळते. * वेळ: मंगळवारी सकाळी १०:०० ते शनिवारी संध्याकाळी ६:००. एकूण कालावधी काढू: * मंगळवार स. १०:०० ते शनिवार स. १०:०० = ४ दिवस $= ४ \times २४ = ९६$ तास. * शनिवार स. १०:०० ते शनिवार सं. ६:०० = ८ तास. *...

+1.0 / -0.25
दिवसभरात जेव्हा घड्याळाचे काटे नेमके परस्परांच्या विरुद्ध दिशांना असतात अशा प्रसंगांची संख्या दर्शवणारा पर्याय निवडा :
EN Select the option indicating the number of times in a day when the hands of a clock point in exactly opposite directions to each other:
  • (A) 24
  • (B) 23
  • (C) 22
  • (D) 21
अचूक उत्तर: पर्याय (C) 22

१२ तासांत घड्याळाचे काटे ११ वेळा परस्परांच्या विरुद्ध दिशेला (१८०°) असतात. * २४ तासांत (दिवसभरात) $११ \times २ = २२$ वेळा काटे विरुद्ध दिशांना असतात. पर्याय (३) हे योग्य उत्तर आहे. 📌 MPSC परीक्षा टीप: दिवसभरात (२४ तासांत) विरुद्ध दिशेची वारंवारता २२...

+1.0 / -0.25
A, B, C, D, E, F, G आणि H असे आठ मित्र वर्तुळ्ठकार बसलेले आहेत. सर्वांची तोंडे वर्तूळ मध्याकडे आहेत. A, B च्या डावीकडे तिसऱ्या स्थानी व F च्या उजव्या बाजूला दुसऱ्या स्थानी बसलेला आहे. D हा A किंवा B च्या बाजूला बसत नाही. C व G नेहमी एकमेकांजवळ बसतात. H हा D च्या बाजूला बसत नाही. C हा B च्या बाजूला बसत नाही. पत्ते खेळण्यासाठी त्यांनी चार जणांचा एक, असे दोन गट तयार केले. प्रत्येक गटात, एक सोडून एक असे सदस्य घेण्यात आलेत. खालीलपैकी कोणता समूह, अशा प्रकारे तयार झालेला गट असू शकणार नाही?
EN Eight friends A, B, C, D, E, F, G, and H are seated around a circle facing the center. A is seated third to the left of B and second to the right of F. D does not sit adjacent to A or B. C and G always sit together. H does not sit adjacent to D. C does not sit adjacent to B. To play cards, they formed two groups of four members each by selecting alternate members. Which of the following cannot be a group formed in this manner?
  • (A) AGEF
  • (B) CBDH
  • (C) HCBD
  • (D) AFDB
अचूक उत्तर: पर्याय (D) AFDB

8 मित्र वर्तुळाकार टेबलाभोवती केंद्राकडे तोंड करून बसले आहेत: A, B, C, D, E, F, G, H. - A हा B च्या डावीकडे तिसऱ्या स्थानी व F च्या उजव्या बाजूला दुसऱ्या स्थानी आहे. - D हा A किंवा B च्या बाजूला बसत नाही. - C व G नेहमी शेजारी बसतात आणि C हा B च्या...

+1.0 / -0.25
जेव्हा लैला, लीला, ललिता व लीना वयानुसार उभ्या राहातात तेव्हा लैला लहान असल्याने पहिली उभी राहाते तर लीला शेवट पूरा करते. तथापि जेव्हा त्या उंचीनुसार उभ्या राहातात, ललिता सर्वात ठेंगू असल्याने पहिली उभी राहाते तर लीला तिसऱ्या जागी येते. दोन्ही रांगांत लीना दुसऱ्या जागीच येते. लीला शेजारची वयाने लहान व्यक्ती निवडा.
EN When Laila, Leela, Lalita, and Leena stand according to age, Laila being the youngest stands first while Leela finishes last. However, when they stand according to height, Lalita being the shortest stands first while Leela comes third. In both queues, Leena comes second. Select the person next to Leela who is younger in age.
  • (A) लैला
  • (B) लीला
  • (C) ललिता
  • (D) लीना
अचूक उत्तर: पर्याय (C) ललिता

चार मुली: लैला, लीला, ललिता, लीना. 1. वयानुसार क्रम (लहान ते मोठी): - लैला लहान असल्याने पहिली उभी राहते (स्थान 1). - लीला शेवट पूर्ण करते (स्थान 4). - लीना दोन्ही रांगांत दुसऱ्या स्थानी येते (स्थान 2). - उरलेली ललिता तिसऱ्या स्थानी येईल (स्थान 3)...

+1.0 / -0.25
A, B, C, D, E, F आणि G हे सर्वजण एका गोलाकार टेबलभोवती बसले आहेत. अ. F हा G च्या उजव्या बाजूला दुसरा आहे. ब. B हा F च्या शेजारी पण, G च्या शेजारी नाही. क. E हा C च्या शेजारी व G च्या उजव्या बाजूस चौथा. ड. D हा E आणि A यांच्या मध्ये बसलेला आहे. तर G च्या डाव्या बाजूस चौथ्या स्थानी कोण बसलेला असेल ?
EN A, B, C, D, E, F, and G are all seated around a circular table.
a. F is second to the right of G.
b. B is a neighbor of F but not of G.
c. E is a neighbor of C and fourth to the right of G.
d. D is seated between E and A.
Who is seated fourth to the left of G?
  • (A) C
  • (B) D
  • (C) A
  • (D) B
अचूक उत्तर: पर्याय (A) C

7 व्यक्ती वर्तुळाकार बसल्या आहेत: A, B, C, D, E, F, G (केंद्राकडे तोंड). दिलेल्या अटींची मांडणी करू: 1. G चे स्थान 1 मानू. 2. "F हा G च्या उजव्या बाजूला दुसरा आहे" $\implies$ F स्थान 3 वर. 3. "E हा G च्या उजव्या बाजूस चौथा आहे" $\implies$ E स्थान 5...

+1.0 / -0.25
सात सारख्या आकाराच्या सफरचंदांचे 12 मुलांत समान वाटप करायचे आहे. एकाही सफरचंदाचे चारपेक्षा जास्त तुकडे करायचे नाहीत. तर कमीत कमी तुकडे करून समान वाटप करण्याची पद्धत पर्यायांतून निवडा.
EN Seven apples of equal size are to be distributed equally among 12 children. No apple should be cut into more than four pieces. Select the method from the options to distribute equally by making the minimum number of pieces.
  • (A) दिलेल्या अटींप्रमाणे असे समान वाटप करणे शक्य नाही.
  • (B) प्रत्येक सफरचंदाचे प्रत्येकी चार तुकडे करून ते सारखे वाटायचे व चार शिल्लक ठेवायचे.
  • (C) चार सफरचंदांचे प्रत्येकी चार व तीन सफरचंदांचे प्रत्येकी तीन असे तुकडे करायचे.
  • (D) चार सफरचंदांचे प्रत्येकी तीन असे व तीन सफरचंदांचे प्रत्येकी चार असे तुकडे करायचे.
अचूक उत्तर: पर्याय (D) चार सफरचंदांचे प्रत्येकी तीन असे व तीन सफरचंदांचे प्रत्येकी चार असे तुकडे करायचे.

दिलेली माहिती: - 7 सफरचंद आणि 12 मुले. प्रत्येक मुलाला समान वाटा हवा आहे. $$\text{प्रत्येकाचा वाटा} = \frac{7}{12}\text{ सफरचंद}$$ - अट: एकाही सफरचंदाचे 4 पेक्षा जास्त तुकडे करायचे नाहीत आणि कमीत कमी तुकडे करायचे आहेत. अपूर्णांकाची फोड करू...

+1.0 / -0.25
A, B, C, D, E आणि F हे पुस्तक वाचण्याचा आनंद घेणाऱ्या गटाचे सदस्य आहेत. C ही व्यक्ती गावाची सरपंच आहे आणि ही जागा स्त्रियांसाठी आरक्षित आहे. F ही व्यक्ती पखवाज वाजवते आणि ती अविवाहित आहे. A चा भाऊ हा D चा नवरा आहे. B ची पत्नी गटाची सदस्य नाही परंतु कधीतरी ती त्याच्यासोबत वाचन सत्राला येते. B आणि F हे एकाच भागात रहातात. यात दोन विवाहित जोडपी आहेत. तर F चे B शी नाते काय?
EN A, B, C, D, E, and F are members of a book reading club. C is the Sarpanch of the village, and this post is reserved for women. F plays the pakhawaj and is unmarried. A's brother is D's husband. B's wife is not a member of the group but sometimes accompanies him to the reading sessions. B and F live in the same area. There are two married couples in the group. What is F's relationship to B?
  • (A) नवरा
  • (B) वडील
  • (C) पत्नी
  • (D) पुरेशी माहिती दिलेली नाही
अचूक उत्तर: पर्याय (D) पुरेशी माहिती दिलेली नाही

+1.0 / -0.25
A, B, C, D, E आणि F हे कुटुंब सदस्य आहेत. C ही इंजिनीअर व्यक्ती E चे वडील आहेत. A ही F ची आजी असून ती जिल्हाधिकारी होती. B ही व्यक्ती E चे आजोबा असून शेतकरी आहेत. कुटुंबात दोन विद्यार्थी असून ती भावंडे आहेत. एकजण कायद्याची पदवी मिळवण्यासाठी झटत आहे तर दुसरी व्यक्ती समाजकार्यातील पदवीसाठी झटत आहे. यात दोन विवाहित जोडपी आहेत. कुटुंबात एकजण शेतकरी, एकजण निवृत्त अधिकारी, एकजण इंजिनीअर आणि एकजण न्युरोसर्जन आहे. D या व्यक्तीचा व्यवसाय दर्शविणारा पर्याय निवडा.
EN A, B, C, D, E, and F are family members. C is an engineer and the father of E. A is the grandmother of F and was a District Collector. B is the grandfather of E and is a farmer. There are two students in the family who are siblings; one is pursuing a law degree and the other a degree in social work. There are two married couples. In the family, one is a farmer, one a retired officer, one an engineer, and one a neurosurgeon. Select the option indicating D's profession.
  • (A) कायद्याच्या पदवीसाठी झटणारा विद्यार्थी
  • (B) समाजकार्याच्या पदवीसाठी झटणारा विद्यार्थी
  • (C) न्युरोसर्जन
  • (D) D च्या व्यवसाया संदर्भातील वस्तुस्थिती पुरवलेली नाही
अचूक उत्तर: पर्याय (C) न्युरोसर्जन

कुटुंबातील सदस्य: A, B, C, D, E, F (6 सदस्य). व्यवसाय: शेतकरी, निवृत्त अधिकारी (जिल्हाधिकारी), इंजिनीअर, न्युरोसर्जन, आणि 2 विद्यार्थी (कायद्याचा विद्यार्थी व समाजकार्याचा विद्यार्थी). माहितीचे विश्लेषण: 1. B हे E चे आजोबा असून शेतकरी आहेत: - B =...

+1.0 / -0.25
अतुल व्यक्तिगत नृत्य प्रशिक्षक आहे. पुढच्या आठवड्यात बुधवार ते रविवार त्याने ग्राहक आरक्षित केले आहेत. दिनाच्या दोन दिवस आधी मधु प्रशिक्षण घेणार आहे. चंदाचे आरक्षण मिकीच्या दोन दिवस आधी आहे जो दिनाच्या नंतर एक दिवस आणि ललिताच्या एक दिवस आधी येणार आहे. सरते शेवटी शिवला मधुच्या चार दिवस नंतर वेळ दिला आहे. जर मधु बुधवारी प्रशिक्षण घेणार असेल, तर कोणत्या दिवशी अतुलने दोघांना वेळ दिली आहे ?
EN Atul is a personal dance trainer. He has scheduled clients from Wednesday to Sunday next week. Madhu will train two days before Dina. Chanda has an appointment two days before Mickey, who comes one day after Dina and one day before Lalita. Finally, Shiv is scheduled four days after Madhu. If Madhu trains on Wednesday, on which day has Atul scheduled two clients?
  • (A) गुरूवार
  • (B) शुक्रवार
  • (C) शनिवार
  • (D) रविवार
अचूक उत्तर: पर्याय (D) रविवार

दिवस: बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार. दिलेल्या माहितीनुसार क्रम लावू: 1. "मधु बुधवारी प्रशिक्षण घेणार आहे": - बुधवार = मधु 2. "दिनाच्या दोन दिवस आधी मधु प्रशिक्षण घेणार आहे": - मधु (बुधवार) हा दिनाच्या 2 दिवस आधी आहे $\implies$ शुक्रवार =...

+1.0 / -0.25
बंडू मन्यापेक्षा उंच उडी मारतो. विली बंडूपेक्षा उंच उडी मारतो. मन्या विलीपेक्षा उंच उडी मारतो. या तीन विधानांपैकी पहिली दोन विधाने सत्य असल्यास तिसऱ्या विधानाचे जास्तीत जास्त तर्कसंगत वर्णन करणारा पर्याय निवडा.
EN Bandu jumps higher than Manya. Willy jumps higher than Bandu. Manya jumps higher than Willy. If the first two statements among these three are true, select the option that best logically describes the third statement.
  • (A) पहिल्या दोन विधानातील माहिती तिसऱ्या विधानाची सत्यासत्यता ठरवण्याच्या दृष्टीने पुरेशी नाही.
  • (B) ते विधान खात्रीने सत्य आहे.
  • (C) ते विधान खात्रीने असत्य आहे.
  • (D) ते विधान बहुतेक सत्य असावे.
अचूक उत्तर: पर्याय (C) ते विधान खात्रीने असत्य आहे.

दिलेली विधाने: 1. बंडू मन्यापेक्षा उंच उडी मारतो: $$\text{बंडू} > \text{मन्या}$$ 2. विली बंडूपेक्षा उंच उडी मारतो: $$\text{विली} > \text{बंडू}$$ 3. मन्या विलीपेक्षा उंच उडी मारतो: $$\text{मन्या} > \text{विली}$$ तार्किक पडताळणी: विधान 1 व 2 सत्य...

+1.0 / -0.25
मोहन व शेखर, इंग्रजी व भौतिकशास्त्राचा अभ्यास करतात. शेखरने व सलीमने रसायनशास्त्र व इंग्रजी हे विषय निवडले. जुबेदा व मोहन गणित व भौतिकशास्त्र अभ्यासतात. दीपक व मोहनने रसायनशास्त्र व इंग्रजी विषय निवडले. सर्वात कमी निवडलेला विषय कोणता?
EN Mohan and Shekhar study English and Physics. Shekhar and Salim opted for Chemistry and English. Zubeida and Mohan study Mathematics and Physics. Deepak and Mohan opted for Chemistry and English. Which is the least opted subject?
  • (A) इंग्रजी
  • (B) गणित
  • (C) रसायनशास्त्र
  • (D) भौतिकशास्त्र
अचूक उत्तर: पर्याय (B) गणित

प्रत्येक विद्यार्थ्याने निवडलेले विषय तपासू: 1. मोहन व शेखर: इंग्रजी व भौतिकशास्त्र • मोहन: इंग्रजी, भौतिकशास्त्र • शेखर: इंग्रजी, भौतिकशास्त्र 2. शेखर व सलीम: रसायनशास्त्र व इंग्रजी • शेखर: रसायनशास्त्र, इंग्रजी • सलीम: रसायनशास्त्र, इंग्रजी 3...

+1.0 / -0.25
खाली एक विधान दिलेले आहे आणि त्यावर आधारित दोन निष्कर्ष दिलेले आहेत. उत्तरांच्या पर्यायांमधून योग्य निष्कर्ष शोधा. विधान : आपल्या आरोग्यासाठी सकाळचे फिरणे (Morning walk) चांगले असते. निष्कर्ष : I. सर्व निरोगी लोक सकाळी फिरायला जातात. II. सायंकाळी फिरणे हानीकारक असते.
EN A statement is given below followed by two conclusions. Find the correct conclusion from the answer options:
Statement: A morning walk is good for our health.
Conclusions:
I. All healthy people go for morning walks.
II. Evening walks are harmful.
  • (A) निष्कर्ष I बरोबर
  • (B) निष्कर्ष II बरोबर
  • (C) निष्कर्ष I आणि II बरोबर
  • (D) निष्कर्ष I आणि II चूक
अचूक उत्तर: पर्याय (D) निष्कर्ष I आणि II चूक

+1.0 / -0.25
परीक्षेमध्ये उत्तीर्ण होण्यासाठी कठोर परिश्रम केले पाहिजेत. या विधानातून खालीलपैकी कोणता निष्कर्ष निधू शकेल ?
EN One must work hard to pass an examination. Which of the following conclusions can be drawn from this statement?
  • (A) कठोर परिश्रम करणारे सर्वजण उत्तीर्ण होतात.
  • (B) परीक्षेचा कठोर परिश्रमाशी संबंध असतो.
  • (C) कठोर परिश्रमाशिवाय कोणीही उत्तीर्ण होऊ शकत नाही.
  • (D) कठोर परिश्रम करणारी व्यक्ती संतुष्ट असते.
अचूक उत्तर: पर्याय (B) परीक्षेचा कठोर परिश्रमाशी संबंध असतो.

विधान: "परीक्षेमध्ये उत्तीर्ण होण्यासाठी कठोर परिश्रम केले पाहिजेत." पर्यायांचे विश्लेषण: - पर्याय 1: 'कठोर परिश्रम करणारे सर्वजण उत्तीर्ण होतात' $\implies$ विधानातून हे सिद्ध होत नाही; कठोर परिश्रम ही आवश्यक अट असू शकते, पण पुरेशी अट नाही. - पर्याय...

+1.0 / -0.25
शहराने सार्वजनिक वाहतुकीचा दर्जा वाढवण्याची गरज आहे. स्टेशनांच्या भोवतीची दाटी उठवायला हवी आणि स्टेशनांच्या परिसरात शेवटपर्यंत पोहोचवणारी वाहतुकीची व्यवस्था करायला हवी. "दाटी कर" लादून वाहनतळ भाडे महाग करणे यातून शहरातील गाड्यांचे व्यसन कमी करायला हवे. डिझेलवर दिली जाणारी आर्थिक कपात कमी करणे किंवा डिझेल वाहनांवरील करात वाढ करणे यांचा उपयोग होऊ शकतो. उच्च प्रदूषणाच्या दिवसांत शासनाने वायू बाहेर टाकणे कमी करण्यासाठी कडक उपाय करायला हवेत. पुढे दिलेल्या यादीतून प्रदूषण कमी व्हायला सहाय्य करणारा/रे पैलू निवडा :
(a) जसा हिवाळा निवळायला लागतो आणि धुक्याची समस्या रहात नाही तसे प्रदूषणाविषयी कोणीही बोलत नाही.
(b) सवंकप स्वच्छ हवा कायद्यान्वये दोषी व्यक्तीला किमान 18 महिन्याची शिक्षेची शिफारस कली आहे परंतु आतापर्यत एकालाही ती दिली गेलेली नाही.
(c) एकामागृन एक येणाऱ्या शासनांनी श्रीमंतानाच लाभदायक ठरलेल्या आर्थिक सवलती रद्द करण्यापासून स्वतःला दूर ठेवले आहे.
(d) मुखाच्छादनाचा व हवा शुद्धकांचा वापर करणे.
पर्यायी उत्तरे :
EN Cities need to improve the quality of public transport. Congestion around stations must be alleviated, and last-mile connectivity provided in station precincts. Imposing "congestion charges" and making parking fees expensive could reduce addiction to cars in cities. Reducing diesel subsidies or increasing taxes on diesel vehicles could help. On high-pollution days, the government must take strict measures to curb emissions. From the following list, select the aspect(s) that help reduce pollution:
(a) As winter subsides and smog ceases to be an issue, nobody speaks of pollution.
(b) A comprehensive clean air law recommends a minimum sentence of 18 months for offenders, but so far none has been punished.
(c) Successive governments have refrained from revoking subsidies that benefit the affluent.
(d) Using face masks and air purifiers.
Alternative answers:
  • (A) एकही नाही
  • (B) (b)
  • (C) सर्व
  • (D) (a) आणि (d)
अचूक उत्तर: पर्याय (A) एकही नाही

परिच्छेदातील युक्तिवाद: शहराने सार्वजनिक वाहतुकीचा दर्जा वाढवण्याची गरज आहे, परंतु स्टेशनांच्या भोवती गर्दी उठवणे आणि तत्सम उपायांचा विचार करताना दिलेल्या पर्यायांतील कोणतेही निष्कर्ष परिच्छेदातील माहितीवरून खात्रीने निघत नाहीत. अधिकृत...

+1.0 / -0.25
नियाझ, रवी व आंद्रे हे तिघे मित्र आहेत. त्यांच्यापैकी एकजण नेहमीच खोटे बोलतो, एकजण नेहमीच खरे बोलतो, आणि एकजण एकदा खरे आणि एकदा खोटे याप्रमाणे बोलतो. अन्वेषक म्हणून प्रत्येकाला वेग वेगळे गाठून प्रश्न विचारला. "तुमच्यापैकी नेहमीच खोटे बोलणारा कोण ?" तुम्हाला पुढील उत्तरे मिळाली :
रवी = नियाझ
नियाझ = आंद्रे
आंद्रे = मी
यावरून नेहमी खरे बोलणारी व्यक्ती शोधा.
EN Niyaz, Ravi, and Andre are three friends. Among them, one always lies, one always speaks the truth, and one alternates between truth and lies. As an investigator, each was approached individually and asked: 'Who among you always lies?' You received the following answers:
Ravi = Niyaz
Niyaz = Andre
Andre = Me
Based on this, find the person who always speaks the truth.
  • (A) नियाझ
  • (B) आंद्रे
  • (C) रवी
  • (D) नाव निश्चित करण्यासाठी एखादा सूचक आवश्यक आहे
अचूक उत्तर: पर्याय (C) रवी

दिलेल्या माहितीनुसार: - तीन मित्र: नियाझ, रवी आणि आंद्रे. - एका व्यक्तीची प्रवृत्ती: 1. एक जण नेहमीच खरे बोलतो (Truth-teller). 2. एक जण नेहमीच खोटे बोलतो (Liar). 3. एक जण एकदा खरे व एकदा खोटे बोलतो (Alternator). प्रत्येकाला विचारलेला प्रश्न...

+1.0 / -0.25
पुढीलपैकी एक व्यक्ती चुकीचे विधान करते. जर दोन व्यक्ती योग्य विधाने करत असतील, तर कोणत्या पक्षाने निवडणूक जिंकली ?
कमा = "A" किंवा "B" पैकी कोणत्याही पक्षाने निवडणूक जिंकली नाही.
नमा = "A" पक्षाने निवडणूक जिंकली.
पमा = "A" किंवा "B" पैकी एका पक्षाने निवडणूक जिंकली.
EN One of the following persons makes a false statement. If two persons make true statements, which party won the election?
Kama: 'Neither Party A nor Party B won the election.'
Nama: 'Party A won the election.'
Pama: 'Either Party A or Party B won the election.'
  • (A) A
  • (B) B
  • (C) दोन्ही पक्ष
  • (D) कोणताही पक्ष जिंकला नाही
अचूक उत्तर: पर्याय (A) A

दिलेली विधाने: - कमा: "'A' किंवा 'B' पैकी कोणत्याही पक्षाने निवडणूक जिंकली नाही." - नमा: "'A' पक्षाने निवडणूक जिंकली." - पमा: "'A' किंवा 'B' पैकी एका पक्षाने निवडणूक जिंकली." अट: एक व्यक्ती चुकीचे (खोटे) विधान करते आणि दोन व्यक्ती योग्य (खरे) विधाने...

🎯 या घटकाशी संबंधित सराव टेस्ट सिरीज

सर्व टेस्ट सिरीज →
अधिकृत मोबाईल ॲप • OFFICIAL ANDROID APP

MPSC Abhyas ॲपसह सुरू करा सर्वोत्तम तयारी

Start Your Preparation with MPSC Abhyas Mobile App

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) राज्यसेवा, गट-ब व गट-क परीक्षांसाठी ५०,०००+ सराव प्रश्न, मागील वर्षांच्या मूळ प्रश्नपत्रिका (PYQs), सविस्तर स्पष्टीकरणे आणि राज्यस्तरीय रँकिंग — आता आपल्या मोबाईलमध्ये!

  • खऱ्या परीक्षेसारखा CBT अनुभव: ०.२५ नकारात्मक गुणांकन व अचूक टाइमर
  • विषय, विभाग व घटक टेस्ट्स: सखोल सराव आणि प्रत्येक घटकाचे विश्लेषण
  • सखोल विश्लेषण व अचूकता ट्रॅकर: प्रत्येक प्रश्नाचे सविस्तर उत्तर स्पष्टीकरण व ०.२५ निगेटिव्ह मार्किंग
★★★★★ ४.९ रेटिंग • गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध • १००% सुरक्षित व मोफत
MPSC Abhyas Dashboard
MPSC Abhyas Test Series
नवीन: विषय, विभाग व घटक टेस्ट्स